खूप छान माहिती दिली आहे मयेकर टूर चे मालक व माझे मित्र प्रशांत मयेकरांनी ह्यांच्या सर्व भारत व विदेशात सर्वसामान्य जनतेला परवडतील अश्या टूर असतात एकदा अनुभव घेऊन पहा धन्यवाद प्रशांतजी 👌👌👍👍🙏🙏
खुपचं सुंदर वैष्णोदेवीचे दर्शन या व्हिडियोमधून पुन्हा एकदा झाले, मयेकर टूर मधून आम्ही पहिल्यांदाच वैष्णो देवीला गेलो होतो आमचा चाळीस जणांचा ग्रुप होता खूप छान अनुभव आला. खर्च कमी असून सेवाही खूप छान होती . मयेकर टूरला आमच्या ग्रुपकडून खुप खुप शुभेच्छा ,👍👍🙏
Khupch sunder mahiti photography. Maa VAISHNOVI DARSHAN SHATHI DHANYAWAD
धन्यवाद .... लोणकर बुवा
खूप छान माहिती दिली आवडला विडियो
धन्यवाद ..... सुनिल
खूप छान माहिती दिली आहे मयेकर टूर चे मालक व माझे मित्र प्रशांत मयेकरांनी ह्यांच्या सर्व भारत व विदेशात सर्वसामान्य जनतेला परवडतील अश्या टूर असतात एकदा अनुभव घेऊन पहा धन्यवाद प्रशांतजी 👌👌👍👍🙏🙏
धन्यवाद स्वयमजी
Great खूपच छान❤
धन्यवाद .... निलेश
Good job. Amhala chhan mahiti milte
धन्यवाद ..... सानप मॕडम
खुपचं सुंदर वैष्णोदेवीचे दर्शन या व्हिडियोमधून पुन्हा एकदा झाले, मयेकर टूर मधून आम्ही पहिल्यांदाच वैष्णो देवीला गेलो होतो आमचा चाळीस जणांचा ग्रुप होता खूप छान अनुभव आला. खर्च कमी असून सेवाही खूप छान होती . मयेकर टूरला आमच्या ग्रुपकडून खुप खुप शुभेच्छा ,👍👍🙏
धन्यवाद .... हर्षदा मॕडम
प्रशांत खूप छान व्हिडिओ बनवला आहे फक्त मराठीत बनव
धन्यवाद .... नितीन. नक्कीच काही video मराठीत आहेत .
खुप छान मित्रा
धन्यवाद ..... गोपाळे सर