Sir aamhi पुण्याला rahato aamch rashan card nanded ch aahe aamhala kyc nandedlach rashan dukanat karvi lagel ka punyala rashan dukanat kel ter chalel ka
दादा तुमच्या आधार कार्ड ला कोणता मो.नंबर लिंक आहे तर त्यावर ओटीपी पाठवा व त्यांना सांगा .कि आधार ओटिपी द्वारे राशन मीळते मला पण असंच झालं होतं माझ्या आजोबाच मी आता घरी बसून राशन आणतो.
मला रेशन कार्ड असून दुकानदार म्हणतो तुमचं कार्ड ऑनलाइन नाही तुम्हाला माल देता येत नाही असे म्हणतो कारड काडूण 2015 सालामधे कारड फोडूण घेतले आहे आजुन एक दाना भेटत नाही
🎉❤🎉 ओम साई राम सर शिर्डी
सर रेशनची ऑनलाईन वेबसाईट बंद आहे कधी चालू होणार आहे पंधरा दिवसापासून बंद आहे
माहिती खुपच चांगली आहे सर
Sir aamhi पुण्याला rahato aamch rashan card nanded ch aahe aamhala kyc nandedlach rashan dukanat karvi lagel ka punyala rashan dukanat kel ter chalel ka
NPH 32 किंवा पांढऱ्या राशन कार्ड ला केवायसी ची गरज आहे का?रेशन कार्ड दुकानदार सांगतात की, यासाठी गरज नाही. खरे आहे का?
Claim approved on 3 dec 2024 but amount not received yet 😢😢 What will the problem
सर मी दिव्यांग आहे ,माझा अंगठा उठत नाही मग मी काय करावे
दादा तुमच्या आधार कार्ड ला कोणता मो.नंबर लिंक आहे तर त्यावर ओटीपी पाठवा व त्यांना सांगा .कि आधार ओटिपी द्वारे राशन मीळते मला पण असंच झालं होतं माझ्या आजोबाच मी आता घरी बसून राशन आणतो.
Very nice 👍
Sir aamchya yashvant rao gharkul yojana and pmay donhihi yadhi madhe name aala aahe donhihi redeem karu shakto ka
सर आमची रेशनकार्ड वरती 6नावे पण 3नावे ऑनलाइन नावं दिसत नाही काय करावे
बाकीचे नाव ऑनलाईन करून घ्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन पुरवठा विभागात
@@MahitiHavi तहसीलदार कार्यालयात जाऊन आलो आहे करतो म्हणतात आणि आमची आधार कार्ड घेतलं आहे पण त्यांनी केलेले नाही
Mala milel kay mi garju aahe ho🥲🙏🙏
आमच राशेन बंद आहे माहीति देवी
सर अंत्योदय योजना साठी काय करावे
केवायसी करून घ्या
Ration wale aanandacha shidha vatap na karata viktat tyaver karvai karavi ani ration nikrushta darja aasate tyakade laksha dyave hi vinanti
Mla new kadaych aahe dada
आमचे राशन र्काड बंद आहे
Kahich karu naka pahile je hot tech rahudy online mul far taras jhala aahe
मला रेशन कार्ड असून दुकानदार म्हणतो तुमचं कार्ड ऑनलाइन नाही तुम्हाला माल देता येत नाही असे म्हणतो कारड काडूण 2015 सालामधे कारड फोडूण घेतले आहे आजुन एक दाना भेटत नाही
तुमचा मशीन मध्ये ऑनलाइन अंगूठा चेतो का
J
@@somnathgajare1850 तहसील कार्यालय पूर्वठा विभाग ला जाऊन तितल्या अधिकरी त्यांना जाऊं बेटा
रिप्लाय द्या सर
राशनकार्ड कुटूब आलक करने
शेतकरी म्हणून माझं राशन बंद झाले आहे चौकशी केली असता मला म्हणतात तुमच्या बँकेत पैसे पडतील केवायसी करून घ्या केवायसी करून तीन महिने झाले तरी काही नाही
हो बरोबर
😂😂😂😂
KYC Ration card last date ky ahe sir
फेब्रुवारी 2025