गट्टी मनाशी....खात्री यशाची ! - श्री प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-800 | Shri Pralhad Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 239

  • @santoshkarekar2197
    @santoshkarekar2197 2 года назад +6

    आदरणीय दादांचे खूपच सुंदर प्रवचन,यात दादांनी अंतर्मनाचा पॅटर्न कसा बदलायचा याचे मार्गदर्शन खूपच सुंदर उदाहरण देऊन केले आहे,सद्गुरूंचे बोध,शोध,प्रवचने,दादांची प्रवचने जर जगातील सर्व लोकांपर्यंत पोहचली तर जगाचा पॅटर्न बदलायला वेळ लागणार नाही एवढे निश्चित,Thank you सद्गुरू,Thank you दादा.

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 года назад

    आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...

  • @saujanya5582
    @saujanya5582 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rohitchavan8882
    @rohitchavan8882 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल,संस्कारातून विचार तयार होतो, विचारातून सवय निर्माण होतात आणि सवयी मधून स्वभाव तयार होतो.
    Thank you satguru

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 года назад +1

    Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +1

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 года назад

    पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू सौ माई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंब वसर्वांना कोटी कोटी प्रणाम

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 2 года назад

    Vitthal Vitthal thank you satguru mai mauli

  • @pallaviraut5708
    @pallaviraut5708 2 года назад +1

    800व्या अमृतबोल साठी खूप खूप शुभेच्छा
    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 2 года назад

    आदरनीय, वंदनीय, पूजनीय सद्गुरू माऊली, मातृतुल्य शारदा माई, आचरनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏 थँक्यु दादा 🙏🙏

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 года назад +1

    विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी वंदन

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 2 года назад

    माई माऊली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🌺🌺🌺

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @prashantshinde948
    @prashantshinde948 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माउली माई दादा मिलन यांना कोटी कोटी वंदन

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 года назад +2

    बहिर्मनाला जे वाटते ते अंतर्मनाला पटते ते भावनिक ऐक्य आहे बहिर्मनचे आणि अंतर्मनाचा.म्हणून आपण सतत शुभ विचार केला पाहिजे.अंतर्मन हा कल्प तरू आहे.अंतर्मन चे खूप सामर्थ्य आहे.अंतर्मन कडे ईश्वरी शक्ती आहे.khupch sundar apratim divy margdarshan Dada. Thank you, Thank you so much Dada # Thank you Satguru. God bless all 🙏🙏🙏 दादांना कृतज्ञता पूर्वक अनंत अनंत कोटी वंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 2 года назад

    # Satguru Sri Wamanrao Pai # DADA Pralhad Pai #

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 2 года назад +2

    मनाची शक्ती अफाट आहे याच उत्तम मार्गदर्शन

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 2 года назад +1

    Manacha samrtya khup sunder sangitle Thank you Dada🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sakshishelar7177
    @sakshishelar7177 2 года назад

    बहिर्मनाला जे वाटते ते अंतर्मनाला पटले पाहिजे..असे होणे म्हणजेच भावनिक ऐक्य ...Thank you #Pralhad Wamanrao Pai..#Jeevanvidya Mission.

  • @snehaltari7942
    @snehaltari7942 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू ! श्री प्रल्हाद पै. यांनी मनाचे सामर्थ्य अतिशय सुंदर मार्गदर्शन केले.विचार ही गंगोत्री आहे .जसे विचार तसे जीवन !अंतर्मनमन व बहिर्मन याचे सुंदर मिलन म्हणजे यश प्राप्ती हे दादा सुंदर पटवून देतात..हे जाणण्यासाठी या जीवनविद्या मिशनमध्ये.सद्गुरू पै.माऊली आणि श्री प्रल्हाद दादा यांना कृज्ञतापूर्वक पूर्वक वंदन 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 года назад +2

    थँक्यू थँक्यू थँक्यू दादा काल कृतज्ञता बदल खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन केले थँक्यू दादा

  • @purushottamtekade7683
    @purushottamtekade7683 2 года назад +3

    मनाला हातात घेतले पाहिजे , कुठे वाढवायचे हे ठरवले पाहिजे .
    खूप सुंदर.

