शिस्तप्रिय अधिकारी सन्माननीय मुंडे साहेबांच्या आरोग्य विभागा त नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन आपल्या मार्फत आपल्या महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारेल अशी एक सामान्य नागरिक अपेक्षा ठेविताही. सरकारने जो निर्णय घेतला त्याचे स्वागत.राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारेल अशी सामान्य नागरिक अपेक्षा ठेवीत आहे. सरकारी दवाखान्यात सामान्य नागरिक ज्यावेळी जातो त्यावेळी कोणते समस्यांना तोंड देतो हे आमचे सारखे सामान्य नागरिक समजू शकतो. आपण या पदावर नियुक्ती झाल्या नंतर मनापासून आनंद झाला आमच्यासारख्या लाखो करोडो सामान्य कुटुंबातील नागरिक ज्यावेळी सरकारी दवाखान्यात जातात त्यावेळी जी परिस्थिती समोर जावे लागते त्या बद्दल न बोललेलाच बरं पुन्हा एकदा आपला नव्या विभाग मिळाल्याबद्दल अभिनंदन.
शेवटी राजकारणी इकडे पण मुंडे साहेबांचे हात बांधणार हे नक्की, असं वाटतं की येवढे शिकून पण अर्धवट राजकारण्यांच्या अक्कल शून्य राजकारणाला बळी पडावे लागते अश्या अधिकाऱ्यांना
असे कर्तव्यदक्ष , प्रामाणिक अधिकारी सर्व विभागात हवे तरच प्रशासन गतिमान होऊन सर्व सामान्य नागरिकांना सोई सुविधा वेळेवर मिळतील 👌👌👌🎉👌🎉🎉🎉❤️
असे सर्वच अधिकारी असते तर देश कोठे असता आज....केव्हाच महाशक्ती म्हणून उदयास आला असता....
शिस्तप्रिय अधिकारी सन्माननीय मुंडे साहेबांच्या आरोग्य विभागा त नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन आपल्या मार्फत आपल्या महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारेल अशी एक सामान्य नागरिक अपेक्षा ठेविताही. सरकारने जो निर्णय घेतला त्याचे स्वागत.राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारेल अशी सामान्य नागरिक अपेक्षा ठेवीत आहे. सरकारी दवाखान्यात सामान्य नागरिक ज्यावेळी जातो त्यावेळी कोणते समस्यांना तोंड देतो हे आमचे सारखे सामान्य नागरिक समजू शकतो.
आपण या पदावर नियुक्ती झाल्या नंतर मनापासून आनंद झाला आमच्यासारख्या लाखो करोडो सामान्य कुटुंबातील नागरिक ज्यावेळी सरकारी दवाखान्यात जातात त्यावेळी जी परिस्थिती समोर जावे लागते त्या बद्दल न बोललेलाच बरं
पुन्हा एकदा आपला नव्या विभाग मिळाल्याबद्दल अभिनंदन.
शेवटी राजकारणी इकडे पण मुंडे साहेबांचे हात बांधणार हे नक्की, असं वाटतं की येवढे शिकून पण अर्धवट राजकारण्यांच्या अक्कल शून्य राजकारणाला बळी पडावे लागते अश्या अधिकाऱ्यांना
मुंडे साहेब आपण महानंदा डेअरीला अडचणी तून बाहेर काढून दिले तर खूप बरे होईल एक तळमळनारा महानंदा कामगार आपन आमच्या डेअरीला मदतीला धावून या,🙏🙏🙏
सुशासनाची ओळख यशस्वी व्यक्तीमत्व
Good
साहेब कर्जत (रायगड) ला पण भेट द्या.
बीड जिल्ह्यातील ढाण्या वाघ तुकाराम मुंढे साहेब
मुंढेंना आमच्या जळगाव ला पाठवा
Akola ya ho saheb
फक्त दौऱ्या वेळीच साफ सफाई का ?
TUKARAM MUNDE CHIEF SEC. HAVET.
Ale chingam