Aik na Rohit bhau je boltata na te ata ata tumche followers hai tumc je struggle te fakt amala maite hai ke tume kas kay Kel hai kayy kay Kel ani ek gost lakshat thev lokana dusrac changl hot asel trr tenla nai bagvat te tenc changl hova manun ani haters cha vishay asa hai ke te haters chutya hai tena reality maite pn naste ke kay jhal hai kay vishay asel ani te direct bolun jatat Ani Teja tras tumala hot asto ani id hack cha vishay ke tula pan vat ke anjali ch changl hude Teja sobat vaite nai hoyala paijel pn haters la kon sanganar ke tu asa nai karu shalak manun mala trr Vishwas hai ke tu asa nai karanar ani naic Kel tu haters la me bolto comments var kay bolacha hai te tu fakt support thev bava ani tension noko
Tumchi personal life aahe Tumhi Tumchi Jaga... We support both of you guys... Laksh nahi dyayche aslya mansakde... All the best for your bright future.
Hello Rohit अरे आणखी किती दिवस तुला एकटा आणि तिला एकटे बघायचं तुमच्या fans ने? अरे बस झालं ना यार आता..... खूप मस्त जोडी आहे तुमची.... मी Daily तुमचे Blogs बघायचो.. कधी कधी तर पाहिलेले blogs पण repeat repeat बघायचो.. आणि आता पण बघतो.. आणखी किती दिवस आम्ही असे बघायचं, ते तर सांगा? आणि आम्हाला सर्वांना विश्वास आहे की तुम्ही Fans वर Prank करत आहे, हे खरे आहे.. आणि हेच खरे राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना ... तुम्हा दोघांना पण आम्ही कधीच Hate comments किंवा घाणेरडे comment करत नाहीत... तुम्ही Haters कडे नका लक्ष देऊ. ते तुमचे शुभ चिंतक आहेत, त्यांना तुमची प्रगती बघायची आहे, कारण तुमचे struggle आम्ही पाहिलेले आहे... तर तुम्ही Haters comments ignore करा. रोहित तू माझ्या लहान भावा सारखा आहेस, जरा लवकर काय ते solve करा. आणि लवकरात लवकर तुमचे नवीन नवीन Blogs upload करा. मला विश्वास आहे की तुम्ही खूप नवीन आणि चांगले Blogs बनवत आहेत, म्हणून फक्त आता थोडा change म्हणून एकटे एकटे Blogs बनवत आहे. Wish U Good Luck Rohit 👍👍 Waiting for your new Blogs with Anjali.. We always Support You Rohit 👍👍
या व्हिडियो मध्ये दिसून येत आहे. रोहित जे काही बोलतो ते सगळ खरं आहे .... त्यामुळे लक्ष देऊ नको घाण कमेंट कडे . खरं जेव्हा माणूस बोलतो ना तेव्हा काय त्रास होतोय तुला हे दिसत आम्हाला व्हिडियो मध्ये जे काही कोणी काही माहित नसताना काहीपण बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नको.. काहीपण बोलू नका प्लीज .... मनाला लागतात काही गोष्टी..
ऐक ना भाऊ , मी तुझा पण व्हिडीओ पहिला भांडणानंतर चा आणि तिचा पण पहिला , तुमच्यात नक्की झालं काय हे काहीच समजत नाहीये परंतु दोघांचे व्हिडिओ पाहून एक स्पष्ट समजतं तिला तुजी गरज आधी पण नव्हती आणि आता नाहीय तू तिच्या सोबत असो किंवा नसो त्याने काहीच फरक तिला पडत नाहीय , ती मस्त खुश आहे , आनंदीत आहे , भाऊ एक सांगणं आहे तुला हे नालायल लोक तुला ट्रोल करतायत ना त्यांच्या कडे लक्ष नकोच देऊ , नवीन जोशाने काम कर , खूप मोठा हो , आजून मोठं नाव कर आणि एक दिवस असा घेऊन ये जेव्हा तिला तुझी किंमत कळायला पाहीजे आणि लाज वाटली पाहिजे तुला पाहून आपण किती मोठी चूक केली त्याची , काही चुकत असेल तर माफ कर भाऊ 🙏
भावा बदल हा वेळेचा मूलभूत गुणधर्म आहे, वेळ बदलली की माणस बदलता किंवा माणस बदलली की वेळ बदलते, शेवटी काय रे आपण आपल्या, जवळच्या लोकांच्या आयुष्यात आनंद तयार करू शकलो पाहिजे जे की आपलं ultimate aim rahat#
हा prank नसेल तर खूप साधी गोष्ट आहे, एकत्र होते वेगळे झाले, तुम्ही नसाल एकत्र पण मी दोघांना सपोर्ट करणार, तुम्ही वेगळे झाले असले तरी आम्ही तुम्हाला वेगळं नाही करणार. आणि हे त्यांचं वैयक्तिक हे ना रे भावांनो, का कमेंट करता विनाकारण दोघांना पण सपोर्ट करा, एकत्र ठेवणं आपल्या हातात नाही ना, तस असत तर आपण ते करू शकलो असतो पण माझं मन सांगत हा prank आहे आणि तुम्ही एक दिवस सांगणार. तुम्ही करू शकता रे असा prank. फक्त तुम्हीच करू शकता,
मला तर अस वाटतय तुम्ही दोघे पण आता आमच्यावर Prank करताय,कारण जेवढ्या दिवसा पासून तुमचे व्हिडीओ बघत आलोय त्यावरून अस कधी वाटलं च नाही की तुम्ही दोघे एवढ्या टोकाला जाल, एवढं छान बॉंडींग आहे तुमचं,सर्वांना आवडता तुम्ही,तुमचा दोघांचा जो काय वाद असेल तो पटकन मिटवा आणि परत एकत्र या, ह्याच दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हा दोघांना माझ्याकडून 🙏🙏🙏
