Nahi.Sagdyanche 3 lakh/5 lakh paryant loan minus karne he best aahe. Vidarbhat lokanche jast loan nastat. Samja ekhadya cha 10 lakh loan asel te 5/7 houn jael asa. Jyacha 3 ahe te zero.
रेगुलर कर्ज भरतात ते काय पाप करताता का जे कर्ज थकवतात ते सोकले ले बोके असतात कर्ज माफीची वाट बगतात रेगुलर वाल्यानच सुद्धा कर्ज माप झालेच पाहिजे नाहीतर सरकार सरसकट आपटणार
खरात पाटील साहेब तुम्ही जे बोलताय अतिशय योग्य आहे,पण जर सरकार कर्ज माफी करतं नाही तर आम्ही शेतकरी त्यांना मतदान करणार नाही, कर्ज माफी हि झाली पाहिजे जय जवान जय किसान 💪
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालीच पाहिजे शेतकरी आर्थिक संकटांना सामना देत त्यांची पिळवणूक झाली आहे म्हणून शेतकऱ्यांना कर्ज माफ केले पाहिजे
कर्जमाफीची खरोखरच गरज आहे 🙏
कर्जमाफी झाली नाही तर यांना मतदान करणार नाही
जो कर्जमाफी करेल तोच सत्तेत असेल ❤
कोनतीही अट न ठेवता शेती सबंधीत सर्व, सरसगट कर्ज माफी व्हावी
Nahi.Sagdyanche 3 lakh/5 lakh paryant loan minus karne he best aahe.
Vidarbhat lokanche jast loan nastat.
Samja ekhadya cha 10 lakh loan asel te 5/7 houn jael asa.
Jyacha 3 ahe te zero.
शेती सबंधीत
May be 2lakh पर्यंत होईल
@@satishjawale4177 Ikde maximum lokanche 2 cha aatach aste pan interest ne wadhun jate nantar thakit zala tar Vidarbha madhye.
@@nochance3914 ok
कर्ज माफी तरच सरकार येणार
❤🎉❤🎉
सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे.
2024 पर्यंत सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
Ok
Ol
Ok
Ok❤
कर्ज माफ केले तर च सत्ताधाऱ्यांना मतदान
Tari sudha nahi... Pudachi 5 varsh madhe shetkari barbad hoyil
@@AnilPukale-d5p ✌️ agree with u
Ithech fasla tu 😂
100%
100%
सर्व रेगुलेर शेतकरी यांची सुध्दा कर्जमाफी झाली पाहिजे
खरच कर्जमाफी जाहीर केले पाहिजे
तुमचे म्हणणे खरो होवो शेतकर्यांना मदत मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏼
खरंच कर्ज माफी झाली पाहिजे
कर्जमाफी तरच सरकार येणार
चालू मधल्या शेतकऱ्यांची ही कर्ज माफ झाली पाहिजे नाहीतर चालू मधला दरवेळेस अन्याय होतो आणि थकीत वाल्यांची कर्जमाफी होते
कर्ज माफी करायची असेल तर 30 जून 2024 पर्यंतची केली पाहिजे तरच सर्व शेतकरी कर्ज मुक्त होतील
रेगुलर वाल्याना पुर्ण माफ आणि थकित वाल्याना 50% भरले तर 50% माफ अस केल तर सरकार शहन नाहितर चोराना मदत करणार सरकार
@@suwarnapawar2010 खरंय की
कर्ज माफी झालीच पाहिजे तरच सरकार यैईल
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ...
शक्य वाटत नाही कारण आचारसंहिते लवकरच लागणार.
खरच गरज होती. शेतकरी फक्त दुसर्यासाठी जगतोय.😢😢😢😢
कर्जमाफी थकित व रेग्युलर अशी दोघांची पण झाली पाहिजे
कर्जमाफी झाली तरच मतदान नाही तर नाही
कर्जमाफी हे ब्राम्हस्तरत्र आणि ते शेवट शेवट निघणार आहे
शेवटचा पर्याय नाहीतर BJ P खल्लास
कर्ज माफी झालीच पाहिजे
शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याशिवाय पर्याय नाही शेतकरी मोठा हल्ला दिल झालेला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्जमाफी झालीच पाहिजे..
कर्जे माफ झाली पाहिजे तर.सरकार
रेगुलर कर्ज भरतात ते काय पाप करताता का जे कर्ज थकवतात ते सोकले ले बोके असतात कर्ज माफीची वाट बगतात रेगुलर वाल्यानच सुद्धा कर्ज माप झालेच पाहिजे नाहीतर सरकार सरसकट आपटणार
विनाअट कर्जमाफी झाली पाहिजे
या सरकार ला भावपूर्ण श्रद्धांजलीच
2024 पर्यंत रेग्यूलर व थकित कर्ज माफ करा नाही तर सरकार पडणार हे लक्षात ठेवा
महायुती सरकार शेतकरी कर्जमाफी नक्कीच करेल
नींतान्त गरज आहे कर्ज माफिची!
आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय व्हायला पाहिजे.
कर्जमाफी कर्जमाफी फक्त कर्जमाफी
कोणतीही आत न ठेवता कर्जमाफी नाहीतर मतदान नाही
कर्ज माफी केली तरच तुमच सरकार
खुप महत्वाची माहिती सांगितली दादा धन्यवाद
खरात पाटील साहेब तुम्ही जे बोलताय अतिशय योग्य आहे,पण जर सरकार कर्ज माफी करतं नाही तर आम्ही शेतकरी त्यांना मतदान करणार नाही, कर्ज माफी हि झाली पाहिजे
जय जवान जय किसान 💪
फक्त रेग्युलर शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे
खरोखरच कर्जमाफी करायला हवी... मॉर्गेज देऊन कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज माफीचा लाभ मिळावा...
