पहिला भयानक अनुभव आला होता परत त्याचं जागी फुल्ल नाईट कॅम्पिंग⛺️🥶

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 26

  • @sureshpathave3811
    @sureshpathave3811 37 минут назад +1

    मस्तच आहे

  • @skproduction636
    @skproduction636 40 минут назад +1

    Tack care dadus ❤

  • @JagdishKotare
    @JagdishKotare 7 часов назад +13

    जे काहीं खायला बनवतो त्यातलं थोड तिथे जागे वाल्याला ठेवत नाहीस

  • @richarddesouza2291
    @richarddesouza2291 7 часов назад +1

    Mast camping vedeo Rakesh bhav ....❤❤❤

  • @harshdavaratkar
    @harshdavaratkar 7 часов назад +2

    1 no video 😍❤️

  • @Naturalvideosvlog
    @Naturalvideosvlog 7 часов назад +3

    ही जागा डेंज्जर ahe mala mahit ahe आम्ही पण हिथे घाबरलो होतो गिरा बोलतात तिथे ahe त्याला 😢😳

  • @aagrikingsagar9534
    @aagrikingsagar9534 4 часа назад +2

    खुप छान वीडियो आहे तुझी बट एक काम करत जा की काही तरी वेगल इंट्रेस्टिंग वाटेल अस काही तरी दाखव तू जे काय वीडियो ताक़तो त्यात कंटेंट सेम अस्त म्हणून बाकी सगल मस्त आहे 🫡

  • @NileshGaIkwad-rz8yr
    @NileshGaIkwad-rz8yr 7 часов назад +1

    Kadak video.

  • @colorseyewear-f8x
    @colorseyewear-f8x Час назад +1

    konta gav tuz

  • @manoharyadav2297
    @manoharyadav2297 5 часов назад +3

    मित्रा तुझ गाव कोणत... सांगशील का

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  4 часа назад

      @@manoharyadav2297 गांव वांद्रे तालूका murud 🙏❤️

  • @RajeshShedge-1991
    @RajeshShedge-1991 7 часов назад +3

    भावा अस पान हलतो एखाद कारण graviti एकाच ठिकाणी होतें

  • @sudeshdesai6578
    @sudeshdesai6578 3 часа назад +2

    भाई तू कुठल्याही परिस्थितीत घाबरायचं नाही असं म्हणतोस पण मागच्या एपिसोडला झाडं हलल्या नंतर तुझ्या अंगावर काटा आला होता. म्हणजे तू सुद्धा घाबरला होतास. बरोबर ना. भीती ही सर्व सजीवांना असते.

  • @ssss-sm5mv
    @ssss-sm5mv 8 часов назад +3

    Mazi Peli comments 😅

    • @rambanait0099
      @rambanait0099 2 часа назад

      पेली नहीं भावा पाहिली

  • @kalpakvlogs
    @kalpakvlogs 2 часа назад

    Bhayanak as kahich vatal nahi fakt subject suspens ahe 😂