Sanjay Shirsat | Sanjay Raut यांच्या रडारवर शिंदे नाही पण शिंदेंनी ठरवलं तर राऊत कुठेच दिसणार नाहीत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 359

  • @MaheshJikamde-x2d
    @MaheshJikamde-x2d День назад +60

    सिरसाट साहेब शिंदे ED मुळे गेले की उठाव केला हे सिद्ध करून दाखवा,तुम्ही पण गदारी करून झुकवले आहे.

    • @sampatjagdale620
      @sampatjagdale620 День назад +1

      महेश, सर्व जण गद्दार होते का? मग एव्हढे दिवस का सांभाळले. उध्वस्त गेला

    • @demya3464
      @demya3464 15 часов назад +1

      उद्धट हिरवी सेना 😂

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 День назад +44

    एकटा राऊत पुरून उरतो तो घाबरला नाही अन् पळून गेला नाही

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 День назад +15

    हे लोकं उंची पेक्षा जास्त बोलू लागलेत.

    • @demya3464
      @demya3464 15 часов назад +1

      उद्धट हिरवी सेना 😂

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 День назад +14

    संजय शिरसाट तुम्ही E D ला घाबरून गद्दारी केली हे मात्र विसरू नका आणी आमच्या संजय राऊत यांना बोलतात संजय राऊत यांनी जर ठरवले ना तर तुम्हाला पळता भुई होईल

  • @manohargorale8181
    @manohargorale8181 День назад +15

    सिरसाठ तूम्हाला फक्त संभाजी नगर व काही प्रमाणात महाराष्ट्र ओळखतो ते गधारीमुळे पण राऊत साहेब वाघ आहेत.

    • @demya3464
      @demya3464 15 часов назад +1

      उद्धट हिरवी सेना 😂

  • @pramod2902-j1u
    @pramod2902-j1u День назад +62

    शिवसेनाप्रमुखांचे विचार हे सर्वसामान्यांच्या घराघरात पोहोचलेले आहे... गद्दारांना अधिकार नाही😢😢

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 День назад +37

    राऊत साहेब मोदीला भीत नाहीत आणि कोण तो शिंदे

  • @SubhashkolekarSubhashkolekar
    @SubhashkolekarSubhashkolekar День назад +12

    ईडी सिबिआयला घाबरतायका शिरसाट जिंका पण नितिमतने

  • @manojvivekdongre1207
    @manojvivekdongre1207 День назад +138

    भाजप ने ठरवले तर शिंदे परत रिक्षा स्टैंड वर दिसतील..

    • @साहेब99
      @साहेब99 День назад +12

      तिथे पण दिसणार नाही डायरेक्ट जेल

    • @murarinaik9980
      @murarinaik9980 День назад +4

      😂😂😂😂

    • @ganeshghatkar4658
      @ganeshghatkar4658 День назад +3

      शिंदे साहेब आणि बाजपा यांचे जाऊदे. तू काय त्यांचा दलाल आहे का? पण शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्याने ठरवले तर तू कुठे......

    • @harshadmahadik3022
      @harshadmahadik3022 День назад +2

      Ek number 👍

    • @ani24376
      @ani24376 День назад +2

      तु कोणत्या रस्त्यावर झाडू मारतोस ते तरी सांग 😂😂😂😂

  • @shaileshnilakh945
    @shaileshnilakh945 День назад +17

    सत्तेची मस्ती आली वाटतय

  • @rajendravipra7099
    @rajendravipra7099 День назад +8

    शिंदे रिक्षा स्टॅन्ड वर दिसतील

  • @manohargorale8181
    @manohargorale8181 День назад +11

    शिंदे साहेबांना हरभरच्या झाडावर चढून हे सगळे मुंगुस आपापल्या बिळात लपून बसतील हे पूरया महाराष्ट्राला माहिती आहे

    • @demya3464
      @demya3464 15 часов назад +1

      उद्धट हिरवी सेना 😂

    • @eagleguru3292
      @eagleguru3292 2 часа назад

      ज्यांनी भगवा जिवंत ठेवला ती शिवसेना आहे असा ईडीच्या जिवावर नाही उभा केला तो शिवसैनिकांच्या हिम्मतीवर उभा केला आहे

