म्हणून मराठा एकत्र आला आणि भाजपचा खेळ खंडोबा झाला ? | BJP | Manoj Jarange Patil| Devendra Fadnavis|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 69

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 4 месяца назад +38

    सराठे सर म्हणजे मराठा समाजाचा कोहिनूर हीरा आहे सर आपण व जरांगे पाटील एकत्र पत्रकार परिषद घ्यावी

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 4 месяца назад +19

    बाळासाहेब सराटे हे उज्वल निकम पेक्षा दहा पट हुशार आणि प्रामाणिक आहेत, सॅल्यूट you सर ❤

  • @ShrikhiasnZate
    @ShrikhiasnZate 4 месяца назад +14

    बाळासाहेब सराटे सर तुमच अभिनंदन तुम्ही खुप विद्वान व्यक्तिमत्व आहात त्याचा आम्हाला अभिमान आहे एक मराठा लाख एक

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 4 месяца назад +5

    गरिब मराठयांवर अन्याय करणा-या कोणत्याही नेत्याला विनातिकीट घरी पाठवू . Don't worry!

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 4 месяца назад +17

    बाळासाहेब कोर्टतील केसच कुठवर आलं आहे

  • @examlogic1309
    @examlogic1309 4 месяца назад +18

    सराटे सर तुम्ही पाटलांबरोबर काम करा... तुमचा सल्ला आणि कायद्याचे ज्ञान याचा नक्कीच आंदोलनास फायदा देणारे धरेल.. 🙏🚩🚩 🚩

  • @nanawarangule9630
    @nanawarangule9630 4 месяца назад +10

    सर तुम्ही मनोज जरांगे सोबत काम करा

  • @सोपानपराडे
    @सोपानपराडे 4 месяца назад +11

    पुना नाही येनार आता पाटलाच सरकार येनार

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 4 месяца назад +2

    हे सर्व झाल फक्त आणि फक्त मी पुन्हा येईन, मी आलो पण दोन पक्ष फोडुन आलो आहे म्हणून जनता भाजपा पासुन,लोकसभेला दुर गेली आहे साहेब आता विधानसभेला तर जनता भाजप पासून फार दुर गेलेली दिसेल निकालानंतर मग कळेल डीएनए कोणता आहे ते

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 4 месяца назад +6

    23 मार्च 1994cha g.r. रद्दच करून टाका. तसाच प्रयत्न करा. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 4 месяца назад +3

    बरोबर विश्लेषण

  • @shivajibendbhar8701
    @shivajibendbhar8701 3 месяца назад

    डॉ.बाळासाहेब सराटे सर हे मराठा समाजाचे दीपस्तंभ आहेत
    धन्यवाद सर

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 4 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 4 месяца назад +6

    जरांगे फडणवीस वर बरसले अण भाजपा तळागळाला गेले

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 4 месяца назад +4

    Only manoj jarange patil ❤

  • @mahadeoghule3968
    @mahadeoghule3968 3 месяца назад +1

    आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत जे काय केलं ते फक्त शिंदे, फडणवीस, अजितदादा यांनीच केलंय. कोणीच नाकारणार नाही. आणि फक्त त्यांच्याच विरोधात मतदान केलंय. २८८ ऊभे करून आपलं सरकार आणून आपलं आपलं आरक्षण मंजूर घ्यावं. विषय संपतो. जसं सगळे आमदार पगार वाढवून घेतात.

  • @rajkumarbhasinge
    @rajkumarbhasinge 4 месяца назад +1

    ताई तुम्ही सर्व ओबीसी पर्यंत हि पोहचला नाहीत.‌मराठा‌ समाजाने 90%व‌ मुस्लिम समाजाने 99%व दलीत ‌ समाजाने 99%लोकानी‌ मतदान केले नाही.‌ तरीही ताई तुम्हाला एवढे मतदान पडले याचा अर्थ या लोकांच्या मताची आपल्याला गरज नाही.‌ कारण ताई तुम्हाला 25%ओबीसी‌ पर्यंत तुम्ही पोहचला नाहीत.‌‌ ‌ हे तिन्ही समाज सोडुन बाकी सर्व समाजाचे मतदान 90‌ घेण्यासाठी प्रयत्न करा विजय आपला आहे.

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 4 месяца назад +3

    दैवत आदरनीय मनोज जरागे पाटील ❤
    आयुष्यभर बाळासाहेब सराटे आणि मनोज जरागे पाटील यांचे उपकार विसरता येणार नाही

  • @nawnathbodhale4415
    @nawnathbodhale4415 4 месяца назад +1

    100 % बरोबर बोलले सराटे सर .
    विधानसभेला जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करावेत.
    आपले संपूर्ण विश्लेषण योग्य आहे

  • @ChandrakantJadhav-du7hm
    @ChandrakantJadhav-du7hm 4 месяца назад +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @nitinshimde675
    @nitinshimde675 4 месяца назад +4

    Nice

  • @VaishnaviDhoble-th1ui
    @VaishnaviDhoble-th1ui 4 месяца назад

    खूप खूप आभार सर 👍👍👌👌🙏🚩🚩

  • @suhasphadtare2578
    @suhasphadtare2578 3 месяца назад

    Ek matatha lakh maratha.

