माझा हस्तक्षेप | तुकाराम मुंढे का टिकत नाहीत?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 489

  • @tanksoffun
    @tanksoffun 6 лет назад +102

    तुकाराम मुंडे लोकांना आवडतात पण लोकप्रतिनिधींना नाही । याच एकच कारण आहे मुंडे सर नियमानुसार आणि कायद्यानुसार वागतात।

  • @DevenAbhyankar
    @DevenAbhyankar 6 лет назад +127

    सच्चा माणूस चे सर्व विरोधी 🙏👌

  • @avinashsonawane6952
    @avinashsonawane6952 6 лет назад +93

    257 कोटी चे रस्त्याचे काम बंद केलेत ना,म्हणून नगरसेवकांचे पैसे खायचे बंद झालेत, म्हणून मुंढे कश्याला हवेत 😁😁साले सगळे नगरसेवक म्हणजे कुंपणाने च शेत खाल्ले, असच ते

  • @sourabhpatil132
    @sourabhpatil132 6 лет назад +5

    ह्यवरुन समजून येते की कोणाला किती कोणत काम आणि कशासाठी करायच हे लक्षात येत ...नाशिककरान्नो जागे व्हा...
    जी झाड़े वाकडी असतात त्यांना सोडले जाते
    आणि जी झाड़े सरळ वाढतात त्यांनाच कापले जाते👍✌️अप्रतिम कार्य मुंडे साहेब ...
    मराठी माणसाने म्हणजेच नाशिककरांनी एवढाच विचार करावा ..साहेबांना नाशिक मधून काढल्यानंतर ह्यांच्या रस्ता खायला मोकळा ...
    आणि राहिलीच एक गोष्ट ..तर
    मानुस तोच ...
    काम तेच...
    ज्या शहरामधे जाईल ते शहर बहरुन जाईल👌👍😎
    नाशिकमधे अडीच वर्षे आयुक्त नसताना मनसे ने विकासकामे केली...
    आणि आता एक प्रामाणिक आयुक्त काम करतोय तर त्ये सत्ताधारयांना बघवेना...
    एकच इच्छा
    पुन्हा राजसाहेब ✌️
    नाशिक करान्नो जागे व्हा..
    लोकशाहीच्या राजा पाया पडतो
    पैसा जात धर्म बघून मतदान करु नका
    केलेली कामे ..त्यांन्ना पुढे काय करु वाटतंय त्ये पहा..
    विनाकरण हा माझा तो माझा करून मते नका देउ...
    चतुर व्हा ....राजकारण हे तुमच्या हातामधे असत..त्ये तुम्ही चुकीच केला की मग असे 5 वर्ष भोगांव लागत..
    जय महाराष्ट्र

  • @bhaskarpawar7900
    @bhaskarpawar7900 6 лет назад +12

    Saluting to Anil Galagaliji & Maheshji Gadekar for impartial straightforward significant Legal Factual Truth please... Thanks
    💐💐💐

  • @balukale8889
    @balukale8889 6 лет назад +65

    नाशिककरांनो एकत्र येऊया मुंडेसाहेबांना साथ देऊ आता नाही तर कधीच नाही

  • @sanba8706
    @sanba8706 6 лет назад +143

    मुंडे साहेब गेल्यापासून पूणे pmpml ची वाट लागली आहे। रोज 100 बसेस रस्त्यावर बंद पडतात आणि ट्राफिक जाम होते।
    मुंडे साहेब होते तेव्हा pmpml अवस्था चांगली होती।

    • @laxmikantkasralkar3410
      @laxmikantkasralkar3410 6 лет назад +1

      True !

    • @KRISHNAPatil-zv4ng
      @KRISHNAPatil-zv4ng 6 лет назад

      Only one munde saheb

    • @SUBHASH670
      @SUBHASH670 6 лет назад

      बरोबर

    • @raviponkshe3149
      @raviponkshe3149 6 лет назад +5

      नगरसेवकाच्या वर अविस्वासाची तरतुद कायद्यात करावी. नाहीतरी नगरसेवक असला काय आणि नसला काय. काय फरक पडणार आहे ?
      पुण्यात बस सेवा चांगली होत होती पण नगरशेवकांना बघवले नाही आणि तुकाराम मुंड्यांची बदली केली.
      अरुण भाटियाची सुद्दा अशीच बदली होत होती.

