Nitin Deshmukh Protest | मतदारसंघातील पाणीप्रश्नावरुन आमदार नितीन देशमुख यांची संघर्ष यात्रा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии •

  • @AjayThakur-zl9co
    @AjayThakur-zl9co Год назад +302

    नितीन बाबु देशमुख आम्हाला अभिमान आहे तुमच्या सारख्या एकनिष्ठ शिवसेनीक कांचा तुम्हीच खरेबाळासाहेब विचाराचे वारस दार

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Год назад

      विधानसभा निवडणुका जवळ आल्या की काँग्रेस राष्ट्रवादी *टोमणे सम्राट मा. उद्धव ठाकरे* ला हाकलून देणार..
      फक्त उद्धव सोबत प्रामाणिक पणे प्रकाश आंबेडकर आणि MIM पक्ष एकनिष्ठ सोबत राहणार...

    • @MadhavKharabe-r9n
      @MadhavKharabe-r9n Год назад

      म😊

  • @gajanansomtakar6124
    @gajanansomtakar6124 Год назад +256

    हुकुमशाही चालु आहे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🐅🐅

  • @pramodghate1888
    @pramodghate1888 Год назад +106

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना अंगार है,,. नितीन देशमुख यांच्या आंदोलनामुळे सरकार मध्ये लागली 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @nanduagale5655
    @nanduagale5655 Год назад +242

    शिवसेनेचा ढाण्या वाघ माननीय आमदार नितीन जी देशमुख साहेब

    • @prabhakarunde6288
      @prabhakarunde6288 Год назад +5

      अडीच वर्षे घरकोबंडा मुख्यमंत्री होते तेव्हा पाणी प्रश्न कुठे होता

    • @Guru_mauli_band_vikharan
      @Guru_mauli_band_vikharan Год назад

      ​@@prabhakarunde6288 दुसऱ्यांच्या घरी बजरंग बली आणि स्वतःच्या घरी रियाज अली 🤣 घरात रियाज अली नाचवताना हिंदुत्व कुठे होतं रे चोमन्या

    • @maratha0261
      @maratha0261 Год назад +6

      @@prabhakarunde6288 सत्ता स्थापन आठ ते दहा महिने झाले अजून मंत्रिमंडळाचा विस्तार नाही जिल्ह्यानुसार पालकमंत्री नाही मुख्यमंत्री वाचून दाखवतात कोणाचा ताळमेळ नाही😅

    • @dineshgodambe7476
      @dineshgodambe7476 Год назад +7

      @@prabhakarunde6288 तु कुठे आयघालत होता

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Год назад

      विधानसभा निवडणुका जवळ आल्या की काँग्रेस राष्ट्रवादी *टोमणे सम्राट मा. उद्धव ठाकरे* साहेबांना ला हाकलून देणार..
      फक्त उद्धव सोबत प्रामाणिक पणे प्रकाश आंबेडकर आणि MIM पक्ष एकनिष्ठ सोबत राहणार...

  • @rajvishwanathnarayankar474
    @rajvishwanathnarayankar474 Год назад +151

    हुकुमशाही सुरू आहे महाराष्ट्र

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 Год назад +308

    एखाद्या लोकप्रतिनिधीची न्यायासाठी ही अवस्था तर तुम्ही आम्ही सामान्य जनतेचेकाय होईल

    • @rajendrabhujbal4142
      @rajendrabhujbal4142 Год назад +4

      तुला आजच दिसलं का

    • @surakhabhujabal6766
      @surakhabhujabal6766 Год назад +7

      मिनदे साहेब काय....
      तु कुठं बाबा आहेस रे
      तो आणाजी तुझा पचका करतोय
      तु तरी काय करणार तु मुळातच कनटारी मुख्य आहात

