म्हणून प्रकाश आंबेडकर सगळ्यांनाचं हवे आहेत | Prakash Ambedkar on Jarange Patil | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 2 тыс.

  • @er.sangramvidhate383
    @er.sangramvidhate383 Год назад +141

    आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब.. हे स्पष्ट वक्ते, खणखर भूमिका घेणारे तसेच सर्वच समाजाचे किंबहुना सर्व देशाचे हित चिंतणारे स्वाभिमाने नेते आहेत.. बाबासाहेबांच्या विचारांचा अन वंशाचा खरा वारसदार आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आहे.. जय भिम जय शिवराय जय भारत 💙🧡

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 10 месяцев назад

      येड्या भोकाच्या ते कधीच स्पष्ट बोलत नाहीत उदा. त्यांनी त्यांच्या पक्षाला किती जागा पाहिजेत ते अजून स्पष्ट सांगत नाहीत त्यांनी आजपर्यंत कुठली कणखर भूमिका घेऊन बहुजणाचा कुठला प्रश्न मार्गी लावला एकतरी उदारण सांग? उलट इकडं जरंगेला पाठिंबा देतात तिकडे OBC ला पाठिंबा देतात म्हणजेच ते दुतोंडी असून डबल ढोलकी वाजवत व स्वतःच हासं करून घेतात 🤦‍♀️

    • @vishalmahadik5924
      @vishalmahadik5924 10 месяцев назад +2

      बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ऐशीतैशी करणार्या मोदिला अप्रत्यक्षपणे मदत करणारे प्रकाश आंबेडकर आदरणिय कसे होऊ शकतात कारण स्वतंत्र लढले तर 1 पन जागा जिंकू शकत नाही पण बिजेपिचा फायदा होईल स्वतंत्र लढुण जागा जिंकले तर आदरणिय बोलु् शकतो

    • @पुरुषॊतमसोमाजीसोनटक्के
  • @mmass358
    @mmass358 Год назад +987

    प्रकाश आंबेडकर साहेबा बदल पहीले मझा मनात तिरस्कार होता कि हा माणुस हिंन्दु विरोधी आहे आभ्यास केला समजल आबेंडकर बोलतात तेच समाजाच्या हिताच आहे जय शिवराय जय भिम

    • @santoshchandanshive260
      @santoshchandanshive260 Год назад +6

      🙏

    • @amitbhau
      @amitbhau Год назад +67

      पुन्हा एकदा अभ्यास करून घे भावा, यलगार परिषद मधील सहभाग, अर्बन नक्सल सोबत संबंध, ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या ज्याने केली त्याच्या हे पाया पडतात कबरीवर 😔

    • @RokhThokProduction
      @RokhThokProduction Год назад +104

      ​@@amitbhauएल्गार परिषद प्रकरणाचा आणि नक्षलवादाचा काहीच संबंध नाही.. भिमाकोरेगाव दंगलीचे मेन सूत्रधार मनोहर कुलकर्णी आणि मिलिंद एकबोटे हे आहेत.. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली थांबवल्या हेच सत्य आहे

    • @सत्यमेवजयते-भ7र
      @सत्यमेवजयते-भ7र Год назад

      पक्या हिंदू विरोधी 😸रा आहे

    • @सत्यमेवजयते-भ7र
      @सत्यमेवजयते-भ7र Год назад +29

      @@RokhThokProduction पक्या कबरीवर डोकं टेकवणारा 😸रा वाटतोय

  • @bdsanadi4904
    @bdsanadi4904 Год назад +512

    बाळासाहेब आंबेडकर, तुम्ही खरोखर देशाच्या निष्ठावंत नेता आहात. विजयी हो. मनापासून अभिनंदन.

    • @राष्ट्रहीत
      @राष्ट्रहीत Год назад +8

      विष्ठावान नेता आहे

    • @pratapgaikwad2256
      @pratapgaikwad2256 Год назад +7

      Jaybhim Saheb....Tumhi 2024 madhe Hero Asnar🎉❤

    • @rajkumarmare2454
      @rajkumarmare2454 Год назад +1

      ❤️❤️❤️👍

    • @Anononymous.d
      @Anononymous.d Год назад

      प्रकाश आंबेडकर म्हणजे बड्या बड्या बाता आणि ढुंगण खातंय लाथा 😊

    • @Devendrakumar-b8d
      @Devendrakumar-b8d Год назад

      ​@@राष्ट्रहीतtujhya aai bapane gu khaun tula paida kelel distay😅😅😅😂😂😂

  • @harishmadhukar
    @harishmadhukar Год назад +74

    Prakashji यांची ताकत किती आहे, हे दाखवायची गरज नाही, मनात येईल त्या पक्षाचे तिकिट घेऊन खासदार, आमदार होता आले असते पण जसे बाबासाहेब कोणासमोर झुकले नाही तसेच तेही कोणासमोर झुकत नाही, त्यांच्यासारखा स्वाभिमानी लोकांचा नेता कोणी दुसरा नाही.!!!

  • @nitashidganesh7345
    @nitashidganesh7345 Год назад +26

    चांगली माहिती दिली आहे निसर्गाचाच नियम आहे बदल पाहिजे त्या प्रमाण सत्तेत पण बदल हवा आहे धन्यवाद.