कर्ज माफी होन श्क्य नाही आता हया सरकार नि शेतकरी ची खुप मजा घेतली आहे
आई जगदंबेची साक्ष देऊन सांगतो की जर शेतकरी कर्ज माफी दिली नाही तर सध्या सत्तेवर आलेल्या आमदार यांना गावातील शेतकरी फिरून देणार नाही
केंद्राने मदत केली तर सर्व शक्य आहे
कर्ज माफ झाले पाहिजे
कर्जमाफी दिली तरच सरकार येणार
कर्ज माफ केले तरच मतदान होईल
नियमित कर्जफेड करतात त्यांनादेखील प्रोत्साहन अनुदान पन्नास हजार द्या
नाहीतर रेग्युलर कर्जफेड करतात ते सुद्धा थकबाकीदार होणार
कर्जमाफी झाली तरच तुमचा सरकार येणार
जी सरकार कर्जमाफी करेल तेच सरकार येणार
कर्जमाफी झाली तर सत्ताधारी मतदान करू
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालीच पाहिजे शेतकरी आर्थिक संकटांना सामना देत त्यांची पिळवणूक झाली आहे म्हणून शेतकऱ्यांना कर्ज माफ केले पाहिजे
धन्यवाद खरात पाटील
फारच छान व्हिडिओ होता कर्ज माफ करा
कर्ज माफी केली नाही तर अजित आणि फडणवीस यांचा शेतकरी बंधुनो यांचा सुपडा साफ होईल
कर्ज माफी करायची असेल तर 30 जून 2024 पर्यंत ची केलीच पाहिजे
फक्त घोषणा होणार आहे कारण कि आचार संहिता लागेल लवकर
कर्ज माफी केलीच पाहिजे...सोयाबीन चा4000 चा भावा ने लागवडीचा खर्च सुधा निघत नाही आहे...
कर्ज माफी झाली.तरच मतदान अन्यथा विधानसभेची निवडणूक मध्ये मतदान मिळणार नाही.
3 लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे कारण शेतकरी खुप अडचणीत आहे जे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करील तेच सरकार येईल
खरात पाटिल तुमचे म्हणने शंभर % बरोबर आहे
कर्जमाफी झाली पाहिजे
कर्ज माफी व्हायलाच पाहिजे नाहीतर काही खर नाही😂
19 ते 24 कर्जमाफी झाली पाहिजे अडीच लाखापर्यंत सरकारी चा असेल तर
हिंमत असेल तर कर्ज माफ करून दाखवा
छान माहिती दिलीत पा,कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे.
कर्जमाफी नाही तर खुर्ची नाही
कर्ज माफी हाच पर्याय उरलेला आहे बिजेपीकडे नाही तर काही खरं नाही
कर्जमाफी द्यायची असेल तर सरसकट द्या 50,000 द्या नाहीतर एक लाख रुपये द्या हम सरसकट द्या
कर्जमाफी झाली पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची मांडणी आहे
चालू वर्षीची सरसरट कर्जमाफी झाली पाहिजेत
कर्ज माफी आता खरोखर गरजेची आहे आणि ती झालीच पाहिजे 😊
कर्ज माफी झाली पाहिजे सर
दादांच्या माहितीसाठी,
कर्जमाफी साठी निधी कमी पडत असेल तर सरकारने लाडक्या बहिणीला दिलेले 3000-4500 परत द्यायला आम्ही तयार आहोत.
आवळा देऊन कोहळा घेतात.
सरकारने कर्जमाफी ही केलीच पाहिजे कर्जमाफीची शेतकऱ्यांना अत्यंत गरज आहे कारण की उत्पादन कमी उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही
😊 सरसकट कर्जमाफी झाली तर आनंदच आहे, देव यांना सदबुद्धी देओ
Bhau tumachya video ne shetkaryanchya himatila bal yete aaple manapasun Dhanywad 🙏
धन्यवाद सर
शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाल्याच पाहिजे
झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे
सरसकट सर्व शेतकरी बांधवांना कर्ज माफी झाली पाहीजे
कर्ज माफी केली तरच माहायुतीला मतदान केले जाईल
शेतकरी बेहाल त्यामुळे शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे
२०१९ पासून २ लाखांपर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे
300000 पर्यंतचे सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे
2024 पर्यंत सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
धन्यवाद. सर
2024 पर्यंत सरसकट कर्ज माफी रेगुलर सहित झाली तरच दिवाळी गोड होईल शेतकऱ्याची आणी सरकार.पण बी जे पी.च राहील
Kharat sir Thanks for all details farmars notification
रेगुलर शेतकऱ्यांचे कर्ज माफी झाली पाहिजे
थकबाकी दार असो वा रेगुलर कर्ज भरणाऱ्या यांची संपूर्ण कर्ज माफ व्हायला पाहिजे तरच ते सरकार सत्तेवर येईल
कर्ज माफी काळाची गरज आहे
3 लाखा पर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा करा
आम्ही सुद्धा दुसऱ्याकडून पैसे भरतो म्हणुन सरसकट झाले पाहिजे
2024 पर्यंत कर्ज माफ झालं पाहिजे
एकाच नंबर 🎉 decision making process
Thanks दादा
फक्त कर्जमाफी
कर्ज माफ करा साहेब.
2024 पर्यंत रेग्यूलर सहित कर्ज माफ करा नाही तर सरकार पडणार हेलक्षात ठेवा
2024 पयत सरसगट कर्ज माफ झाले पाहीजे महाराष्ट्र चे शेतकरी लोकाच
फडणवीस नाही होऊ देणार कर्जमाफी