    • @keshavdhumal2089
      @keshavdhumal2089 Год назад +6

      भाऊ या सरकार ला लवकर घोडेस्वार लावले पाहिजे

    • @jaymaharashtra3342
      @jaymaharashtra3342 Год назад +3

      ​@@rajendrabhujbal4142 तुम्हाला दररोज दिसते काय साहेब.... 🚩🚩

    • @chavan_1313
      @chavan_1313 Год назад

      2.5 varsh he satte hote ki tevha kay kel nahi kay aplya matdar Sangha sathi 😅

  • @bhagvanshelake-s
    @bhagvanshelake-s Год назад +179

    जनतेचे प्रश्न सरकारने सोडवले पाहिजे,

  • @vishanumachewar4897
    @vishanumachewar4897 Год назад +58

    मा.नितीनजी देशमुख शिवसेनेचा वाघ जिंदाबाद जनतेचा पाण्याचा प्रश्न मांडत आहे।ed तुमची सत्ते ची मस्ती संपूर्ण महाराष्ट्र जनता बघत आहे।

  • @balasahebdhumal8524
    @balasahebdhumal8524 Год назад +143

    फक्त निवडणूका येऊ द्या जनतेला कळत सगळं

  • @satishsalunke9835
    @satishsalunke9835 Год назад +140

    स्वातंत्र्य या शब्दाचा अपमान करणाऱ्या सरकारचा निषेध असो. धिक्कार असो.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Год назад +120

    कट्टर शिवसैनिक नितीन दादा 🚩

  • @nandkumardingore8812
    @nandkumardingore8812 Год назад +97

    मनापासून देशमुखांना नमस्कार

    • @ushabaipatil7538
      @ushabaipatil7538 Год назад

      Ha देशमुख जेवढा काळा आहे तेवढा त्याच मन ही काळ आहे harmkhor आहे

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 Год назад +2

      ​@@ushabaipatil7538 andhbhakt nahi sudharnar

    • @ushabaipatil7538
      @ushabaipatil7538 Год назад

      @@Maharashtra1437 tu Kon aahe penguin bakt

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 Год назад

      @@ushabaipatil7538 ..aapali patilki sambhala.

    • @ushabaipatil7538
      @ushabaipatil7538 Год назад

      @@ashokpisal4334 tu Kon sangnara gandi नाली Cha keeda harmkhor

  • @roshanpawar6377
    @roshanpawar6377 Год назад +182

    Great work Nitin Deshmukh Sir Full support

  • @jaymaharashtra3342
    @jaymaharashtra3342 Год назад +50

    असं जर लोकप्रतिनिधी बद्दल होत असेल, तर सामान्य माणसाचं काय हो... सरकार मायबाप बरोबर आहे काय? हे सर्व जनता पाहते उघड्या डोळ्यांनी..... जय महाराष्ट्र...🦁 🚩🚩

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Год назад +42

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥

  • @ashwinideshmukh6427
    @ashwinideshmukh6427 Год назад +119

    Great Nitin Deshmukh saheb💯

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 Год назад +11

    जय भवानी जय शिवाजी, एकच आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, नितीन देशमुख साहेब आगे बडो हम आपके साथ है

  • @vinodchavhan8904
    @vinodchavhan8904 Год назад +193

    खरंच फडतूस गृहमंत्रि भेटला महाराष्ट्राला

    • @gajananhaldankar8934
      @gajananhaldankar8934 Год назад +7

      नीच कपटी फडतुस ग्रह मंत्री फडणवीस .

    • @shitalpatil6973
      @shitalpatil6973 Год назад

      Hijada chakka fadanavis

    • @kingmaker870
      @kingmaker870 Год назад

      कपटी ब्राम्हण भटुकड़ा

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Год назад +296

    एवढा नीच ग्रहमंत्री महाराष्ट्राने कधीही पहिला नाही.😅

    • @ashokkohokade7010
      @ashokkohokade7010 Год назад +19

      नीच शब्द अपुरा फडतूस

    • @babasaste
      @babasaste Год назад

      गृहमंत्री मंत्री हा महाराष्ट्र जनतेला कधींही सुखी होऊन देणारे नाहीत,
      छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातीळ जशी फितूरी झाली,
      तशीच आजच्या घडीला फितूर फसवे,
      खोटं खोटं काम करणारे सरकार आहे,
      यांना जनतेच्या सुख दुःख काहीही संबंध नाही, भ्रष्टाचार,हम करोसे कायदा,
      जनता वार्यावर , शेतकरी वार्यावर,
      आपल्या सामाजिक कार्याला संस्कृती राहीलीच नाही,,,

