🙏🌹 प्रतापसिंगदादा बोदडे काका 🌹🙏 🌹🌹त्रिवार वंदन 🌹🌹 मला अभिमान आहे माझे वडील दिवंगत दौलत पवार (उत्कृष्ट ढोलक पटू) यांच्यामुळे मला प्रतापसिंगदादा बोदडे काका 🌹🙏 यांच्या गायनाच्या, शाहिरीच्या कार्यक्रम सहभागी होऊन पाहता आले
वामन दादांच्या नंतर,प्रतापसिंग दादा तुम्ही आमच्या काळजात घर केलेत.दादा,तुम्ही नाही विश्वास बसत नाही.परंतू आपल्या आवाजातून आमच्या सोबत सदैव आहात. भावपूर्ण श्रद्धांजली !!💐💐💐
अफाट आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व भावपूर्ण श्रद्धांजली दादा. आपल्या जाण्याने मन अगदी गहिवरून येते आपले समाज परिवर्तनवादी विचाराचे गाणे खुपच मनाला जोशपूर्ण आहेत. दादा. दादा.
वामन दादाची पोकळी प्रताप सिंग बोडदे दादांनी भरून काढली होती , पण आता तर अंधारच सगळीकडे अंधार दिसतो आहे . कारण की गीत गायनाच्या माध्यमातून खरी चळवळ या महान लोकांनी पुढे नेली. आता कोण ? महान कलाकाराला माझी भावपुर्ण श्रद्धांजली !
सिने गातकार आदरणिय आयुष्यमान सागर दादा पवार की, जे खांदेशी आहेत त्यांचे लेखनीतून महागायक आनंदशिंदे यांनी भावपूर्ण गितातून दिवंगत प्रतापसिंग दादांना श्रद्धांजली वाहीली तेंव्हा मला गहिवरून आलेले होते व मी नयन अश्रूंना सावरत हे भाविक गित ऐकत होतो! गायन करतांना आनंदशिंदे पण अश्रू ढाळत होते एव्हढे प्रेम प्रताप दादांबद्दल त्यांचे हृदयात ऊमटून पडत होते! बाकी गित प्रसंगा नुसार रचने ते फक्त सागर दादांनिच! कवी आणि गायक यांना दीर्घ आयूष्य लाभो हीच माझी मंगल कामना!!
Khub sundar song Aanand Bhau
🙏🌹 प्रतापसिंगदादा बोदडे काका 🌹🙏
🌹🌹त्रिवार वंदन 🌹🌹
मला अभिमान आहे माझे वडील दिवंगत दौलत पवार (उत्कृष्ट ढोलक पटू) यांच्यामुळे मला प्रतापसिंगदादा बोदडे काका 🌹🙏 यांच्या गायनाच्या, शाहिरीच्या कार्यक्रम सहभागी होऊन पाहता आले
वामन दादांच्या नंतर,प्रतापसिंग दादा तुम्ही आमच्या काळजात घर केलेत.दादा,तुम्ही नाही विश्वास बसत नाही.परंतू आपल्या आवाजातून आमच्या सोबत सदैव आहात.
भावपूर्ण श्रद्धांजली !!💐💐💐
विनम्र अभिवादन प्रताप सिंग सर
तुमच्या मुळे समाज गाण्यांच्या
माध्यमातून सुशिक्षित झाला
मानाचा आभिमानाचा निळा भडक
जय भिम........
शेरोका बरतना कंपोजींग बहोत बडीया आनंद दादासाहेब ऐसा शायर अब मुश्किल है,
अफाट आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व भावपूर्ण श्रद्धांजली दादा. आपल्या जाण्याने मन अगदी गहिवरून येते आपले समाज परिवर्तनवादी विचाराचे गाणे खुपच मनाला जोशपूर्ण आहेत. दादा. दादा.
Dada tuhi khup bhari gata .u r the.best.
प्रतापसिंग बोदडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
खूप छान श्रद्धांजली गीत.
सप्रेम जयभीम
Jabardast song
आदरणीय प्रतापसिंग बोडदे यांना मनःपूर्वक भावपूर्ण आदरांजली ,सागरजी पवार साहेब सलाम तुमच्या लेखणीला
भावपूर्ण आदरांजली 🙏🙏
आनंद तू फार साधा सरळ माणूस आहे
Bhavpuran Adranjali 🙏🙏💐💐😢
भावपुर्ण श्रद्धांजली असा कवी होणे नाही ज्यांनी वामन दादानंतर बाबासाहेब काव्यातुन जिवंत ठेव
भावपुर्ण श्रद्धांजली
तुमची उणीव या आंबेडकरी सास्कृतिक विश्वास नेहमी जाणवेल ❣️
महागायक मा.प्रतापसिंह बोदडे यानां भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रतापसिंह बोदडे दादा भावपूर्वक अभिवादन 💐
दादाना भावपुर्ण श्रद्धाजंली अर्पण करीत आहोत
Jaibhim dada jaibhim 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🇪🇺
🙏🙏🙏💐💐💐
सागर जी, खरोखर अप्रतिम शब्द रचना आहे गीतांची.