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 День назад +4

    भाजपने ठरविले तर शिंदे सेना कुठे दिसणार नाही

  • @sanjaynikam73
    @sanjaynikam73 День назад +9

    दोन गुजराती जिवावर कीती वाकणार

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 День назад +20

    गद्दार ला गद्दार म्हणतात रूसू बाई रुसू गावात बसू 😂😂

  • @chandrakanttadage8420
    @chandrakanttadage8420 День назад +8

    आमी शिवसिनिकांनी ठरवले तरतू चपला विकत बसशील सिरसाटा

    • @demya3464
      @demya3464 15 часов назад +1

      आता तुम्हाला शिंदे ने संडास धुवायला बसवले आहे 😂

  • @eknathpawaskar72
    @eknathpawaskar72 День назад +33

    संजय राऊत हे दिल्लीच्या हुकुमावरून चालत नाही ते कट्टर शिवसैनिक आहेत तुमच्या सारखे पळपुटे नाहीत

    • @Aagri_king123
      @Aagri_king123 День назад +3

      Ha. To fakt rahul gandhi aani sharadudiin chya isharyavr chalto 😂

    • @ani24376
      @ani24376 День назад +3

      मोबाईल सिग्नल चेक करणाऱ्या कर्मचारी घराबाहेर फिरताना दिसले तेव्हा फाटून पिवळी झाली संजाची 😂😂😂😂😂

  • @mohankarche327
    @mohankarche327 День назад +4

    माननीय संजय शिरसाट साहेब एकनाथ शिंदे जे आहेत ना ईडीच्या भीतीमुळेच गेलेले आहेत हे तुम्ही मान्य करा आणि एकनाथ शिंदे सारखा गुंडही नाही हेही

  • @jagugurav3717
    @jagugurav3717 День назад +8

    अरे तुम्ही पळपुटे आहात

  • @ganeshpawar-vb5rs
    @ganeshpawar-vb5rs День назад +7

    नालाकपणा शेतकऱ्यांबद्दल बोल

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d День назад +5

    एकनाथ शिंदे परत रिक्षा स्टँड वर पॅसेंजर वाट बघत बस

  • @vedantkhandare96
    @vedantkhandare96 23 часа назад +4

    शिरसाट माजला

  • @Mangeshpatel6666
    @Mangeshpatel6666 День назад +8

    आपली लायकी ति आरश्यात पहावी नंतर पोकळ धमकी दिली देवि😂😂😂

  • @babasahebsonawane9765
    @babasahebsonawane9765 День назад +23

    राऊत नी जर ठरवलं तर आयला विचार करूनच हसू आवरत नाही संज्या नीट रहायला शिक अरे तो अमित शहा अन मोदी ला घाबरत नाही अन कुठ तुझ्या मिंध्या ची अगरबत्ती लावतो 😂😂😂😂😂

    • @ani24376
      @ani24376 День назад

      मागे चड्डी पिवळी झाली घराबाहेर मोबाईल सिग्नल चेक करायला कर्मचारी फिरतात त्यांना पाहून संजाची 🤣🤣🤣🤣🤣

    • @nitindhavale6795
      @nitindhavale6795 17 часов назад +1

      ​​​@@ani24376 काहीच फरक पडला नाही संजय राऊत यांना

  • @balasahebthakare8461
    @balasahebthakare8461 День назад +4

    सत्तेचा माज चाललाय यांना

  • @moreshwarnannaware4841
    @moreshwarnannaware4841 День назад +7

    रुसू बाई रुसू गावात बसू हे उद्गार बरोबर आहे असे वाटते. नाराजी असली की गाव गाठायचे

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j День назад +10

    अति तिथे माती शिरसाठ अति करू नका 🙏

  • @VilasTheng
    @VilasTheng День назад +2

    100% barobar

  • @MadhavBiradar-m8e
    @MadhavBiradar-m8e День назад +3

    Only टाकरे

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh День назад +3

    शिंदे साहेबांनी evm EC ने केला आहे

  • @RavasahebKharat
    @RavasahebKharat День назад +7

    आम्ही ठरवलं तर शिरसाट दिसणार नाही

  • @narayanpapulwar1758
    @narayanpapulwar1758 День назад +7

    फक्त आणि फक्त विकास कामाचे प्रश्न विचारा कोण कोणत्या पक्षात गेला कुठे गेला हे प्रश्न नाहीय. विकास विकास प्रश्न विचारा.