    • @user-nw4xw3rp9f
      @user-nw4xw3rp9f Год назад

      Sharad pawar ne golya ghatlya. Harami 😊😅

    • @okline3056
      @okline3056 Год назад +5

      @@ashokkohokade7010
      फ़डतूस + निच =फडतुसनीच
      म्हणजेच फडणवीस 😆😆😂😂

    • @RokingAB
      @RokingAB Год назад +1

      . एवढा नीच राजकारनी 🍉

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 Год назад +151

    देशमुख साहेब गुहावटी वरुन पळुन आले भाजप सोबत गेले नाही. म्हणुन बदला घेतात. फडतुस मुख्यमंत्री 😂

  • @maharastiantadka4989
    @maharastiantadka4989 Год назад +86

    नितीन बाप्पू देशमुख 🔥✌🏻🚩

  • @ssk4115
    @ssk4115 Год назад +25

    त्यांची मागणी रास्त वाटते स्थगिती सरकारने पाणी प्रश्न सोडवून द्या.उचलणाऱ्या साध्या ड्रेस मधील व्यक्ती पोलीस आहेत की कोण आहेत?

  • @RaviGhyare-vt2fm
    @RaviGhyare-vt2fm Год назад +6

    आम्ही पाण्यासाठी झटतोय या राज्य सरकारचा निषेध असो नितीन बापू तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @kuberzombade4882
    @kuberzombade4882 Год назад +15

    छत्रपतींच्या महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.ना.औरंगजेब साहेब.

  • @krushnadeshmukh3967
    @krushnadeshmukh3967 Год назад +135

    नेतनाबुत करणार जनता तुम्हाला निवडणुकीत 😡😡

  • @prakashhiware6369
    @prakashhiware6369 Год назад +19

    खाऱ्या पाण्याचा टँकर घेऊन चालले होते दारू नाही

  • @roshandantalwar4593
    @roshandantalwar4593 Год назад +92

    Good job andar sir ❤

  • @SwapnehK
    @SwapnehK Год назад +53

    संघर्ष अटळ आहे

  • @balaindian1061
    @balaindian1061 Год назад +24

    माघार घेऊ नयेत

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 Год назад +55

    ३००km चालत गेले आहेत भर ऊन्हात देशमुख साहेब पाण्यासाठी

    • @ihita7979
      @ihita7979 Год назад +2

      अडीच वर्षे सरकार होते तेव्हा झोपेत होते का नौटंकी बंद करा

    • @vijaytekade9835
      @vijaytekade9835 Год назад

      ​@@ihita7979 mahiti ghya nanter coment Kara thakre sarkarchya kalat manjur houn 50 takke Kam purn zale ya sarkarane sthagiti dili ya bhagat kidnichya ajarane janta Marat ahe kharpan patta ahe janachi nahiter manachi theva

    • @nitinbhavarthe5694
      @nitinbhavarthe5694 Год назад +1

      तेव्हा कोव्हीड होता

    • @ihita7979
      @ihita7979 Год назад

      @@nitinbhavarthe5694 मुंबई मध्ये कोट्यावधी रुपयांची कामे चालू होती आणि मराठवाडा आणि विदर्भाला कोव्हीड नावावर रताळी देण्यात आली आहे

    • @nitinbhavarthe5694
      @nitinbhavarthe5694 Год назад +1

      @@ihita7979 अंडाभक्त

  • @बाबाजीशिंदे-ह6ठ

    फडणवीस साहेब तुमची दडपशाही महाराष्ट्र बघतोय जाणता 2024 बघुन घतील

    • @prashantingale911
      @prashantingale911 Год назад +7

      👍👍 right

    • @vaibhavdeshmukh159
      @vaibhavdeshmukh159 Год назад +8

      😂😂 kahi farak padnar nhi...yenar tr bjpch

    • @prashantingale911
      @prashantingale911 Год назад +8

      @@vaibhavdeshmukh159 गोड स्वप्न पडले आहे भावला 😂😂 उठवा रे कुणी तरी ह्याला

    • @vaibhavdeshmukh159
      @vaibhavdeshmukh159 Год назад +2

      @@prashantingale911 tula padlay bhaiya...tu uth...kashala satranji uchlatos...😂😂

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Год назад

      विधानसभा निवडणुका जवळ आल्या की काँग्रेस राष्ट्रवादी *टोमणे सम्राट मा. उद्धव ठाकरे* ला हाकलून देणार..
      फक्त उद्धव सोबत प्रामाणिक पणे प्रकाश आंबेडकर आणि MIM पक्ष एकनिष्ठ सोबत राहणार...

