बिग बॉस मराठी विजेता ठरलेल्या सुरज चव्हाण देव तारी त्याला कोण मारी सुरज चव्हाण आपण आज शाळेत जाऊन भेट दिली आहे.आणी सुरज चव्हाण आणि इतर मान्यवर आपणा सर्वांना माझ्याकडून दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍💐💐🌿🌿🌹🌷🌷🌹🌿🌿🙏🚩🚩🙏👏👏👏👏👏
शाळेतील विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असं काय केलंय हिने..अस कोणालाही महत्व दिलं तर शिक्षणाला काय महत्व राहील. यांच्यासारखेच वागायचं बघतील सगळे फालतू...
जान्हवी, आज सुरजच्या गावाला / शाळेला भेट देऊन आपल्या मनाचा मोठेपणा दिसुन आला... खुप कौतुकास्पद आहे.
BB च्या घरातील Janvhi पेक्षा बाहेरची janvhi खूप छान आहे.
जान्हवी आज सुरज च्या गावाला शाळेला भेट देऊन आपल्या मनाचा मोठेपणा दिसून आला खूप कौतुकास्पद आहे जान्हवी तुझ मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐
जान्हवी दिसायला सुंदर आहे पण स्वभावाने ही अतिसुंदर आहे .
बिग बॉस मराठी विजेता ठरलेल्या सुरज चव्हाण देव तारी त्याला कोण मारी सुरज चव्हाण आपण आज शाळेत जाऊन भेट दिली आहे.आणी सुरज चव्हाण आणि इतर मान्यवर आपणा सर्वांना माझ्याकडून दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍💐💐🌿🌿🌹🌷🌷🌹🌿🌿🙏🚩🚩🙏👏👏👏👏👏
धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🌿🌹🌷🌷🌹🌿🙏🚩🚩🚩👏
Khup chaan Janhvi and suraj ❤
जान्हवी इतकी बिझी असून सुधा तिने इतक्या रात्री जा होईना वेळ काढून ती भेटायला आली .. या वरून कळत ती किती pure heart ahe❤
Janvi you are task queen as well as True suraj sister. Keep your relationship with him for ever 👍🌺
जान्हवी ताईंनी दिलेला संदेश महत्वाचा आहे
Janvi so beautiful
Sachin Aher Ko KO Ko KO हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी
गावाला शहर नका करू गाव हे गावचं राहू दे 🙏
शाळेतील विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असं काय केलंय हिने..अस कोणालाही महत्व दिलं तर शिक्षणाला काय महत्व राहील. यांच्यासारखेच वागायचं बघतील सगळे फालतू...
महाराष्ट्रात जान्हवी किल्ले कर फेक आहे हि