    • @vinayakpatil3079
      @vinayakpatil3079 6 лет назад +1

      मुंडे साहेब एक चांगल्या अधिकारी आहेत

  • @mytinyspace
    @mytinyspace 6 лет назад +6

    We support Mr. Tukaram Mundhe. And we also required such beurocrats in our country.....

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 4 года назад

    तुकाराम मुंडे सर यांचे काम खूपच चांगले आहे .त्यांचे अभिनंदन . लीडर ,नेत्यांनी त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नये .त्यांना सलीडर ,नेत्यांनगळ्या कामांच्या बाबतीत कमिशन पाहिजे असते .शर्ती.मुंडेंच्या कामामुळे ते न मिळाल्याने लीडर ,नेते त्यांच्यावर नाराज आहे ते / असतील .

  • @sasa-pr4um
    @sasa-pr4um 6 лет назад +9

    The Great Tukaram Mundhe.
    True leader, Hardworking guy

  • @zakirshaikh9493
    @zakirshaikh9493 6 лет назад +34

    Mundhe saheb is great

  • @easychemistrybykadamjee4031
    @easychemistrybykadamjee4031 6 лет назад +2

    Mr mundhe should establish new political Party as Kejariwal did in Delhi.
    Then we will come to know what public really want.

  • @amoltathe72
    @amoltathe72 6 лет назад +82

    आरे तुला माजी आयुक्तांच नाव माहीत नाही आणि चालंला त्यांच्या वर अविश्वास ठराव दाखल करायला

  • @shrikrishnawanere5654
    @shrikrishnawanere5654 4 года назад +1

    तूकाराम मूंढे यांच्या मूळे आज नागपूर जिल्हा कोरोनाच्या रेड झोन मधून आँरेंज झोन मध्ये आणले मूंढे is the great man

  • @महाराष्ट्र302
    @महाराष्ट्र302 6 лет назад +28

    लाचार नगरसेवक यांना मुंडे साहेबांमुळे खायला मिळत नाही, मुंडे साहेब जास्त दिवस एका ठिकाणी राहिले तर तिथल्या पुढाऱ्यांना भिक मागायची वेळ येते, म्हणून मुंडे साहेबांसारखे आधिकारी नको असतात.

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 6 лет назад +16

    *माहनगर पालिका निवडणुकीसाठी खर्च झालेला यांचा पैसा कसा वसूल होईल,,सर्वसामान्य मुंडे साहेबांचे समर्थक आहेत*

  • @मराठीव्याकरण-झ6ह

    I proude of u sir ase 100 IAS /IPS Maharashtrat pahijet .

  • @sudhirrandhir8122
    @sudhirrandhir8122 6 лет назад +67

    मी तर म्हणतोय की "कशाला हवेत है नगरसेवक, आमदार,खासदार" त्यापेक्षा सम्माननीय मुंडे सारखे राष्ट्रपती हवेत आणि देशात कुठेही निवडणुका नकोत? देशात प्रत्येक राज्यात, केंद्रात लष्करी राजवट ( मिलिटरी रुल) ही कमितकमि 25 वर्षे पर्यंत रहावी जेणेकरुन कुणीही नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान, महापौर, कुणाचीच देशाला गरज भासणार नाही त्यापेक्षा सरळ आपण लष्करी राजवट म्हणजेच मिलिटरी रुल संपूर्ण देशात लागु केला गेला पाहीजे! जेणेकरुन ह्या सद्य श्थितीतील तथाकथित कुचकामी लोकशाही मुळेच ( परमपुज्य विश्वरत्न डाँ बाबासाहेबांना अशा प्रकारच्या लोकशाहीची अपेक्षा कधीच केली नव्हती की ज्यात गरीब व श्रिमंत ह्यांच्यात फार दरी निर्माण झालेली पहावयास मिळेल )श्रीमंत आणि गरिब ह्यांच्यातली दरी रुंदावत गेली! श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरिब अधिक गरिब होत गेला!भ्रष्टाचाराच्या कैन्सरने देशाला पोखरलय, ग्रस्त केलय! साध उदाहरणच पहायचे तर परेल च्या रेल्वे ब्रिज बद्धलच च पहा! ज्या ब्रिजच्या कामाला रेलवे किंवा राज्यसरकार अथवा महापालिका परेल पुलासाठी टेंडर काढुन ते ब्रिज पुर्ण करणार होती त्यासाठी कमितकमि तीन ते पाच वर्षे लावणार होते आणि त्याचा खर्च ही कोटीचवधींच्या रकमेत होणार होता! तेच काम प्रामाणिक, देशभक्त निस्वार्थी भारतीय जवानांनी, भारतीय सैन्याने अथक प्रयत्न करुन तसेच कमी पैशात सहा महिन्यात पुर्ण करुन दाखविला ! परंतु हेच काम इतरांनी आपला टक्का बाजुला केला असता आणि भ्रष्टाचार करुन वेळकाढु पणाने आणि एक दुसर्यावर कुरघोडी करत पुर्ण केला असता ते पण कुणी सांगु ठामपणे सांगु शकल नसत! म्हणुनच माझ्यासारखा अतिसामान्य नागरिकाला असे वाटते की देशात कमितकमि 25 वर्षांसाठी मिलिटरी रुल अर्थात लष्करी राजवट लावली जावी जेणेकरुन आपला भारत देश लोकशाहीच्या तुलनेत 30 ते 40 वर्षे पुढे जाईल आणि देशात गरिब श्रीमंत-गरीब , धर्म-जात, स्त्री-पुरुष,उच-निच हा भेदभाव मिटुन सर्वांनाच समान अधिकार आणि समान संधी मिळतील आणि देश खर्या अर्थाने सुजलाम, सुजलाम आणि विकास करील तसेच विश्वगुरु बनेल यात काहीच शंका वाटत नाही! पण है कोण करणार? कसे होणार? कधी होणार? हे कुणीच सांगु शकत नाही? जयहिंद जयहिंद जयहिंद!