  • @akkirajput7780
    @akkirajput7780 Год назад +47

    थोडे दिवस बीजेपी उलटी होणार 👍👍👍

  • @arunjunnarkar1028
    @arunjunnarkar1028 Год назад +7

    जय महाराष्ट्र

  • @ind64621
    @ind64621 Год назад +47

    पाणी मिळू शकत नाही या राज्यात जनतेला?

  • @NatureSachin
    @NatureSachin Год назад +4

    सरकारचा जाहीर निषेध

  • @lihesantosh5426
    @lihesantosh5426 Год назад +6

    नितीन देशमुख जिंदाबाद,

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu Год назад +8

    एकच नंबर साहेब 👌👌👌👌🙏🙏🙏

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe Год назад +9

    ही तर हुकुमशाही आहे

  • @madhughade3855
    @madhughade3855 Год назад +71

    फडतुस आहे फडणवीस आज परत सिद्ध झाले

  • @alandidevachigurukrupamang9653
    @alandidevachigurukrupamang9653 Год назад +74

    दडप शाही चालू आहे फडणवीस ची

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 Год назад +6

    Nice bhau

  • @mangeshsakhare6771
    @mangeshsakhare6771 Год назад +22

    ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

    • @dnyaneshwarpatil3075
      @dnyaneshwarpatil3075 Год назад +1

      फडतूस उपमुख्यमंत्री भेटला

  • @narendrabhor2402
    @narendrabhor2402 Год назад +3

    फडतूसला फडतूस म्हटलं ते काय चुकीचं नाही. नितीन देशमुख साहेब तुम्हाला मानाचा मुजरा 🚩🚩🚩

  • @akkirajput7780
    @akkirajput7780 Год назад +36

    हुकूमशाही चालू झाली.🥺🥺🥺

  • @Mohanbade
    @Mohanbade Год назад +66

    नालायक सरकारचा निषेध....टरबुजा

  • @maheshshawale534
    @maheshshawale534 Год назад +4

    पाणी प्रश्न हा सरकार सोडवत नसेल तर सरळ पोलिसांनी सोडवावा त्यांचं प्राथमिक नैतिक कर्तव्य आहे 🙏💯✌️👍

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 Год назад +18

    Nitin Sahib aage badho Ham tumhare sath hai

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Год назад +2

    खरच, देशात लोकशाही जिवंत आहे का? प्रश्नच आहे.जय महाराष्ट्र. फक्त मशाल

  • @somnathmote7206
    @somnathmote7206 Год назад +3

    एक नंबर साहेब

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 Год назад +19

    बीजेपी हटाव देश बचाव..

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Год назад +1

    कुठे गेल्या घोषणा फुस्सके बार सरकार 🚩🚩🚩 नितीन साहेब झिंदाबाद 🚩🚩🚩

  • @sanketshinde2270
    @sanketshinde2270 Год назад +81

    फडतूस गृहमंत्री

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Год назад +1

      थर्डक्लास मविआ

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Год назад +1

      आणि सगळ्यात थर्डक्लास उठा.

    • @anilkhendad3121
      @anilkhendad3121 Год назад +1

      ​@@hemakayarkar3529 🍉🍉🍉🍉🍉🥕🥕🥕🥕🥕

    • @mayurthakare8909
      @mayurthakare8909 Год назад +1

      ​@@hemakayarkar3529 swatha aste na tithe tr samjhla asta...
      Andha visvaas sod dole ughdun bagha tai...