  • @gajanans5510
    @gajanans5510 Год назад +56

    वंचित आघाडी हा निव्वळ बुद्ध समाजाचा पक्ष नसून तो तमाम वंचितांचा पक्ष आहे आमच्या सोबत १२ बलुतेदार ते १८ आलुतेदार समजाचे लोक आहेत, आम्हाला तुमची सोबत मिलो अथवा न मिलो आम्ही आमचा लढा कायम ठेवनार..
    Only VBA

  • @avishkarkumar164
    @avishkarkumar164 Год назад +77

    बाळासाहेब आंबेडकरांची ताकत फक्त महाराष्ट्रात नसून संपूर्ण भारत भर आहे, सत्ता नसून ही इतकी ताकत आणि ते ही बाबासाहेब नसताना, खूप मोठी गोष्ट आहे, बाबासाहेबां नंतर अस्तित्व टिकून ठेवणे कठीण आहे, साहेब माझ्या करून व माझ्या सर्व कुटुंबांकडून मनाचा जय भीम, जय भारत |

  • @AjabraoGade
    @AjabraoGade Год назад +109

    फक्त प्रकाश आंबेडकर साहेब आमचे आधार स्तंभ

  • @balasahebsasane4655
    @balasahebsasane4655 11 месяцев назад +17

    प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर लढावा कारण बौद्धांची ताकद महाराष्ट्राला दिसून येईल वंचित बहुजन आघाडी पक्ष सगळ्यात भारी सगळ्याला सोबत घेणारी फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम नमो बुद्धाय बाबासाहेबाला कोटी कोटी नमन

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Год назад +494

    प्रकाश आंबेडकर हे धुतल्या तांदळासारखे स्वाच्य आहे म्हणून प्रकाश आंबेडकर हे चांगले नेते आहे जय शिवराय जय भिम 💙🚩

    • @gajananambhore
      @gajananambhore Год назад +17

      @@maharashtra4582 अबे छपरी भारतातले 70% लोक रेशनचाच तांदूळ खातात

    • @gajananambhore
      @gajananambhore Год назад +16

      @@maharashtra4582 मला माहित आहे बेटा कोण कोण खाते मी स्वतः महसुलचा कर्मचारी आहे.

    • @gajananambhore
      @gajananambhore Год назад +4

      @@maharashtra4582 मी ओळखलं तुला अशी भाषा एका छपरचीच असू शकते.

    • @gajananambhore
      @gajananambhore Год назад

      @@maharashtra4582 तुझं नाव तरी कळू दे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना कंट्रोलचा तांदूळ बोलणारा आहेस तरी तू कोण तुझं नाव कळू दे नंबर सांग तुझा आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना वाईट बोलणाऱ्यांना घरात घुसून मारले जाते हे तुला माहीत नाही वाटते. तुझ्या बापाचा बाप सुद्धा आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना आदराने बोलते तू बोलून स्वतःचा छपरीपणा सिद्ध केला आहे.

    • @musicmasterjm7874
      @musicmasterjm7874 Год назад

      ruclips.net/video/9vtZaJxz8ZQ/видео.htmlsi=sIw0iWH00emTiPf-ruclips.net/video/9vtZaJxz8ZQ/видео.htmlsi=sIw0iWH00emTiPf-...म्यूसिक मास्टर प्रस्तुत ..मतदान करूया वंचित आघाडीला......मित्रानो जय भीम जय संविधान .....बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ..ह्यांचे ह्या बहुजन समाजावर अनंत उपकार आहेत ...ते फेडता फेडूशकत नाही आपण ....तरीसुद्धा एक छोटासा हातभार म्हणून बाबासाहेबांचे वंशज आमचे लाडके नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ह्यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी साठी प्रचार गीत पुढील येणाऱ्या ilection साठी सादर करीत आहे ....माझ्या समाजासाठी माझ्या पक्षासाठी छोटासा संगीतमय हातभार लावीत आहे जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून हा प्रयत्न आहे ...जनजागृती म्हणून हे गीत आपणास अर्पित करीत आहे ...तरी सर्वांनी हे प्रचार गीत ऐकून सर्वांना share करावे आणी चॅनेल subscribe जरूर करा ...💐🌹💐🌹💐🌹🙏🏽

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 Год назад +166

    एकच वंचित बहुजन आघाडी.. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब 💙🙏

    • @Anononymous.d
      @Anononymous.d Год назад

      प्रकाश आंबेडकर म्हणजे बड्या बड्या बाता आणि ढुंगण खातंय लाथा 😊

  • @KishorWaghmare-xq3ud
    @KishorWaghmare-xq3ud Год назад +185

    जय शिवराय जय भिम वंचित बहुजन आघाडी💜💜

  • @pavanbavaskar909
    @pavanbavaskar909 Год назад +127

    प्रकाश आंबेडकर एक अभ्यासू व्यक्ती व सृजनशील व्यक्तिमत्त्व आहेत

  • @rohangaderao95
    @rohangaderao95 Год назад +20

    हा विषय घेतल्या बद्दल विषय भरीचे खुप आभार
    आद. बाळासाहेब आंबेडकर
    सर्वसाान्यांसाठी ताकत आहे

  • @prashantsatkar1818
    @prashantsatkar1818 Год назад +26

    बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाला प्रगतीपथावर नेवू शकतो .🙏

  • @santoshpawar4505
    @santoshpawar4505 Год назад +131

    बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार जातीच्या
    नजरेतून मांडत नाही .म्हणून ते आज आमच्यासाठी आधार स्तंभ आहेत.
    जय शिवराय जयभीम .❤

    • @proudindian9039
      @proudindian9039 Год назад +4

      औरंगजेबाचे उदात्तीकरण विसरलात का?

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 10 месяцев назад

      ​@@proudindian9039 ha video parat nit aik dangal thambavnyasathi saheb titha gelte....hindu vs muslim karun bjp la itha UP bihar karaycha hota

    • @jbnileshs4552
      @jbnileshs4552 Месяц назад

      ​@@proudindian9039#Kharach ka Dokyacha zara vichar kara thoda abhas kar and nahich sapdl kay tr msg kara Sarv Sangto 🙂

  • @dee3589
    @dee3589 Год назад +82

    कुठल्याही प्रकारची भ्रष्टाचाराचे आरोप नसलेला एकमेव अभ्यासू , व स्वाभीमानी नेता ज्यांनी स्वबळावर निवडणूका लढल्या जे कोणत्याही पक्षाला जमले नाही . खेल मे हार जीत होती रहती है , पर खेलना जरूरी है । वंचित बहुजन आघाडी येत्या काळात प्रस्थापीत पक्षाना पर्यायी पक्ष ठरणार

  • @aniljadhav6784
    @aniljadhav6784 Год назад +223

    प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हीच देश वाचवू शकता आम्ही सर्व जाती धर्माचे लोक आपल्या पाठीशी आहोत.

