Chhagan Bhujbal यांना Ajit Pawar यांनी मंत्रिमंडळातून का डावललं असेल? Special Report पाहा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 116

  • @santoshkesarkar3260
    @santoshkesarkar3260 2 дня назад +15

    कस जरांगे पाटील साहेब म्हणतील तस🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Gy4fd
    @Gy4fd 3 дня назад +31

    वयाकडे पाहून थांबायला हवं म्हणणारे 75 वर्ष वय झालं तरी इतरांना संधी द्यायला तयार नाहीत व्वा रे तत्त्वज्ञानी..

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 2 дня назад +13

    Ed लागेल छगन शांत बस उगग😂

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 3 дня назад +17

    चुकीला माफी नाही

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 14 часов назад +1

    छान विश्लेषण अगदी खरे बातमी पत्र . धन्यवाद

  • @vasantkahandal4959
    @vasantkahandal4959 День назад +4

    मंत्रिपद नाही दिले हे योग्यच झाले.

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 дня назад +9

    ओ बी सी वाले शरद पवारांना सल्ला देतात की आता आराम करा आणि भुजबळला कुठ पर्यंत राबवता करूद्या ना त्याला पण आराम

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 3 дня назад +10

    77 वर्ष झाली बस झाले आता निवृत्ती घ्या दुसऱ्याला ला संधी द्या

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 дня назад +13

    Ed छगण ला सरळ करेल

  • @DnyaeshwarPatil
    @DnyaeshwarPatil 15 часов назад +2

    छगन भुजबळांनी महाराष्ट्रात भरपूर सेवा केली आहे..‌आता बस झाले.. या वयात तिथऀयात्रा करून थोडं फार पुण्य पदरात पाडून घ्याव्यात

  • @MahadevPatil-t7u
    @MahadevPatil-t7u 6 часов назад +1

    Correct ani achuk vivechan awaz suspst go ahed god bless you m a patil pandharpur

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 20 часов назад +2

    वय झाले महायुती असताना महायुती विरोधात उमेदवार दिला त्याची शिक्षा राष्ट्रवादी वाढवणे जय हिंद जय श्रीराम

  • @satishjagdale6452
    @satishjagdale6452 День назад +3

    असू द्या नव्यांना सुद्धा संधी पाहिजे

  • @vijaybhor2246
    @vijaybhor2246 День назад +3

    " वयाची 75 ओलांडलेली आहे, त्यामुळे नवीन तरुणांना संधी देणे केव्हाही योग्य आहे..'

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 День назад +2

    विधानसभेला भुजबळ यांनी राष्ट्रवादीसाठी किती सहभाग घेतला हे अगोदर सांगावे काहीतरी बोलून बातमी चालवणे योग्य नाही

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 17 часов назад +2

    म्हातारा झाला आत्ता नवीन लोकांना संधी मिळते आहे

  • @haridasthakre2351
    @haridasthakre2351 18 часов назад +2

    सरस्वती ला मानत नाही देवान बरोबर केल

  • @sitaramraut1873
    @sitaramraut1873 3 дня назад +19

    70हजार कोटीचा सिंचन घोटाळा कोणाचा

  • @laxmanchoudhari1486
    @laxmanchoudhari1486 3 дня назад +16

    जय ओबीसी भुजबळ साहेब

  • @sandippralhadmoremore722
    @sandippralhadmoremore722 2 дня назад +8

    मी पण obc पण भुजबळ यांनी सिंदखेडरेजा मद्धे जातीवादकरून एकनाथ शिंदेसाहेबाचा सेनेचा dr खेडेकर यांचा आमदार पडला आहे याला महाप्रसाद मेलायला हवा होता.

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 17 часов назад +1

    Chagan sandhi sadhu leader

  • @ShobhaWaghmare-nv4ed
    @ShobhaWaghmare-nv4ed 3 дня назад +9

    Jay OBC Jay Bhujbal saheb....

  • @nikhilpande2141
    @nikhilpande2141 17 часов назад +1

    वया प्र माने थाबल पाहिजे

  • @d.bthorat6491
    @d.bthorat6491 2 дня назад +6

    आपल्या पेक्षा मोठा कोणी होवू नये.हे भुजबळ साहेब ना डावलले.हे कारण असावं.कारण या अगोदर ही अजित पवार यांना अडचणी वाटायची.

