कोलाम पोड्यांवर ‘गावबांधणी’ दरवर्षी मे-जूनच्या दरम्यान साजरी होते. गावातील कोणीही बाहेर जाणार नाही किंवा बाहेरचा आत येणार नाही हा ‘गावबांधणी’ चा साधासोपा अर्थ. सर्व आपत्तीपासून गावाचे संरक्षण व्हावे म्हणून कोलामांचा ‘गावबांधणी’ (साती) हा प्रमुख उत्सव. गाव बांधून काढणे म्हणजे वस्तीभोवती रेषा काढून गाव बंद करून टाकते. नंतर गाव सीमांच्या आत कोलाम लोक आनंदाने अगदी धुंद होऊन नाचतात. महाराष्ट्रात विशेषकरून यवतमाळ जिल्ह्यातच सर्वांत जास्त कोलाम आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा जवळील गावराई पोड येथे ‘गावबांधणी’ पाहण्यासाठी आमचे सहकारी मित्र पांडुरंग मेश्राम याच्यासोबत गेलो असता या संस्कृती/परंपरेवर एक कोलमी भाषेत गीत तयार करावे असे सुचले. मग मोबाईलवरच शूट करुन गाणे नंतर लिहले. गीताला पारंपारिक बाज येण्यासाठी मोठे डफ आणि कोलमी बासुरी रेकॉर्ड केले. पांडुरंग मेश्राम, पांडुरंग चांदेकर आणि मी (सुबोध वाळके), तिघांनी हे गीत गायले आहे. आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. सर्वांचे मनपूर्वक आभार... 🙏🙏🙏
Pure offbeat song. always waiting for like this. The master piece in 'kolavari' songs. Pure and native Voice, dance moves, instruments ,tredition, culture . One like for pandurang ji, and subodhaji. Thanks for composed this beautiful kolami song..🎉
कोलाम पोड्यांवर ‘गावबांधणी’ दरवर्षी मे-जूनच्या दरम्यान साजरी होते. गावातील कोणीही बाहेर जाणार नाही किंवा बाहेरचा आत येणार नाही हा ‘गावबांधणी’ चा साधासोपा अर्थ. सर्व आपत्तीपासून गावाचे संरक्षण व्हावे म्हणून कोलामांचा ‘गावबांधणी’ (साती) हा प्रमुख उत्सव. गाव बांधून काढणे म्हणजे वस्तीभोवती रेषा काढून गाव बंद करून टाकते. नंतर गाव सीमांच्या आत कोलाम लोक आनंदाने अगदी धुंद होऊन नाचतात.
महाराष्ट्रात विशेषकरून यवतमाळ जिल्ह्यातच सर्वांत जास्त कोलाम आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा जवळील गावराई पोड येथे ‘गावबांधणी’ पाहण्यासाठी आमचे सहकारी मित्र पांडुरंग मेश्राम याच्यासोबत गेलो असता या संस्कृती/परंपरेवर एक कोलमी भाषेत गीत तयार करावे असे सुचले. मग मोबाईलवरच शूट करुन गाणे नंतर लिहले. गीताला पारंपारिक बाज येण्यासाठी मोठे डफ आणि कोलमी बासुरी रेकॉर्ड केले. पांडुरंग मेश्राम, पांडुरंग चांदेकर आणि मी (सुबोध वाळके), तिघांनी हे गीत गायले आहे. आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. सर्वांचे मनपूर्वक आभार...
🙏🙏🙏
या गाण्याचे बोल..lyrics पाठवा
अप्रतिम सुंदर गाणं, खुपचं छान. गाणं गायलं आहे, आवाज व संगीत यांचा सुंदर मिलाफ, आदिवासी संस्कृतीचे यथार्थ दर्शन, धन्यवाद
It's wonderful work Jimmy studio..Our tribal culture representing in the world..❤..TQ subodh sir.