Prank video asu shakte karan rohit ne babdya babdi che channel ch nav ajun paryant tech thevle aahe aani dp pn change nahi kela....hyacha arth he prank asu shakte
एखाद्या विषयी मुल खूप बाऊ करतात अरे झालेल्या गोष्टी सोडून बेटा नवीन आयुष्याला सुरुवात करायची असते काही मुलांना समजतच नाही आपल्या आईवडीलाचा विचार करा आणि चांगली काम करा रडत बसूनका आता दुसरे छान विडियो कर शेती आहे शेतीची माहीती दे रडवेला चेहरा दिसतोय बेटा छान रहा सोयीनुसार रहा सुखी रहा पुढच्या छान काम करणार्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
तुम्ही दोघ पण बोलून तुमचा प्रॉब्लेम सॉल करून घ्या आणि एकत्र व्हिडिओ बनवा खूप छान आहे तुमची जोडी 🙏 PLZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZ
Dada tu nko tension gheu khar kadhi lapat nhi .... He haters ahet sgle te kahi karu shkt nhi mhnun tula judge krtate .... Ani Tula yevdha vel nhiye tu hya goshti vr srkh srkh video krshil .... Nko ata bas zhl hyana bolude je bolaychy te .... Tu nko tension gheu ... Ani Tc tuzhi pn ani family chi pn 🤞🏻💯🙏🏻😊
तुमच्यात जे काही झाल असेल ते तुमचा मधेच ठेवा , बरोबर नाही वाटत पब्लिक मधे social media मधे तुमचे घरगुती गोष्टी मंडन..तुमच्यात जे असेल ते solve करा ना त्याला पब्लिक मधे रंग नका देउ...😅
बरोबर आहे भावा , जर एखाद्या व्यक्तीला फक्त आपले काही हेतू साध्य करण्यासाठी वापरायच असेल तर तो त्या व्यक्तीची ओळख कोणालाच करून देत नाही . आणि चार किवा पाच वर्ष सोबत राहून जर लोक किंवा कोणी ईतर तुला अस बोलत असेल तर ते चुकीचे आहेत .
दादा कसं आहे ना लोकांना स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय याच्यात सगळ्यात मोठा आनंद त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार तू करू नकोस कोण काय बोलतंय हे आपल्या हातात नाही आता तुम्ही सोशल मीडिया वर आहात त्यामुळे लोक या गोष्टीचा पूर्ण आनंद घेणार आहेत त्यामुळे ignore all the shit stay happy enjoy the life
Kunich kunach करीअर khrab kel nahiye. Gairsmj zhala asel tumchyat kahitri. Te tumhi solve kra amcha support ahe kaym. Ani bro tu ashe vait kam nhi krnar etk tr amhi olkhto tula. Tu asa mulga ahe ki jo swtaha pudhe jashil pn kdhi kunala mage khechnar nhi. Tu khup changla mulga ahe changlya ghrcha ahe tuz familyvr pn khup prem ahe ani tulahi sis ahe tu kdhich as nhi krnar.
Mitra tu chaan dusryana hasavnare ,tyancha tension dur karnare video taakat ja ,he asle videos nako,ithe parytekanchya life madhe tension aahet.baki god bless you,stay strong ,and stay motivated,and motivate others,
Koni hi konala hi hate deu nka jo jya jagi ahe to barobar ahe tumhi vegle zalat vait vatay pn amch tumchya doghanvar aslel prem kadhi kami ny houn denar tula sudha ani tila sudha amhi individually tevdhach prem deu ani hate cha tar vichar pn nahi karu shakat love u dada be strong we are with you forever 💯❤😇🙌
@@babdyavlogs अहो दाजीबा तुम्ही एकत्र यांना राव सगळी चर्चा तुम्ही च आहे गावत असं नका करू यर तुम्ही plzतुम्ही एकत्र या माझ्या बहिणीसाठी एकत्र यार तुम्हला हात जोडतो plz yar daji एकत्र या
जग दिसत असं नसतं.. तुम्ही दोघे ही शांत पणे विचार करा... पायापुरता विचार करू नका.. आम्हाला नेहमी तुम्ही दोघे हसतांना किंवा खेळताना पाहत आलोय तसच तुम्हां दोघांना पहायचं आहे पिझ् परत दोघांनी बिचार करा
अहो दाजीबा तुम्ही एकत्र यांना राव सगळी चर्चा तुम्ही च आहे गावात असं नका करू यर तुम्ही plzतुम्ही एकत्र या माझ्या बहिणीसाठी एकत्र यार तुम्हला हात जोडतो🙏 plz yar daji एकत्र या
Are dada je olktat na te bolat nahit. Mhnun tu tyanchya kada noko laksha deu. Tula rag yena sahajik ahe pn lok pn kahihi boltat. Lok tula kahli odhych bagtat tu noko laksha deu. Lot of strenght to you❤️