    • @sandeepshinde8806
      @sandeepshinde8806 6 лет назад

      I agree with you sir

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny 6 лет назад +6

      hi..comment..pan tu lokshahimule kartoyes..cpi china bag..saglya soei,suvidha milatil ..pan tya ghyanysaati azadi nael tar kay upyog..bar vatatay hou de militry rule..tuja abhasa vadav..pak,siriya turki anek dehyanchi aavasta baga

    • @satvikanaik3764
      @satvikanaik3764 6 лет назад

      Zabardasssttttttt

    • @rajnavgire7826
      @rajnavgire7826 6 лет назад

      आता वेळ आली.

    • @sudhirrandhir8122
      @sudhirrandhir8122 6 лет назад

      @michael jhon bhau anpadh aahe me, shetkari! Jaihind!

  • @jayfuturemakermirgal6593
    @jayfuturemakermirgal6593 4 года назад +1

    जो वाघिणीचे दूध पितो तो साहेब गुरगुरणारच यामध्ये बिलकुल शंका नसावी एकदम ग्रेट मुंडे साहेब....

  • @deepaknikam.3823
    @deepaknikam.3823 6 лет назад +16

    असा सरकारी अँप तयार करा की महाराष्ट्रतील सर्व सरकारी अधीकारी असो नगरसेवक, मंत्री, व पोलीस आपला पगार व प्रॉपटी दरवषी सरकारी अँप व जाहीर करावा सामान्य लोकांना समजेल

  • @justdoit3540
    @justdoit3540 5 лет назад +4

    मुंढे साहेब कच्या दुधासारखे आहेत शुद्ध, म्हणनुच बहुतेकांना ते पचत नाही वाटतं.
    😜😜

  • @akshayingale82
    @akshayingale82 6 лет назад +13

    साहेब तुमी अकोला ला या, इथले आमदार जिल्हाधिकार्यांच्या शिव्या देतात,
    अस असेल तर काय इज्जत राहिली त्या IAS पदाची।
    Plz तुम्ही अकोला ला या, आणि या राजकारण्यांना सुतासारखं सरळ करा।

  • @ctec238
    @ctec238 6 лет назад +36

    Normal public la Tukaram munde havech aahet....tyanchya cities madhe.....

  • @indianindian977
    @indianindian977 6 лет назад +29

    नगरशेवकांनी जर चागले कार्य केले असत तर वॉक विथ कमिशनर, लोक काम घेऊन येतात याच काय कारण नगर शेवकाकडे का जात नाही याच उत्तर द्या?

    • @ctec238
      @ctec238 6 лет назад +1

      Corporator ka ghet nahit .....walk with corporator....evdhya sakalich public sathi uthel kon.....!!!