Ek number song tranding pr chal rhi hai❤❤❤❤
Super #jimmy studio thank you for gavbadhani song ✅✅✅👍Good 😊 Job
Number 1
Nice❤
Pure offbeat song. always waiting for like this. The master piece in 'kolavari' songs. Pure and native Voice, dance moves, instruments ,tredition, culture . One like for pandurang ji, and subodhaji. Thanks for composed this beautiful kolami song..🎉
Nice
Thanks for supporting our team work... 🙏😍
😊😊😊😊😊😊
😅❤@@NamitaiGedam
O
g 😊@@sumitedit7511
🔥🔥👌👌
Super
Mast ❤
अप्रतिम साहेब
Jabardast gaobandhani
Supar
🎉अति👌सुंदर पांडुरंग दादा आणि म्युजिक जिम्मी सुडिओ सुबोध दादा❤🩹🤝
😍जय शामादादा💫🫶🚩🎌🙏🏻
जय सेवा 🙏🏻
🙏🌹
పాట సూపర్ కరేమత
బతీ బతయ్ అర్థం అచెలే దాదా
కొలం అర్థం ఆయో బత్తి నన్ బస్కే గిర్
బయ్ కెంజంతోన్ పాట చోకొట్ కరెమత❤❤❤❤❤😊😊
🙏🌹🌹
Pandurang meshram big fan bhai❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤ जय शामा दादा कोलाम गाव बंदीच्या हार्दिक शुभेच्छा 2024❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लय चांगले ❤
❤ mast song❤
सुरेश👌👌
Kolami gana mast ga.dada❤❤🎉🎉
Nice song
Super song dada🎉🎉🙏🙏
Nice Song in kolami
Nice chndekar❤
चोकोट voice pandurang dada & Subodh dada & pandurang chadekar dada
Nice editing Subodh dada
जय सेवा जय गोंडवाना जय संविधान जय भीम 💛💛💛👌👌👌🙏🙏🫵🙏
जय सेवा 🙏जय भीम 🙏
सुपर दादा कॉलम सांग
Shubodh bhau and pandurang dada🔥🔥🔥👍
Super dada sewa johar dada 🏹🏹
Supar hit kolaml song
Super👍 adiwasi song
Song nd video mate for each other superb choreography good job keep going Jimmy studio ❤❤🤝🤝
🙏🌹
Fine music
❤❤❤ super
Super pandurang dadha
🙏🌹🌻
Wha re wha mast da
Super dada song ❤
सुपरहिट फिल्म दादा ❤❤❤👌👌👌👑👑👌👌👑👑👌👌👌
Supar dada 💖💖💖
Nice
Kolam very Nice 🎵👌 0:57 Jimmystudio 👌
🙏🪷
Nice ❤❤
खूप छान गान काढल कोलामी 👌👌👌👌👌👌
First ❤ viewer
Super kolami song ❤❤❤
Super super🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
నాకు ఈ భాష అర్థం కాదు కానీ పాట చాలా బాగుంది రాగం మ్యూజిక్ చాలా బాగున్నాయి ❤❤❤❤
अप्रतिम कोलामी song
🙏🙏🌻🌻
Jai pandurang meshram
अती सुंदर कोलामी सोग
Va va kya bat ahi aadivassi👍👌
nice sang ❤
Nice bro
Nice three singers pandurang,walke dada chandekar...😅😅😅
🙏🌹
energy tic song 2good music
Superb....👌👌👌... Song... Dada
🙏🌻
सुपर दादा 👌👌
🎉🎉🎉
Jai pandurang meshram ❤❤❤❤❤
🙏🌻🌻
Super song 👌🥰
Super🎉
Super 👌🕺🤠
Supar Dada 👌👌👌👌 Jai aadivasi 💐💐💐💐🌹🌹🌹🌹
❤👍
🙏🪷
❤
Kolami song nice
Mst❤
👍👍
Super super superb dada pata❤❤❤💯💯💯💯💯👏👏👏👃👃👃👃
Super super ❤❤❤❤❤❤❤😮😮😮😮😮😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😂😂❤❤अती सुंदर कोलामी साँग दादा ❤❤😂😂
❤❤❤❤🎉❤❤❤❤best dada
👌👌👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤supar
👌👌👌👌👌👌👌👌
🙏🌹
👌👌👍
Nice kolami song
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌 gondwana....
पांडुरंग मेश्राम आणि पांडुरंग चांदेकर सुपर जोडी सॉंग
🙏🙏🌹🌹
जय शामा दादा
सुपर 👌👌👌
Supar..song..
Supare.song.
Jay seva
Supar dada
ta free
👌👌❤❤❤👌👌👌
Bhayank 🎉❤
Nice jimmy jai seva sir 🙏🙏🙏❤❤
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
👍👍👍👍👍👍👍
Super song ❤️❤️
Song hartham kaldukanni music super
❤❤❤❤❤❤
Kolami song mast
❤❤❤❤❤ awesome
जय कोलावार
💛💛💛👍👏
❤❤🎉🎉❤
Super song ❤️❤️🥰🥰🥰🥰
Super super super ❤❤❤❤❤❤❤