  • @prashantsonawane8829
    @prashantsonawane8829 День назад +4

    म्हातारं

  • @PushparajDeshmukh
    @PushparajDeshmukh 13 часов назад

    बर झाल ,सुपर

  • @Sby837
    @Sby837 3 дня назад +9

    Only bhujbal saheb ❤❤❤ jay obc

  • @murlidharmahajan5823
    @murlidharmahajan5823 3 дня назад +17

    जय ओबीसी पॅटर्न ओन्ली आदरणीय भुजबळ साहेब...बहुत बडा होणे वाले है...

  • @NitinMali-fl1po
    @NitinMali-fl1po 2 дня назад +5

    आम्हाला पाच तोटे याच्याशी काहीही घेणे देणे नाही. परंतु अजित ला आम्ही OBC इंगा दाखवणार. तो काकाचा झाला नाहीं तर तो कुणाचा होणारं. थांब अजुन तुझा माज आम्ही उतरऊ.

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 7 часов назад

      अरे या डंगराने तर बाळासाहेब ठाकरे,शरदपवाराशी गद्दारी केलीय.45 वर्षात 7000 कोटीची संपत्ती जमा केलीय
      भ्रष्टाचार करुन 2 वर्ष जेलमध्ये फुकटच बेसन भाकरी खाऊन आलेल्या भ्रष्टाचारी माणसाच तो स्वजातीचा आहे म्हणुन समर्थन करतोयस का निर्लज्ज जातीयवादी माणसा.

  • @omw1800
    @omw1800 3 дня назад +14

    अजित ची बायको पडली तरी खासदार

  • @omw1800
    @omw1800 3 дня назад +5

    कुछ बडा होणे वाला है...

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 День назад +4

    भुजबळ साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉

  • @arjundevadhe6967
    @arjundevadhe6967 13 часов назад

    कर्म

  • @govindghatol6626
    @govindghatol6626 День назад +1

    Yadi bai

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 дня назад +1

    😢😢😢😢😢

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 13 часов назад

    वळसे पाटील यांना का डवलले याचा देखील शोध घ्या

  • @sahilpathak9767
    @sahilpathak9767 17 часов назад

    भुजबळ फक्त फडणवीस आणि केंद्र सरकार ह्याना घाबरतात
    कारण फडणवीस गृह मंत्री
    आणि केंद्र सरकार ed. Cbi 😂

  • @raghunathchougle9071
    @raghunathchougle9071 2 дня назад +2

    Shteat आसून आंदोलन करणे महागात पडले

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj День назад +1

    Chagan La kon Mahnto OB C. 1 Sudha OBC Amdar Chagya Barober Janar Nahe😅

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr 2 дня назад +5

    ओबीसी वाघ भुजबळ जीदाबाद

  • @SantoshGaikwad-t1q
    @SantoshGaikwad-t1q 18 часов назад

    परभणी मध्ये संजय उर्फ बंडू जाधव आज खूप वर्षा पासुन आहेत तन्या मंत्री पद दिलं नाही ही मोठी चूक करताय देवद्रा फडवणीस करताय

  • @RaviPednekar-z2r
    @RaviPednekar-z2r 16 часов назад

    आणि सहावं कारण हे आहे कि काकांनी दादाला सांगितलं असेल याला मंत्रिमंडळात घेऊ नको 😊मराठ्यांना हे झुलावत राहतील आणि मराठा आरक्षणाचा कार्ड खेळत राहतील😊

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 3 дня назад +4

    नुसता पत्ता च नाही नाक भोक सुद्धा कापलं... 😁

    • @MangeshArkasFarm
      @MangeshArkasFarm 2 дня назад +1

      कळेल

    • @sudhakargher5714
      @sudhakargher5714 День назад +2

      भुजबळ साहेब यांचं शेट्ट ही वाकडं होऊ शकत नाही

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk День назад +1

      @@sudhakargher5714 तूझ्या आईने भुजबळ चे शेट्ट वाकवून बघितले का? 😁

  • @aannachaudhari5582
    @aannachaudhari5582 День назад +3

    अजित पवार काका मुळे मोठे झाले भुजबळ स्वबळावर मोठे झाले आहेत.हे पवारांनी लक्षात घेतलं पाहिजे जरांगे मुळे मंत्री पद गेल हे म्हणजे चुकिचे आहे.नाहितर त्यांना पाडण्यासाठी खुप प्रयत्न केले तरी ते निवडून आले हे लक्षात घेतले पाहिजे

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 14 часов назад

      भुजबळांना बाळासाहेब ठाकरेंनी घडवले आणि मोठे केले हे त्यांनीच मान्य केलेले आहे.त्यामुळे आपली प्रतिक्रिया पूर्णतः चुकीची आहे.