    • @Anononymous.d
      @Anononymous.d Год назад

      प्रकाश आंबेडकर म्हणजे बड्या बड्या बाता आणि ढुंगण खातंय लाथा 😊

    • @rajmak1881
      @rajmak1881 11 месяцев назад +5

      फक्त त्यांना एक हि आमदार निवडुन आणता येत नाही आणि लोक मतदान हि करत नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Anononymous.d
      @Anononymous.d 11 месяцев назад

      @@rajmak1881 प्रकाश आंबेडकर म्हणजे बड्या बड्या बाता आणि ढुंगण खातंय लाथा 😊

    • @sumitkapse3638
      @sumitkapse3638 11 месяцев назад +1

      आम्ही मतदान करतो बाळासाहेब आंबेडकर श्रद्धास्थान आहे​@@rajmak1881

    • @dadakarpe1246
      @dadakarpe1246 10 месяцев назад

      औरंग्याच्या कबरीचा भक्त कुत्रा प्रक्या

  • @balajisomwanshi5188
    @balajisomwanshi5188 Год назад +43

    श्रद्धेय प्रकाशआंबेडकर हे आगामी काळात मुख्यमंत्री झाले तर सर्व समाजाचे हित होईल कायद्याचे पुरेपूर ज्ञान असणारे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब
    जय हिंद जय भीम

  • @Ajay.Gaikwad17
    @Ajay.Gaikwad17 Год назад +31

    आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब जिंदाबाद ✊ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, जय भीम 🙏 जय संविधान

  • @Amol729
    @Amol729 Год назад +159

    प्रकाश आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा झरा.............❤❤❤

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Год назад +8

      झरा नाही सडका नाला.😁😁😀😂😂😀

    • @AnmolVision07
      @AnmolVision07 Год назад

      Hoy

    • @pavankamble7999
      @pavankamble7999 Год назад +13

      ​@@vishwastripure6010तुझी बहीण सडक्या नाल्याशेजारीच माझ्यासोबत झोपते 🤣🤣🤣🤣

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Год назад

      @@pavankamble7999 तु सगळ्या गावाची पैदास दिसतोय.😂😂😀😀😁😁😁😁😀😀😂😀😀😀😀😀😀

    • @pavankamble7999
      @pavankamble7999 Год назад +1

      @@vishwastripure6010 तुझ्या बहिनीला झवायला खंबीर आहे 🤣🤣🤣🤣

  • @yogeshmodke5816
    @yogeshmodke5816 Год назад +213

    प्रकाश आंबेडकर साहेब हे राजकीय विषय नसून ते आमच्या अस्मितेचा विषय आहे.
    आंबेडकर नाम ही काफी हैं.....💙🔥

    • @amitbhau
      @amitbhau Год назад +1

      हे पटलं 👍🏻 म्हूणनच ते राजकीय दृष्टया मर्यादितच राहणार

    • @yogeshmodke5816
      @yogeshmodke5816 Год назад +6

      @@amitbhau राजकीय दृष्ट्या मर्यादित राहिले तरी त्यांची ताकद ही पंतप्रधानापेक्षा जास्त च राहणार....❣️

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू Год назад +1

      ​@@yogeshmodke5816भावी पंतप्रधनांच

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Год назад

      @@yogeshmodke5816 हि फक्त विशिष्ट समाजाच्या लोकाची समजुत आहे. घ्या आपल्या मनाचं समाधान करून..😁😁😂😂😀😀😁😁😂😀😀😀😀

    • @pavankamble7999
      @pavankamble7999 Год назад +1

      @@vishwastripure6010 तुझ्या डोळ्यात काय माझा बुल्ला गेलाय का?
      डायरेक्ट मुख्यमंत्री भेटायला येतो, मंत्री भेटायला येतो,छगन भुजबळ आवाज करत नाही,जरांगे पाटील सल्ला मानतो हे सगळे काय येडझवे आहेत का?
      अन् तू बारा जणांची पैदास म्हणतो,'विशिष्ट समाजाला असे वाटते'
      तुझ्या बहिणीच्या पुच्चीत बुल्ला घातला 🤣🤣🤣🤣

  • @MostlyMore.
    @MostlyMore. Год назад +399

    जेव्हा आदरणीय. बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील तो दिवस आपल्या सर्वांसाठी सोन्याचा दिवस असेल.💙 जयभीम जय शिवराय 🧡

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 Год назад +26

    VBA आघाडी म्हणजे आंबेडकरवादी समतावादी सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणारा एक मार्ग आहे जय भिम जय संविधान जय भारत 🇮🇳🙏🇮🇳

  • @prabhakargharde1270
    @prabhakargharde1270 Год назад +12

    प्रकाश आंबेडकर हा आमचा नेतापन आणि बाप सुद्धा आहे ते खुप विचार वतं आहेत तेना खुप अभ्यास आहे सवि धानाचा जय भिम जय महाराष्ट्र मि प्रभाकर घरडे धायरी गाव पुणे सिंहगड रोड येथील