    • @sanjaydeshmukh6621
      @sanjaydeshmukh6621 6 лет назад +1

      Hiya haramkhoranna paise khayla milat nahi na mhanoon munde nako ahet

  • @yogeshjankar5167
    @yogeshjankar5167 6 лет назад +2

    जयराज पाठक छान बोलले सर

  • @laxmikantkasralkar3410
    @laxmikantkasralkar3410 6 лет назад +9

    Tukaram mundhe sir - Real life ' Singham ' !

  • @amtd3808
    @amtd3808 6 лет назад +12

    आज परेंत कुठलाही आयुक्त रोज 1 तास सामान्य जनतेला देत नव्हता... मुंढे हे एकमेव असे आहेत जे सामान्य जनतेला तेव्हढा वेळ देत होते. सामान्य जनतेला प्रशासनात सहभाग देत होते..

  • @nikhilpatil710
    @nikhilpatil710 4 месяца назад

    एक सच्चा आणि नो करप्शैन मुंडे साहेब आहे म्हणून अधिकारी यांना चालत नाही

  • @raj33362
    @raj33362 6 лет назад +7

    अभिषेक बच्चन च्या गुरू फिल्म मधील मस्त dialogue येथे चपखल बसतो अगर लोग तुम्हारे खिलाफ बोलने लगे तोह समजलो तरक्की कर रहे हो

  • @kailaspilawalkar507
    @kailaspilawalkar507 6 лет назад

    Tukaram Mundhe Saaheb, you are great and honest

  • @swapsdgr8
    @swapsdgr8 6 лет назад +10

    2:51 हाहाहा ह्याला माजी आयुक्तांचे नाव माहीत नाही आणि हा अंगठेबहाद्दर IAS आॅफिसरला शिकवणार... हीच लोकशाहीची शोकांतिका आहे

    • @tulsidasshinde817
      @tulsidasshinde817 3 года назад

      साहेब. कर वाठ केली तर तो निघी
      शहरे विकास करनेसाठीच वापरला
      असता ना.?

  • @tusharsalunkhe6813
    @tusharsalunkhe6813 6 лет назад +25

    सरळ झाडे पहिली छाटली जातात याच एक जिवंत उदारहण होय.

  • @samadhandhatrak5232
    @samadhandhatrak5232 6 лет назад +2

    चांगल्या रस्ताला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात

  • @aashishtagde3522
    @aashishtagde3522 4 года назад

    CM bnva sahebana.. Shikshit CM pahije Maharashtra LA.. Good job sir

  • @ramprasadnakhate1434
    @ramprasadnakhate1434 4 года назад +2

    Namrata wagle did great job👍

  • @amoldeshmukh9994
    @amoldeshmukh9994 6 лет назад +3

    mundhe sahebana mi olkhto khup changle adhikari ahet ani changlya ani niymat kam karnarya mansala lok jagu det nahit

  • @Vinay-en2fh
    @Vinay-en2fh 6 лет назад

    Are munde saheb be continue......all maharashtra people support you

  • @Targetindiatraval
    @Targetindiatraval 6 лет назад +25

    खायला मिळत नाही म्हणून अविस्वास ठराव,
    काहीही उपयोग नाही या राजकारण्यांच

    • @natthuramkurwade7742
      @natthuramkurwade7742 4 года назад

      मूर्ख व भ्रष्ट अधिकारी ची नेहमी असल्या प्रकारची अदालत का भरत नाही

  • @vithalpawar4309
    @vithalpawar4309 6 лет назад +5

    या बातम्या देण्याऐवजी डिझेल व पेट्रोल भाव वाढीची बातमी दिवसभर दाखवा, सर्व सामान्याचे भाव वाढीमुळे कंबरडे मोडले आहे. शेतीमालाचे भाव का वाढत नाहीत, शेतकरयाकडे जाणूनबुजून का दुर्लक्ष ?

  • @shivajigudulkar351
    @shivajigudulkar351 6 лет назад

    Tukaram Munde ur great sir... we wll support u

  • @devsworld2561
    @devsworld2561 6 лет назад +2

    Rational thinking doesn't work in politics... Good Officer challenge the bad practices of system.. I'm with honest officers..

  • @mahadevs691
    @mahadevs691 6 лет назад

    Tukaram Mundhe.... Dabang officer .,,ek number

  • @laxmikantkasralkar3410
    @laxmikantkasralkar3410 6 лет назад +5

    People of Pune really missing Tukaram Mundhe sir ! Condition of pmpl become worst after Mundhe sir leave Pune .