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 14 часов назад

      निवेदिकेने मांडलेला चौथा मुद्दा पूर्णतः चुकीचे आहे.भुजबळ साहेबांचे खान्देशात कोणते वर्चस्व आहे?त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार निवडून आणता आलेला नाही.हे आपण लक्षात घ्या.

  • @charudattachaudhari5976
    @charudattachaudhari5976 15 часов назад

    निवेदिकेने हातवारे जरा कमी करावेत.

  • @rahuldeshmukh7695
    @rahuldeshmukh7695 3 дня назад +6

    बैल म्हातारा झाला कि विकायला काढता.....
    भुजबळ च उपद्रव मूल्य संपलं.....

    • @NitinMali-fl1po
      @NitinMali-fl1po 2 дня назад +1

      झवण्या शरद ला सांग

    • @rahuldeshmukh7695
      @rahuldeshmukh7695 2 дня назад

      @NitinMali-fl1po
      😂😂😂

    • @DKPATIL-vv1lk
      @DKPATIL-vv1lk 19 часов назад +1

      माळगांद्या तो बाप आहे तुमचा😂​@@NitinMali-fl1po

  • @VinodJejurkar
    @VinodJejurkar 7 часов назад

    अजीतला त्याचा वरचड नेता चालत् नसेल कदाचित हे हुशार आणी ऍक्टिव आहे त्यामुळे त्यांना डावले असेल

  • @dilipwagh6845
    @dilipwagh6845 День назад

    12.12.ला शरद पवार दादा भेट

  • @vijaylande4791
    @vijaylande4791 День назад

    लोकसभेला कसे पाडले खपा खपा

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 17 часов назад

    मोदीनी पण आता थांबायला पहिजे का?

  • @bhausahebchopade5495
    @bhausahebchopade5495 14 часов назад

    जातीयवादी भुजबळ ला घरी बसवलं आनंद आहे

  • @gokulghaywat6021
    @gokulghaywat6021 2 дня назад +2

    जरागेना टार्गेट करन पडले महागात

    • @NitinMali-fl1po
      @NitinMali-fl1po 2 дня назад

      जरंग्या गेला आमच्या बुल्ल्यावर

  • @jivanfulzade2904
    @jivanfulzade2904 3 дня назад +1

    मुंबई महानगर पालिका द्या महायुतीला दणका

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 дня назад +2

    गडारीच फळ मिळणार च😢 ल्लये टूर टूर केलं तर ed आहेच मग

  • @digambarbhandurge917
    @digambarbhandurge917 2 дня назад

    साठीच्या तरुणांना संधी नको काय

  • @pankajkale4065
    @pankajkale4065 2 дня назад

    Chagu cha maj modala ajit pwar ne shantit karanti keli😅😅😅

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 3 дня назад +1

    जातीवादी सरकार

  • @sachinhole5869
    @sachinhole5869 15 часов назад

    😂

  • @chetangiram6664
    @chetangiram6664 2 дня назад +2

    जाहीर निषेध फडवणीस आणि अजित पवार चां

  • @arjunkadam6077
    @arjunkadam6077 День назад

    काहीही बोलू नका महायुती ला फक्त आणि फक्त evm मुळेच विजय मिळवता आला नाहीतर यांची काही गत नव्हती

  • @MohanKote-xu7qy
    @MohanKote-xu7qy 6 часов назад

    Aajit Pavar Aapan Ya Jativadi
    Bhujbal Yanna Haklun Dilay Hay
    Fhar Changlay Kaylay, Karan
    Bhujbsl Ha Maratha Jati Virodhi
    Aani Aani Maratha Arastion Virodhi Aahsy, Yela Jar Tummi
    Mantri Pad Dilay Aasatay Ter
    Marayha Samaj Aspl as yvarti
    Naraj Zala Assata

  • @MahadevPatil-t7u
    @MahadevPatil-t7u 6 часов назад

    Bol bhdu chi arati watate

  • @UttamKadam-ce3fn
    @UttamKadam-ce3fn День назад

    666😢😢😢😅

  • @pritamtembhare8455
    @pritamtembhare8455 День назад

    Chukiche boltesh

  • @Sandeep_Gore
    @Sandeep_Gore 18 часов назад

    dhanya la mantri karnyasathi

  • @dnyaneshwarkangulkar4958
    @dnyaneshwarkangulkar4958 3 дня назад +3

    Jay obc...

  • @ramdarade406
    @ramdarade406 2 дня назад +1

    Age factare and dohijad (आती शहाणपणा )

  • @tusharmahajan6924
    @tusharmahajan6924 3 дня назад +3

    जय ओबीसी भुजबळ साहेब