  • @vijaycreation864
    @vijaycreation864 Год назад +166

    💯आता प्रकाश आंबेडकर यांच्या बदल खुप आदर वाढला आहे🚩🇪🇺

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Год назад +3

      बरं बरं.😀😂😂😁😁😁

    • @RohanS7172
      @RohanS7172 Год назад +2

      @@vishwastripure6010जळाली ना 😂😂

    • @kumardavid1619
      @kumardavid1619 Год назад +1

      ​@@RohanS7172 bjp kadun paisa ghe aai election ladh😂😂😂😂

    • @RohanS7172
      @RohanS7172 Год назад +3

      @@kumardavid1619 काय सेंस आहे का या गोष्टीत 😂

    • @pavankamble7999
      @pavankamble7999 Год назад +1

      ​@@vishwastripure6010तू फक्त लंड चोखायचं काम कर 🤣🤣🤣🤣

  • @सुधाकरबनसोडे-य4ट

    आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, आता फक्त वंचित बहुजन आघाडी, जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @mohankharat8928
    @mohankharat8928 Год назад +98

    प्रकाश आंबेडकर हे बुद्धिवंत पाण्याचा धबधबा प्रखर ज्ञानी आणि स्पष्ट वाणी असणारे अभ्यासू नेतृत्व आहे.हार मानने त्यांच्या रक्तात नाही सॅलूट करतो आम्ही.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Год назад +3

      काय धबधबा नाही
      ऐका जातीचा नाला आहे
      😂😁😁😁😁😀😀😀😀

    • @mera_cute_baccha_riyu
      @mera_cute_baccha_riyu Год назад

      ​@@vishwastripure6010नाल्यात राहणार कुत्रा आहेस का तुला माहीत हे सर्व..😂😂

    • @abhijeetmarkad9857
      @abhijeetmarkad9857 Год назад +1

      gatar

    • @Samrudhi79
      @Samrudhi79 Год назад +1

      कमेंट चांगली होती तुझी पण शेवटचं वाक्य काय बरोबर न्हवते😅😅 हार मानणे त्यांचा रक्तात नाही अस बोलतोयस तू.मग एक सांग एकदा पण निवडून का नाही आले😂😂

    • @rajeram8018
      @rajeram8018 Год назад

      😂

  • @shardakamble1265
    @shardakamble1265 Год назад +15

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बहुजनांची ताकद आहे

  • @arunthokale1089
    @arunthokale1089 Год назад +10

    खूप चांगले विश्लेषण केले आहे, सर, जय भीम , जय वंचित बहुजन आघाडी.

  • @Sonu-nn9cw
    @Sonu-nn9cw Год назад +106

    👑 रोखठोक आदरणीय 👑
    🧡 प्रकाश आंबेडकर साहेब 💙🔥🙌

  • @prashantkatare2131
    @prashantkatare2131 Год назад +39

    आदरणीय. बाळासाहेब (प्रकाश )आंबेडकर. हे संपूर्ण महाराष्ट्रत च नव्हे तर भारतआला हवे आहेत.जय शिवराय, जय भीम, जय भारत

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Год назад +1

      फक्त भिमटयाना हवे आहेत.😂😀😀😁😁😁

    • @prashantkatare2131
      @prashantkatare2131 Год назад

      तूझ्यातोंडा कुत्राचा🥔लं गिळ्या य, म्हणून मदार चोद असे बोलत आहे,

    • @sandipgawali1255
      @sandipgawali1255 Год назад +1

      ​@@vishwastripure6010tula kahi kam nahi ka pratekachya comment reply deto

    • @prashantkatare2131
      @prashantkatare2131 Год назад

      हमारे यहाँ भोकाणारे कुत्ते को, गोलि मारी जाती हे, जा अब तू मा चुत मे जाकार चिप जा

    • @pavankamble7999
      @pavankamble7999 Год назад +1

      ​@@vishwastripure6010अन् तुझी माय बुधवार पेठेत सर्वांना हवी आहे 🤣🤣🤣🤣

  • @avinashkamble7070
    @avinashkamble7070 Год назад +96

    फक्त वंचित ❤❤❤❤ सर्वाना सोबत घेवून जाणारा पक्ष जय भीम जय संविधान

  • @rahuldesai972
    @rahuldesai972 Год назад +82

    i am belong from brahman comunity, i always suport to bjp ,but thise time i agree with mr.prakash ambedkar .
    Only mr.prakash ambedkar stand behind to jarange patil.
    praksh ambedkar already given full suport to jarange patil.
    now time has come to vote educated leader,like prakash ambedkar.

    • @Vidrohi358
      @Vidrohi358 11 месяцев назад +2

      Mitra he braman chatri vaishy shudr he kahi lokani स्वतःच्या फायद्यासाठी बनवलं सर्वात अगोदर आपण मनुष्य आहो आणि माणुसकी हा पहिला धर्म आहे 🙏

    • @vikassable8439
      @vikassable8439 10 месяцев назад

      Me sc ahe ani mla maze Braham mitra khup avdat lay loyal Ani jivala jiv lavnare ahet kharch great ahe highly educated & mature community ❤

  • @SantoshWaghmare-ec3lc
    @SantoshWaghmare-ec3lc Год назад +16

    श्र.बाळासाहेब आंबेडकर यांचा विषयच भारी असतो.

  • @DadaKhare-z5q
    @DadaKhare-z5q Год назад +794

    बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार समजायला बुद्धीजीवी वर्ग च समजतो

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 Год назад +15

      Pan te wichar Samanyan parayant pochale pahije

    • @myallupoint
      @myallupoint Год назад +7

      The Useless Politics of the State
      The Useless Topics Issues
      .
      The Only Best Option is *Smart Kejriwal*

    • @bluescreenrecorder693
      @bluescreenrecorder693 Год назад +3

      ​@@myallupointti ghan dillitach Rahul dya

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Год назад +10

      फूकट वर्ग = बुद्धीज़ीवी का?

