Ladki Bahin Yojana । लाडक्या भावाचं काय? शिंदेनी सांगितलं...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 106

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 2 месяца назад +38

    लाडक्या भावाला बेरोजगारीच टरबुज द्या......

  • @amargole6886
    @amargole6886 2 месяца назад +20

    साहेब लाडकी बहीण किंवा लाडकी मेव्हणी काढण्यापेक्षा सर्व महागाई जिएसटी कमी केली असती तर सगळेच खुश झाले असते

  • @dandade1205
    @dandade1205 2 месяца назад +6

    तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत शेतकरी कर्ज माफी होत नाही तोपर्यंत शेतकरी मत देणार नाही तुला

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 2 месяца назад +8

    लाडक्या भावाला पण काही फायदे आणि सवलती द्या. निवडणूक आली की प्रचार करायला आणि सतरंज्या उचलायला भावाची आठवण येते . राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. जो राजकीय पक्ष पुरुष वर्गाला फायदे आणि सवलती देईल त्याच पक्षाला पुरुष मतदारांनी निवडणुकीत मत द्यावे.

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 2 месяца назад +10

    मुख्यमंत्रीलडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल अभिनंदन व व महायुती सरकारचे खूप खूप अभिनंदन ❤

  • @shripadkulkarni7724
    @shripadkulkarni7724 2 месяца назад +2

    लाडकी बहीण योजनेपेक्षा लाडकी बस योजना सुरू करा आणि नवीन बस सुरू करा बस स्टँडवर लाडक्या बहिणीची अवस्था पहा जरा कशी आहे ते

  • @Gjjgvyjjkkkbv
    @Gjjgvyjjkkkbv 2 месяца назад +3

    शासकीय नोकरभरती दरवर्षी करा, ही भीक नको आम्हाला

  • @anandbhange6429
    @anandbhange6429 2 месяца назад +2

    कर्ज माफी महत्वाची ahe

  • @yuvrajpawar3384
    @yuvrajpawar3384 2 месяца назад +1

    कंत्राटी भरती काढून आम्हा पात्रता धारकांना बरबाद करण्याचा विचार आहे का?

  • @yogitapatil2139
    @yogitapatil2139 2 месяца назад +3

    मला पैसे आले नाही दादा अजून

  • @priyankabhujbal1019
    @priyankabhujbal1019 2 месяца назад +2

    संपुर्ण राज्यात वीज बिल 5 पट वाढवून बहिणीचे पैसे बहिणींना देऊन मस्त फसवलं आहे प्रत्येकाने आपापले लाईट बिल चेक केल्यावर लक्षात येईल

  • @singersheetalpendke513
    @singersheetalpendke513 2 месяца назад

    Right sir

  • @manikraodoke1390
    @manikraodoke1390 2 месяца назад

    धन्यवाद दादा

  • @angadkasabe9623
    @angadkasabe9623 2 месяца назад

    Thankyu shinde sar khup motha adhar zala ahe 😊😊😊😊ladkya yojna cha

  • @mustakimkureshi9003
    @mustakimkureshi9003 2 месяца назад

    Good work

  • @krishnakarhale7008
    @krishnakarhale7008 2 месяца назад +11

    भावाने काय वाईट केला साहेब 500 तरी टाक्याचे😅

  • @dhananjayjaybhaye1422
    @dhananjayjaybhaye1422 2 месяца назад +2

    लाडक्या भावाला रोजगार संधी उपलब्ध करा .

  • @manikraodoke1390
    @manikraodoke1390 2 месяца назад +7

    दादा एक विनंती आहे बहिणी साठी १५००दिले ही चांगली गोष्ट आहे ज्या महिलांना काम नाही थोडा फार हात भार लागलं आणि लाडक्या भाऊराया साठी ५००रुपये तरी द्या हि विनंती राम कृष्ण हरी

  • @pranavpansare8867
    @pranavpansare8867 2 месяца назад

    ❤ dhanyvad bhai saheb dev karo tumchya sagalya iccha purna ho

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 2 месяца назад

    Very good 👍 sir

  • @riyakichotisidunia
    @riyakichotisidunia 2 месяца назад

    Thank you sir🙏
    Aaj mujhe 3000 prapt hue hai thank you sir 🙏

  • @Rocky00793
    @Rocky00793 2 месяца назад +2

    लाडक्या भावाला चडी तरी द्या

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 2 месяца назад

    कठिन आहे बुवा!!!!