  • @SanjayPatil-tw2wd
    @SanjayPatil-tw2wd День назад +3

    एकमेकांवर जहरी टीका करू नका दोन पाच वर्षांपूर्वी आपण सर्व शिवसैनिक कट्टर एकाच ठिकाणी होतो आता फक्त मराठी माणसाचा विकास महाराष्ट्राचा विकास विकास

  • @anilthange7173
    @anilthange7173 День назад +3

    कोण शिंदे ऐकनाथ आहे

  • @ShamraoBorkar-t1h
    @ShamraoBorkar-t1h День назад +12

    Gadar

  • @vilassurushe
    @vilassurushe День назад +2

    कसे मतदानाचा टक्का वाढवला महाराष्ट्रातील सर्व जनता जाणते
    8% मतदान वाढल. 4महिन्यात 80 लाख मतदार वाढले. बीजेपी सत्ते साठी साम, दाम, दंड, भेद, ह्या सर्व गोष्टी वापरल्या.
    जसे काही मतदान प्रक्रिया नाही जसे युद्ध आहे. मतदान

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay День назад +1

    मग का बरं ठरवलं नाही, अडीच वर्षांपूर्वी पळायचं ठरवलं तसं 😂 शिरसाट आणि राऊत तुम्ही दोघंही फुटेज खात रहा बाकी जाऊदे😂😂

  • @VaibhavPatil-rh8dl
    @VaibhavPatil-rh8dl День назад +15

    हा संजय शिरसाठ शिंदे फडणवीस आणि शहा याचं गो चाटायला लागला आहे कारण याला माहिती आहे आपण याच चाटल नहीं त हे आपल्याला भिक घालणार नाही 😂😂😂😂

  • @vijaypatil3249
    @vijaypatil3249 День назад +3

    हे फार अति चाललय

  • @MadhavBiradar-m8e
    @MadhavBiradar-m8e День назад +2

    Tu फक्त संभाजी नगर आहे आहे

  • @santoshpatil8905
    @santoshpatil8905 День назад +7

    थोडे दिवस थांबा bjp कसे तुमचे हाल करते ते बघा

  • @kishormahurkar
    @kishormahurkar День назад +3

    तुझे कोणते धंदे आहेत,72 व्या मजल्यावर घर घेतो,कुठून कमावले

  • @senavadal.
    @senavadal. День назад +2

    शिंदे वाल्मीक ची भूमिका निभावणार का?

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh День назад +7

    ही Evm EC ची कृपा

  • @moreshwarnannaware4841
    @moreshwarnannaware4841 День назад +6

    याचा अर्थ गुंड आहे काय?? याचे उत्तर होय असे येईल...

  • @sambhajinalage2332
    @sambhajinalage2332 День назад +2

    तु पण होतास तेव्हा काय चुचुके घेत होता का

  • @narayanpapulwar1758
    @narayanpapulwar1758 День назад +6

    मीडिया ने असे प्रश्न विचारले पाहिजे की महाराष्ट्रात काय विकास करायचे कोणता भ्रष्टाचार झाला हे विचरणे पाहिजे. कोण गावाला गेला कोण कुठे मेला हे प्रश्न फक्त श्रीमंत लोका चे विचार गरीबांचे प्रश्न विचारा. विनाकारण मीडिया वेळ घालतो. या प्रश्नावर यातून काय विकास होणार आहे काय?

