Dukh Sukh ( दुख - सुख) Fr. Victor Dalmet ( Old is Gold )

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • Present by Shalwin Music & Ent.
    Title:- Dukh Sukh ( Old is gold )
    नाव. :- दुख - सुख ( जुनं ते सोनं )
    song compose and lyrics by Fr. Victor Dalmet
    या गाण्याचे सबत आणि संकल्पना फा. व्हिक्टर दालमेत ची हाय
    Sung by Fr. Victor Dalmet
    गावणार फा. व्हिक्टर दालमेत
    Music by Allwin Gomes Khar
    माझे मयेचे भाव आणि बयनी दो या दूनिमदी कवा बायको वांजरी असतेय ते कवा नवरा वांजरा असतेय ते कोणाला मायती नसतेय ते खाली पनमेसराला मायती असतेय पून तुम्ही एकबिज्याशिन कवा लांब नको ऱ्याव सदा तुम्ही एकबिज्याचे मेरे रेऊनशीन एकबिज्यावर मया करा जीवन खूप सुंदर हाय आयसा दाखला फा. व्हिक्टर दालमेत यांजून या गाण्यामदी दिलाय.
    तूमाना ये गाणं आवडलं अशेल ते गाण्याला like करा आणि आमचे चायनल ला Subscribe करा
    आभारी 🙏

Комментарии • 30