आनंददायी शनिवार उपक्रम... एरोबिक्स कवायत प्रकार
HTML-код
- Опубликовано: 1 янв 2025
- आनंददायी शनिवार निमित्त डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी एरोबिक्स कवायत प्रकार सादर केले. या कवायत प्रकारचे मार्गदर्शन नांदणे सर यांनी केले.