    • @nileshsardar9359
      @nileshsardar9359 Год назад

      @@shashankinamdar7670 इथे तर पाण्या साठी पण संघर्ष केला आहे तुला काय माहित अडाणी

  • @unstoppable3880
    @unstoppable3880 Год назад +40

    आपण केलेले राजकीय विशलेशन खूप वैचारीक आहे.धन्यवाद.❤

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy Год назад +36

    हें आवडलं, प्रथमेश असे विषय घेत चला, जुने उष्ट्या नको भानगडीत नकी पडूस, जय महाराष्ट्र ❤️

  • @yogeshkhandave255
    @yogeshkhandave255 Год назад +20

    सत्यच्या मार्गाणे चालनारे नेते🙏🚩🚩🚩🚩

  • @amrpalimeshram2788
    @amrpalimeshram2788 10 месяцев назад +40

    प्रकाश आंबेडकरा शिवाय कुणीही देशाच भल करू शकत नाही जय भीम जय संविधान जय शिवराय 🙏🙏🌹

    • @वाचिस्तवाघमारे
      @वाचिस्तवाघमारे 10 месяцев назад +1

      😊

    • @AaliyabhatAaliya
      @AaliyabhatAaliya 9 месяцев назад

      जय भीम आणि जय मीम वाल्यानो लन्ड चोखा आमचा
      राजकारणात तुम्हा लोकांचा कंडोम सारखा वापर करतो आम्ही

    • @vinayakDhongadi-hn9ww
      @vinayakDhongadi-hn9ww 3 месяца назад

      Hastyat 😂😂😂

    • @VishawasTripure
      @VishawasTripure Месяц назад

      फेक तिकडं त्याला 😁😁😀😁😁😁😀

  • @KanakTrading-m8b
    @KanakTrading-m8b Год назад +38

    हो नक्की घाबरता त्यांना सगळे....... Only आंबेडकर साहेब

  • @historytheheritage4858
    @historytheheritage4858 Год назад +393

    Great personality Adv. Balasaheb Ambedkar ❤❤

    • @kashinathmishal
      @kashinathmishal Год назад +1

      Nilam✅ the world biggest indian rand gand hotel✔✅🎉🎉🎉💐💐🎉

    • @luxurycars5195
      @luxurycars5195 Год назад +2

    • @jyotsnameshram4712
      @jyotsnameshram4712 Год назад

      The greet balasaheb ambedkar sir ❤❤

    • @rahulsalve8103
      @rahulsalve8103 11 месяцев назад

    • @sunilkamble4940
      @sunilkamble4940 10 месяцев назад

      अभ्यासु व्यक्तिमत्व ऍड बाळासाहेब आंबेडकर.

  • @nikhil9467
    @nikhil9467 Год назад +280

    मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. 🧡 जय शिवराय! जय भीम!💙

    • @dreamsneverdiehappy
      @dreamsneverdiehappy Год назад +11

      जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय बहुजन ❤️❤️

    • @rameshghodke4394
      @rameshghodke4394 Год назад +1

      Rokh Pan Ani Thok pan😂😂

    • @ashwinideshmukh1280
      @ashwinideshmukh1280 Год назад

      ​@@tukkatradersellerobc laie Prem kartat ka. 😅😅

    • @ashwinideshmukh1280
      @ashwinideshmukh1280 Год назад

      @@tukkatraderseller ho ka Barr. Kuthe rahtos sang . Complete address de. Mg sangto . Nahi tar khup bhunku nkos

    • @ashwinideshmukh1280
      @ashwinideshmukh1280 Год назад

      @@tukkatraderseller samor aalo tar thand hoshil. Tu ky kidstimepass nawane id kadhla. Aani mi porga aahe ki porgi he address sang . Pratyakshat bhetlyawar kalel. Moth bolat nahi. 90% lokana zukwanyachi Takat aahe.

  • @machindrachavan7786
    @machindrachavan7786 11 месяцев назад +16

    नि स्वार्थ आदरणीय प्रकाश आंबेडकरान सारखा या देशाला चालवणार सोजवळ नेतृत्व आसल पाहिजे तरच देश प्रगती पथावर जाऊ शकतो जय भिम जय शिवराय

  • @samratmaske2420
    @samratmaske2420 10 месяцев назад +4

    प्रकाश आंबेडकर साहेब हे राजकीय विषय नसून ते आमच्या अस्मितेचा विषय आहे.
    आमचे श्रद्धेय आ. आंबेडकर नाम ही काफी हैं..... 💙🔥💯✌✊💪👍👆

  • @chandrakantwavle3587
    @chandrakantwavle3587 Год назад +76

    जय भीम 🙏🇪🇺🙏 वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 Год назад +53

    महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी बुद्धिजीवी विचारवंत अर्थतज्ज्ञ कायदेतज्ज्ञ प्रकाश आंबेडकर साहेब

  • @machanicalengineer6156
    @machanicalengineer6156 Год назад +141

    फक्त आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब ❤

    • @musicmasterjm7874
      @musicmasterjm7874 Год назад

      ruclips.net/video/9vtZaJxz8ZQ/видео.htmlsi=sIw0iWH00emTiPf-ruclips.net/video/9vtZaJxz8ZQ/видео.htmlsi=sIw0iWH00emTiPf-...म्यूसिक मास्टर प्रस्तुत ..मतदान करूया वंचित आघाडीला......मित्रानो जय भीम जय संविधान .....बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ..ह्यांचे ह्या बहुजन समाजावर अनंत उपकार आहेत ...ते फेडता फेडूशकत नाही आपण ....तरीसुद्धा एक छोटासा हातभार म्हणून बाबासाहेबांचे वंशज आमचे लाडके नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ह्यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी साठी प्रचार गीत पुढील येणाऱ्या ilection साठी सादर करीत आहे ....माझ्या समाजासाठी माझ्या पक्षासाठी छोटासा संगीतमय हातभार लावीत आहे जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून हा प्रयत्न आहे ...जनजागृती म्हणून हे गीत आपणास अर्पित करीत आहे ...तरी सर्वांनी हे प्रचार गीत ऐकून सर्वांना share करावे आणी चॅनेल subscribe जरूर करा ...💐🌹💐🌹💐🌹🙏🏽

  • @SamratDipke
    @SamratDipke 3 месяца назад +3

    ❤❤❤ आता फक्त आणि फक्त सर्व वंचित बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च बहुजन समाज मतदान करणार आहेत,, ❤❤❤

  • @bhaveshkamble1587
    @bhaveshkamble1587 Год назад +34

    आता फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब, वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤❤

  • @yewalerecipes4804
    @yewalerecipes4804 Год назад +155

    हो महाराष्ट्र चे मुख्यमंत्री आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असणार.... जय भीम....