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 2 года назад

    Man hai khup imp aahai जबरदस्त दादा थँक्स माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mansiparbate8016
    @mansiparbate8016 2 года назад +2

    Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 2 года назад

    थँक्यू दादा थँक्यू थँक्यू थँक्यू जबरदस्त प्रवचन जय जीवन विद्या जय सद्गुरू

  • @digambarshinde1903
    @digambarshinde1903 2 года назад +2

    बर्हिमनात सतत चांगले चांगले विचार केला तर आपल्याला सुख शांती समाधान मिळते Thanks sir

  • @sanjaygole6745
    @sanjaygole6745 2 года назад

    बाहेर मनो अंतर्मनाचे ऐक्य कसे घडवून आणायचे याचं सुंदर मार्गदर्शन सद्गुरूंचे सुपुत्र प्रल्हाद पै दादा खूप खूप छान मार्गदर्शन

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू दादा सांगतात अर्तमन व बर्हिमन आपल्या जिवनात कसे कार्य करते . लहानपणी मुलाचे अर्तमन कार्य करित असते बर्हिमन व अर्तमनाचे भावनिक ऐक्य झाले पाहिजे बर्हिमनाला जेव्हा वाटते तेव्हा अर्तमनाला पटते व अर्तमन स्विकारते अर्तमन हे कल्पतरू आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 года назад

    विचारांवर लक्ष ठेवल्यास आणि त्यानुसार आपले विचार चांगलेच केल्यास मनावर ताबा मिळविण्यास सोपे होईल. सांगताहेत ज्ञानगुरू प्रल्हाद दादा....

  • @sulbhadalavi8480
    @sulbhadalavi8480 2 года назад +1

    मना विषयीचे मार्गदर्शन खूपच छान

  • @sheetalmayekar787
    @sheetalmayekar787 2 года назад

    Khup khup sundar anubhav yetat Jivanvidyechya nyanane..... Jay Sadguru... Jay Jivanvidya .... Thx a lot Dada 🙏
    Khup khup Krutyanyta Dada Sadguru 🙏

  • @ashasalunke7206
    @ashasalunke7206 2 года назад

    Bolatana savadh raha shubh bola sangtahet Dada Thank you Dada #Satguru Shri Wamanrao Pai #Shri Pralhad Wamanrao pai 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sugandhamohite8513
    @sugandhamohite8513 2 года назад

    पै मॉर्निंग थॅन्कयौ व्हेरी मच सद्गुरू दादा माई वाहिनी जवम टीन्स अँड ऑल सद्गुरू ब्लेस यौ ऑल तो ऑल नामदारक धन्यवाद

  • @ushapalkar2776
    @ushapalkar2776 2 года назад

    विचारांवर लक्ष ठेवणे म्हणजे मनावर लक्ष ठेवणे. विचार ते आकारापर्यंत प्रवास बहिर्मन आणि अंतर्मन यांचं सुरेख विश्लेषण या प्रबोधनात आहे जरूर जरूर पुन्हा ऐका थँक्यू प्रल्हाद दादा🙏🙏🙏🙏

  • @sukhadakhachane1794
    @sukhadakhachane1794 2 года назад +6

    बहिर्मनाला जे वाटते ते अंतर्मनाला पटते तेव्हाच बहिर्मन व अंतर्मन यांचे भावनिक ऐक्य होते.धन्यवाद दादा

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 года назад

    तुमही विचार जसा धराल तसे तुमचे जीवन होणार

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 2 года назад +3

    खूपच छान मार्गदर्शन मन आहे यांचे दोन प्रकार आहेत.आणि ते कसे आपल्या जीवनात वापरायचे अगदी लहान मुलापासून ते मोठया न पर्यंत उधारण तर 1नंबर सांगितले # Thanks श्री प्रल्हाद वामनराव पै

