वेसावा शिवगल्ली कोळीवाडा येथे दर द्विवार्षिक श्री सिन्या महादेव देवाचा गोंधळ घातला जातो, असंख्य भाविक मंदिरात भेट देतात. आमच्या वेसावा गावावर श्री सिन्या महादेवाची अपार कृपा आहे. सर्वांना चांगली बुद्धी द्यावी व त्यांच्याकडून हातून सत्कर्म घडावे हीच देवाला विनंती. जय श्री सिन्या महादेव 🙏🏼🙏🏼
वेसावा शिवगल्ली कोळीवाडा येथे दर द्विवार्षिक श्री सिन्या महादेव देवाचा गोंधळ घातला जातो, असंख्य भाविक मंदिरात भेट देतात. आमच्या वेसावा गावावर श्री सिन्या महादेवाची अपार कृपा आहे. सर्वांना चांगली बुद्धी द्यावी व त्यांच्याकडून हातून सत्कर्म घडावे हीच देवाला विनंती.
जय श्री सिन्या महादेव 🙏🏼🙏🏼
अत्यंत सुंदर विडिओ चेतन 👍....
Thanks