Je zal tyacha vichar ata karu naka pudhe khup mothi life ahe ani ti Kashi beautiful karta yeil ya kade laksha dya .... Life ahe chad utar honarch pan kuthe thambaycha ani kuthe pudhe jaycha he aplya hatat ahe ... Be positive sagla kahi nit hoil time solution ahe saglya goshtivar
Don't be depressed bhava I know your situation because iam also suffering from same condition just ignore everyone and concentrate on your corrier and take care of yourself God bless u always 😇
Rohit tu tension nko gheus, ani negative coments kade laksha pn nko deu. lok ky chnglya mansa la ch boltata,ani amhi nhi tula judge krnr kiva tila , tumcha dohanacha tension lavkr kami houde hich shamboo cha carni prathana tumcha doghana cha life madhe parat pahilya sarkha happiness yeude re shamboo lavkr plz . tumhlala dogna hya situation la overcome hoila strength bhetu de
भावा मला तरी वाटय की एकदा तरी दोघांनीही live येऊन बोलाव तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या पन नक्की येकऋ येऊन शांत बसून नक्की बोला काही गैर समज जर झाले असतील तर ते दूर करा कारण तुम्ही जर नाही बोलला तर अजून गैर समझ वाढत जाईल लोक त्याचा फायदा उचलतील त्यामुळे फक्त एकदा तुम्ही नक्की बोला जयातून तू आता जातोय मी त्यातून गेलो आहे भावा त्यामुळे सांगतो भावाचया नात्याने सांगतो एकदा नक्की बोल plz plz 🙏🏻😊
येवढया दिवस सोबत राहणारे बबडया बबडी अचानक कसे काय वेगळे झालें.नेमके झाले तरी काय🙄🙄बबडया बबडी तुम्ही जर फ्रॅक् करतं असाल तर करू नका कारण पुन्हा जर तसं काय खरंच झालं तर कोणी विश्वास ठेवणार नाही. 😐😐✨🤨🤨🙄
Dada tu hya saglya msg la ignore kr lok changl pan bolta ani wait pan bolta khar ky ahe te tula mahitiye. So.. tu ten nko gheu ani ithun pudhe happy raha 😊tu masti majak kartanna ch changle dista 😊 je jalta tyanna jalu de be happy 😊
Bhava J olkatat n te doghana sudha kahi bolat nahi ahe..... ❤🙏🙏 you both are inspiring us..... So don't pay heed to those Pikachus be strong.... 🙏🙏🙏... Be calm.. 😊☺☺
Aik Bhai Tu khachun nako jau chuki konachi samajal de vishay sodun Tu tuzya carrier Kade laksha de Fakt Tu chukala Nahi 💯👍 Tu fakt happy Raha tention gheu nako ani vait comments la egnore kar
घरातली भांडण चार चौघात मांडून सुटत नसतात भावा उलट वाढतात ,आणि तुला तुझा घरातल्या गोष्टी सरवजनिक करून काय भेटणार आहे त्यापेक्षा दोघांनी एकत्र येऊन सोडवा...नाहीतर आम्हाला हे पब्लिसिटी स्टंट वाटेल..😅
लोकांनी तुम्हा दोघांना मोठं केलं..... लोकांना असंच मोठं झालेलं पहायचं होतं... आणि आम्हाला परत एकत्र आलेलं पाहायचं आहे... दुर जण्यचे करण माहीत असेल तर... तुम्ही समोर येऊन सांगा काहीतरी कारण... आसेरडल तर लोकं तुमची गेकरणार नहीं...
मला वाटतं आपण कुणीच रोहित अंजलीला दोष द्यायला नको त्यांना या सगळ्यातून बाहेर पडायला मदत करूया त्यांना एकत्र बघायला सगळ्यांच आवडतं पण त्यांची मानसिकता पण समजून घ्यायला हवी. आशा गोष्टी पहिल्यांदाच होत नाहीत कदाचित लांब गेल्यामुळे ते जास्त प्रेम करायला लागतील किंवा तस नाही झालं तर किमान त्यांना या धक्क्यातून सावरायला तरी मदत करू नकारात्मक comments करू नका शेवटी त्यांचा हा वैयक्तिक विषय आहे शिवाय त्यांचा परिवार पण आहे. थोडा समंजसपणे विचार करूयात
To तुझा प्रोब्लेम आहे घरात बसून तिला सोबत घेऊन सोडव कोण खरे कोण खोटे आम्ही बघायला होतो का? तूम्ही एकत्र होता तोपर्यंत आम्ही प्रेम केले ना आत्ता तूम्ही बघा आम्हाला का त्रास देताय आम्ही तर तुम्हाला चांगला प्रतिसाद दिला होता
Tumchi personal life aahe ti aamcha kayam tumhla support asnr aahe je boltat tyanna serious nka gheu...smile khup chan aahe tuzhi ti hya lokanmule jau nko deus..🤗
Bhavu tula samzun rahilai ata.... Tula techa peksha bhari betal... Manun tu asa reason kadun ani asha video banvun tu 2gan cha antar vadavtoi... Ani khra Prem Krna kadhi hi Ani kontya he condition la samzun getat....
मला तरी असच वाटत की आपण फक्त बघून गप्प बसावं रिकाम दुसऱ्यांच्या फातक्यात पाय घालू नये..... ते दोघं ज्या सिच्युएशन मध्ये आहेत ते फक्त ते दोघच अनुभवू शकतात आपल्याला पूर्ण मॅटर माहीत नाहीत त्यामुळे गप्प बसणं हेच योग्य आहे...