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 2 года назад

    खुप खुप खुप सुंदर छान मार्गदर्शन केले धन्यवाद विठ्ठल🙏 विठ्ठल🙏🙏🌺

  • @gayatrienterprises5762
    @gayatrienterprises5762 2 года назад

    Thanks a lot Dada for the Wisdom you are giving us..We are Grateful to you Always..Thanks to technical team ..Jai Satguru Kai Jeevanvidya ..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 года назад

    अतरमनाचे मनाचे सामर्थ्य फार मोठे आहे मोठे विचार धरा ते साकार होतात

  • @dipali1palav262
    @dipali1palav262 2 года назад +3

    यश देण्याचं कारण अर्तमनकडे आहे सांगत आहेत प्रल्हाद वामनराव पै

  • @arvindsawant1202
    @arvindsawant1202 2 года назад

    सुखाचा विचार करतात त्यांच्याकडे सुख येतं..

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 2 года назад

    देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची नोकरी, व्यवसायात भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 2 года назад

    दादा कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते🙏🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 года назад +2

    बहीर्मनाला जे वाटतं ते अंतर्मनाला जेव्हा पटतं तेव्हा जीवन आनंदी होतं🙏🙏जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 2 года назад +2

    बहीरमन हे कर्म करत आणि त्याचे फळ देण्याचे काम अंतर्मन करते 🙏🙏 धन्यवाद दादा सद्गुरू माई दादा वहिनी यांना कोटी कोटी वंदन 🙏🙏💐💐

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 2 года назад

    Superb, अप्रतिम, आधी मन घे हाती तोचि गणराज गणपती, मनाचे सामर्थ फक्त जिवनविद्या मध्येच खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद दादा, जय सद्गुरु, जय जिवनविद्या....

  • @balikapatil3739
    @balikapatil3739 2 года назад +2

    कुठले विचार करायचे चांगले की वाईट आपण जो विचार करतो तेच आपल्याला मिळत. आपण ठरवायचं विचार कोणते करायचं म्हणुन तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...... अप्रतिम मार्गदर्शन thank you so much Dada 🙏🙏🙏🙏

  • @ravikirandavade476
    @ravikirandavade476 2 года назад +2

    अप्रतिम मार्गदर्शन

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 2 года назад +2

    आपण बर्हि मनात जे विचार करतो ते अंतर्मनात जातात व साकार होतात. चांगले विचार केले तर चांगलेच होणार. बहिर्मन व अंतर्मन यांचे भावनिक ऐक्य होणे हेच यश मिळविण्याचे गमक आहे. प्रल्हाद दादा यांचे विचार जरूर ऐकावे. विठ्ठल विठ्ठल.

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 года назад +1

    Koti koti pranam mauli

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 2 года назад +1

    Thank you Dada🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @karkamvitkar9020
    @karkamvitkar9020 2 года назад

    फारच सुंदर मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹👍🙏🌹🌹🌹👍🙏🙏🌹👍👍👍👍👍👍

  • @rajshreetarde8358
    @rajshreetarde8358 2 года назад

    लहान मुलांवर कसे संस्कार केले पाहिजे खुप छान मार्ग दर्शन केल आहे Thaky

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 2 года назад +11

    हे सद्गुरू राया सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि सर्वांची भरभराट होऊदे सर्वीनला उत्तम आरोग्य मिळुदे सर्वांचा संसार सुखाचा होऊदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹

  • @revatikadam503
    @revatikadam503 2 года назад

    मनाला मित्र केले की जीवनात सुख,समाधान,भरभराट मिळालीच

  • @pallaviraut5708
    @pallaviraut5708 2 года назад

    लहानपणी मुलांनावर केलेले संस्कार कायम मुलांच्या मनात घर करून राहतात म्हणून आपण लहानपणी मुलांकडे लक्ष द्यायला हवे
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 2 года назад