  • @tejaswinilawand8267
    @tejaswinilawand8267 2 месяца назад

    Kity payment karna hai sang

  • @sachinjaware6805
    @sachinjaware6805 2 месяца назад +1

    लाडक्या भावाला सहा महिने नौकरी देऊन तुम्ही आमिष दाखु नका आचासंहितेपूर्वी parmend नौकर भरती काढा तरुण बेरोजगार तुम्हाला नक्कीच...... निवडून देणार

  • @YogitaAirekar
    @YogitaAirekar 2 месяца назад

    लाडकी बहीण योजना बनवून पैसे देण्यापेक्षा सुरक्षित महिला योजना बनवून सूरक्षा द्या एकनाथ शिंदे सर

  • @sunandaphadtare9604
    @sunandaphadtare9604 2 месяца назад

    मुख्यमंत्री शिंदे साहेब मी सुनंदा प्रकाश फडतरे आहे मला पेसा आले नाही प्लीज सांग ना माझा आधार कार्ड बँक लिंक आहे

  • @manikraodoke1390
    @manikraodoke1390 2 месяца назад

    धन्यवाद भाऊ दादा पैसे आले

  • @maheshkakade2192
    @maheshkakade2192 2 месяца назад

    आधीच्याच योजनेच्या subsidy द्यायला पैसे नाही, तुषार सिंचन , ट्रॅक्टर अनुदान, मंजुर केलेला विमा कुठे गेला ? त्यात शासन आपल्या दारी फक्त जाहिरातच दिसली .

  • @भारतीलोखंडे
    @भारतीलोखंडे 2 месяца назад +1

    😊❤

  • @Narayanrao12
    @Narayanrao12 2 месяца назад

    बँक account la aadhar लिंक करून मिळेल..

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 2 месяца назад +1

    दारू प्या मस्त रहा ...... शिंदे साहेबांनी हातानी चपटी दाखविली एक पेताड लाख पेताड.

  • @Dur125
    @Dur125 2 месяца назад

    किती पण योजना काढले... शेवटी लाडक्या भावाच्या हातात कटोराच भेटते...

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g 2 месяца назад +2

    Karj maafi kar pahile 😅😅

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf 2 месяца назад +1

    राखी पोर्णीमेचा मुहर्त साधला आता दिवाळी भाऊुबिजे चा मुहर्त साधा

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 2 месяца назад +16

    काही उपयोग होणार नाही तरीपण घरातच बसायला लागल नार

    • @sandeepgaikwad6158
      @sandeepgaikwad6158 2 месяца назад

      tumi fkt satranjya uchla arey bahin kdhi 1500 ovalni dili kaym garibi aste

  • @ujawalagadute3687
    @ujawalagadute3687 2 месяца назад

    मी पण आले होते आम्ही फक्त पाहू शकलो मी लाडक्या भावाला भेटू शकले नाही मुख्यमंत्री साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आम्ही तुमचं भाषण स्टेडियमवरनंऐकले घरी आले लाडक्या भावाचे पैसे हे बँकेत आले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @panditsonawane2077
    @panditsonawane2077 2 месяца назад