भाऊ जे झाले ते विसरून जा ही दुनिया ला तू किती पण काही सांगितले ना तर त्यांच्या डोक्यात जाणार नाही असे तू किती लोकांना उत्तर देत बसणार बर... तू १ शेतकरी कुटुंबातून आहे घरच्यांची काळजी घे... आणि फालतू लोकांना उत्तर देत नको बसू, तू उत्तर देत बसणार तर तेवढेच प्रश्न तयार होतील.. आणि जुन्या गोष्टी तर सांगूच नकोस भाऊ कोणाला नाही तर नवाब मलिक तुझे पण दाखले, जुने फोटो शोधून काढतील बस मग उत्तर देत त्या वर
Mla tr Nahii Vatat tu as kely.... Karan mi agodr pasun tujya video bght aale aahe.. tyavrun as vatat Nahii.. Lokancha haa gair smj aahe ki tu as kely... But je real fan aahe tyana tujyavr trust aahe... Thikkk aahe jaude hya goshtivr jast lksh nko deu...khachun jau nkooo.. sgl vyvstit hoyil.... Take care of yourself ❤️😊✨✨
Haters cha sodun de te faltu hai techa lakshat dheu nko je tuza true friends ani supported hai na te tula support krnar nakki ani mi pn support krnar tula kalji karu nko ok kalji ge 🥰 ani happy raht ja All the best tuza future sathi.... 🥰
Aik na Rohit bhau je boltata na te ata ata tumche followers hai tumc je struggle te fakt amala maite hai ke tume kas kay Kel hai kayy kay Kel ani ek gost lakshat thev lokana dusrac changl hot asel trr tenla nai bagvat te tenc changl hova manun ani haters cha vishay asa hai ke te haters chutya hai tena reality maite pn naste ke kay jhal hai kay vishay asel ani te direct bolun jatat Ani Teja tras tumala hot asto ani id hack cha vishay ke tula pan vat ke anjali ch changl hude Teja sobat vaite nai hoyala paijel pn haters la kon sanganar ke tu asa nai karu shalak manun mala trr Vishwas hai ke tu asa nai karanar ani naic Kel tu haters la me bolto comments var kay bolacha hai te tu fakt support thev bava ani tension noko
🙏🏻🙏🏻
😎
Brobar aahe
Right
Ho brobre
माझ्या मते दोघांची बाजु ऐकून घेतल्याशिवाय कोणालाही दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
बरोबर आहे ना भाऊ
हा ना नेमक काय झाल दोघा मधे ते सांगा
Baribar
Babadya चा vijay aso
पण का त्यांची बाजू ऐकून घायची आहे तुम्हला काय गरज आहे त्यांची बाजू ऐकून घेणाची
भावा आई ची शपथ तुम्ही कृपया करून वेगळे नका व्हा आता नाही पण नंतर खूप त्रास होईल दोघांना आम्ही येतोय तुम्हाला भेटायला
Right
Ek dam right
Tumchi personal life aahe Tumhi Tumchi Jaga... We support both of you guys... Laksh nahi dyayche aslya mansakde... All the best for your bright future.
Hello Rohit
अरे आणखी किती दिवस तुला एकटा आणि तिला एकटे बघायचं तुमच्या fans ने?
अरे बस झालं ना यार आता.....
खूप मस्त जोडी आहे तुमची....
मी Daily तुमचे Blogs बघायचो..
कधी कधी तर पाहिलेले blogs पण repeat repeat बघायचो..
आणि आता पण बघतो..
आणखी किती दिवस आम्ही असे बघायचं, ते तर सांगा?
आणि आम्हाला सर्वांना विश्वास आहे की तुम्ही Fans वर Prank करत आहे, हे खरे आहे.. आणि हेच खरे राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना ...
तुम्हा दोघांना पण आम्ही कधीच Hate comments किंवा घाणेरडे comment करत नाहीत...
तुम्ही Haters कडे नका लक्ष देऊ.
ते तुमचे शुभ चिंतक आहेत, त्यांना तुमची प्रगती बघायची आहे, कारण तुमचे struggle आम्ही पाहिलेले आहे...
तर तुम्ही Haters comments ignore करा.
रोहित तू माझ्या लहान भावा सारखा आहेस, जरा लवकर काय ते solve करा. आणि लवकरात लवकर तुमचे नवीन नवीन Blogs upload करा.
मला विश्वास आहे की तुम्ही खूप नवीन आणि चांगले Blogs बनवत आहेत, म्हणून फक्त आता थोडा change म्हणून एकटे एकटे Blogs बनवत आहे.
Wish U Good Luck Rohit 👍👍
Waiting for your new Blogs with Anjali..
We always Support You Rohit 👍👍
या व्हिडियो मध्ये दिसून येत आहे. रोहित जे काही बोलतो ते सगळ खरं आहे .... त्यामुळे लक्ष देऊ नको घाण कमेंट कडे . खरं जेव्हा माणूस बोलतो ना तेव्हा काय त्रास होतोय तुला हे दिसत आम्हाला व्हिडियो मध्ये जे काही कोणी काही माहित नसताना काहीपण बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नको.. काहीपण बोलू नका प्लीज .... मनाला लागतात काही गोष्टी..
घरगुती भांडण कशाला पब्लिक मधे आणतोय हा...तुमचं तुम्ही solve करा की घरात बसून😅
पब्लिसिटी स्टंट वातातय आता😂
बेटा तुझा आणि तीचा बोलण्यावरुन हे लक्षात येतय तुम्ही दोघजन सर्व फॅन्सवर फ्रॅंक करताय ,,,लगे रहो कामयाब रहो
U both are Right at your place it’s all about ur life, hope u guys will come together 😃Gbu
I love you
@@spethouse8429 🤣
@@spethouse8429 🤣🤣
Goligat dhoka mila 🤣🤣🤣🤣 kaisa lag rha hey ab . Babari Haag ke chali gyi dusre ke pass 🤣🤣
तुझ्यामुळं ती किती डिप्रेशनमध्ये गेली असेल असा विचार सुद्धा केला नाहीस का मुलांना काय ऑप्शन पण मुलींचा तसं तू तिच्याबरोबर असं वागायला नको
ऐक ना भाऊ , मी तुझा पण व्हिडीओ पहिला भांडणानंतर चा आणि तिचा पण पहिला , तुमच्यात नक्की झालं काय हे काहीच समजत नाहीये परंतु दोघांचे व्हिडिओ पाहून एक स्पष्ट समजतं तिला तुजी गरज आधी पण नव्हती आणि आता नाहीय तू तिच्या सोबत असो किंवा नसो त्याने काहीच फरक तिला पडत नाहीय , ती मस्त खुश आहे , आनंदीत आहे , भाऊ एक सांगणं आहे तुला हे नालायल लोक तुला ट्रोल करतायत ना त्यांच्या कडे लक्ष नकोच देऊ , नवीन जोशाने काम कर , खूप मोठा हो , आजून मोठं नाव कर आणि एक दिवस असा घेऊन ये जेव्हा तिला तुझी किंमत कळायला पाहीजे आणि लाज वाटली पाहिजे तुला पाहून आपण किती मोठी चूक केली त्याची , काही चुकत असेल तर माफ कर भाऊ 🙏
भावा बदल हा वेळेचा मूलभूत गुणधर्म आहे, वेळ बदलली की माणस बदलता किंवा माणस बदलली की वेळ बदलते, शेवटी काय रे आपण आपल्या, जवळच्या लोकांच्या आयुष्यात आनंद तयार करू शकलो पाहिजे जे की आपलं ultimate aim rahat#
जाऊदे रे दादा नको प्रकरण वाडुन देऊ थोडे शांत रहा होईल सर्व ठीक आता शांत राहणे च बेस्ट आहे🙏
Ami la mahit ahe Tumi kae manun aamala vishwas ahe Rohit bhau gabaru nako aami tuzya sobat ahe je tuzya aaush
Dhavdhv karat asel tar bgh mg
भाऊ tensions नको घेऊ? काही लोक आहे असे je कधी सुधरणार nahi आहेत? Men मंजे आई आणि भाऊ ची काळजी घे.
