ऐकावे जनाचे करावे मनाचे | MPSC Topper | Haresh Sul |
HTML-код
- Опубликовано: 10 дек 2024
- हि प्रेरणादायी कथा ऐका, फक्त आणि फक्त Spotify वर !!
Link : open.spotify.c...
1:34 ओळख
3:17 जॉब सोडला
5:57 MPSC चा निश्चय
11:31 लोकांचे टोमणे
12:18 निर्धार पक्का
13:03 परीक्षेची तयारी
16:58 Lockdown
18:41 Result चा दिवस
20:36 संदेश
एका शेतकऱ्याचा मुलगा अभ्यासात हुशार असतो,तो पुढे जाऊन इंजिनीरिंग चे शिक्षण घेऊन जॉब ला लागतो,पण तेच तेच काम असल्याने तो बोअर होतो.काहीतरी बिझनेस करता येईल का हे बघत असतानाच त्याची लहानपणीची समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा उफाळून येते आणि तो स्पर्धा परीक्षेकडे वळतो.अनेकदा आलेल्या अपयशाने खचून न जाता तो आपल्यातील उणिवा दूर करत एक दिवस उपजिल्हाधिकारी बनतो.हा मुलगा म्हणजेच महाराष्ट्रात बाविसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले श्री हरेश सुळ होत.चला तर मग जाणून घेऊ त्यांच्या यशाचे रहस्य जोश टॉक्स मराठी चॅनेलवर.
A farmer's son is smart in studies, he became engineer and joined a job.He gets bored due to same repetitive work.He decided to left a While trying to do some business, his childhood desire to do something for the society erupts and he turns to competitive exams. Undeterred by his failures, he will one day become a Deputy Collector.This boy is Mr. Haresh Sul who has passed 22nd Rank in Maharashtra. Let's find out the secret of his success on our Josh Talks Marathi channel.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the UPSC Success story from across India through IAS Success Story, Overcome Challenges Story, Inspiring Overcome Failure Motivation videos, and, UPSC Success Story, UPSC Success Story events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing to your business success, IAS Success Story, Believe In Yourself Motivation Story motivational UPSC Success Failure Motivation Story videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most Failure Motivation struggles to success, Failure Motivation, and Overcome Challenges stories with speakers from every conceivable background, including Failure Motivation, entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the challenges and give Failure Motivation they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#JoshTalksMarathi #mpsc #failure
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda. mpsc result mpsc 2021 mpsc topper how to pass mpsc
जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
गावाकडील मुलाचा पाच ते सहा र्वशाचा संघर्श केवढा मोठा असेच तरुन आपल्या आई वडीलांना लाभो व डेप्युटी कलेक्टर होऊन आई वडीलांना आनंद आश्रृ येवो ही शुभ ईच्छा
हे ऐकायल खूप सोपं पण खऱ्या आयष्यात एवढे patienc asn खुप खुप अवघड 🙏🙏🙏🙏🙏
साहेबांनी कोणतीही अतिशयोक्ती न करता खूप छान पद्धतीने संघर्षमय प्रवास सांगितला जीवनात नक्कीच आपला संघर्ष मला मार्गदर्शक ठरेल ❤️🙏
आम्ही अनुभवलेल साध सरळ सर्वांना योग्य मार्गदर्शन करणारं आणि कोणताही बडेजाव न करता राहणार सालस व्यक्तीमत्व. आपल गावाकडच साध रहाण आणि उच्च विचार याचा ब्रँड बनवणारे हरेश सर..कडक सलाम🤘👑
खुप नशीबवान आहात की घरच्यांनी इतका वेळ आणि विश्वास टाकला.....खरंच पैसा नाही म्हणल तरी खुपच मॅटर करतो 2013 To 2020 इतकी वर्ष सामान्य मुलांना ना तर कोणीच वेळ देत नाही पैशाच्या अभावी
शांत स्वभाव पद्धतशीर कार्यक्रम १००% Result
तू मेहनत करते करते कभी मायूस मत होना क्योंकी, तेरी मेहनत तेरे अलावा तेरे खुदा ने भी देखी हे!🥰👍
अतिशय संघर्षमय प्रवास...खूप खूप अभिनंदन हरेश सर...💐
Nice speech & congratulations
Sir please gaid krtal ka khup garj he tychi
L