  • @bhalchandravispute9226
    @bhalchandravispute9226 День назад +1

    tu 3Rd Class..manus aahe shinde saheba na samjaun sangu aahmi😢😢😢

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 День назад +1

    ऐसा आदमी क्या न्याय देगा जनता को

  • @kirandhumal7567
    @kirandhumal7567 День назад +5

    हा कोण संजय?....संजय एकच....संजय राऊत!....

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s День назад +6

    हा कोण सांगणार राऊत कुठेच दिसणार नाहीत आरे राऊत वाघ आहे तु तर मांजर आहेस 60सिर 😂😂

  • @PrakashSalvi-y2p
    @PrakashSalvi-y2p День назад +1

    मस्ती ची भाषा करू नका जनता तुम्हाला तुडवल्या शिवाय राहणार नाही

  • @vishnufale909
    @vishnufale909 День назад +12

    संजय तूझीलायकी तू बघा किती आहे ते

  • @SuryaKhant-jj7cu
    @SuryaKhant-jj7cu День назад +6

    उद्धव ठाकरे यांना औरंगजेबच्या स्मारकाचे अध्यक्ष बनवा बाळासाहेब स्मारकाचे अध्यक्ष पदावरून बाजूला करा

    • @ShahajiPatil-c2m
      @ShahajiPatil-c2m День назад

      तुझ्या आईला अध्यक्ष करू काय

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 22 часа назад

    म्हणजे शिरसाठ तात्या 😂😂 शिंदे मामा मुळे राजकारणात दिसतायेत 😁😁 असं म्हणायचं का???? तात्या.....

  • @sujitsalvi7715
    @sujitsalvi7715 День назад

    अशी लोकं आमदार होतातच कसे हेच कळत नाही हे फक्त भारतातच होऊ शकते

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 День назад

    जनतेन ठरवल तर भ्रष्ट राजकीय नेते रस्त्यावर फीरणार नाहीत, अस जनतेमधे दिसत आहे.

  • @pundlikakhadye2253
    @pundlikakhadye2253 День назад +2

    ईडी सरकार

  • @sanjaywable3293
    @sanjaywable3293 День назад +1

    संजय शिरसाट भाजपने जर ठरवलं तर एकनाथ शिंदे ला परत रिक्षा चालवतील त्याला अमित शहा म्हणतात

  • @sankethiraypatil4371
    @sankethiraypatil4371 День назад +7

    पुन्हा एकदा उद्धव सरकार येणार म्हणजे येणार अजून फक्त सहा दिवस थांबा

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 День назад +11

    एकनाथच्या आयची गा …. एकनाथ काय मोठा भाय झाला काय , कालपर्यंत एकनाथ मातोश्रीची भांडी घासत होता , गद्दारी करुन तो मुख्यमंत्री मंत्री झाला , राऊत संघटनेशी सच्चा आहे , संघटनेसाठी ते तुरुंगात गेले , तुझ्या शींदेसारख बोच्यात शेपटीघालुन गुहीटीला पळाला .

  • @amarsonwane6377
    @amarsonwane6377 День назад +5

    मला एकदा पाहिचे आहे राऊत साहेब यांच्या कार्यक्रम करून दाखव

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 День назад +1

      पवार साहेब कडून शिका
      आज पण दोघे एकत्र येतात
      तुम्ही उद्धव ठाकरे ना संपवण्याचा
      प्रयत्न करु नका
      अजून पण जमवून घ्या

  • @kishormali2593
    @kishormali2593 День назад +1

    शिरसाठ साहेब दिवसा झोप लेका

  • @bajiraokhude5922
    @bajiraokhude5922 17 часов назад

    ईव्हिएम मशीन बंद करा म्हणजे समजेल जनता हि फक्त शिवसेना पक्षप्रमुख व आमचे कुटुंब प्रमुख यांच्या बरोबरच जनता आहे फक्त मशीन बंद करुन विलीक्षण घ्या

  • @prashantkarande2026
    @prashantkarande2026 День назад +4

    राजकारणी लोकांनी एकमेकांच्या सुपाऱ्या द्याव्यात आता तेवढंच बघायचं राहिलं आहे
    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र...

