देव का दिसत नाही | Namdev Shastri | गोळेगाव 2014 / namdevshastriofficial / namdevshastriofficial Buy Books: www.bhagwangad... #NamdevShastriOfficial #गोळेगाव #2014
जय हरी माऊली खूपच मनाला स्वच्छ आणि गारवा देणारी वीचारसयणी आहे तुमची खरोखरच वीषयावरती जे भाष्य केलं ते खरंच आहे संपूर्ण संसारात अडजसमेंट शीवाय काही नाही क्षणीक आणंद आहे बाकी सगळी दुखः च आहे त माऊली ंने कोळ्याच्या जाळ्यातून. त्यालाच बाहेर पडता येत नाही हे उदाहरण दिले तेच योग्य आहे जय भगवान जय शास्त्रीजी साष्टांग दंडवत
वंदिन मी भूते । आता अवघीच समस्ते ।।१।। तुमची करीन भावना । पदोपदी नारायणा ।।२।। गाळूनिया भेद । प्रमाण तो ऐसा वेद ।।३।। तुका म्हणे मग । नव्हे दुजयाचा संग ।।४।। अर्थ - देवा ! मी आता सृष्टीतील संपूर्ण प्राणीमात्रांना नमस्कार करेन. ।।१।। हे नारायणा ! मी आता पदोपदी केवळ तुमचीच भावना करेन. ।।२।। भेदरहित असलेला वेद माझ्यासाठी प्रमाण आहे. ।।३।। तुकोबा म्हणतात, असे झाल्यानंतर आता मला दुसऱ्या कोणाचाही संग करण्याची आवश्यकता पडणार नाही. ।।४। शुभ प्रभात असेच आनंदी राहा निरोगी राहा उत्साही रहा हिच प्रार्थना विठ्ठल चरणी जय गुरुदेव😊😊
ज्ञानेश्वरी ऐकावी ती आपल्या सारख्या अधिकारी पुरुषाकडून
प्रणाम माऊली(श्री शास्त्रीजी)
खरच असेच आहे सांसारिक माणसाचे जीवन.
जय भगवान बाबा
जय हरी माऊली खूपच मनाला स्वच्छ आणि गारवा देणारी वीचारसयणी आहे तुमची खरोखरच वीषयावरती जे भाष्य केलं ते खरंच आहे संपूर्ण संसारात अडजसमेंट शीवाय काही नाही क्षणीक आणंद आहे बाकी सगळी दुखः च आहे त माऊली ंने कोळ्याच्या जाळ्यातून. त्यालाच बाहेर पडता येत नाही हे उदाहरण दिले तेच योग्य आहे जय भगवान जय शास्त्रीजी साष्टांग दंडवत
जीवन कार्याचे निरूपण..... अतिशय सुंदर शास्त्री जी महाराज खूप सुंदर
💐प्रणाम आदरणीय आचार्य जी💐
Very nice Knowledge. Good explanation. Thank you Shastri Maharaj.
महाराज तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
राम कृष्ण हरी🚩🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏👌👌खुपच सुंदर
🙏🙏राम कृष्ण हरी माऊली
Shree swami samarth🙏🙏
Jay Hari mauli
राम कृष्ण हरी माऊली
रामकूषःण,हरी,माउली,आस,वाटत,आकित,च,राहव,vilas,Waghmare
जय श्री गणेश ❣️🌹🙏
ॐ नमो नारायणा ❤️🙏🙏
खुपच छान कीर्तन सांगत आहेत शास्ञीजी 🌹🌹👌👌🙏🙏
Khup Chan maharaaj 👌👌👌👌🙏🙏🙏
जय हरी विठ्ठल🙏🙏
खुप खुप आभार आहे जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
धन्यवाद 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम माऊली
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्णहरी
🙏🙏
🌺🌺🌷🌷🌸🌸🙏
Brilliant 🙏🙏🙏
Verygood
जय परम पूज्य भगवानबाबा, जय परम पूज्य वामनभाऊ
वंदिन मी भूते ।
आता अवघीच समस्ते ।।१।।
तुमची करीन भावना ।
पदोपदी नारायणा ।।२।।
गाळूनिया भेद ।
प्रमाण तो ऐसा वेद ।।३।।
तुका म्हणे मग ।
नव्हे दुजयाचा संग ।।४।।
अर्थ -
देवा ! मी आता सृष्टीतील संपूर्ण प्राणीमात्रांना नमस्कार करेन. ।।१।।
हे नारायणा ! मी आता पदोपदी केवळ तुमचीच भावना करेन. ।।२।।
भेदरहित असलेला वेद माझ्यासाठी प्रमाण आहे. ।।३।।
तुकोबा म्हणतात, असे झाल्यानंतर आता मला दुसऱ्या कोणाचाही संग करण्याची आवश्यकता पडणार नाही. ।।४। शुभ प्रभात असेच आनंदी राहा निरोगी राहा उत्साही रहा हिच प्रार्थना विठ्ठल चरणी जय गुरुदेव😊😊
❤️❤️❤️🙏🙏🙏 खरंच... हा प्रवास सुंदर आहे....🙏🙏
छान छान मन तृप्त झाले अबोल होते
अमृततुल्य शब्द आहेत माऊली
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
जय सद्गुरू माउली राम कृष्ण हारी
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
orignl Sadhu ha satvguni astouch
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
Jay Jay Jay Jay Jay Ramkrushnahari🙏🙏🙏🙏
🙏🙏खरच खूप छान🙏🙏
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी
👌🏻👌🏻🌺❤️🌟
जय माऊली जय गुरुदेव
🙏🙏🙏धन्यवाद माऊली आपल अनमोल चिंतन ऐकायला मिळाल्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏🙏
छान, रामकृष्ण हरी
प्रणाम 🙏
Khup khup Chan chintan ahe
जनी म्हणे होईन तुझी दासी लोळेण चरणाशी लोळे न, चरणाशी
Nice
Ram kurshna hari
🙏🙏🙏👍🙏👍
Very good sidhant
ज्ञानोबारायाचं तत्त्वज्ञान आणखी सोप्या भाषेत सांगणारे वारकरी संप्रदायाचे रत्न गुरुदेव बाबा च्या चरणी साष्टांग दंडवत 🌺💐🙏🙏🌺
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
Mauli
Atulniy
Ramkraashnahari
जय भगवान बाबा
🙏🙏गुरुमाऊली🙏🙏
Llllllllllllllllllllllllllllll llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
गोळेगाव कोणत्या जिल्हा मधे येते
जय भोले जय जय भोले
महाराजांच्या मोबाईल नंबर असेल तरपाठवा
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
Nice
जय हरी माऊली
🙏🙏🙏
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
🙏🙏🙏