तो जीवनात मिळणारा यशाचा एक क्षण
त्याचा आनंद कोट्यावढी रुपये मिळालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो
अभिनंदन सर खूप छान बोललात
सर्वप्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्हाला आणि तुमच्या सारख्या सर्व अधिकारी वर्गाला मी सांगू इच्छित आहे तुम्ही एवढी कठीण परीक्षा पास होऊन एक अधिकारी होत असतात अधिकारी झाल्यानंतर न तुमच्याकडे अमर्यादित अधिकार येतात त्याचा समाजासाठी योग्यरीत्या वापर करा तुम्हीही लाज घेऊ नका व तुमच्या खालील जे अधिकारी आहेत त्यांना घेऊन देऊ नका देश घडवण्याचा आणि भ्रष्टाचार मुळासकट बंद करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुम्ही फक्त परीक्षा पास झाले अधिकारी झाले हा तुमच्या जीवनात एक टप्पा झाला खरी तुमच्या आयुष्याची अधिकारी झाल्यानंतर सुरुवात झाली तुमच्याकडून समाजातील जनतेची जास्तीत जास्त सेवा घडो व तुम्ही भविष्यामध्ये कधीही कोणत्याही भ्रष्टाचार व लाच प्रकरणांमध्ये येऊन देऊ नका
मित्रा, तुझी गोष्ट ऐकून डोळ्यात आनंदाश्रू आले
सर तुमच्या घरच्यांना सलाम जे तुम्हाला इतकं सपोर्ट दाखवलं.... नाहीतर आमच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून पण मी लहानपनापासून काम करतोय तर तुम्ही पण करा असं म्हणून कामाला झुंपाण्यात आलं कधीही परीक्षेत अपयश न येऊन पण तुम्ही आयुष्यात काय कराल तुमच्याकडून काय होणार हे टोमणे ऐकावे लागले ते पण स्वतःच्याच वडिलांकडून.... तुमच्या वडिलांना मानाचा मुजरा असे वडील सर्वांना भेटो... ❤️❤️❤️
मी मोटिव्हेशन बघून बघून वैतागलो आता....संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे...समाज परिवर्तनासाठी काही केलं तरच प्रत्येकाचा संघर्ष काही कामास आला....
Nashibvan aahet dada tumhi👍 7 years gharchyani patience thevla..
This is main thing required for every aspirant....
No this is upto you. how much time you can survive. the way of speaking is simple. else In reality it is tought too manage
संघर्षमय जीवनाची उज्जल यशोगाथा.... 👌👌👌
अभिनंदन सर
तुमच्या सारखीच लोक इतिहास घडवतात
खूप छान सर....तुमच्या जिद्दीला सलाम
अपयश पचवण्याची क्षमता उत्तम आहे,, अभिनंदन
Apratim atishiy motivetional sangharshmay prawas ahe wining movement la dolyat pani al agadi navin student sathi khup chhan margdarshak ahe❤❤🙏
Wah mitra , kay tuza sangharsha ani kay jbrdast mehnat.
Mobile n vaaparne hi farch yogya gosht kelis.
Salute tuzya confidence la.
प्रत्येक कामाला महत्व आहे मग ते काम कोणतेही असो. जेवढे पद मोठे तेवढी जबाबदारी मोठी. पण आपल्या येथे मोठ्या पदावरती बसलेल्या व्यक्ती स्वतःला राजे महाराजे समजतात
Gap kelya
खुप खुप अभिनंदन सर....!आणि एक संघर्ष मय प्रवास.
Heartiest congratulations , you have a very calm composed & strong personality .
Thank you very much for sharing this and salute to your hard work 👏👏👏
सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद 😘😘😘❤️ राम राम
अतिशय सुंदर, अनुभव ऐकून आनंद वाटला,***अभिनंदन ***
सोलापूर कर एमपीएससी बाजीच मारता ते ही खरे👍👍👌👌
आई वडिलांचे नुसते ऋण व्यक्त करू नका .,नंतरही आई वडिलांना अभिमानाने बरोबर घेऊन चला,त्याची जाणीव ठेवावी ही अपेक्षा.
माफी मागून भावना व्यक्त केल्या 🙏🙏
प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो अशा भाषणांनी mpsc क्षेत्रात येऊ नका स्वतःच्या पायावर उभे रहा
आपला मित्र...खूप अभिमान वाटतो...😊💝😘
खूप खूप अभिनंदन, सोयरे..👌👌💐
He was my senior in Engineering college. Very proud to say this 💐💐💐💐
Konte college dada tumche
Me pn yach clg madhun ahe
Mi pn tyach college mdhe hoto pn cllge ch nav mhit nhi 😜
@@users_15918 gn
7a
@@pratikthorat965uv
It's very inspiring thing...the same thing happens with me..
Thank you...sir ji..
खूप प्रेरणादायी.
U did it.... रुला दिया भाई,👍
एकदम उत्तम. आतिशय मार्गदर्शक.