  • @SantoshPatil-ok5wk
    @SantoshPatil-ok5wk День назад +1

    संजय शिरसाट उठल्या पासून तुला हीच काम का याला त्याला घालून चेलून बोलणे रडून रडून गद्दारी करून evm मदतीने आता मंत्रीपद भेटले तर जरा मंत्री सारखा रहा
    मंत्री झाला पण चेहऱ्यावर सुख समाधान मात्र तीलभर नाही दिसत
    देवाला घाबरा लोकांना फसवा किती पण तुमचा उठाव क्रांती पण देवाला सर्व माहित आहे फक्त भोग तुमची वेळेची वाट बघतो

  • @PravinPatil-u9t
    @PravinPatil-u9t День назад

    🥲संजय राऊतांनी एकदा तरी नगरसेवक होऊन दाखवावे 😅😅😅

  • @prashanthegde7796
    @prashanthegde7796 День назад

    Ek dam Barobar Shlshat Sir

  • @pratikchincholkar223
    @pratikchincholkar223 33 минуты назад

    महानगरपालिका मध्ये पण महायुतीच येनार शिन्दे साहेब जिन्दाबाद

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg День назад +1

    शिरसाट तुझी लायकी काय ईव्हीएम च्या जीवावर निवडून आला तू आणि संजय राऊत ची माप काढतो

  • @MasterrGK
    @MasterrGK День назад +6

    बापाची ठेव आहे का?

  • @SubhasharoDeshmukh
    @SubhasharoDeshmukh День назад +2

    आहोसीरसाटसाहेब.गरहखातदीलनाहीगपबसलेगुहाटीवाले.राऊतसाहेबतरशेर.आहेत.सगळाशीवसैनीकराऊतासोबत.आजबीआहे.तुमीखुपपैशवाटले.आता.पालकमतरीझाले.जील्हायाचबगा.राऊतजरबोललातरझोपचयनारनाहीतुम्हाला.रामाईटरन्याशनलमधीनशाकरावलागन.राऊतावर.शहामोदीबोलतनाहीत.तुम्हीतर.कहागंगुतेलीकहाराजभोज.🎉

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 День назад +1

    संजय शिरसाट सहाब अमिषा मोदीजी से बहुत डरते है जो भी कहना है कहना ही पडेगा उनको जैसे मोदीजी और अमित शहाने बोला है वैसा ही करना पडेगा

  • @माजीपत्रकार

    मग ठरवा ना 😅
    राऊत ने मोडी शहा सोडले नाहीत संसद आणि बाहेर ठोकायचे तर रडू रुसू मिनढोबा दऱ्यातला बाबा काय चीज आहे 😅

  • @RamkrushnaGhadge
    @RamkrushnaGhadge День назад +1

    । अर काय आनंद उत्सव साजरा करतोस, मराठा समाजाची व दलित समाजातील तरुण शडयंत्र करुन जीव मारली?

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 День назад +1

    हो पण शिंदेना कोणी स्क्रिप्ट लिहून दिली जे उध्वजीवर बोलले त्यात कोणाची प्रतिमा दिसली तुम्ही जिंकणार हे कोणतं नेरेटिव्ह 🤭🤔

  • @DattatraySuradkar
    @DattatraySuradkar День назад +1

    बरोबर आहे साहेब भावी c m आहे आपण

  • @Kalyanvicky0007
    @Kalyanvicky0007 День назад

    राऊत बंधूंनी ठरवल तर याचा लवडा पण शिल्लक ठवणार नाही....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 День назад +1

    देवेंद्र फडणवीस के ऊपर आपने बोलना चाहिए संजय शिरसाठ सहाब

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 День назад +6

    अमित शहा आहे तोपर्यंत बाई ही गावी जाणार रुसून

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 День назад +1

    हे गोदी मीडिया ल शेतकरी बेरोजगारी दिसत नाही का महागाई हे प्रश्न नाहीत का राज्यात का महाराष्ट्र खूप पुढे गेलाय असे पत्रकारांना वाटतेय