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत👏🏻

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 года назад +4

    मनाचे दोन प्रकार बहिर्मन आणि अंतर्मन. बहिर्मन कर्म करते आणि अंतर्मन फळ देते.बहिर्मनाने नवस bolaayacha आणि अंटर्मनाने फेडायचा.परंतु अंटर्मनावर दृढ विश्वास आणि श्रद्धा पाहिजे.तेंव्हाच अंतर्मन फळ देते Thank you pralhad pai 🙏🏽🌹🙏🏽

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 года назад

    व्यक्ती ते विश्र्वाचे जीवनात स मनच करते मनाचे अज्ञान असलेने सर्वञ दु;ख आहे

  • @prakashsuvare6389
    @prakashsuvare6389 2 года назад +3

    sundar guidence

  • @saujanya5582
    @saujanya5582 2 года назад

    दादा कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 2 года назад +1

    Great pralhad pai
    आकाश पाताळ एक करण्याचं सामर्थ्य अंतर्मनात आहे.

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 года назад

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 года назад +2

    बहिर्मन ani अंतर्मन ह्यांचे भावनिक ऐक्य व्हायला पाहिजे.भावनिक ऐक्य म्हणजे बहिर्मनाला जे वाटते ते अंतर्मनाला पटले पाहिजे.त्यासाठी अट्टाहासाने प्रयत्न करावे लागतात.सलग अट्टाहासाने 21/ दिवस केल्यास अंतर्मनाला सवय होते.Thank you pralhad pai 🙏🏽🌹🙏🏽

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 2 года назад

    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏& Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏 आज अमृतबोलचे 800 भाग झाले. 🙏Thank you Technical teem 🙏🙏

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 года назад

    सर्व करणारे मन म्हणजे बरहीमन तया प्रती सद् देणारे मन अंतर्मन आहे

  • @alankarmohite6631
    @alankarmohite6631 2 года назад

    अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम..... शब्दात सांगणे अशक्य..... दादा प्रणाम

  • @digambarshinde1903
    @digambarshinde1903 2 года назад +1

    अंर्तमन हेच कल्पतरू चे झाड आहे very nice sir

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा व वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🌹🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹🌹

  • @nitinparadkar9718
    @nitinparadkar9718 2 года назад

    जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर अंतर्मन आणि बहिर्मनाचे शास्त्र ऊत्तम पध्दतीने समजले पाहिजे. बहिर्मनाने केलेला विचार अंतर्मनाने पकडला तर तो विचार साकार होतो.कारण अंतर्मन हे एका बाजूने बहिर्मनाशी जोडलेले असते व दुसरया बाजूने ईश्वरी शक्तीशी जोडलेले असते. हा संबंध लक्षात घेऊन त्याचा योग्य वापर करून प्रपंच आणि परमार्थात यशस्वी होण्यात सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
    Perfect explanation of conscious mind and subconscious mind by Pralhad pai👍🙏🙏🙏🙏

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 года назад

    बर्हिमन जगातले ज्ञान गोळा करून ते अंर्तमनात सोडते अंर्तमन चै शत्कीशी जोडलेले आहे त्याला ईश्र्वरी शक्तीची ताकद मिळते अंर्तमनकल्पतरू आहे

  • @svnaik6578
    @svnaik6578 2 года назад

    मनाला हातात घेऊन कुठे वळवायचा हे ठरवायचं असत.... अप्रतिम मार्गदर्शन....

  • @snehaavarsekar3841
    @snehaavarsekar3841 2 года назад

    Man ha vilakshan aahe tyla hatat ghyala kalale phahijal ani yoga dishela valavle phahijel... Khup chan sangitle dada tumi... Great Dada... Thanku Dada.

