पेशवाई न मराठा साम्राज्य चा कसा वाटोळा केला याचा पण एक पिक्चर तयार करा. अणि कसे शिवाजी महाराज यांच्या घरच्या लोकांना like शंभूराज यांना त्रास दिला अणि कसे ही yedzave काम नसताना abdali महाराष्ट्र राज्य वर आक्रमण करणार नसताना सुधा ही पेशवे उगाच त्याच्या नादाला लागले अणि लाखो मराठे मेले. पुन्हा ब्रिटिश कंपनी च्या नादाला लागून aakhiya महाराष्ट्र राज्य la पारतंत्र्य लोटले अणि आपण मात्र चांगल्या पदावर नौकरी केली. 😞😞🚩
अशे किती तरी हिरे आहेत. बस यांची पारख करणाऱ्या सोनाराची गरज आहे. आम्हा मागासलेल्या भारतीयांची आणि ह्याची सुर्वात मंजुळेनी केली आहे. साधू वाद मंजुळे साहेब 🙏🙏🙏
*खरं म्हंटल तर दिवारच्या पलीकडे जे लोक राहतात ज्यांना सतत बघून सुद्धा दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळे त्यांचा जीवन हे कसं असतं,* *आणि मग त्यांना जर संधी व मार्गदर्शन मिळालं तर ते काय काय बदल घडवू शकतात,* *हेच नागराज सरांनी संपूर्ण लोकांसमोर चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला।* 💐
Nagraj Sir tumhi Real talant shodta. Dikhaupana ajibat nahi.so you are the great director🙏🙏.Hats of to Nagraj sir 👍👍to give chance to tallented people. Congratulations to all Zund team🙏🙏
आधी नागराज आणि आता थेट बीबीसीने दखल घेतलीय. खूप मोठा हो दादा... शुभेच्छा आणि जय भीम💪
चिखलात गडलेले मोती शोधून काढण्याच काम नागराज सर करत आहे,त्यांच्या या
महानकार्याला सलाम।
पेशवाई न मराठा साम्राज्य चा कसा वाटोळा केला याचा पण एक पिक्चर तयार करा. अणि कसे शिवाजी महाराज यांच्या घरच्या लोकांना like शंभूराज यांना त्रास दिला अणि कसे ही yedzave काम नसताना abdali महाराष्ट्र राज्य वर आक्रमण करणार नसताना सुधा ही पेशवे उगाच त्याच्या नादाला लागले अणि लाखो मराठे मेले. पुन्हा ब्रिटिश कंपनी च्या नादाला लागून aakhiya महाराष्ट्र राज्य la पारतंत्र्य लोटले अणि आपण मात्र चांगल्या पदावर नौकरी केली. 😞😞🚩
खरच आपला समाज त खूप टॅलेंट आहे पण गरज आहे नागराज मंजुळे सारख्या लोकांची 🙏🙏जय भीम🙏🙏
Ho barobar aahe
विपीन भावा जय भीम ❤️
Salutes to Nagraj for bringing such talented raper
या अश्या छोट्या छोट्या कलाकारांना घेऊन मोठ काम करून दाखवलं या नागराज अण्णांनी
🙏💙
खूप जबरदस्त रॅप भाव, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, निळा भडक - जय भिम कडक 🙏🙏🙏
नागराज साहेब समाजातील खालच्या थरातील लोकांना वर आणत आहेत म्हणून जातीवादी लोकांना मूळव्याधीचा त्रास होतो .
अगदी बरोबर बोललात दादा तुम्ही 🌹🙏जय भिम
बरोबर
Tyana discomfortable hota mhanun te bolat nahit
Right
अशे किती तरी हिरे आहेत. बस यांची पारख करणाऱ्या सोनाराची गरज आहे. आम्हा मागासलेल्या भारतीयांची आणि ह्याची सुर्वात मंजुळेनी केली आहे. साधू वाद मंजुळे साहेब 🙏🙏🙏
खुप छान....नागराज मंजुळे सर तुमच्या
सारखी लोक हे असे हिरे शोधतात
खरा टॅलेंट समोर आणता नागराज सर तुम्ही
NAGRAJ SIR YOU ARE A GREAT HUMAN BEING....
SCs are very talented. Only need resources, opportunity and platform.
SC OBC open poor all are talented. Only need resources opportunity and platform.
Constitution gave us rights but now politician can't follow rules
Yesss
लय भारी विपीन भावा 👌👌👍👍🌹🌹💙💙
Khup Mast🔥🔥
Jai Bhim💙
भाऊ झोपड पट्टी नाही आहे ती तुझ्यासाठी ती राजगारी आहे तुझी जय भिम तुला खूप पुढे जा तू 🙏🙏🙏💐🌹💐🌹💐🙋🏼🙋🏼
BBC ला subscribe करून फायद्यात पडलो... BBC चे जाहीर आभार....