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Год назад +9

      नाईस जोक.😂😂😂

    • @Samrudhi79
      @Samrudhi79 Год назад +7

      😂😂 बर अस कोणत काल्पनिक राज्य निर्माण केले आहेस भावा😅😅

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 Год назад +2

      Ar to pakya pm hoyche swapna baghto😂😂

    • @sachinkardak
      @sachinkardak Год назад

      ​@@WATANDAR007पक्या तुझ्या आईला झवला😂

    • @ganeshbansode5922
      @ganeshbansode5922 Год назад +9

      हो नक्कीच असा बुद्धिमान माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे..

  • @AP-qd8dx
    @AP-qd8dx Год назад +26

    Adv. Prakash Ambedkar Saheb 🔥🔥🔥
    #vba
    #jaybhim

  • @santoshshirsath8947
    @santoshshirsath8947 Месяц назад +2

    श्रधेय बाळासाहेब आंबेडकर साहेब खूप हुशार व्याकिमहत्व आहेत त्यांना फक्त महारा्ट्राचे मुख्यमंत्री नाही तर भारत देशाचे पंतप्रधान
    प्रधान होतील अशी मी प्रार्थना करतो बुद्ध चरणी खूप अभ्यासू आहेत लीडर आहेत खूप मोठे या भारत देशाचे खरे नेते आदरणीय व्यक्ती म्णजेच प्रकाश आंबेडकर साहेब कारण शेवटी ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहे जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र 🙏

  • @prashant4412
    @prashant4412 Год назад +19

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 Год назад +22

    बाळासाहेब बोलतात ते सगळे खरे आहे बाळासाहेब यांच्या मुळेच मंडल आयोग आला हे विसरून चालणार नाही पण मंडळ आयोग हा ओबिसिंच साठी होता त्या वेळि सरकार व्हिं पि सिंग यांचे होते मंडळ आयोग हा बाळासाहेब यांचे मुळे आला आणि ओबिसि नेते पळाले जय भिम जय संविधान जय बाळासाहेब

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 Год назад +32

    जय शिवराय जयभीम🙏 जय वंचीत

  • @vikasgaikwad6440
    @vikasgaikwad6440 Год назад +130

    एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व..आदरणीय प्रकाशजी आंबेडकर ..संविधान रक्षक...कायद्याचे उत्तम ज्ञान असणारं...सर्वसामान्य ..जय भीम जय संविधान

    • @सत्यमेवजयते-भ7र
      @सत्यमेवजयते-भ7र Год назад

      🔔🔔🔔🔔🔔

    • @shivajikolpe7513
      @shivajikolpe7513 Год назад +5

      जो पर्यंत हिन्दू बहुसंख्य आहे तो पर्यंत संविधान राहणार नंतर शरिया कायदा

    • @user-yi89kleyqa
      @user-yi89kleyqa Год назад +1

      मुसलमानांची भीती नाही काय तुम्हाला??

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Год назад +1

      @@सत्यमेवजयते-भ7र andbhkt

    • @abhijitkapdekar6716
      @abhijitkapdekar6716 Год назад

      ​@@सत्यमेवजयते-भ7रतुझ्या बापाला दाखव 🔔...

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 Год назад +11

    आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर 💪❤वंचित बहुजन आघाडी ओन्ली

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 Год назад +4

    जय महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये आपण असेच व्हिडिओ टाकत राहा कारण वंचित बहुजन आघाडी बरोबर जरांगे पाटील असतील असे आम्हाला आशा आहे जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @dhammawaghmare7401
    @dhammawaghmare7401 Год назад +87

    आपल मत विकासाला वंचीत बहुजन आघाडी ला ❤

  • @vijaysangvikar1626
    @vijaysangvikar1626 Год назад +277

    तुम्हाला थोडे माहिती कमी आहे, आंबेडकर साहेब आंबेडकरच आहेत,साहेबाची बरोबरी कोणी करु शकत नाही हे पहले आपण समजून घेतले पाहिजे. स्वोभिमनी नेता आहेत साहेब 🚩🚩🚩🚩🚩

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 Год назад +5

      Mughlanchi ghan dhunara नेता swabhimani asto😂

    • @ganeshbansode5922
      @ganeshbansode5922 Год назад

      ​@@क्षत्रियकुलावतंस1दलिंदर नारू डोकं ठेवून कबरीवर जावून येतो तेंव्हा तोंडात काय गु होता का...

    • @rahuldesai972
      @rahuldesai972 Год назад +3

      @@क्षत्रियकुलावतंस1 5 paise per coment, gheto na tu? kiti comvato diwsala?

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 Год назад

      @@rahuldesai972 lavdya maratha ahe amhi arakshan var jagnare bhikari nahi🤣🤣
      5 paise chi garaj tula ahe

    • @arjunr9958
      @arjunr9958 Год назад

      ​@@क्षत्रियकुलावतंस1शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती पण मुस्लीम होते, ते नाहीं का बोलणार कुत्र्या,,,

  • @rameshwarsarkate3316
    @rameshwarsarkate3316 Год назад +23

    बाळासाहेब म्हणजे एक पूर्ण सत्य. कर्तबगार अभ्यासू नेते.

  • @gajananambhore
    @gajananambhore Год назад +6

    आजच्या राजकारणात एवढा विचारवंत अभ्यासू सच्चा नेता आपल्याला लाभणे अशक्य आहे सर्वांनी जातिवाद विसरून एकत्र यावे जय भीम वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.