  • @maheshbhagat6638
    @maheshbhagat6638 4 месяца назад +5

    Jay jarange patil

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 4 месяца назад

    अतिशय सत्य विश्लेषण 👌👌👌👌

  • @amolgaikwad936
    @amolgaikwad936 3 месяца назад

    जरांगे - सराटे एकत्र या.... समाजाला फायदा होईल 💯

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 4 месяца назад +3

    अस का मानता हे समजत नाही मराठा भाजप विरुद्ध आहे जे सरकार आसेल त्यांना च मागाव लागेल ना अस कस बोलता

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 4 месяца назад +1

    सराटे साहेब तुम्ही जरांगे पाटलांसोबत काम करावे

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 4 месяца назад +1

    मंडल आयोगाच्या शिफारशी 1931 च्या लोकसंख्येनुसार होत्या. त्यावेळी भारतात 365 संस्थाने विलीन नव्हती. निजाम हैद्राबाद संस्थान, जम्मू काश्मीर, सिक्कीम इत्यादि भाग तर भारतात नव्हता. मग ओबीसी 52 टक्के हा आकडा कुठून आला. महाराष्ट्रातील खरी आकडेवारी किती?.

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 4 месяца назад

    सर या आंदोलनात दोनशे.तीनशे असे पोर आहेत ते फुकट खायला प्यायला मिळायला लागले त्यांना सर्व फुकट खायला प्यायला मिळायला लागल्यामुळे हे पोर आंदोलन चिघळत ठेवणार आहेत कारण ते फुकट जगें पोरांचं टोळक तेथे असल्यामुळे ते आंदोलन सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate4107 4 месяца назад

    एक नंबर सर

  • @rajendrakarpe9742
    @rajendrakarpe9742 4 месяца назад +1

    Sarate saheb great

  • @VaishnaviDhoble-th1ui
    @VaishnaviDhoble-th1ui 4 месяца назад

    सराटे साहेब तुम्ही पाटलासोबत चर्चा करून मार्ग काढला पाहिजे.

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 4 месяца назад

    🙏👌👌👌👌👌

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 4 месяца назад +3

    शरद.उदध्व.काग्रेस.महानालाक.आहेत

    • @rajthakur9627
      @rajthakur9627 4 месяца назад

      तु त्यांचा बाप आहेस

    • @laxmanlokare8438
      @laxmanlokare8438 3 месяца назад

      सर्व प्रस्थापीत राजकारणी लायक म्हणजे नीतीमा न नाहीत .

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 4 месяца назад

    सराटे सर तुम्ही जरांगे पाटील यांना सहकार्य करा.

  • @sudeshkhedkar
    @sudeshkhedkar 4 месяца назад

    Education is Important

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 3 месяца назад

    यानंतर तर खूप होणार आहे.... ये तू झाकी थी 😊

  • @Shubhamjjj
    @Shubhamjjj 4 месяца назад +3

    मराठा एकत्र आला तर फक्त पाडू शकतो स्वतःच नेता निवडून आणू शकत नाही😂
    जारंगे ल माहीत आहे आता पण पुढच्या निवडणुकीत कितीब उमेदवार उभे करू महनले तरी नाही करणार

    • @Indian-1234-d7h
      @Indian-1234-d7h 4 месяца назад +1

      हाकेला किती मतदान झाले शेंडगे किती मतदान झाले लोकसभेला 😂😂😂

    • @Shubhamjjj
      @Shubhamjjj 4 месяца назад

      @@Indian-1234-d7h पंकजा मुंडे ल 6 लाख 77 हजार झाले😆

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 месяца назад

    सरकारला लोक कंटाळले आहेत

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 3 месяца назад

    Sarate sar baki kahi boltbasu naka 1994 chaya g r babat cortat chlu aaslele kees che kay zale

  • @manohargarmale4054
    @manohargarmale4054 4 месяца назад

    खुप झाले, काही तरी बोलत बसलाय

  • @gautamgawai3174
    @gautamgawai3174 4 месяца назад

    BJP चा पुळका दिसतो

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 3 месяца назад

    भाजप हा जाती वाद करते

  • @pradipjagtap4701
    @pradipjagtap4701 4 месяца назад

    Only jarange cm

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 4 месяца назад

    बिड चे. मोदी. चे. भाषण. ओबीसी ला. काय. महानेले. ओबीसी. आरक्षण दया यचे. नाही

  • @sagarahire4200
    @sagarahire4200 4 месяца назад +2

    Bjp ला पाडणार... जय शिवराय

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 3 месяца назад

    Jara thaba sar sagle hoil...,

  • @KY-zd7qq
    @KY-zd7qq 4 месяца назад

    मनकवडा हा हरली

  • @SAWANT-rd4zm
    @SAWANT-rd4zm 4 месяца назад

    SARAD PAWAR SAHEB YANCHA JARAGE PATIL YANA PATIBA AAHE maharashtrat
    MARATA SAMAJANE MAHAAGADI PATIBA DILYAMULE KHASDAR ZALE AATA MARATA SAMAJALA MADAT KARAVI

  • @Rudraksh-7v
    @Rudraksh-7v 4 месяца назад

    Jarange patil rajkarnat ale tr sarvanna ghari java lagel itka imandar netrutva ahe

  • @SubhashPatil-yx7jx
    @SubhashPatil-yx7jx 4 месяца назад

    RAJKARANATUN DUR RAHANECH CHANGALE BJP LA PARAT SATTA PAHIJE AASEL TAR MARATHA AARAKSHAN DHYAVE LAGEL