  • @youranant
    @youranant 6 лет назад +21

    कर वाढ नकोय ना नगरसेवकांना तर रद्द करावी मुंढे साहेबानी आणि मग लागणार पैसा हे नगरसेवक देतील का गोळा करून

    • @amtd3808
      @amtd3808 6 лет назад +1

      एकदम बरोबर...लोकप्रतिनिधींनी स्वतःची प्रॉपर्टी विकून जनतेसाठी काही काम करून दाखवावी..

  • @dattatraypansare3635
    @dattatraypansare3635 6 лет назад

    मुंडे साहेब ग्रेट !!!

  • @deepakshindesir3062
    @deepakshindesir3062 4 года назад +1

    Tukaram munde sir is great officer.

  • @विलासभोसले-ङ6ब

    तुकाराम मुंडे प्रामाणीक , कर्तव्यदक्ष ,शिस्तप्रीय, अधीकारी आहेत. म्हणुण कर्मचाऱ्यापासुण नेत्यापर्यत कोणालाच ते नको असतात. पण आता नाशीककराणी रस्तयावर ऊतरल पाहीजे

  • @gajanankolkarpatil3430
    @gajanankolkarpatil3430 6 лет назад +8

    बरोबर आहे आनिल सरांच! नालायक आहे राजकारनी यांना घोटाळा करता येत नसेल!सगळा महाराष्ट्र महागाईन होरपळून नीघालाय तीकडे पहा म्हनाव!!!

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 6 лет назад +7

    माझा अनुभव सांगतो
    मी काय सरकारी नाही पण प्रायव्हेट मध्ये आहे लार्सन अँड टुब्रो ...दुबई.....अनेकांशी भांडण होतात नियमावर बोट ठेवलं कि ...काकळत नाही ..मी.काय वावडं आहे ...नियमात काम करताना

  • @subodhsirsat3112
    @subodhsirsat3112 5 лет назад

    सगळी कामं जर आयुक्त करणार असतील तर निवडणूक घ्यायची कशाला? आणि हे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे कोण? यांचा प्रपंच नेमका कसा चालतो, हे मला आजपर्यंत समजले नाही .दुसरी गोष्ट म्हणजे ,कायदा माणसांसाठी आहे माणसं कायद्यासाठी नाहीत हे लक्षात घ्या

  • @vivekanand_dhakane
    @vivekanand_dhakane 6 лет назад +3

    नाशिक झालं आता नगरला पाठवा. लई गरज आहे नगरमधे

    • @sudhirrandhir8122
      @sudhirrandhir8122 6 лет назад

      तुच जा ना नगर ला नासिक सोडुन? तुझ कुणी असेल नासिक नगरपालिकेत पोशिंदा म्हणुनच अस बोलतोय का?अस सामान्यांना वाटतय? जयहिंद जयहिंद जयहिंद

  • @krishnashinde7456
    @krishnashinde7456 2 года назад

    He respect his chair

  • @subhashsarwade1214
    @subhashsarwade1214 4 года назад

    कारन तुकाराम मुंडे इमानदार आहेत,आणि आशेच मानसे पाहीजेत,मी तुकाराम मुंडेशी सहमत आहे.

  • @vaibhavaru2245
    @vaibhavaru2245 6 лет назад

    munde sacchha officer,, Jay hind Sir,,

  • @शिवचक्षु
    @शिवचक्षु 6 лет назад +8

    माजी आयुक्तांच नाव माहित नाही. आणी मुंडे साहेब यांना त्रास देत आहेत. खर दुखन आहे ह्यांना पैसे खावु देत नाहीत.

    • @sunilshirsath3377
      @sunilshirsath3377 6 лет назад

      Correct

    • @pramodkshirsagar3836
      @pramodkshirsagar3836 6 лет назад

      मुंढे साहेब गेल्यानंतरPMPML च्या बस परत बंद पडत आहेत. कारण मुंढेसाहेबांसारखे कडक शिस्त लावणारे अधिकारी सध्या नसावेत? ग्रेट मुंढेसाहेब

  • @ashishkharat377
    @ashishkharat377 6 лет назад +2

    तुकाराम मुंडे.... 👍 👍 👍

  • @ganeshwankhade284
    @ganeshwankhade284 6 лет назад

    Its a very good officer.