    Shet majur la kay dile zee TV wale prashan vichara Mukhyamantri la

  • @SandipSalunke-cm3gb
    @SandipSalunke-cm3gb 2 месяца назад +1

    पैसे घेणार पण मत नाही देणार
    मत विकासावर नाही जातीवर असतं

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 месяца назад +2

    🍉 ने शेतकरी वाट लावली

  • @AshwiniKadam-w1s
    @AshwiniKadam-w1s 2 месяца назад

    फ्रॉम अप्रोड झालेला आहे आधार कार्ड लिंक आहे खात्याला तरीसुद्धा पैसे आलेले नाहीत

  • @bajiraogaikar8384
    @bajiraogaikar8384 2 месяца назад

    Kiti hi yojna aana correct karyakaram honar mahayuticha

  • @nitinDethe-x6r
    @nitinDethe-x6r 2 месяца назад

    पैसे आलेच नाहीत ऐका घरात ऐका महिलेला आले आहेत सर्व महिलाना पैसे पोच झाले नाहीत

  • @sachinm9407
    @sachinm9407 2 месяца назад

    किती तारीला पेयेत

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 месяца назад +1

    विधवा महिलांना दिले असते तर बरे झाले असते

  • @vikaswagh6972
    @vikaswagh6972 2 месяца назад

    Maha DBT tractor yojna suru kara sir.he tumhich karu shkta

  • @devanandsavandkar7454
    @devanandsavandkar7454 2 месяца назад

    साहैब सोयाबीन थोड वाढवा की

  • @onkarkhade6337
    @onkarkhade6337 2 месяца назад

    लाडक्या भावाने काय केले साहेब

  • @akashjain1239
    @akashjain1239 2 месяца назад

    मामा भूमिहीन ला काय डेल हो

  • @rushabhgaikawad4270
    @rushabhgaikawad4270 2 месяца назад +1

    महिला ना नादी लावयच काम हा एकनाथ शिंदे करतो हे

  • @devanandsavandkar7454
    @devanandsavandkar7454 2 месяца назад

    केवढा मोठा हाॉल होता साहेब केवढा मोठा

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar 2 месяца назад

    आम्ही आपली सरकार निवडून आणु

  • @zaltesampatzalte1498
    @zaltesampatzalte1498 2 месяца назад

    फक्त एकनाथ शिंदे साहेब

  • @BhPrashaant
    @BhPrashaant 2 месяца назад

    Ladkya bhavala 500 rs mahina tari dya tambakhu panyala 😂

  • @govind77409
    @govind77409 2 месяца назад

    Rajya varch karj vadhel baki kahi honar nahi yaamule

  • @sagershinde3019
    @sagershinde3019 2 месяца назад

    आम्हाला पैसे भेटले आम्ही BJP सरकारने चांगला निर्णय घेतला

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 месяца назад

    हरणार म्हणून. हे वाटप चालू आहे

  • @rupalipawar-patil2989
    @rupalipawar-patil2989 2 месяца назад

    पेनशन घेनारया बहीन साठी काहीच नही त्याना रक्षा बधन करायच आहे हे कोनाचयच लक्षात येते का रेशन‌कडरडापासून सर्व ‌बद आहे दया दाखवावी

  • @subhashgorivale6570
    @subhashgorivale6570 2 месяца назад +1

    बस झालं

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej 2 месяца назад

    लाडक्या बहिणीला हाई पण लाडक्या मेहुण्याला रडक्याक मेव्हण्याला काय

  • @AjinathPalve-iu7gf
    @AjinathPalve-iu7gf 2 месяца назад

    तरी पण घरीच तुम्ही

  • @akashsalve6547
    @akashsalve6547 2 месяца назад

    लाडका मतदार योजना🤣🤣🤣तरी माजी100%👍

  • @ganeshjadhavvideography9665
    @ganeshjadhavvideography9665 2 месяца назад

    Congratulations sir

  • @devanandsavandkar7454
    @devanandsavandkar7454 2 месяца назад

    लाज वाटु द्या

  • @devahuske4725
    @devahuske4725 2 месяца назад

    Shinde saheb aamhala ekcha mulga aahe tcha education sadhi kahitari Kara saheb

  • @mithunrokde8685
    @mithunrokde8685 2 месяца назад

    बहिणीला 1500 रू आणी भावाला काय दींल सकरkand

  • @sandipkhandekar6588
    @sandipkhandekar6588 2 месяца назад

    Paise ale nahit ajun

  • @bajiraogaikar8384
    @bajiraogaikar8384 2 месяца назад +1

    Kharokhar tumhi balasaheb thakre che vichar pude net ase tar shetkari karaj mukt Karun dakhava tar lok tumhala dokyavar ghetil nahitar var uchalun khali aapat til