  • @mh-50
    @mh-50 Год назад

    आजपर्यंत अनेक आध्यात्मिक लोक पाहिले पण जीवनविद्या सारखे कुणी नाही❤

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 года назад +1

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @rashmibelvalkar2319
    @rashmibelvalkar2319 2 года назад

    बहिरमन जे विचार करते त्याचे फळ अंतरमन देते धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @leelachaudhari169
    @leelachaudhari169 2 года назад

    खूप छान दादा तुमचे कोटी कोटी वंदन तुम्हाला मनाशी गट्टी कशी करायची ती खूप छान तुम्ही समजून सांगितली विठ्ठल विठ्ठल औरंगाबाद

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 года назад

    बरहीमनाने सांगीतले की भावनीक एके हे अंतर मनाला वारंवार सांगीतले की अंतर मन होय म्हणते

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 года назад

    देवा सर्वाचे भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना मिळू दे धन्यवाद सद्गुरू सौमाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई

  • @Anitagad
    @Anitagad 2 года назад +3

    विचारांवर लक्ष ठेवणं हे सर्वात महत्वाचं आहे तरच मनावर लक्ष ठेवणं सोप्प जाईल.

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 2 года назад +1

    " जीवन राज्याचा सत्ताधीश" असणाऱ्या "मनाला" " शुभ चिंतनाने शहाणपण " देऊन अंतर्मनाचा ' pattern ' बदलण्यासाठी " अंतर्मनाचा स्वभावधर्म " 'नीट लक्षात घेऊन' त्याचे 'सामर्थ्य जाणून ' "कल्पना व भावनेचे खतपाणी " घालून त्याचा " तथास्तु " हा "आशीर्वाद मिळवूया" आणि " विचारांच्या सम्राटाला अनुभवूया .कोटी कोटी वंदन

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 года назад +1

    थँक्यू थँक्यू थँक्यू दादा खूप छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन बहिर्मन आणि अंतर्मन या बदल खूपच छान माहिती दिली थँक्यू दादा बहिरमन हे जगाशी संबंध जोडते तर अंतर्मन हे आपल्या हृदयात असलेल्या chaitanyshakti शी जोडलेले असते आपण बहिर्मनाने जे विचार नेहमी नेहमी करतो तेच विचार आपल्या अंतर्मनात रुजतो मुरतो शिरतो आणि स्पूर्तो व फळाला येतो थँक्यू दादा कोटी कोटी वंदन दादा

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 года назад +3

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
    सतत विश्वप्रार्थना म्हणता म्हणता मन शुद्ध होते.

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 года назад +3

    Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru Pai Mauli & Dada

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 2 года назад

    बहिर्मन अंतर्मनाचे शास्त्र खूप सोपे करून सांगितले आहे ... thank you 🙏🌹

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 2 года назад +1

    खूप सुंदर मार्गदर्शन दादा

  • @tejasvikadam263
    @tejasvikadam263 2 года назад

    Thank you Dada🙏 सुंदर मार्गदर्शन केले

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 года назад

    माझे बाबा मोठे आहेत तूझे बाबा लहान आहेत

  • @sunshineedu-resource3243
    @sunshineedu-resource3243 2 года назад

    Very Fruitful guidance Jay Sadguru Vmanrao Pai🌹🌹Thanks Pralhad Dada Pai 🌹🌹🙏🙏

  • @kishoramberkar2897
    @kishoramberkar2897 2 года назад

    🙏जय सदगुरु🙏

  • @svnaik6578
    @svnaik6578 2 года назад

    बोलताना सतत सावध राहायचा... सुंदर मार्गदर्शन

  • @sangitabhosale2658
    @sangitabhosale2658 2 года назад

    खूप च सुंदर मार्गदर्शन आदरणीय दादा👌👌 🙏🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 2 года назад +1

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻

  • @riyapandit2232
    @riyapandit2232 2 года назад

    🌹🙏🌹विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🌹

  • @snehaavarsekar3841
    @snehaavarsekar3841 2 года назад

    Manala hatat ghetle phahijal ani yogya thikhani valavle phahijel.. Ase dada mantata.. Khup chan sangitle dada tumhi... Great Dada..

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 года назад

    अंर्तमनाची शक्तीचे ज्ञान आपल्याला असेल तर त्यांच्याकडून पाहिजे ते मिळवता येते हे दादा खूप छान मार्गदर्शन करत आहेत धन्यवाद 🌹💐 दादा

  • @rambhosale78
    @rambhosale78 2 года назад

    अतिशय उपयुक्त आणि सुरेख अशी मनाची व्याख्या सांगितली