  • @SuryaKhant-jj7cu
    @SuryaKhant-jj7cu День назад +5

    उद्धव ठाकरे यांना भाजप मध्ये घेणार नाहीत

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 День назад +3

    एकदा ठरवाच

  • @nitindhavale6795
    @nitindhavale6795 17 часов назад

    मशीन मध्ये झोल करून आलेले सरकार कशाला बोलताय तुम्ही 😂

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 День назад +2

    अमित शहा अफजलखान है

  • @mayurgaurkar6283
    @mayurgaurkar6283 День назад +1

    हिंदु विरूध्द हिंदु😭😭😭😭

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb День назад +1

    ठरवा की राऊत नका दाखवू...

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 17 часов назад

    ठाकरे आणी शिवसेनेमुळे शी.रसाठ दिसला.😮

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 День назад +6

    एकनाथ शिंदे आता थोड्या दिवसांनी रिक्षा चालवायला जातील

  • @MaheshLaxmanRedij
    @MaheshLaxmanRedij День назад

    कुणी कुणाला संपवू शकत नाही.

  • @atulpatil683
    @atulpatil683 День назад

    साहेब मान राखतो . राऊत साहेब तुमच्या सारखे पळपुटी नव्हत

  • @rajeshkanse4381
    @rajeshkanse4381 День назад +1

    हे एक एकसट भासाट सटासट येडझव सर्किट काय वेडया सरका काय पण बोलत येडझाव शिरसाट

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 День назад +4

    भाजपने ठरवलं आहे पुढच्या निवडणुकीत एकनाथजी शिंदे कुठेही दिसता नये मग तुम्ही काय करणार.

  • @gurusutar5006
    @gurusutar5006 День назад +1

    राऊत म्हणजे तुमच्या बापाचा माल वाटला का तुम्ही कुणाच्या अश्रया खाली आहेत हे बघा ही तुमची प्रतिक्रिया नाही आणि तुमच्यात दम नाही भाजपा तुमच्या डोक्यावरचं हात काढला तर काय दुर्दशा होईल सांगता येत नाही आपण आश्रयाखली आहात आणि संधीच सोन करण्यासाठी तुम्हाला संधी उपलब्ध आहेत तर तरूण पिढीला नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करा तुमचा फायदा आहे

  • @HareshPanchal-hf9os
    @HareshPanchal-hf9os День назад

    शहांनी जे केलं ते कोणीही करून दाखवण्याची हिम्मत करणार नाही राऊत तर राहीला बाहेर दरवाजाच्या
    मोदी, शहा तो भारत की शान हैं जो बोलते हैं वो करके दिखाते हैं, और जो बोलते नही वो भी करके दिखाते हैं.

  • @gurukarpe1631
    @gurukarpe1631 13 часов назад

    जिथे खाल्ले तिथेच गहान केलेले आमदार हे. साधे रिक्षा चालवत असणारे हे आज श्रीमंत झाले ते केवळ उद्धव ठाकरे व त्यांचे वडील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. हे विसरले का?

  • @bhalchandravispute9226
    @bhalchandravispute9226 День назад +1

    Thod....thama...tumchi ..layaki disel lavakar ch😂😂😂

  • @sidhheshwaranarse8882
    @sidhheshwaranarse8882 День назад

    तुम्हीच परत दिसणार नाही कोणापासून मोठे झाले

  • @PrakashPilankar-s3m
    @PrakashPilankar-s3m 23 часа назад

    ये संज्या तुमचा शिंदे मोदी व अमित समोर थरथर कापतो, आणि तुमच्यासमोर झुकन्याशिवाय पर्याय नाही, संजय राऊत साहेब त्या मोदी व अमितला पुरून उरले तिथे शिंदे कोण, संजय राऊत साहेब झिंदाबाद, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @Anita-en5no
    @Anita-en5no День назад

    शिरसाठ तू असे बोलतो की शिंदे थोडे बोलले अरे ते थोडे बोलले म्हणून ते जास्त बोलले याचे भान ठेवा तुम्ही evm मुळे निवडून आले