  • @prabhakarkulkarni7267
    @prabhakarkulkarni7267 2 года назад

    Sahi

  • @balukale8889
    @balukale8889 6 лет назад +7

    भाजपवाल्यांनो मुंडे साहेबांची बदली झाली तर नाशिककर तुम्हाला माफ करणार नाही

  • @krishnasandvekar1956
    @krishnasandvekar1956 6 лет назад

    Hats of you mind he sir

  • @Jacky0792
    @Jacky0792 6 лет назад

    6 th term yeun dakhva madam..? salam karen tumhala..

  • @Rupali559
    @Rupali559 6 лет назад +10

    तुकाराम मुंढे प्रामाणिक अधिकारी आहेत म्हणून

  • @varshabangde1103
    @varshabangde1103 4 года назад

    A perfect man

  • @visht2040
    @visht2040 6 лет назад

    Yes, me Tukaram Mundhenche khup video pahilet.
    Kiti hi hushar aasala tari saglyana samjun gheun chalav lagat.
    Khup hekekor aahe.
    Dusryala kami samajan, swatahala shahan samajato.
    Konta hi leader ekata kam karu shakat nahi.
    Khup changal kam kartat Pan paddhat badlayala havi.

  • @sandeepshinde8806
    @sandeepshinde8806 6 лет назад +3

    Our democracy needs direct president rule for 25 years .
    President should be elected directly from d public
    No no no MLA no mlc

  • @sunitibodhankar8100
    @sunitibodhankar8100 4 года назад

    We need tukaram munde sir for nagpur develoment. He is best

  • @amollandge5282
    @amollandge5282 5 лет назад

    Sir is very great

  • @balukale8889
    @balukale8889 6 лет назад +4

    मोरुस्कर जी खरंच कर्तव्यदक्ष म्हणून कुठेही टिकत नाही

  • @arjunsir8824
    @arjunsir8824 6 лет назад

    Mast namrata

  • @akshaydchoudhary6930
    @akshaydchoudhary6930 4 года назад

    सच्चा अधिकारी तुकाराम sir

  • @Bosskrishnachannal
    @Bosskrishnachannal 6 лет назад

    Great man of government

  • @bhushanaochar743
    @bhushanaochar743 6 лет назад

    Nagarsevakana branded audi cars..ani navin property ghyalala paise kami padat ahe mhun...

  • @pramodkshirsagar3836
    @pramodkshirsagar3836 6 лет назад

    ग्रेट मुंढे साहेब.

  • @kiranmargale697
    @kiranmargale697 6 лет назад +6

    यांना माझी आयुक्तपदी कोन होतं हेच माहीत नाय तर ह्यांना काय कळणार ना पुढं

  • @prameervidhate
    @prameervidhate 6 лет назад

    Msg for technical team "want to know echo effect for what purpose ?"

  • @prasadpawar858
    @prasadpawar858 6 лет назад

    munde saheb grate ahet nashik karani patimba dya tyana

  • @ashishrathod9692
    @ashishrathod9692 6 лет назад

    Saheb munde Tumi great ahat

  • @rajendrapatil8723
    @rajendrapatil8723 6 лет назад +3

    अहो साहेब, दर दहा महिन्यांनी प्रामाणिक मुंडे साहेबांची बदली करणार्‍या मुख्यमंञी महोदया बाबत कुणी बरं वाईट बोलायला तयार नाहीत. या पेक्षा या डीबेट चे दुर्दैव ते काय?

  • @harshthakkar8806
    @harshthakkar8806 6 лет назад +1

    Me tar mahanto lokani tukaram sahebana Saath dyava tyancha sarkha lokanchi khup garaj aahe Maharashtra la

  • @prg5600
    @prg5600 6 лет назад +29

    BJP CONGRESS ekatra yeun virodh kartaay...😂😂😂...yatach sagla aala rao....

    • @valt5751
      @valt5751 5 лет назад

      Sarva pakshanche nete he mahagai, berojgar, gunhe hyanchya virodhat kadhi ekatra yenar nahit pan paramanik adhikaryanchi badli, Maratha arakshan hya muddyan var sagle ekatra yeun jor lavun jo paryant magnya purna hot nahit to paryant andolan kartat.Hyavarun siddha hota ki hya netyancha khara hetu kay aahe.Sujan nagrikala mahit aahe khara kay aahe.