हा prank नसेल तर खूप साधी गोष्ट आहे, एकत्र होते वेगळे झाले, तुम्ही नसाल एकत्र पण मी दोघांना सपोर्ट करणार, तुम्ही वेगळे झाले असले तरी आम्ही तुम्हाला वेगळं नाही करणार.
आणि हे त्यांचं वैयक्तिक हे ना रे भावांनो, का कमेंट करता विनाकारण
दोघांना पण सपोर्ट करा, एकत्र ठेवणं आपल्या हातात नाही ना, तस असत तर आपण ते करू शकलो असतो
पण माझं मन सांगत हा prank आहे आणि तुम्ही एक दिवस सांगणार. तुम्ही करू शकता रे असा prank. फक्त तुम्हीच करू शकता,
मला तर अस वाटतय तुम्ही दोघे पण आता आमच्यावर Prank करताय,कारण जेवढ्या दिवसा पासून तुमचे व्हिडीओ बघत आलोय त्यावरून अस कधी वाटलं च नाही की तुम्ही दोघे एवढ्या टोकाला जाल, एवढं छान बॉंडींग आहे तुमचं,सर्वांना आवडता तुम्ही,तुमचा दोघांचा जो काय वाद असेल तो पटकन मिटवा आणि परत एकत्र या, ह्याच दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हा दोघांना माझ्याकडून 🙏🙏🙏
100% prank
मला पण हेचं वाटंतय भाऊ
101%prank kart aahe 🙏
Prank video asu shakte karan rohit ne babdya babdi che channel ch nav ajun paryant tech thevle aahe aani dp pn change nahi kela....hyacha arth he prank asu shakte
मला पण असच वाटतय की हा Prank आहे.
एखाद्या विषयी मुल खूप बाऊ करतात अरे झालेल्या गोष्टी सोडून बेटा नवीन आयुष्याला सुरुवात करायची असते काही मुलांना समजतच नाही आपल्या आईवडीलाचा विचार करा आणि चांगली काम करा रडत बसूनका आता दुसरे छान विडियो कर शेती आहे शेतीची माहीती दे रडवेला चेहरा दिसतोय बेटा छान रहा सोयीनुसार रहा सुखी रहा पुढच्या छान काम करणार्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
दादा परत अश्या गोष्टींवर video बनवू नको. तू तुझी हैप्पी life चालू कर हा सगळा विषय सोड भावा love you always dada ❤❤😘 कायम सोबत आहोत ❤
गैबाण सारखे तेच काही लावले आहे तुझे वैयक्तिक गोष्ट तुझ्या माणसा पाशी बोल ना ....
@@sardarkhot4466 Kal Prynt Babu Shona Aani Aaj Ekdmch Rmdi Rona😂😂 #MadeForEachOther #RohitAnjali Turu Lob😆😆😆😆
तुम्ही दोघ पण बोलून तुमचा प्रॉब्लेम सॉल करून घ्या आणि एकत्र व्हिडिओ बनवा खूप छान आहे तुमची जोडी 🙏
PLZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZ
दादा ताई एकत्र याना तुम ही दोगे एकत्र खूप छान दिसता एका मैं कान्हा समझूंगा please
Dada tu nko tension gheu khar kadhi lapat nhi .... He haters ahet sgle te kahi karu shkt nhi mhnun tula judge krtate .... Ani Tula yevdha vel nhiye tu hya goshti vr srkh srkh video krshil .... Nko ata bas zhl hyana bolude je bolaychy te .... Tu nko tension gheu ... Ani Tc tuzhi pn ani family chi pn 🤞🏻💯🙏🏻😊
काहीच नाय तुम्ही आमचं मत जाणून घेण्यासाठी असले चाले लावले आहेत बाकी तुमच सर्व ठीक आहे😂😘
बरोबर आहे. हे दोघे लोकाना वेड्यात काढतात
बरोबर
Don't take people seriously ..... Everyone has their personal life... No one can judge you....... We support you ♥️ forever 💯..
Hii
तू यात पडू नको😂😂😂
Sadhna karti ka lagn babdya sobat aahe bagh aata ch chance
@@wwesuperstars6978 faltu think tuch kru shakatos
तुमच्यात काय झालं माहिती नाही पण जे काय झालं असेल त्या गोष्टीला वेळ द्या पण पुन्हा एक व्हा तुमच्यासारखे जोडीदार मिळायला भाग्य लागत 🙏
Ek kaam kr tu ticha ghari jaaa anjali cha aani tila samjav 🤣🤣
@@shantanu6940 😂😂Te Tr Aahetch Chapri Aata He Pn Chapri Comment Krtay
Ho barobar
घरगुती भांडण कशाला पब्लिक मधे आणतोय हा...तुमचं तुम्ही solve करा की घरात बसून😅
तुमच्यात जे काही झाल असेल ते तुमचा मधेच ठेवा , बरोबर नाही वाटत पब्लिक मधे social media मधे तुमचे घरगुती गोष्टी मंडन..तुमच्यात जे असेल ते solve करा ना त्याला पब्लिक मधे रंग नका देउ...😅
Aamhala fykt Tumhala sobat bhgayc aahe Te Pn philyasarkha khush bhgayc aahe.
