Namdev Shastri | मनुष्यच मनुष्य जीवनाचा परिवर्तक 09

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 76

  • @rajkadam3504
    @rajkadam3504 4 года назад +1

    Tumhi sudha ....fayada gheta ..laj watwatte

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 4 года назад +17

    नामदेव शास्त्री सारखा विद्यावान संत किंवा माणूस सद्यस्थितीत जगात नाही.
    ।।जय भगवान।।

  • @atharvmanolkar4437
    @atharvmanolkar4437 Год назад +1

    Ram krishn hari

  • @vinayakdamle4998
    @vinayakdamle4998 4 года назад +8

    मी अर्चना दामले u टय़ूब वर आपली माऊलींची प्रवचने ऐकून धन्य झाले आहे. आपला प्रचंड अभ्यास विद्वत्ता भाषा प्रभुत्व हा चमत्कार आहे असे वाटते प्रत्यक्ष भगवंत आणि अर्जुन आपल्या समोर हा संवाद चालला आहे असे वाटते. गोडी आणि रसाळ वाणी याची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. 25 मार्च पासून नई आणि माझ्या तीन मुली कॉन्फरन्स कॉल करुन सार्थ danyashwari चा अभ्यास करतो हे सारे श्रेय महाराज आपणास आहे आमचे आपणास शतशः प्रणाम आपल्या चरणी प्रणाम

    • @atharvmanolkar4437
      @atharvmanolkar4437 Месяц назад +1

      छान ज्ञानेश्वरीचा असाच अभ्यास करा .व आपले जीवन आनंदमय करा.

  • @sunitaandhale4881
    @sunitaandhale4881 2 года назад

    हरी बोल खूप छान 💐💐

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 2 года назад

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @shreeyogutkarshvarkari771
    @shreeyogutkarshvarkari771 2 года назад +2

    खुप सुंदर प्रवचन

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 4 года назад

    पुन्हा पुन्हा ऐकावेत असे सिद्धांत 🙏🙏

  • @sudhakargurde5414
    @sudhakargurde5414 2 года назад

    राम कृष्ण हरी🚩🙏

  • @pankajkatkhede100
    @pankajkatkhede100 4 года назад

    धन आणि मूले यांच्या वर छान माहिती दिली माऊली तुम्ही

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 2 года назад

    नमस्कार, खूप छान मार्गदर्शन.

  • @shailamorale433
    @shailamorale433 3 года назад

    जय भगवान बाबा जय गुरू देव

  • @adinathpacharne6377
    @adinathpacharne6377 4 года назад +1

    खूप छान प्रवचन ऐकावेशे वाटते सोपी भाषा

  • @samalesamale
    @samalesamale Год назад

    राम कृष्ण हरि महाराज

  • @SubhashZaskar-ug4wh
    @SubhashZaskar-ug4wh 9 месяцев назад

    Jay jay ram krushan hari jay bhagwan baba

  • @swatibangar5627
    @swatibangar5627 4 года назад +3

    तुमचं एकेक शब्द कानात जीव आणून ऐकतोच

  • @sunitashinde4579
    @sunitashinde4579 2 года назад

    प्रभावी चिंतन

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад

    Mauli mauli

  • @nivruttidere1719
    @nivruttidere1719 3 года назад

    अतिशय सुंदर

  • @swatibangar5627
    @swatibangar5627 4 года назад

    तुमचं कीर्तन लहान पानापासून आवडत खूप अमृत महोत्सव 2008

  • @SIAMayurved
    @SIAMayurved 4 года назад +1

    🙏🏻🙏🏻 Mauli Mauli 🙏🏻🙏🏻

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 2 года назад

    माऊली धन्य ते माता पिता

  • @cobratechgamer
    @cobratechgamer 4 года назад

    Namdev maharaj me ani maha natu tumcha pravachan aaikto khub aawdte jai marashtra👌🙏🙏

  • @vidyayalameli6876
    @vidyayalameli6876 2 месяца назад

    जयश्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जयश्री राम जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम . राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @audumbaraldar3721
    @audumbaraldar3721 4 года назад

    खुप सुंदर👌👌👌👌

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 3 года назад

    Mauli

  • @abhaykumbhakarn9860
    @abhaykumbhakarn9860 4 года назад

    रामकृष्ण हरी बाबा🙏🙏🙏

  • @vaibhavmane4802
    @vaibhavmane4802 4 года назад

    राम कृष्ण हरी 😊🙏

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 3 года назад

    "SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."