  • @kiranbhatane9836
    @kiranbhatane9836 6 лет назад +2

    प्रत्येकाचं एक स्टेटस आहे म्हणे...
    आरक्षणावर निवडुन आलेल्या महापौर एका IAS अधिकार्‍यांना सांगतायत.
    😅😅😅

  • @ayushranshinge2394
    @ayushranshinge2394 4 года назад

    एकंदरीत हे अभ्यास शुन्य आहे...

  • @pgaikwad7569
    @pgaikwad7569 Год назад

    बरोबर आहे सरकारी कर्मचारी व अधिकारी वर्गा कडून काम कस करून घ्यायच हे सुध्दा माहित असाव लागत दर वेळेस तुमच्या सारखी सगळी कडे हुकुमशाही करून चालत नाही आणि जरा काही झाल तर समोर च्या व्यक्तिला नोकरी वरून काढून टाकायच हे कित पत योग्य आहे तुमाहाला जर एवढे कायदे माहित असतील तर तसा जीआर काढून काम करून घेत जा समोरच्या ला जर काम जमत नसेल तर सेवेत सीनियर असलेल्या त्या व्यक्तीला त्याला शिकवायला सांगा पण त्याला जर नाही जमल तर त्याला नोकरी वरून काढून टाकायचा तुम्हाला कोणी अधिकार दिला लोकांना कामावरून काढून टाकून तुमची कामे होणार नाही

  • @सुदामनायक
    @सुदामनायक 6 лет назад

    I support... Munde saheb

  • @mangalpatil1151
    @mangalpatil1151 4 года назад

    चांगलं काम करत होते विरोध नगरसेवकांचा चौकशी का पब्लीक विरोध नाही

  • @haunmntkoli4738
    @haunmntkoli4738 6 лет назад

    No.1 mundhe saheb

  • @मराठीव्याकरण-झ6ह

    Anil galgali sir nice explain

  • @ayushranshinge2394
    @ayushranshinge2394 4 года назад +1

    साहेब खरंच तुम्हाला या बाबतीत आत्मचिंतन करावं लागेल की, भ्रष्ट कारभारात रुल आॅफ लाॅ चालत नसतो.

  • @Somnath_1998
    @Somnath_1998 5 лет назад

    मुंडे सरांना please पालघर जिल्ह्यात पाठवा.

  • @sachinahire5044
    @sachinahire5044 6 лет назад

    Nashik karancha support ahe munde sahebanna

  • @tejastorawane8349
    @tejastorawane8349 5 лет назад

    Ase distay ki maharashtrat "ekmev" adhikari "swachha"pratimeche ahet...fkt ekachich sarkhi transfer hote har 7-8 months madhe...kon chuktay nemka...?

  • @deepaknikam.3823
    @deepaknikam.3823 6 лет назад +1

    तुकाराम मुडे ला CM करा

    • @waghamodeproduction450
      @waghamodeproduction450 6 лет назад

      Rajkarni changlya Kamala ekatra yet nahit. Pan asa Kay zala Ka matra. Ekatrayet at swarthi

  • @arjunsir8824
    @arjunsir8824 6 лет назад

    Support munde saheb

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp 6 лет назад

    तुकाराम मुंढे जिंदाबाद

  • @amolg4207
    @amolg4207 6 лет назад

    आपल्याला नगरसेवकांची खरच गरज आहे का ? सर्वात भ्रष्ट राजकिय पद म्हणजे नगरसेवक. महापालिकाच्या शाळा, रस्ते, मुलांसाठीच्या बागा यांची अवस्था का आहे ? आज हे पदच रद्द करण्याची वेळ आलेली आहे. सगळ्या महापालिका नफ्यात येतील !

  • @revannathjadhav5690
    @revannathjadhav5690 6 лет назад

    Great man

  • @vinodarkile5129
    @vinodarkile5129 6 лет назад

    Mundhe saheb aap aage badho

  • @Vijayjambrekar
    @Vijayjambrekar 6 лет назад

    Tukaram munde is best

  • @subodhsirsat3112
    @subodhsirsat3112 4 года назад

    करवाढ करुन फक्त कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे यातुन काय साध्य होणार आहे, सर्व प्रश्न आयुक्त सोडवणार असतील तर निवडणूक घ्यायचीच कशाला? तुकाराम मुंढे यांच्या मते कायदा माणसांसाठी नसून माणुस कायद्यासाठी आहे असं समजणारे अधिकारी .

  • @sm19february
    @sm19february 5 лет назад

    If he is true.. Then public should support him..