100 followers karayla jeev jato
Bro khup haters aaha ta sglacha ch haters aastat pn tu ignore kr ja tuza khara followers aaha na ta tuza sobat aaha
बरोबर आहे भावा , जर एखाद्या व्यक्तीला फक्त आपले काही हेतू साध्य करण्यासाठी वापरायच असेल तर तो त्या व्यक्तीची ओळख कोणालाच करून देत नाही . आणि चार किवा पाच वर्ष सोबत राहून जर लोक किंवा कोणी ईतर तुला अस बोलत असेल तर ते चुकीचे आहेत .
दादा कसं आहे ना लोकांना स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय याच्यात सगळ्यात मोठा आनंद त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार तू करू नकोस कोण काय बोलतंय हे आपल्या हातात नाही आता तुम्ही सोशल मीडिया वर आहात त्यामुळे लोक या गोष्टीचा पूर्ण आनंद घेणार आहेत त्यामुळे ignore all the shit stay happy enjoy the life
Tu negative comments Kade laksh nko deu...,..... we support both🤞
अरे जरा डोक जाग्या वर ठेऊन बोलत जा
त्याची अवस्था पहा
तु कोनय काही पन लिही नारी🤔🤔
काय लीहीलय
साग
Kunich kunach करीअर khrab kel nahiye. Gairsmj zhala asel tumchyat kahitri. Te tumhi solve kra amcha support ahe kaym. Ani bro tu ashe vait kam nhi krnar etk tr amhi olkhto tula. Tu asa mulga ahe ki jo swtaha pudhe jashil pn kdhi kunala mage khechnar nhi. Tu khup changla mulga ahe changlya ghrcha ahe tuz familyvr pn khup prem ahe ani tulahi sis ahe tu kdhich as nhi krnar.
Rohit bhau Tu ky tention gheu nko amhi sagle tuje subscribers ahe tujya sobat💯🤝
Mitra tu chaan dusryana hasavnare ,tyancha tension dur karnare video taakat ja ,he asle videos nako,ithe parytekanchya life madhe tension aahet.baki god bless you,stay strong ,and stay motivated,and motivate others,
Rohit dada tu kalji nko kru.... ❤️Dev nehmi sglyan ch changla krto....Ani tumhcha doghan ch pn hoil....a time period asto jo sglyan na sahan krava lagto....so tumhi fight kra hya situation la...mla khatri aa tumhi dogha doni baju ne brobr aa...khi misunderstanding mule zla asel...so take care..... tension gheu nka...Ani sad tr ajibat nhi....ek mekan shi bola...Ani situation clear kraa...bki shambo n vr sodun dya ❤️love you 😊
Koni hi konala hi hate deu nka jo jya jagi ahe to barobar ahe tumhi vegle zalat vait vatay pn amch tumchya doghanvar aslel prem kadhi kami ny houn denar tula sudha ani tila sudha amhi individually tevdhach prem deu ani hate cha tar vichar pn nahi karu shakat love u dada be strong we are with you forever 💯❤😇🙌
Zaude dada nko laksh deu tu negative goshtin kadhe, amhi tula samzu shakto, kalji nko karu aamhi aahe tuzya sobat☺❤
🙏🏻🙏🏻
@@babdyavlogs Akatr ye na yrr dada
@@babdyavlogs tumhi snagital hot tumhi kadhi alag nahi honar mg aata as ka kart aahe😭😭
@@babdyavlogs अहो दाजीबा तुम्ही एकत्र यांना राव सगळी चर्चा तुम्ही च आहे गावत असं नका करू यर तुम्ही plzतुम्ही एकत्र या माझ्या बहिणीसाठी एकत्र यार तुम्हला हात जोडतो plz yar daji एकत्र या
@@babdyavlogs तूमच्या दोघचा जोडी खूप छान होती
कोण कसय ते सगळ जाउदे आदि तु आम्हाला हे सांग की तु आजुनही आंजलीवर प्रेम करतोस का
We Always with u bro ❤️✌️
Are akshay Dada ty doga na ektr ana rao ky tumhi pn
जग दिसत असं नसतं.. तुम्ही दोघे ही शांत पणे विचार करा... पायापुरता विचार करू नका.. आम्हाला नेहमी तुम्ही दोघे हसतांना किंवा खेळताना पाहत आलोय तसच तुम्हां दोघांना पहायचं आहे पिझ् परत दोघांनी बिचार करा
अहो दाजीबा तुम्ही एकत्र यांना राव सगळी चर्चा तुम्ही च आहे गावात असं नका करू यर तुम्ही plzतुम्ही एकत्र या माझ्या बहिणीसाठी एकत्र यार तुम्हला हात जोडतो🙏 plz yar daji एकत्र या
1 no bhau
Are dada je olktat na te bolat nahit. Mhnun tu tyanchya kada noko laksha deu. Tula rag yena sahajik ahe pn lok pn kahihi boltat. Lok tula kahli odhych bagtat tu noko laksha deu. Lot of strenght to you❤️
Don't loose ur smile in any situation
Je zal tyacha vichar ata karu naka pudhe khup mothi life ahe ani ti Kashi beautiful karta yeil ya kade laksha dya .... Life ahe chad utar honarch pan kuthe thambaycha ani kuthe pudhe jaycha he aplya hatat ahe ... Be positive sagla kahi nit hoil time solution ahe saglya goshtivar
Don't be depressed bhava I know your situation because iam also suffering from same condition just ignore everyone and concentrate on your corrier and take care of yourself God bless u always 😇
Rohit tu tension nko gheus, ani negative coments kade laksha pn nko deu.
lok ky chnglya mansa la ch boltata,ani amhi nhi tula judge krnr kiva tila ,
tumcha dohanacha tension lavkr kami houde hich shamboo cha carni prathana
tumcha doghana cha life madhe parat pahilya sarkha happiness yeude re shamboo lavkr plz .
tumhlala dogna hya situation la overcome hoila strength bhetu de
लोकांना असे काहीपण वाटतेय कारण लोकांना असे तुमच्यात अचानक काय झाले माहीतच नाही
As tu karuch nahi shakt. Ignore karaych as boltat tyanchyakde...