  • @manishajawalge1597
    @manishajawalge1597 2 года назад

    🙏🙏🙏❤

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Год назад

    Ram kurshna hari

  • @sudhakarshelar8772
    @sudhakarshelar8772 4 года назад

    Aapratim Dnyan Voice is so beautiful Explanation of the Dnyaneshwari is fine

  • @mastarmaind6868
    @mastarmaind6868 4 года назад

    खुप सुंदर अभिनंदन करतो

  • @सुलभदासबोध
    @सुलभदासबोध 4 года назад

    खूप छान निरूपण

  • @manoharkhade162
    @manoharkhade162 3 года назад

    Jay Guru dev pranam pune 61

  • @rdhundare
    @rdhundare 2 года назад

    छान

  • @rajashreegavade4790
    @rajashreegavade4790 4 года назад +1

    फारच सुंदर

  • @balajitidke2305
    @balajitidke2305 4 года назад

    Jai hari vitthal mauli🙏

  • @hanumanbade271
    @hanumanbade271 4 года назад +1

    जय भगवानबाबा कि जय

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    नमस्कार माऊली हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      नमस्कार माऊली जे लोक तुमच्या जवळ असतात त्यांच्यासाठी, आणि आमच्यासाठी ए कच, नियम ठेऊ नका म्हणजे काय तर जेथे गुरु बोलत असतील तिथे त्यांच्यासमोर, ऐकणारानी बोलू नये पणं काय करणार माऊली आम्ही आपल्यापासून अंदाजे 300 ते 400 किलोमीटर दूर आहोत आपण आमच्याबरोबर vhidiyochyaa, माध्यमातून बोलू शकता पण आमचे विचार आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी आम्हा ला असे लिखाण करून आपल्यापर्यंत पाठवावे लागते, आपण असे म्हणाला, की ह्या व्यक्तीला काय कळत नाही काय की गुरु बोलत असतील, किंवा मोठी माणसे बोलत असतील तर ते आपण फक्त ऐकायचे असते, हो माऊली आम्ही ते कित्येक वर्षांपासून ऐकतच आहोत, पणं आपले विचार ऐकून ऐकून आम्ही पणं अभ्यास करतो हे तुम्हाला कसे कळणार तुम्ही म्हणाल आम्ही आपले घसाफोड, करत असतो, ही लोकं ऐकुन झोपा काढ तात, की अभ्यास करतायत म्हणून आम्ही म्हणतो की 11 आले भागा ते करितो तुझे नाम उच्चारीतो 11 एकतारी संगे एकरूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात, न्हा लो 1 जिल्हा रत्नागिरी

  • @nivruttikandekar862
    @nivruttikandekar862 3 года назад

    Good explanation Maharaj ji

  • @lbala03
    @lbala03 4 года назад

    राम कृष्ण हरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад

    Ata khatri patalee

  • @shubhadathaware3076
    @shubhadathaware3076 4 года назад

    , खुप छान प्रवचने ऐकत राहावे वाटते पण लगेच संपते विषय अर्धाच राहतो

  • @ushakhokale8632
    @ushakhokale8632 4 года назад

    अप्रतीम

  • @mangeshjadhav3371
    @mangeshjadhav3371 4 года назад

    Khup chan

  • @baliramtidake8017
    @baliramtidake8017 4 года назад

    ⚘🌹🌾⚘🌹🌾👏

  • @sciencelover1975
    @sciencelover1975 4 года назад

    🙏जय भगवान 🙏

  • @प्रवासएकआनंद

    Ak apla dev karun ghyava

  • @rupalichandgude1262
    @rupalichandgude1262 4 года назад

    Chan

  • @dhondirammundhe1879
    @dhondirammundhe1879 4 года назад +1

    Nice

  • @bhikusalunkhe2574
    @bhikusalunkhe2574 4 года назад +1

    Good thinging

  • @rajkadam3504
    @rajkadam3504 4 года назад

    Namdew sashrti na yachi garaj nahi an aasel tar ....

  • @suryakantchaskar510
    @suryakantchaskar510 4 года назад

    Aq

  • @yashkhambekar3967
    @yashkhambekar3967 4 года назад

    Thanks

  • @parshurampatil6535
    @parshurampatil6535 4 года назад +1

    संपूर्ण भाव पुष्प
    एकाच पार्ट मध्ये असले तर ऐकण्यास सातत्य राहील

  • @rajkadam3504
    @rajkadam3504 4 года назад

    He sagal Paisa sathi .....an ......bhagawan baba kon .......tumcha Paisa ...

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад

    Maulee maulee tumhi bollatana dolyatun pani yete,mala pan,,milage,ahet pan te ajun shala shikatayatat tumhi videoschya ,maadhyamatun aalandi,,,ani,pandhari dakhavaleet

  • @sunitayevle5897
    @sunitayevle5897 4 года назад

    Nice sir

  • @destinedpaths
    @destinedpaths 4 года назад +1

    राम कृष्ण हरी ✨️✨️
    ruclips.net/video/H5S1Yb9PU10/видео.html

  • @rajshekharzampa5075
    @rajshekharzampa5075 3 года назад

    Write what to do

  • @samalesamale
    @samalesamale Год назад

    राम कृष्ण हरि महाराज

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад

    Mauli mauli

  • @kalpanatandale4108
    @kalpanatandale4108 4 года назад +1

    श्री भगवान बाबा की जय

  • @dattupalde7055
    @dattupalde7055 4 года назад

    राम कृष्ण हरी

  • @samalesamale
    @samalesamale Год назад

    राम कृष्ण हरि महाराज

  • @samalesamale
    @samalesamale Год назад

    राम कृष्ण हरि महाराज