Bhaw puran sardhanzali 💐💐🙏🏻
विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐
"प्रतापसिंगा तुम्ही नाही " यागीताचे गीतकार सागरदादा पवार यांच्या लेखणीला सलाम
सागरदादा पवार यांच्या लेखणीला क्रांतिकारी सन्मानाचा जय भीम
श्रद्धांजलि गिताची सुंदर अशा शब्दांची माडणी करुन आपण श्रद्धांजलि गित श्र्वरबद्द केले त्या बद्दल आपले आभार व धन्यवाद***!
दादांना .भावपुरनं.शेरदांजली.असे.कवी.गायक.पुन्हा .न.होने.कवी.विजय .गायकवाड .शिरडी
शाहीर, जलसाकार, #कवी_प्रतापसिंग_बोदडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🌹💐
बाबासाहेबांच्या सच्या कवीला विनम्र अभिवादन 💐🌷😢😢
भावपूर्ण निरोप आणि श्रद्धांजली 🙏🙏🙏😑
कविवर्य गायक प्रताप सिंग दादा बोदडे भावपुर्ण आदरांजली जय भिम नमो बुधदाय
Kavi and Gayak Ya Bharat deshachi shan Sarv Gaykacha Galaytil Kanthmani ma.Pratapsing bodade sir yana.Bhavpurn shradhanjali🌹🌷🌹🌷🙏
वाह खूपच सुंदर...
भिमशाहिर प्रतापसिंग दादांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो.,.थोर लाडक्या कविरत्नाला श्रध्दांजली वाहतो...सुमंगल
गायक प्रतापसिंगदादा बोदडे भावपूर्ण श्रद्धांजली
महाकवी प्रतापसिंगजी बोदडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Jay bhim namo budhaey Jay bharatvarsh Jay mulnivasi
भिमशाहिर दिवंगत प्रतापसिंह बोदडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण आदरांजली
दादा.ना.भावपूर्ण .सरदांजलि
, भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
प्रतापसिंग बोंधड़े काका याना भावपूर्ण श्रद्धांजलि 🌹🙏
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली दादा💐💐💐
माझ्या धुरंधर परिवार तर्फे भाव पूर्ण श्रद्धांजलि
Pratapsingh Dada, Bhavpurn shardhanjali
वामन दादाची पोकळी प्रताप सिंग बोडदे दादांनी भरून काढली होती , पण आता तर अंधारच सगळीकडे अंधार दिसतो आहे . कारण की गीत गायनाच्या माध्यमातून खरी चळवळ या महान लोकांनी पुढे नेली. आता कोण ?
महान कलाकाराला माझी भावपुर्ण श्रद्धांजली !
भावपूर्ण श्रद्धांजली
दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
Jaybhim...
💐💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली मोठे बाबा...
भभावपूर्ण श्रद्धांजली
🙏🙏
सिने गातकार आदरणिय आयुष्यमान सागर दादा पवार की, जे खांदेशी आहेत त्यांचे लेखनीतून महागायक आनंदशिंदे यांनी भावपूर्ण गितातून दिवंगत प्रतापसिंग दादांना श्रद्धांजली वाहीली तेंव्हा मला गहिवरून आलेले होते व मी नयन अश्रूंना सावरत हे भाविक गित ऐकत होतो!
गायन करतांना आनंदशिंदे पण अश्रू ढाळत होते एव्हढे प्रेम प्रताप दादांबद्दल त्यांचे हृदयात ऊमटून पडत होते!
बाकी गित प्रसंगा नुसार रचने ते फक्त सागर दादांनिच!
कवी आणि गायक यांना दीर्घ आयूष्य लाभो हीच माझी मंगल कामना!!
Pratapshing Dada Bodade bhava purna shandhajali aarpan karato
सागर पवार यांच्या लेखणीला सलाम
महागितकार प्रतापसिंग बोदडे गायक यांना भावपूर्ण श्रद्धांजली
महान कविला आणि गायकाला भावपूर्ण अदरंजली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bhavpurn shraddhanjali ji
Mast chan bhavpuna shradhaajli
Bhapurnashradhanjali
भावपूर्ण श्रद्धांजली 😭
भावपूर्ण श्रद्धांजली
महाकवी प्रतापसिंग दादा बोदडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली - सरपंच ग्रामपंचायत ईसापूर
कवी गायक
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली दादानां व विनम्र अभिवादन दादानां 💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼
भावपुर्ण श्रध्दांजली
💐💐💐🌷🌷🙏🙏
❤️
Sir main moin khan Edlabad se kamel Ka dost Jo apko kal mila tha
Ha moin pata hai
👃👃👃👃👃
Murkhanna talya khuth vajvaychya te aankhi samjl nahi
भावपूर्ण श्रद्धांजली मामा💐💐🙏🙏
विनम्र श्रद्धांजली
भावपूर्ण आदरांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐
🙏🙏
Mast chan bhavpuna shradhaajli