Life madhye khup pudhye ja...
I know tumhi doghni kahi vichar karunch nirnay asa ghetla asel.... But tari pn tumhi dogh 💯% ekmekana sodu nahi shakt.
Asech sobt rahat... Matter shortout kara..
Tu konach aiku nkos ani plz tention geu nkos tuje fans saglhe tujyasobat ahet ❤️🥰😘😍🥰
मला एकच विचार आला,एवढं प्रेम असून सुद्धा का तुटलं तुमचं प्रेम,,
WE SUPPORT YOU BRO ❤️💯
गप आ
Hi
Oh chuo
He bagh bhava .watle नव्हते तुम्ही वेगळे hosal but दोघांनी समजून घ्या and lagn karun taka ज्याची
चुकी असेल त्यांनी समजून घ्या👍👍👍
तुम्ही अगदी खरं सांगता आयुष्यात खुप काही महत्त्वाची कामे आहेत ह्या पेक्षा 👍
दादा तुझं सर्व बोलणं बरोबर आहे पण तुमि दोघे सोबत नाही तर खूप वाईट वाटत प्लस समजून घ्या आणि एकत्र विडिओ पोस्ट करा खुप बर वाटेल आम्हला ,,😊
Always with you Rohit 💞
भावा मला तरी वाटय की एकदा तरी दोघांनीही live येऊन बोलाव तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या पन नक्की येकऋ येऊन शांत बसून नक्की बोला काही गैर समज जर झाले असतील तर ते दूर करा कारण तुम्ही जर नाही बोलला तर अजून गैर समझ वाढत जाईल लोक त्याचा फायदा उचलतील त्यामुळे फक्त एकदा तुम्ही नक्की बोला जयातून तू आता जातोय मी त्यातून गेलो आहे भावा त्यामुळे सांगतो भावाचया नात्याने सांगतो एकदा नक्की बोल plz plz 🙏🏻😊
येवढया दिवस सोबत राहणारे बबडया बबडी अचानक कसे काय वेगळे झालें.नेमके झाले तरी काय🙄🙄बबडया बबडी तुम्ही जर फ्रॅक् करतं असाल तर करू नका कारण पुन्हा जर तसं काय खरंच झालं तर कोणी विश्वास ठेवणार नाही. 😐😐✨🤨🤨🙄
Dada tu hya saglya msg la ignore kr lok changl pan bolta ani wait pan bolta khar ky ahe te tula mahitiye. So.. tu ten nko gheu ani ithun pudhe happy raha 😊tu masti majak kartanna ch changle dista 😊 je jalta tyanna jalu de be happy 😊
तुम्ही ना आमच्याबरोबर mind game खेळत आहात,,, तुमची persnal life आहे कशाला जगासमोर तमाशा करताय,,, तुम्ही काही सोशल experiment तर नाही ना करत,,,
✅✅
Koni kahi hi bolel tyanchya Kade laksha na deta.. tu nehmi pudhe chal nigetiv lokanna ignore kar please aamhi kayam tuzya sobat aahot keep smiling please
Bhava J olkatat n te doghana sudha kahi bolat nahi ahe..... ❤🙏🙏 you both are inspiring us..... So don't pay heed to those Pikachus be strong.... 🙏🙏🙏... Be calm.. 😊☺☺
Aik Bhai Tu khachun nako jau chuki konachi samajal de vishay sodun Tu tuzya carrier Kade laksha de
Fakt Tu chukala Nahi 💯👍 Tu fakt happy Raha tention gheu nako ani vait comments la egnore kar
We trust you so don't worry about others khush raha sukhi raha love you bro❤😘😘
Hii
भाऊ तुला माहीत आहे ना की तू योग्य आहेस तर कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही
वेळ सगळ्या गोष्टींचा उत्तर देईल
तु तुझ्या करियर करायचं आहे त्याच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे खचु नकोस आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहे
🌹जय शिवराय राजे 🌹
घरातली भांडण चार चौघात मांडून सुटत नसतात भावा उलट वाढतात ,आणि तुला तुझा घरातल्या गोष्टी सरवजनिक करून काय भेटणार आहे त्यापेक्षा दोघांनी एकत्र येऊन सोडवा...नाहीतर आम्हाला हे पब्लिसिटी स्टंट वाटेल..😅
We support you Bro gbu happy u life and Don't tension i am support u bro 💖😍😘🤩
लोकांनी तुम्हा दोघांना मोठं केलं..... लोकांना असंच मोठं झालेलं पहायचं होतं... आणि आम्हाला परत एकत्र आलेलं पाहायचं आहे... दुर जण्यचे करण माहीत असेल तर... तुम्ही समोर येऊन सांगा काहीतरी कारण... आसेरडल तर लोकं तुमची गेकरणार नहीं...
मला वाटतं आपण कुणीच रोहित अंजलीला दोष द्यायला नको त्यांना या सगळ्यातून बाहेर पडायला मदत करूया त्यांना एकत्र बघायला सगळ्यांच आवडतं पण त्यांची मानसिकता पण समजून घ्यायला हवी. आशा गोष्टी पहिल्यांदाच होत नाहीत कदाचित लांब गेल्यामुळे ते जास्त प्रेम करायला लागतील किंवा तस नाही झालं तर किमान त्यांना या धक्क्यातून सावरायला तरी मदत करू
नकारात्मक comments करू नका शेवटी त्यांचा हा वैयक्तिक विषय आहे शिवाय त्यांचा परिवार पण आहे. थोडा समंजसपणे विचार करूयात
The only sensible comment in the comment section 😊❤
@@Kashmiikaa thank you
To तुझा प्रोब्लेम आहे घरात बसून तिला सोबत घेऊन सोडव
कोण खरे कोण खोटे आम्ही बघायला होतो का?
