केंद्राकडून शेतकऱ्यांना हमीभाव जाहीर / शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार / shetkari karjmafi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 13

  • @PrabhakarTijare-qi1fd
    @PrabhakarTijare-qi1fd 5 дней назад +8

    तुमच्या सारखा नेता भा ज प मध्ये नाही तुम्ही केंद्रातून महाराष्ट्राची प्रगती करा तुम्ही तर महाराष्ट्र चे मुख्यमंत्री पदावर हवे होते 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @suhbhamsatpute30
    @suhbhamsatpute30 2 часа назад

    गडकरी साहेब तुम्ही कृषिमंत्री पदाची शपथ घ्या

  • @rameshwarjadhav1912
    @rameshwarjadhav1912 2 дня назад +2

    कापुस चे भाव वाढनार का नाहि तर त्याला 🎉 भावपूर्ण श्रद्धांजलि करुन टाका साहेब

  • @jagannathdhakne2243
    @jagannathdhakne2243 8 дней назад +6

    गडकरी साहेब महाराष्ट्राला आज तुमची गरजच आहे.व.स्वर्गीय मुढे साहेबाची उणिव आहे तुम्ही केंद्रात थांबू नका.महाराष्ट्र वाचवायला या

  • @DattaKshirsagar-u5w
    @DattaKshirsagar-u5w 7 дней назад +2

    दत्ता क्षीरसागर सर नांदलेकर

  • @D.s.patange
    @D.s.patange 9 часов назад

    शेतकरयांना मारायला बसले खुर्ची वर तुम्ही साहेब बोलले जगाला कळते शेतकरी शेतात राबतो ते साहेबाला का दिसत नाही

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 5 дней назад

    करणार आहे, करणार आहे....मग आत्तापर्यंत काय केलाय? बरेच दिवस फक्त बडबड ऐकतोय, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा मग बोला...सेंद्रिय च्या बदली नॅनो युरिया सांगताय ...पटत नाही..

  • @shrikrishnakauskar4772
    @shrikrishnakauskar4772 4 дня назад

    Shetkaryachi mulgi Shetkari Chi mulagi set Karela Nahin Banti

  • @shrikrishnakauskar4772
    @shrikrishnakauskar4772 4 дня назад

    , Marathi typing

  • @VishonathKadam
    @VishonathKadam 5 дней назад +1

    काँग्रेसच्या काळात तुझ्या काळात आहे

  • @pundlikadhav4996
    @pundlikadhav4996 8 дней назад +2

    तुमच्या सारखी भाजप मधे लोक नाहि तुम्हीच मुख्यमन्त्री होयला पाहीजे मागच्या वर्ष 3000होता आज़ 1700रू विकावा लागती लोक काही वेडे नाही

  • @dattatray2245
    @dattatray2245 9 дней назад

    आता पर्यंत झोपला होता का भाऊ

  • @jagannathdhakne2243
    @jagannathdhakne2243 8 дней назад +3

    गडकरी साहेब महाराष्ट्राला आज तुमची गरजच आहे.व.स्वर्गीय मुढे साहेबाची उणिव आहे तुम्ही केंद्रात थांबू नका.महाराष्ट्र वाचवायला या