मराठी कथा | नारायण धारप | अघोरी कावा भाग २| कथावाचन |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 19

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 21 день назад +3

    अतीशय सुंदर वाचन

  • @reshmasawant2922
    @reshmasawant2922 Месяц назад +2

    खूपच अप्रतिम सादरीकरण .. मराठी भाषेचा लय अगदी शेवटपर्यंत टिकवला..आणि स्थूती तर अगदीच मनाला भावेल अशी होती
    खूप सुंदर होती कथा

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  Месяц назад

      खूप आभार तुमचे! अशाच तर प्रतिक्रिया हव्या असतात 🥹❤️

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 Месяц назад +2

    Khup chan katha vachan apratim ❤ all the best 👍

  • @prasaddeshpande9206
    @prasaddeshpande9206 Месяц назад +2

    छान सादरीकरण 👍👍👍

  • @SandeepBarse-k8u
    @SandeepBarse-k8u Месяц назад +2

    I like horror stories and I listen to them through many channels. Your voice and expression was very good. I would like to listen to many more horror stories through your voice. Please add the next story soon.
    Thanks.

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  Месяц назад

      Thank you so so much!❤️ Such replies inspire me to create more🤗 Please stay tuned on the channel. A new story will be uploaded at 7 pm today!

  • @yogeshdurkar
    @yogeshdurkar Месяц назад +2

    अप्रतिम, सुंदर सादरीकरण.... आवाजातील चढउतार अप्रतिम... बरेच youtube चॅनेल वर कथा ऐकल्यात. पण तुमचे कथा सादरीकरण आवडले...

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  Месяц назад

      अशा प्रतिक्रिया ऐकून आणखी प्रोत्साहन मिळतं! खूप आभार तुमचे 🥹❤️

  • @nitinutale6839
    @nitinutale6839 26 дней назад +2

    तुम्ही वाचलेल्या सर्व कथा ऐकलेल्या आहेत नवनविन कथा वाचन करायला घ्या जसे कुलवृत्तान्त , सीमेपलीकडून, अघोरी हिरावट, थैलीतील खामरा इत्यादी

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  23 дня назад

      नक्कीच! या कथा कोणत्या लेखकाच्या किंवा पुस्तकातील आहे हे मला तुम्ही सांगू शकलात तर फार मदत होईल! धन्यवाद 🤗

    • @nitinutale6839
      @nitinutale6839 22 дня назад +1

      लेखक भयसम्राट नारायण धारप. यांच्याच कथा आहेत ह्या

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  15 дней назад

      धन्यवाद! यांचे ही नक्कीच वाचन करेन!🤗