Krishi Mantri Abdulla Sattar has to take serious Note of this Yojana of Taking Nalla Banding in the Farmers Lands in which Over Water Storage Problems.
Kase kele ahe detail madhe sanga..panji mhanje kay? Panni chy war ky takayche? Ekdum war mati takli tar jameen khachnar tar nahi na..detail madhe mahiti hawi
माझी पण तशीच परि्थिती आहे सर
मला फार उपयुक्त माहिती भेटली सर आज
धन्यवाद
भाऊ लोकांना याचा 100% फायदा होईल
फार महत्त्वाचा विषय आहे हा शेतकऱ्यांसाठी.
छान व्हिडिओ बनवलात.
खूप छान सर तुमचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचा असतं शेतकऱ्यांसाठी
खरात सर खूप लांबून येऊन ही महिती दिली. त्याच्या ह्या मेहनती साठी लाईक करा....at. भरोसा मेरा चौकी
कृपया सर आता डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा याचा फायदा सगळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होईल
अमोल भाऊ नी... चांगली युक्ति लावली
फायदेशीर माहीती दीली दादा धन्यवाद
सर,विगोर-करीश्मा सोयबीन व्हरायटी चा वीडियो बनवा.🙏🙏🙏
खरात सर फार उपयुक्त माहिती आहे, पण detail काही समजली नाही , आपण ग्रापिक्स च्या माध्यमातून एखादा विडिओ काढावा plz
माझ्या पण शेतात असाच होत आहे डिटेल video टाका
शेतकरी राजा आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद शेतकरी वर्गाचा नाद करायचा नाय
एवढ करण्यासाठी साधारण एकरी खर्च किती आला
Outlet ne pani kuthe sodle. ? Khole jaminit ka odha ahe javal?
Sir ha video practice samjaun sanga shetakaran khup madat hoil
Yachi purn mahiti aaani kharch pn mala karaych aahe yaa varshi..
10 फुट नाली खांदल्यास किती फुटांपर्यंत खप्पर टाकावे
खरात सर माझ्या शेतात विहिरीच्या पाण्याचा निचरा होतो 3 महिने शेत ओले असते त्यात पाणी असत हा प्रयोग गेला फायदा होईल का
आपल्या शेतातील विहिरीत हे पाणी सोडा दुहेरी फायदा होईल
Karima soyabin video banva
धन्यवाद सर
छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद
Very good job 👏
खूप छान अनुभव आहेत
Khup chhan mahiti dil bhau tumhi
Khup chan dhannyawad
Kapad konta takav
Saheb 4 futt nali ghetalitar.chalel kay
करडई शेती बद्दल व्हिडिओ बनवा
Khup chhan mahiti
Me too.
Kalya jaminit Jamel ka dada
Dada subsurface drainage var video kara
साहेब सर्व लोकं म्हणतात जमीनच हलके आहे जास्त उपयोग होणार नाही हलक्या जमिनीसाठी काय करू
खूप छान माहिती.
Me pan kel asech washim
Krishi Mantri Abdulla Sattar has to take serious Note of this Yojana of Taking Nalla Banding in the Farmers Lands in which Over Water Storage Problems.
सर धोंड्या येवजी खडक भरला तर जमेल का
Lay jabrdast
4 fut parynt calael ka
Panni mhanje kay?
आमचं दोन एकर क्षेत्र पण तोंडाला खडक
Best
👏 👏 👏 👏 👏
कुठले आहे भाऊ माझी शेती 3 एकर आहे. हाच प्रॉब्लेम झाला आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?
No१video mauli
मो नो पाठवा मला ही नाली करायची आहे
Plastic kiti divas Rahil
जास्त दिवस टिकत नाही
👍👍👍
सर मी नाली केली खरपन भरल पण कापड नाही टाकल काय होईल
कापड आवश्यक आहे त्या खप्पर मध्ये माती जाऊन बसली की ते पाणी निचरा होणे बंद होते
साहेब ,याचा मो नो पाठवा मला नाली करायची आहे,,,
पंनी टाकली कोणती ते सांग!
Amhi he kel aahe aata aamchy vavarat pani sasat nahi lay bhari aahe he
Kase kele ahe detail madhe sanga..panji mhanje kay? Panni chy war ky takayche? Ekdum war mati takli tar jameen khachnar tar nahi na..detail madhe mahiti hawi
नीट कळत नाही 🙏
कृपया परत व्यवस्थित माहिती द्या
👏👏👏🙏🙏🙏👆👆👆👍👍👍
Mo number milel ka
Mob no milel ka
Mobile number patva
खुप सुंदर माहिती दिली आहे
मो नो पाठवा मला ही नाली करायची आहे
व्हिडिओ व्यवस्थीत बनवा.