तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसे चि खळ ८ ८ २०१४

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #annaghanekar
    #अण्णाघाणेकर
    #श्रीमद्भगवद्गीता
    #ज्ञानेश्वरी
    #तुकारामगाथा
    #दासबोध
    #श्रीमद्भागवत
    तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसे चि खळ ॥१॥
    कां रे सिणलासी वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥ध्रु.॥
    मानदंभासाठीं । केली अक्षरांची आटी ॥२॥
    तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥३॥
    वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥४॥
    तुका म्हणे चुकलें वर्म । केला अवघा चि अधर्म ॥५॥
    प. पू. अण्णा उर्फ आनंद रामचंद्र घाणेकरांची सुश्राव्य प्रवचने

Комментарии •