Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
राहूल, नेहमीप्रमाणेच मस्त गायलास....खरंतर नेहमीपेक्षा जास्त खूपच अप्रतिम गायलास.....आणिक त्यात बासरीवादकाची....बासरीवादनाची सुरेल साथसंगत ❤सर्वांचंच कौतुक.....अभिनंदन ❤
राहुल दादा डोळ्यात अश्रू उभे केलेस की.तुझ्या उत्तमोत्तम गायकीला नम्रपणे सलाम बेटा.अशीच यशाची शिखरे पादाक्रांत करत जा.शुभाशिर्वाद तुला.
अप्रतिम बासरी वादन!!!❤
अप्रतिम बासूंरी वादन आणि राहुल जीं चे गायन 😊❤दोघांवरही परमेश्वराचे आशिर्वाद आहेत
Speechless Ninad ji 🌹and what a rendition with your magnetic voice Rahul ji ! ❤❤❤
खूप छान गायन आणि बासरीने आनंद द्विगुणित केलाय. खूप सुंदर🎉
He give you goosebumps frequently while playing flute. Any raag any dhoon
Apratim I am listening everyday
Very nice presentation.... Congratulations ❤
अप्रतिम बासरी वादन 🌹🌹🌹🌹
बहु ऊत्तमम.काय वर्णावे संगीताची ख्याती.जेव्हा असती सारे सोबतीला.
Reminded of Pt Ronu mazumdar. Raag gorakh kalyan at its best. Pranams to Dyaneshwar Mauli one of the greatest saints of the world and of course the youth icon Rahul
Jabardast.
Rahul jiyo beta Sau saalki umar 👍
Wah, wah!! Apratim!🙏🙏🌺
Very nice
सुंदर सादरीकरण 🎉
अप्रतिम सादरीकरण👌
Brilliant flute !! Sorry to Rahul sir but flute touches heart !!
Flute Ninad ji ❤
खुपच सुंदर
Namaste ✅️ 🙏
बासरी दादा रसिकांना जिंकलत.
Alapratim Basari Wadan 😂🎉
काय बासरी वाजवली आहें, कलाकारच नाव काय आहें
Ninad Mulaokar
The one and only Ninad Mulaonkar
He is amazing artist .
Ninad mulaokar
7 श्रीकृष्णाची बासरी अर्थात निनाद ची इतकी सुरेल ऐकावीशी सारखी ऐकावीशी वाटते
राहूल, नेहमीप्रमाणेच मस्त गायलास....खरंतर नेहमीपेक्षा जास्त खूपच अप्रतिम गायलास.....आणिक त्यात बासरीवादकाची....बासरीवादनाची सुरेल साथसंगत ❤
सर्वांचंच कौतुक.....अभिनंदन ❤
राहुल दादा डोळ्यात अश्रू उभे केलेस की.तुझ्या उत्तमोत्तम गायकीला नम्रपणे सलाम बेटा.अशीच यशाची शिखरे पादाक्रांत करत जा.शुभाशिर्वाद तुला.
अप्रतिम बासरी वादन!!!❤
अप्रतिम बासूंरी वादन आणि राहुल जीं चे गायन 😊❤
दोघांवरही परमेश्वराचे आशिर्वाद आहेत