तूम्ही एकत्र होता तोपर्यंत आम्ही प्रेम केले ना
आत्ता तूम्ही बघा आम्हाला का त्रास देताय आम्ही तर तुम्हाला चांगला प्रतिसाद दिला होता
I'm proud of myself for 23 years being single..... Nothing more than family...
👍
👍
Actually mi tiktok pasun bgh te vedio ......pn ata mi bolu shkte now your matured 💯......thats all.
भावा आम्हाला तुमचा वाद जाणुन नाय घ्यायचा....फक्त आम्हाला तुम्हाला दोघांना दिवाळी पासुन एकत्र बघायच आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Borobr
घरगुती भांडण कशाला पब्लिक मधे आणतोय हा...तुमचं तुम्ही solve करा की घरात बसून😅
हो दादा बरोबर आहे
Prank kartoy
बरोबर 👍🙏🏻
Channal च नाव बदल की आता
नजर लागली रे भावा तुमच्या प्रेमाला
😂😂😂😆
असल कसल प्रेम दादाचं 🤣 खर प्रेम करत असता तर घरची भांडण पब्लिकली नं सांगता गप घरी सोडवली असती😂😂
@@akshaytarade6307 😆😂
Tumchi personal life aahe ti aamcha kayam tumhla support asnr aahe je boltat tyanna serious nka gheu...smile khup chan aahe tuzhi ti hya lokanmule jau nko deus..🤗
We will support You bhava , Be Storng Yarrr❤️✨✨✨💯
Bhavu tula samzun rahilai ata.... Tula techa peksha bhari betal...
Manun tu asa reason kadun ani asha video banvun tu 2gan cha antar vadavtoi...
Ani khra Prem Krna kadhi hi Ani kontya he condition la samzun getat....
भाऊ तू खचून जाऊ नको.
Be strong ♥️♥️
तुम्ही दोघे जण सोबत रहा बस एवढीच ईच्छा आहे.
तु बरोबर आहे स. भावा
सोबत मारायचं पण एकमेकांना सोडून जायचं नाही हे वाक्य चांगलाच लक्ष्यात आहे रोहित आमच्या त्यामुळे तुम्ही कधीच वेगळे होऊ शकत नाही
Problem ky zalay te sanga 2 gh pn ektr mhanje all dought clear hotil sglyanche
We are always with u😍😘😘
मला तरी असच वाटत की आपण फक्त बघून गप्प बसावं रिकाम दुसऱ्यांच्या फातक्यात पाय घालू नये..... ते दोघं ज्या सिच्युएशन मध्ये आहेत ते फक्त ते दोघच अनुभवू शकतात आपल्याला पूर्ण मॅटर माहीत नाहीत त्यामुळे गप्प बसणं हेच योग्य आहे...
WE SUPPORT YOU BRO ❣
Please reason tari sanga tya shivay haters chup nhi basnar dada please reason sanga
Kay garaj aahe sagaychi...tu bhari Rao..aahe bhava tu tuz kaam kart raha 💪🏻❤️😘
भाऊ जे झाले ते विसरून जा ही दुनिया ला तू किती पण काही सांगितले ना तर त्यांच्या डोक्यात जाणार नाही असे तू किती लोकांना उत्तर देत बसणार बर... तू १ शेतकरी कुटुंबातून आहे घरच्यांची काळजी घे... आणि फालतू लोकांना उत्तर देत नको बसू, तू उत्तर देत बसणार तर तेवढेच प्रश्न तयार होतील.. आणि जुन्या गोष्टी तर सांगूच नकोस भाऊ कोणाला नाही तर नवाब मलिक तुझे पण दाखले, जुने फोटो शोधून काढतील बस मग उत्तर देत त्या वर
भावा तुमचे काय आसन ते तुम्ही बघा आम्हाला सांगून काय होणार नाही विषय काय पण असुदे तुम्ही मिटवा काही पण करता तुम्ही आणि आम्हाला सांगता 😂😂😂😂😁
Mla tr Nahii Vatat tu as kely.... Karan mi agodr pasun tujya video bght aale aahe.. tyavrun as vatat Nahii.. Lokancha haa gair smj aahe ki tu as kely... But je real fan aahe tyana tujyavr trust aahe... Thikkk aahe jaude hya goshtivr jast lksh nko deu...khachun jau nkooo.. sgl vyvstit hoyil.... Take care of yourself ❤️😊✨✨
Money 💰 is love and love is money 💰
In this world 😌
Tumhi jr lokana sangitl na kay zaley nakki tumchyat tr lok aashe bolnar nahit
💯
Amhi aahot tumchya sobat tension gheu nako.Love from GOA💓🥺
Haters cha sodun de te faltu hai techa lakshat dheu nko je tuza true friends ani supported hai na te tula support krnar nakki ani mi pn support krnar tula kalji karu nko ok kalji ge 🥰 ani happy raht ja
All the best tuza future sathi.... 🥰
We support you bro 🥺🥺
भाऊ तु कोण काय बोलतय ह्या गोष्टी कडे लक्ष नको देऊस लोक फक्त बघायला आसतात आणि चिडवून द्याच काम करत आसतात
Bro heters kade lakshya nako deu concentrate your carrier and be happy be strong love you both🥰🥰🥰😍😍
मि फादर आहे चर्च चा तूमि दोग एेक होव बस देवाने जोडल आहे तर ते तोडू नका
Much power to you ❤️❤️
हो, का?
Rohit dada asha lokankade jast laksh naka deu....asha lokana dusryach changle jalel bgavat nahi dada....manun kahi pn bolatat
Be strong ......♥💛💪bro