थापीव वडी_जुन्या पध्दतीने तुराट्याच्या काडीने वैरलेल्या बेसनच्या केलेल्या खमंग अश्या वड्या_ patwadi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • थापीव वडी_जुन्या पध्दतीने तुराट्याच्या काडीने वैरलेल्या बेसनच्या केलेल्या खमंग अश्या वड्या_patwadi
    #थापीववडी #zunkavadi
    #तुराट्याच्याकाडीनेवैरलेल्याबेसनच्याकेलेल्याखमंगअश्या वड्या
    #patwadi
    #patwadirassa
    #patodirassa
    #besanpatwadi
    #youtube
    #grandmarecipe
    #गावरान_चव
    #besankivadi
    .
    बाळानों अशाच पारंपरिक व छान - छान रेसिपी साठी आपल्या आजीलाच म्हणजे ' काशीआजीची Recipe' या चॅनेल
    Subscribe
    share
    comment करा! 😊

Комментарии • 175

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад +2

    Aaji besanchaya wadi aamti Bhat bhakar aajcha bet chhan mast laybhari vidio aahe 👍👍👍👍👍🙏

    • @KashiaajichiRecipe
      @KashiaajichiRecipe  Год назад

      धन्यवाद😊
      तुमचं असचं प्रेम राहु द्या!

  • @kalpanamaratha3044
    @kalpanamaratha3044 2 года назад +2

    old is gold.ajee g ajee chan chan bhaji.keli.

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 2 года назад +2

    ह्या जुन्या पद्धती बुडत चाललेत पण बघून आज खावीशी वाटली खूप छान बनवले आजी तुम्ही

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 6 месяцев назад

    या वयात हल्ली एव्हढे मन लावुन कोणी करत नाही त्यामुळे या आजींना लाख लाख मनापासून धन्यवाद.. 👏

  • @shekharaiwale8691
    @shekharaiwale8691 2 года назад +1

    तोंडाला पाणी सुटलं आज्जी किती भारी रेसिपी दाखवली मस्तच

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 2 года назад +3

    एकदम मस्त पाटवडी बनवली 👌👌 आजी आणि तुमचे बोलने खूप प्रेमळ आहे

    • @KashiaajichiRecipe
      @KashiaajichiRecipe  2 года назад

      धन्यवाद😊
      असंच प्रेम राहु द्या.

  • @pramilajadhav7806
    @pramilajadhav7806 2 года назад +1

    छान बनवली पातवाडी

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Год назад

    रेसीपी खुपखुप सुंदर आहे बघून तोंडाला पाणी सुटले आहे झणझणीत व खास म्हणजे चुलीवरचे हे सगले पदार्थ बनवतात त्याची चव काय भारीच असते अप्रतिम रेसिपी आहे ,👌👌👌👌👌👌👌

    • @KashiaajichiRecipe
      @KashiaajichiRecipe  Год назад

      धन्यवाद😊
      तुमचं असचं प्रेम राहु द्या!

  • @yuvrajade4945
    @yuvrajade4945 2 года назад +5

    साष्टांग नमस्कार आजी माय एक नंबर रेसिपी आहे तुम्ही संस्कृती जपत आहे आणि नवीन पिढीला हे ज्ञान पण देत आहे त्यासाठी आभार चॅनल एक नंबर आहे कधी तरी प्रत्यक्षात भेटून तुमच्या रानात केलेलं जेवण जेवण्याची इच्छा आहे

  • @sunitabhoi6530
    @sunitabhoi6530 Год назад

    Aji Tumi khub God bolata

  • @shravanbhujbal925
    @shravanbhujbal925 2 года назад +2

    आज्जी खूप खूप छान बनवली बेसनाची थापीव वडी,मला माझ्या आज्जीची आठवण आली तुम्हाला पाहून 👍👌💐💐

    • @KashiaajichiRecipe
      @KashiaajichiRecipe  2 года назад

      धन्यवाद😊
      तुमचं असचं प्रेम राहु द्या!