जमिनीपासून सुरू होऊन आकाशाला गवसणी घालण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे "झुंड"
ग्रेट भाऊ..जय भीम
Apratim mitra ...Tula pudhil vatachalisathi khup khup shubechha....👍👍
Manacha Jaibhim bhau tula..🙏🙏
फक्त नागराज पोपटराव मंजुळे
*खरं म्हंटल तर दिवारच्या पलीकडे जे लोक राहतात ज्यांना सतत बघून सुद्धा दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळे त्यांचा जीवन हे कसं असतं,*
*आणि मग त्यांना जर संधी व मार्गदर्शन मिळालं तर ते काय काय बदल घडवू शकतात,*
*हेच नागराज सरांनी संपूर्ण लोकांसमोर चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला।* 💐
जय भीम ❤️
कडक नागराज आण्णा
कडक जय भीम
Great Brother...🥇🎤🎼RAP TOLI 👌
Kaddk na bhava
Zar amhala chance bhetla tr amhi nakich kahi karu shakto🔥🔥🔥🔥
'GOOSEBUMPS'🔥🔥
Jabardast bhava 🔥 👌
jay bhim bhau jabardast 👍👌
R/ dear Brother
Jai bhim
Buddha bless you... 💪🏻
Wonderful....
Inspirational..
Thnx to BBC Marathi ... U guyz are filming a zopadpatti boys no1 dos that.. respect u guyzz
Vipin bhai kadak 😍
Jhund 😍
Nagraj Sir tumhi Real talant shodta. Dikhaupana ajibat nahi.so you are the great director🙏🙏.Hats of to Nagraj sir 👍👍to give chance to tallented people. Congratulations to all Zund team🙏🙏
Thank you BBC for showing him🙏🙏🙏
Jay bhim
Khup chan vatate jeva jo te jivan jagla ahe toch te present karto ani tyala opportunity milte.hach khara ambedkarwad ahe.
👍💐Grear work nagraj manjule,wrapper bipin yamule zopadpatyatil talent la sonyachi sandhi milat aahe ,& samajachya mukhya pravahat tyana tyanchya kartutvamule navin sanmanachi olakh milat aahe ,khup khup shubhecha" jhund" chya team la ,jay hind,jay bhim
🙏🙏 Jay Bhim
Jay bhim brother
Jaybhim samaj khup talanted aahe... Bakiche tyanna ghabartaar mhanun nakartaat
जबरदस्त भाई
Fabulous reporting BBC
Khatarnak👑 Jay bhim💙💙 🙏🙏👑🇪🇺💪💪💪🔥🔥
Jay bhim namo buddhay 🙏🙏💐💐
मयूर सर छान रिपोर्टिंग
Jay Bhim
Jay bhim bhava
You are inspiration for many dada . All the best 👍🏻💐
विपिन भाऊ खूप खूप अभिनंदन 🙏🙏👏💐🙏
Jabrdst super....Jay maharashtra
जय भिम भावा
जयभीम
jai bhim💓✊✊
Great 👍
Khup chhan dada krantikari jay bhim bro 🔥🔥💪💪💙💙💙
नाद खुळा आहे भावाचा 🔥
😍🤩👍🔥
Amravati la odkh deny sathi jay bhim Vipin bhau
khup motha artist ..full truth ..Vamandada ..vithal dada ..justice ..dr Babasaheb
Movie madhe khup Navin lokana chance dila ahe,pan janatela te nakoy mhanun theaters madhe movie baghayala lokana javese vatat nahi.
Asa Kahi nahi
Jaybhimbpin
BBC thanks .jay bhim namo buddhay 🙏
Nagraj manjule... Kay bolnar ...ek number
Very nice brother
Jay Bhim 🙏
Jai bhim
JI bhim.....
Jai Bhim
🔥🔥VIP 🔥🔥
Very talented
Bahut hard..
Good👍🎵 song jai bhim🙏
💙💙💙💙💙
कडक
👍👍😎
Best brother best of luck 👍
India can not stop Bahujan revolution now - Jai Bhim !!!
Jay Bhim Sir
👍👍👌
Jay Bhim 💙💙💙💙
Jaibhimpraudme💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙👌
😍😍😍😍
खुप छान विपीन 👏👍
👏👏👏👏👏👏👏
🔥🔥🔥
🙏🙏🙏🙏
Jay Bhim bhau 💙💪
VIP 🔥❤️ brother
Great dada
Kdk rap bhava
Excellent
Ultimate 🙋♂️
बऱ्याच जन नाक मुरडतात पण दुसऱ्यांचे आयुष्य कसे चांगले करता येईल असा विचार नाही करत
Super speeches
❤️❤️
Vipin dada khup Bhari
💙jaybhim bhai
👍👍👍