Central Govt Employees साठी NPS मध्येही Gratuity & 300 days leave encashment लागू आहेत. Please update. The benefit of retirement gratuity and death gratuity have been extended to the Central Government employees covered under NPS vide DoPPW O.M. dated 26.08. 2016 on the same terms and conditions as are applicable under CCS(Pension) Rules, 1972. According to a DPE order from 2016, the CCS (Pension) Rules of 1972 and the CCS (Leave) Rules of 1972 apply to National Pension System (NPS) employees when calculating gratuity and cash payments in lieu of leave.
जुनी पेन्शन योजना अजिबात चालू करू नका. खाजगी कंपनी मध्ये लोक काम करतात त्यांना असते का पेन्शन. हे सरकारी कर्मचारी सेवेत असताना लाच घेणार ,काम करणार नाहीत. आणि या भिकरचोटणा पेन्शन पाहिजे.
खासगी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPF च्या माध्यमातून तरी काही तरी रकमेवर व्याज मिळते ते पण फिक्स असते आणि मध्ये emergency काढू शकतात तसे NPS मध्ये नाही..
Are baba lok 10 hajarat mahina bhar kam kartat swigy Zomato Amazon kiti tari asanghatit khetratil lok Kami pagarat kam kartat .tyana tar kahich milat nahi tari pn gap kam kartat Ani avd devun pn tumch man Bharat nahi
मग सरकारला म्हणावं की याच लोकांकडून देश चालवून घ्या सरकारी भरती कशाला करता तुम्हाला कळते का काय बोलत आहात आपण ते खाजगी कंपन्यांविरुद्ध वेगळा लढा भरावा लागेल
आमदार खासदार मंत्री सर्वांना UPS. लागू करण्यात यावी
कोर्टाचा निरनय लागु असुन समान हक्क असुनही सरकार लागु देत नाही
एकच मिशन... जुनी पेन्शन.,.
Central Govt Employees साठी NPS मध्येही Gratuity & 300 days leave encashment लागू आहेत. Please update.
The benefit of retirement gratuity and death gratuity have been extended to the Central Government employees covered under NPS vide DoPPW O.M. dated 26.08. 2016 on the same terms and conditions as are applicable under CCS(Pension) Rules, 1972.
According to a DPE order from 2016, the CCS (Pension) Rules of 1972 and the CCS (Leave) Rules of 1972 apply to National Pension System (NPS) employees when calculating gratuity and cash payments in lieu of leave.
राज्य कर्मचाऱ्यांसाठी यातलं काही आहे का...
O P S❤❤
Only
छान सर
धन्यवाद सर
Sir paramilitary sathi pan hech Aat ahai Defence nokare 20 Varshe pan karaila Jast takleb ahai
सर माझी नोकरी सेवा कालावधी 24 वर्ष होते, तर मला UPS मध्ये निवृत्ती वेतन 50% मिडनार नाही का,,
50% नाही पण 24 वर्षाच्या कालावधीच्या प्रमाणात मिळेल...
जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे
Must only OLD n OLD pension.
Ops पाहिजे
जुनी पेन्शन योजना अजिबात चालू करू नका.
खाजगी कंपनी मध्ये लोक काम करतात त्यांना असते का पेन्शन.
हे सरकारी कर्मचारी सेवेत असताना लाच घेणार ,काम करणार नाहीत.
आणि या भिकरचोटणा पेन्शन पाहिजे.
भाऊ सगळेच कर्मचारी लाच घेतात का? आणि मित्रा खाजगी कंपन्यांमध्ये पण पेन्शन मिळाले पाहिजे की त्यासाठी लढा की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत...
Paramilitary forces pan lach ghete ka saheb ???????
खासगी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPF च्या माध्यमातून तरी काही तरी रकमेवर व्याज मिळते ते पण फिक्स असते आणि मध्ये emergency काढू शकतात तसे NPS मध्ये नाही..
Juni pension jasi cha tasi lagu Kara only ops ops ops 🎉
Paramilitary jawan pariwar se dur rahkar Desh seva karte hai unko bhi ops milni chahiye
NPS मध्ये leave encashment आहे..upto 300 days. Pls check
पण त्याचे पैसे मिळतात का तशी एखादी केस असेल तर कृपया मला कळवा...
एनपीएस मध्ये 2022 मध्ये निवृत्त झालेत त्यांना फक्त 1500 पेन्शन मिळते
हे अतिशय गंभीर आहे हे सर्व आपल्या कर्मचारी बांधवांपर्यंत गेलं पाहिजे
Only defence person ka pension suru kara
Are baba lok 10 hajarat mahina bhar kam kartat swigy Zomato Amazon kiti tari asanghatit khetratil lok Kami pagarat kam kartat .tyana tar kahich milat nahi tari pn gap kam kartat Ani avd devun pn tumch man Bharat nahi
मग सरकारला म्हणावं की याच लोकांकडून देश चालवून घ्या सरकारी भरती कशाला करता तुम्हाला कळते का काय बोलत आहात आपण ते खाजगी कंपन्यांविरुद्ध वेगळा लढा भरावा लागेल