मंगल नाम हे प्रभूचे | माझे आजोबा कै. केशव रामचंद्र पाटणकर | तबला :- कै. पांडुरंग लघाटे | RARE VIDEO

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 24

  • @dr.maheshbhagwat7904
    @dr.maheshbhagwat7904 6 месяцев назад +1

    Legacy continued..👌💐👍🙏

  • @dushyantjoshi334
    @dushyantjoshi334 6 месяцев назад +2

    प्रासादिक स्वर आहे आजोबांचा ❤🙏🏻

  • @neelamkelkar2055
    @neelamkelkar2055 6 месяцев назад +3

    श्रीधरजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!शतायुषी व्हा..🎉💐

    • @swararpan-shreedharpatanka7615
      @swararpan-shreedharpatanka7615  6 месяцев назад

      मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏आपले आशीर्वाद, प्रेम, शुभेच्छा कायम पाठीशी राहोत हीच इच्छा🙏🙏🙏

  • @shilpaogale7305
    @shilpaogale7305 6 месяцев назад +4

    आज माझा भाचा श्रीधर याने आपले आजोबा म्हणजे आमचे वडील यांच्या भजन या छंदा विषयी जे लिहिलंय ते वाचून आम्हा सर्व मुलांचे डोळे पाण्याने भरून तर आलेच पण त्यांची परंपरा पुढे नेटाने चालवणाऱ्या नातवाचे खूप कौतुक वाटले अतिशय गोड आवाज परंतु प्रसिद्धी पासून दूर हे 100 टक्के बरोबर तरी ही अजून नाव राहिले याचा आनंद शब्दात सांगणे मला कठीण आहे

  • @sunetraremane4585
    @sunetraremane4585 6 месяцев назад +1

    व्वा . खूप छान.
    आज त्यानिमीत्ताने प्रसिद्धी पासून लांब राहिलेल्या एक गुणी कलाकाराबद्दल कळलं. कोकणात प्रापंचिक जबाबदा-यांमुळे अनेक गुणी कलाकार प्रसिद्धीला आले नाहीत याबद्दल दुःख होतं. आजोबांचा वारसा समर्थपणे चालू राहू दे.
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

    • @swararpan-shreedharpatanka7615
      @swararpan-shreedharpatanka7615  6 месяцев назад

      मन:पूर्वक धन्यवाद🙏🙏🙏आपल्या शुभेच्छा, व आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहोत हीच इच्छा 🙏🙏🙏

  • @smitalimaye7097
    @smitalimaye7097 6 месяцев назад +1

    वा!!!खुपच छान!!

  • @savitapatil7441
    @savitapatil7441 6 месяцев назад +1

    खूपच सुंदर आवाज....त्याकाळातील व्हिडीओ जपून ठेवलात... त्याबद्दल आपले आभार

  • @swatithite08
    @swatithite08 6 месяцев назад +1

    Wa खूप सुंदर चाल, uthavan, bhajanachi परंपरा कायम ठेवली आहे तुम्ही...ह्यात manohar काका, balu काका, master काकांचा mulaga असे आहेत का...मी pandudadancha organ iekala aahe..pan aaj tabalahi iekayla मिळाला..धन्यवाद

  • @shailaphadke2791
    @shailaphadke2791 6 месяцев назад +1

    खूप छान, आवाज खडा,भावपूर्ण गायलय,.जुना व्हीडिओ असल्याने स्पष्ट दिसून येत नाही,तरीपण कळून येतोय आवाज

    • @swararpan-shreedharpatanka7615
      @swararpan-shreedharpatanka7615  6 месяцев назад

      हो....1984 मधला व्हिडिओ आहे...मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @meenalaghate8273
    @meenalaghate8273 6 месяцев назад +1

    खूपच उत्सुक आहोत

  • @amrutalaghate8239
    @amrutalaghate8239 6 месяцев назад +2

    व्वा किती जुना व्हिडिओ पहायला मिळाला

  • @priyavaze-nz2wc
    @priyavaze-nz2wc 6 месяцев назад +1

    नाव ऐकलय... अता गीत ऐकण्याची उत्सुकता आहे

    • @swararpan-shreedharpatanka7615
      @swararpan-shreedharpatanka7615  6 месяцев назад

      आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहोत, मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