Hearty Congratulations...!!!💐💐💐
संघर्ष तर सगळ्यांच्या आयुष्यात असतो....... या चॅनल ला विनंती की बाबांनो आहे ते सांगू द्या सांगणाऱ्यला.... उगीच तुमची स्क्रिप्ट नका घुसडू मध्ये..... आणि speaker ने ही प्लॅटफॉर्म मिळतोय म्हणून उगीच आभाळाला लाथा मरायचे धंदे बंद करावेत... असाच एक अधिकारी काही काळापूर्वी गाजला होता आपल्या भाषणात तो सांगतो - ST स्टँड वर राहिलो जेवायला पैसे नसायचे गरिबी होती....पण तो हे नाही सांगत की मी दिल्लीला क्लास करून आलो.... सोलापूरची नवनियुक्त महिला अधिकारी सांगते - खूप गरिबी होती बाप मजुरी करायचा...( मी स्वतः त्या गावात जाऊन आलो... तीन मजली बंगला आहे बाप रेल्वे मध्ये अधिकारी पदावर कामाला ७००००₹ मासिक पगार आहे) ही शिकल्या सावरलेली मंडळी अस का करतात माहित नाही. एखादी पोस्ट मिळवली म्हणजे काहीतरी दूनियापेक्षा वेगळं काही केलेलं नसतं.
आणि व्हिडिओ बघून मिळणार inspiration तात्कालिक असत.
(टीप. हे माझं वैयक्तिक मत आहे.... आणि ते या व्हिडिओ साठी नाही कारण मी हा व्हिडिओ पाहिलेला नाही... आधीच्या अनुभवावरून)
Sir barober ahe 💯 ....
Correct
लबाड आहेत bc
प्रेरणादायी प्रवास ...
खूप खूप अभिनंदन हरीश सर💐💐💐
खुप छान Congratulations 💐💐💐🙏🙏
हार्दिक अभिनंदन सर 🎉
Khup khup congratulations sir👏👏👏
अप्रतिम अनुभव सर
This is the Beginning 😎✌🏻
Goosebumps in the end 😇
अतिशय प्रामाणिक पणे यशाचा प्रवास सांगितला सर. धन्यवाद
nice struggle sir & I am Very impressed you're speech .
Proud of you
Congratulations bro🌸❤️🎉
प्रेरणादायक.....
चांगले अनुभव 👌👌👍👍
Amazing story proud of you sir🌹🌹🌹
Congratulations Sir 🎉🍫
खुप अभिनंदन साहेब...👑🙏
Khupch nadd आहे✨👏👏
Amazing story proud of you sir🥳🥳🥳🥳🥳🥳
अभिनंदन सर 💐💐👍
तू सध्या काय करतो? तुझ्याने हे झेपेल का? तुला वाटते का तू हे करू शकतो? हे प्रश्न घरच्यांचे नाही तर आपल्या प्रिय नातेवाईक आणि आपल्या so called शुभचिंतकांचे.🙆🙆🙆😓😓😓
1dam khar bolale
Great... Haresh bhai
खूपच छान harish sir 👌👌👍🔥
👌Great hard work & pasians sir
Sir tumche talk ekun khup bhari vatle 🤩😍😍😍🤩
Josh talk is a Josh of mine Aspirants
पुणे विद्यापीठ त जयकर ला सर आभ्यसक करत होते.. Lokshakti TV 1 संपादक nivrutti mandleek
Hats off sr👍🙏🙏🙏❤️
Inspirational 👍👍
Congratulations sir
PROUD OF YOU HARESH SIR💥❤
It's very motivation!
Exllent speech sir
खूप छान,🙇🙇🙇🙇
Congratulations sir 💐💐
Very nice sir......keep going .........wish u all d best sir fr your great future.....,💐
Honest review of preperation sir
सर नमस्कार....आपण यशदा मध्ये सोबत होतो 2 दिवसाचा सहवास मिळाला .खूप आनंद झाला
संघर्ष आणि जिद्द सलाम
Khupch Inspiring story ahe
Very good Speech
Congratulation Sir 💐💐
##सामान्य माणूस
प्रेरणादायी प्रवास
Great sir.
great sir.........
Haresh sirl apla आम्हाला अभिमान आहे
अप्रतिम 🔥👌
SP creation ची मुलाखत घ्या
Ek no inspirational vdo
Hansd Off for your Great Success mr.Haresh Sir.
Kyaa bat hai sir congrats 👍
💯लय भारी ...लेट पण थेट...💯
Congratulations 👏👏
Kup kup अभिनंदन kaka
दादा खुप खुप अभिनंदन मी पण जवळ चे गाव नातेपुते येथील आहे, सुषमा काळे ,राचकर,.....,
roompartner congo Haribhau✌✌
लय भारी सर
Nice bhau ❤️🔥✌️
It's very inspiring sir 👍👍 Very nice 👌👌👌
Congratulations 💐💐
Congratulations Sir ...💐
Congratulations harish sir 💐💐
आताच नवनिर्वाचित झालेले प्रतिक आढाव (फलटण ) यांनीही खूप खडतर प्रवास केला आहे. त्यांचेही स्पीच घ्यावे.
Hands off for your struggle and patience
I am proud of you sir