  • @GajananKale-cr9pg
    @GajananKale-cr9pg 2 месяца назад

    Mala paysha al nahie dada

  • @satishmuddelwar8038
    @satishmuddelwar8038 2 месяца назад

    Duniyabharchi berojghar karun tevkay ladka bhau na

  • @satishmuddelwar8038
    @satishmuddelwar8038 2 месяца назад

    Mahaswaymacha network nahi network vadva shinde ji

  • @modiDadu
    @modiDadu 2 месяца назад

    घंटा लाडका भाऊ... फक्तं तुमच्यात दम असेल न तर फ्कत एकाच exam chi fees १०००/- माफ करून दाखवा ... मानतो तुम्हाला

  • @kanchankadam9289
    @kanchankadam9289 2 месяца назад

    आमाला आलेच नाही

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 2 месяца назад

    अशी उधळपट्टी करण्यापेक्षा ज्या बहिणी पाण्यासाठी वणवण भटकतात.त्यांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरला तर बर होईल.

  • @satishmuddelwar8038
    @satishmuddelwar8038 2 месяца назад

    Ladka bhavala berojar kela ladka bhau berojghar kela ladka bahuche lagna nahi hot hay lokana emotional blackmail karun nivadun yeta ladka bhau na contrct barti karta

  • @bajiraobedre9354
    @bajiraobedre9354 2 месяца назад +2

    तुमचे दिवस सपलेत
    कही उपयोग ओनार नाही

  • @krshanashinde5724
    @krshanashinde5724 2 месяца назад

    Ekhadya garibala karjatun sutka karayla pahije sarkarne

  • @satishmuddelwar8038
    @satishmuddelwar8038 2 месяца назад

    Itka divas jopla hota ka 5varsha kay kele nahi election javad ala ki tule ladkabhau ladki bahin atavte

  • @krshanashinde5724
    @krshanashinde5724 2 месяца назад

    Kahi nhi bhetle paise

  • @bajiraogaikar8384
    @bajiraogaikar8384 2 месяца назад +1

    Mat danasathi ladki bahin aajun kahi asel tar aana aani maharastra che nuksaan kara

  • @balajibansode8517
    @balajibansode8517 2 месяца назад +1

    शिंदे साहेब आम्ही 100% आता तुमच्या पाठीशी आहेत अगोदर नव्हतो पण आता आहोत लाडकी बहीण योजना अगदी चांगली काढली

  • @ichharamwaghode3469
    @ichharamwaghode3469 2 месяца назад

    Kirti hi gad oupata BJP nahi

  • @angadkasabe9623
    @angadkasabe9623 2 месяца назад

    Ladkya dajina pan tak daru paila daru piun bhinila maraila

  • @dewangdoye2927
    @dewangdoye2927 2 месяца назад

    Young voters mani BJP virudh hava aahe ki nahi he bolu sakat nahi Pan Kahi kele pan nahi young voters saathi Jhe satta mani aahe tyala bolnar n aadhi mang nantar virodak chi vaat lavnar

  • @subhashgorivale6570
    @subhashgorivale6570 2 месяца назад

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 2 месяца назад

    आम्ही लोकसभेला महाआघाडीला मतदान केलेलं परंतु आता या योजनेमुळे एकनाथ शिंदेना मतदान करावे वाटतंय 😂

  • @GopalRaut-du8np
    @GopalRaut-du8np 2 месяца назад +1

    शिंदे भाऊ माझं मत फक्त तुम्हालाच आपल्याला पैशाची गरज नाही हिंदुत्वाची गरज आहे जे ठाकरे गटात नाही म्हणून माझं एक मत हिंदुत्वासाठी आहे