  • @manajigaikwad2433
    @manajigaikwad2433 Год назад +10

    देशातील सर्वात मोठे विचारवंत म्हणून साहेबांचे नाव आहे जय भिम नमो बुद्धाय

  • @vinodpawar1826
    @vinodpawar1826 Год назад +75

    बाळासाहेब आंबेडकर ❤❤

  • @mydestination6859
    @mydestination6859 Год назад +112

    Excellent explanation with practical examples.

  • @omdhainje7736
    @omdhainje7736 Год назад +24

    ये डर हमे हमे अच्छा लगा 💙🔥🤙👑💪💪

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 27 дней назад +1

    प्रकाश अंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय s वी धान 👍👌💙💙💙💙💙💙💙

  • @chandrakantsonawane7951
    @chandrakantsonawane7951 Год назад +11

    श्रध्दैय बाळासाहेब आंबेडकर, जिंदाबाद💪

  • @ashwinikarwande685
    @ashwinikarwande685 Год назад +51

    "AMBEDKAR" मग काय विषय च भारी त्यांच्या नावातच येत सर्वकाही..😊

  • @Party_Line
    @Party_Line Год назад +169

    आंबेडकर आंबेडकर आंबेडकर
    .
    .
    आणी फक्त आंबेडकर
    ✊💙💐🌍🙏

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Год назад +11

      बदा बदा पडणारा
      बदा बदा ढुंगणावर पडणारा
      😁😁😁😀😀😁😁😁😂😂😂😁😁

    • @एकक्षुद्र
      @एकक्षुद्र Год назад +9

      @@vishwastripure6010 लढणाराच पडतो, एका रात्रीत आमदार खासदार निवडून येत नसतो

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 Год назад +14

      ​@@vishwastripure6010सत्तेत नसले तरी सत्तेत असणारे त्यांना भेटायला जातात ते नाही जात कोणाकडे 😂

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Год назад +1

      @@एकक्षुद्र दोन दोन ठिकाणी बदा बदा ढुंगणावर पडतो.आ😁😁😀😀

    • @mera_cute_baccha_riyu
      @mera_cute_baccha_riyu Год назад +9

      ​@@vishwastripure6010तुमचं ढुंगण २०२४ ला सुजनार हे नक्की शेमन्या..😂😂

  • @RokhThokProduction
    @RokhThokProduction Год назад +111

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री
    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर
    जय शिवराय, जय भिम, जय संविधान
    बौद्ध + मराठा + बहुजन समाज 💙🚩

    • @सत्यमेवजयते-भ7र
      @सत्यमेवजयते-भ7र Год назад +6

      🍌🍌🍌🍌🍌

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Год назад

      🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

    • @sadfghyt
      @sadfghyt Год назад

      arre jhatu jd haa pakya swata dalit bahul solapur madhe 3 number la hota ani pakyacha sadha ek aamdar nahi tar mukyamntri kasa hoein pakya ani ho tumhi bouddh nahi bhimte aahat navbouddh

    • @mangeshdhore4121
      @mangeshdhore4121 Год назад +4

      ​@@सत्यमेवजयते-भ7र to Kel todat ge

    • @gatmat6146
      @gatmat6146 Год назад +6

      औरंगाझेबाच्या कबरीच दर्शन घेणाऱ्याला महाराष्ट्रात थारा नाही..... सध्यातरी तुमचे साहेब मराठा आणि OBC, गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा असे वाद लागण्यात मग्न आहेत ❤

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 Год назад +19

    पुढील मतदान वंचित बहुजन आघाडी लाच भावी मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकरच 👍👍👍

  • @PandurangMane-ys9sf
    @PandurangMane-ys9sf Год назад +2

    जयभिम,जयभारत,
    जयसऺविधाऺन,जयमुलनिवासी,जयमहाराष्ट्र.

  • @PrishaSmile
    @PrishaSmile Год назад +30

    अदरणीय प्रकाश आंबेडकर हे निश्‍कलंक व्यक्‍तिमत्व आहे

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue Год назад +13

    आपले मत सत्य आहे. Advocate प्रकाश आंबेडकर हे राजकीय नेते आहेत आणि ते राजकारण कसे आहे ते ओळखतात आणि आपली मते मांडतात.

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 Год назад +35

    बाबासाहेबांचा नातु जरी असला तरी आमचा जीव आहे,
    जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय मुलनिवाशी जय कांशीराम

    • @pravinsuryawanshi939
      @pravinsuryawanshi939 Год назад

      आबे mulnivasya तो हत्ती कुठं गेलाय ते बघ. मी पण 2009 ला असच म्हणायचो की बहंजी. अगर करना है दिल्ली की बात तो चलो भैया शेरणी के साथ पण काही नाही भाऊ
      वंचितच पण तेच होणार.
      जय वामन मेश्राम..

  • @sangharshtherepairer1994
    @sangharshtherepairer1994 11 месяцев назад +4

    Sir Prakash Ambedkar yanchya vishyavr ahe mhnun ek like 👍🏻

  • @Its_siddu_50k
    @Its_siddu_50k Год назад +19

    The power of knowledge advocate Prakash Ambedkar Jay bhim Jay savidhan

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Год назад +75

    येणाऱ्या निवडणुकीत त्यांचे खासदार व आमदार निवडून येतील उद्धव ठाकरे यांच्या सोबत आल्यामुळे दोघी पक्षाची ताकत वाढली आहेत 👍

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 Год назад +4

      Khare aahe ata shevat parayant ekatra rahile pahije

    • @jayhind4126
      @jayhind4126 Год назад +3

      ही युती मजबूत झाली पाहिजे दोन्ही नेते अभ्यासू आहे

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Год назад

      @@jayhind4126 👍👌👌

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Год назад

      @@yogesharadhye8948 हो राहतील 👍

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Год назад

      5जागा पण येणार नाही

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 Год назад +370

    Because there is a lot of power in the name Ambedkar. Deciding the direction and condition of the country can be done with Ambedkar's thoughts and vision.