    • @sanketshinde2270
      @sanketshinde2270 Год назад

      @@hemakayarkar3529
      अहो ताई
      सर्वात नीतिमत्तेन भ्रष्ट कोण आहे हे सर्व महाराष्ट्र जांतोय,आणि सर्वात भ्रष्टाचारि कोन हे सर्व महाराष्ट्र जंतोय,ह्या फडतूस नी सर्व महाराष्ट्र ची वाताहत करण्याचं काम केलंय

  • @manajiligam237
    @manajiligam237 Год назад +1

    या सरकारला पण माज आला आहे जनतेचा विचार करत नाही फक्त हा सरकार स्वतःचा विचार करत आहे नितीन देशमुख साहेब तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे या लोकांना शिकवायला लागेल

  • @chandpathan1764
    @chandpathan1764 Год назад +3

    खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे

  • @arun-vikasofficial
    @arun-vikasofficial Год назад +14

    पत्रकार भावाला दमा आहे वाटतं दादा भावनेच्या भरात जाताल उगाच जरा दमानं 😂😂😂

  • @hmpatil5275
    @hmpatil5275 Год назад +20

    सज्जनाना झोडा
    चोराना सोडा 🤪

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 Год назад +12

    Fadatus gruhamantri 👌

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 Год назад +11

    टरबूज 🍉🍉🍉🍉 भटा अति चाललं आहे अती तिथे माती होणार

  • @uttamjadhav1142
    @uttamjadhav1142 Год назад

    देशमुख साहेब तुम्ही खरे शिवसैनिक आहे हे दाखवून दिले धन्यवाद साहेब असेच काम करत राहा

  • @svikarboss2172
    @svikarboss2172 Год назад +5

    Sir 1 nabar dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikantpatil4296
    @shrikantpatil4296 Год назад +1

    वाह नितीन देशमुख.. तुम्ही जनतेचे खरे आमदार आहात.... सॅल्यूट

  • @balajichougule6483
    @balajichougule6483 Год назад +7

    डरपोक फडन 20

  • @prasadbidawale5543
    @prasadbidawale5543 Год назад +4

    देवेंद्र फडणवीस साहेब ❤️❤️🚩🚩

  • @shamronge8951
    @shamronge8951 Год назад +6

    Nitin deshmukh🔥 💪🚩😊

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 Год назад +6

    फडणवीस साहेब काय चालय
    रोज थोड थोड थोड गाळात रुतत चाललेत आस आहे का

  • @BollywoodAltra
    @BollywoodAltra Год назад +5

    सलाम साहेब लाचार नाही खुद्दार मनून पाहू तुमच्याकडे

  • @rahulahire4054
    @rahulahire4054 Год назад +1

    आमदाराची ही परस्तीती आहे तर साधारण माणसाचं काय होईल विचार करायला लावणारा विषय आहे या हुकूमशाईचा

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 Год назад +6

    Deshmukh saheb good jobs

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Год назад +4

    भाजप ला याची कींमत मोजावी च लागेल, फडणवीस साहेब महाराष्ट्र बघतोय, सत्तेचा गैर वापर करून किती दिवस राजकारण करणार,

  • @aakshdongare8458
    @aakshdongare8458 Год назад

    जय महाराष्ट्र नितीन देशमुख साहेब 🚩🚩🚩

  • @manoharaher7909
    @manoharaher7909 Год назад +1

    जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता तेव्हा कुठे गेला होता तेव्हा काय योजना मंजूर केले नाही आता का उपोषणाला बसला

  • @dineshpanmand6743
    @dineshpanmand6743 Год назад +3

    पोलिसांची गुंडागर्दी

  • @hemalataraich3788
    @hemalataraich3788 Год назад +3

    bagul sar Great job sar 🙏🏻🙏🏻👏👏👏👍👍

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Год назад +7

    आणलेले पाणी या पोलीसांना पाजा म्हणजे कळेल, मालकाची चाकरी करायला आले आहेत, मालकाने सांगावे आणि नोकराने तसेच वागावे, हेच होताना दिसते आहे, कायदा काय आहे की नाही, शांत पणे आंदोलन करणाऱ्याला अटक कशासाठी होते आहे..

