CM Eknath Shinde।मविआला राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आहे -शिंदे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • #zee24taas #eknathshinde #devendrafadnavis #mva #bjp #marathareservation
    महाराष्ट्र पेटता ठेवण्याचं महाविकास आघाडीचं धोरण आहे. मविआला मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करायचीय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट हल्लाबोल केला.. 10 टक्के मराठा आरक्षण रद्द व्हावं, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही शिंदेंनी यावेळी केला. सर्वपक्षीय आरक्षण बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातला, त्यावरून शिंदे-फडणवीसांनी मविआ नेत्यांचा समाचार घेताल.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 21

  • @SK_3699
    @SK_3699 16 дней назад +8

    बैठकीत काय चर्चा झाली ते सांगायच सोडून विरोधकांवर टिका करत आहेत.

  • @aashabhoir5090
    @aashabhoir5090 16 дней назад +9

    तुम्हीच त्याना सत्तेतुन बाहेर काढल त्याचा पक्श चिन्ह काढुन घेतल मग तुम्हीच निर्नय घ्या

    • @Ssp2378
      @Ssp2378 16 дней назад

      Absolutely Right 👍💯

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 16 дней назад +5

    तुम्ही काय करत आहे फडणवीस भुजबळला पुढे करतो

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 16 дней назад +5

    50% लागू करा शिंदे खूप महाग पडेल शिवाजी ची भूमी आहे

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 16 дней назад +6

    जिवा और जिने दो देवेंद्र अंतिम फेसला आहे पापाचा घड भरत आहे समजलं का

  • @user-ss8rc7xt4w
    @user-ss8rc7xt4w 16 дней назад +2

    Namaskar ji 🙏

  • @sajjanmirgane3129
    @sajjanmirgane3129 16 дней назад

    अगदी बरोबर आहे

  • @KKpatilKKpatil
    @KKpatilKKpatil 16 дней назад

    तुम्ही स्वतः काय निर्णय घेताय ते सांगा निर्णय घ्यायला कोणत्याच विरोधकांची गरज नाही

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 16 дней назад +1

    धोकेबाजी केली कि आंगलट येते भोगा फडणवीस शिंदे दादा

  • @pritampatil2492
    @pritampatil2492 16 дней назад

    शिंदे साहेब 🔥