    • @ak-bf8td
      @ak-bf8td Год назад +16

      Pan ha nivdun kahi yrt nahi 😅

    • @mera_cute_baccha_riyu
      @mera_cute_baccha_riyu Год назад +11

      ​@@ak-bf8tdते 2024 ला कळेल तुला शेमन्या..😂

    • @bluescreenrecorder693
      @bluescreenrecorder693 Год назад

      ​@@mera_cute_baccha_riyu3024 la pan nivdun yenar nahi he tinpat..... Congress chya aashriwadane 2 Vela khasdar zhalate he bandgul 😂😂😂😂

    • @khiladirowdy
      @khiladirowdy Год назад +5

      ​@@mera_cute_baccha_riyupratyek varshi hech boltat 2014 , 2018 la kalel😂

    • @ashoksirsat263
      @ashoksirsat263 Год назад +2

      ​@@ak-bf8td🎉

  • @yogeshmodke5816
    @yogeshmodke5816 Год назад +53

    जय शिवराय🚩 , जय भीम☸️ , जय वंचित बहुजन आघाडी ✊

    • @shivajikolpe7513
      @shivajikolpe7513 Год назад +1

      औरंग्याच्या कबरीवर नतमस्तक होतो हा टीपू सुलतान च्या फोटो हार घालतो हा प्रकाश आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करत आहे

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 Год назад

      ​@@shivajikolpe7513जातीचा चष्मा काढले मी सर्व चांगले दिसेल तुला त्याच्या नंतर मंदिर गेले तेव्हा तू भोकणा झाला असेल

    • @optionwalaking
      @optionwalaking Год назад

      ​@@shivajikolpe7513gapp re jhatya .....konta apman kela re lvdya Tula ky shetye mahit aahe ka tujya chatrapati la aamhi Kay bolt nh tu ambedkar gharanya baddal kahi pan bolu nko lavdya

    • @mera_cute_baccha_riyu
      @mera_cute_baccha_riyu Год назад +2

      ​@@shivajikolpe7513टिपू सुलतानने सती प्रथा मोडीत काढली..जरा अभ्यास करा मग बोला..

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 Год назад +8

    रोखठोक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व🔥🔥

  • @SantoshKamble-wp9kq
    @SantoshKamble-wp9kq Год назад +6

    नाद करा पन आंबेडकरांचा कुठं. जय भिम जय शिवराय 💙🚩🙏

  • @shankarkhalsode701
    @shankarkhalsode701 Год назад +5

    खूप छान विश्लेषण आहे.... प्रथमेश 👍

  • @raulgaikwad1593
    @raulgaikwad1593 Год назад +32

    वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य
    आम्ही मराठा आरक्षण च्या सोबत आहे

  • @rakeshjagtap1789
    @rakeshjagtap1789 Год назад +4

    बहुजन हृदय सम्राट, निष्कलंक व्यक्तिमत्व, धाडसी, अभ्यासू आणि सत्याची कास धरणारे...
    बहुजनांचे एकमेव नेते... ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर

  • @jaybhimjaybhim-vw9kx
    @jaybhimjaybhim-vw9kx Год назад +9

    आदरणिय बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 Год назад +3

    मी मराठा आहे.... आणि मला वाटतं प्रकाश आंबेडकर cm पदासाठी सर्वात योग्य व्यक्ती आहेत

  • @madhuriparpalliwar7934
    @madhuriparpalliwar7934 Год назад +85

    भावी मुख्यमंञी होणार यात शंका नाही.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Год назад

      महाराष्ट्रत दोन कायमचे भावी आहेत.
      ऐक भावी मुख्यमंत्री पक्या
      दुसरा भावी पंतप्रधान ऐंशी वर्षाचा थेरडा
      बाबरमतीचा पडेल पैलवान.😂😂😀😀😁😁😁😁😀😀😂😂😂😂

  • @dhamm_uy5682
    @dhamm_uy5682 Год назад +20

    Only Respected Sir Ambedkar 🙏

  • @Ravan2473
    @Ravan2473 Год назад +21

    आंबेडकर नावातच दहशत आहे 👑💙

  • @udayshirolkar3059
    @udayshirolkar3059 Месяц назад

    अगदी परफेक्ट विश्लेषण आणि अभ्यासू मांडणी त्याबद्दल आपला विषय नेहमीच भारी असतो. खूप छान आपल्या सत्यवादी मांडणीशी आम्ही सहमत. जय शिवराय. जय भीम. 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @mpscasp2024
    @mpscasp2024 10 месяцев назад +3

    Very detailed and perfectly analysis. I always support Ambedkar family

  • @SonaliGaikwad-n3l
    @SonaliGaikwad-n3l Год назад +70

    एकच साहेब बाळासाहेब आंबेडकर हेच 🙏

  • @vijaykadam4743
    @vijaykadam4743 Год назад +31

    एकच साहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच आहेत

  • @ajaykamble11599
    @ajaykamble11599 Год назад +29

    फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी 💪💪💪💪💫🔥👑💙💙

  • @Rap-God2025
    @Rap-God2025 Год назад +20

    Lot of details and research done in this video.. Nicely explained.. Video has represented many things about Maharashtra politics in an easy manner..

  • @Maratha-y9z
    @Maratha-y9z Год назад +37

    आंबेडकर यांना विनंती आहे
    त्यानी मराठा ओबीसी, धनगर आरक्षण तिढा सोडवा
    बाबासाहेब यांच्या नंतर तुमची ती जबाबदारीं च आहे
    तुम्हाला येणाऱ्या निवडणूक शुभेच्छा 🙏

  • @suhasurkude2865
    @suhasurkude2865 Месяц назад

    अहो,खरोखरच हिरे आहेत, ज्ञानाचा झरा,जीन्सच ते! आंबेडकरांचा विजय असो.