  • @PunamkarandeMH10
    @PunamkarandeMH10 Год назад

    एक नंबर👍🙏🙏

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Год назад +52

    फडतूस टरबूज 😅😅😅😅

    • @sanjayshinde1398
      @sanjayshinde1398 Год назад

      हिच लोकशाही टर....हे बर नाही

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 Год назад +19

    फडतुस फडणवीस

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 Год назад

    खर तर फडणवीस यांनी येऊन भेटून हा प्रश्न सोडवला पाहिजे.

  • @prashantingale911
    @prashantingale911 Год назад +5

    अरे आता लोकांनी यातून काय तरी शिक घायला पाहिजे भाजप la धडा शिकवला पाहिजे २०२४ला

  • @Thehumanvalue0028
    @Thehumanvalue0028 Год назад

    नितिन देशमुख जिंदा बाद शिवसेना जिंदा बाद✊👏

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 Год назад +1

    जनता याना दाखवून देईल नक्कीच

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 Год назад +1

    पोलीस परवानगी नाकारतात.म्हणजे ते परिस्थिती हाताळू शकत नाही.हेच खर आहे.

  • @bhakt3872
    @bhakt3872 Год назад

    जन ते चा पानी प्रश्न आमदा र 👉नितिन देशमुख💪💪
    जुने शिवसैनी क असे आंदोलन मोर्चे
    करत अस त आता कोण कुठ ल्या पक्षा त
    आहे क धी पक्ष बद लती ल 🤦🤦
    कट्टर शिव सैनिक नितिन देशमुख
    आमदा र महोदय चे अभिनन्दन

  • @rushipatil1874
    @rushipatil1874 Год назад

    नितीन दादा आगे बडो महाराष्ट्र आपके साथ है

  • @skylinefreeeducation6943
    @skylinefreeeducation6943 Год назад +4

    खारघर आणि खारपाणी.

  • @dnyaneshwarghumre942
    @dnyaneshwarghumre942 Год назад +30

    Tv 9 वल्यानो बातमीचे शीर्षक बरोबर लिहा हात पडकले पाय फडकले असं नाही पकडले लिहा 😂😂😂😂

  • @vaibhavjane5724
    @vaibhavjane5724 Год назад +3

    Support ro Deshmukh saheb .........

  • @hemalataraich3788
    @hemalataraich3788 Год назад +2

    Bagul SAR gret job sar 🙏🏻🙏🏻💐👏👏♥️♥️♥️👏👏👏

  • @ravikarhale6889
    @ravikarhale6889 Год назад +2

    आनाजी पंत धन्य हो..आता खरंच फडतूस शब्द योग्य वाट त आहे..

  • @santoshmalode9390
    @santoshmalode9390 Год назад

    नितीन साहेब जिंदाबाद जय शिवसेना जय महाराष्ट्र

  • @SandipPatil-gn5jk
    @SandipPatil-gn5jk Год назад +1

    फक्त राजकारण ☺️☺️☺️

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u Год назад +4

    नितीन दादा♥️🔥🚩

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Год назад

    Great work 👍👍

  • @rohidasawari-ej1oj
    @rohidasawari-ej1oj Год назад +1

    हे भारतीय जनता पक्षाचे काम 2024मधे निवडणूकीत समजले भाजपचा सुपडासाफ करावा लागेल

  • @गोलुगाढवे
    @गोलुगाढवे Год назад +2

    एकच dada nitin dada

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 Год назад +32

    हुकूमशाही

  • @ambekarswapnil
    @ambekarswapnil Год назад +2

    Good job Deshmukh Sir 👍

  • @sanjaywalimbe9070
    @sanjaywalimbe9070 Год назад +45

    This time Akola will win by Mr Ambedkar

  • @manishbordekar1763
    @manishbordekar1763 Год назад

    साहेब जनता आपल्या सोबत आहे,

  • @uttaramhatre9794
    @uttaramhatre9794 Год назад +1

    पोलीसांनी उगीचच कारवाई करु नये नितीन देशमुख शांततेच्या मार्गाने लढत आहेत.पोलीसाने न्यायाने वागावं उगीच जनतेचा तळतळाट घेऊ नका.