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 2 года назад +2

    खूपच छान आज्जी

  • @shivtejjadhaw3947
    @shivtejjadhaw3947 2 года назад

    Aji khhp chan

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 2 года назад +1

    आजी आमटी वड्या माझ्या आवडीच्या आहेत
    एकदम झकास बेत

    • @KashiaajichiRecipe
      @KashiaajichiRecipe  2 года назад

      धन्यवाद😊
      तुमचं असंच प्रेम अनु द्या!

  • @pratibhapalnitkar6104
    @pratibhapalnitkar6104 2 года назад +1

    खुप छान पाटवडी आणि रस्सा केलाय आजी तुम्ही मला खुप आवडतो 👌👌 मस्तच..

  • @pushpap2094
    @pushpap2094 2 года назад +11

    आजी तुम्हाला बघुन मला माझीआजीची आठवण झाली खुपच छान बनवली पाटवड्या आणी रस्सा माझी आजीपण असच बनवायची स्वयंपाक

  • @shobharaj4711
    @shobharaj4711 9 месяцев назад

    खूपच छान आजी...मस्त जेवण बनवत तुम्हीं..❤❤

  • @kallappakumbhar5345
    @kallappakumbhar5345 Год назад

    खूप छान वाटत. मझ्या बालपणाची आठवण येते. माझी आजी असच वड्या करायच्या तुमचं रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटल. गावरान पद्धतीनं बनवलेलं जेवण. म्हणजे जून ते सोन.

    • @KashiaajichiRecipe
      @KashiaajichiRecipe  Год назад

      धन्यवाद😊
      तुमचं असचं प्रेम राहु द्या!

  • @dattartayjadhav8404
    @dattartayjadhav8404 2 года назад

    1no. जेवन असणार🙏👍👍👍

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 года назад

    आजी पत्वडीचा रस्सा लई भारी लाल लाल मस्त झाली भाजी nice Mazi सासु बेसन असच तुरीच्या काडीन च करायची

  • @user-cj1to1ml1g
    @user-cj1to1ml1g 2 года назад +1

    1no

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 Год назад

    Khhup chhan!

  • @hemachavan6591
    @hemachavan6591 2 года назад

    1 no. 👌👌👌

  • @sawatibhogal448
    @sawatibhogal448 2 года назад

    एक नंबर वड्या काशी कबई खूपच सुंदर आहे 👌👌👌👌👌👌😘😘😘🌹🌹🌹🌹🌹

  • @pradeepgawale9261
    @pradeepgawale9261 Год назад

    Nice

  • @sangeetaghatge514
    @sangeetaghatge514 2 года назад +1

    आजी खूप छान असतात तुमचे व्हिडिओ

  • @shivmalharclassic5841
    @shivmalharclassic5841 2 года назад +1

    आदरणीय सप्रेम नमस्कार आजी
    खूपच छान recipes आणि खूपच छान आज्जी 🙂

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 года назад +1

    आजी आपण स्वतः पदार्थ करून आपण स्वतः व घरच्या मंडळी ना नातेवाईकांना खाऊ घालण्यात खुप आनंद असतो ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ् ्

    • @KashiaajichiRecipe
      @KashiaajichiRecipe  2 года назад

      हो 😊
      जय जय रामकृष्ण हरी 🙏🏻

  • @neetasawant1664
    @neetasawant1664 2 года назад

    Khupach chhan👌👌

  • @neetasapkalneetasapkal3772
    @neetasapkalneetasapkal3772 2 года назад +1

    जुन ते सोन

  • @beinghuman.2674
    @beinghuman.2674 2 года назад

    Ajji khup chan premane sangta...

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Год назад

    आजी तुम्ही तुराटेचे काडीणे बेसन हाटल ते बघून आई आजीची आठवण झाली आशेच बणवत होते तेबा डाळ घरी जातेवर दळून करत होते तेची चव भारी लागायेची आईचे हाताची चवा वेगळीच आसती खूप खूप छान जेवण बणवल खूप खूप खूप खूप छान

    • @KashiaajichiRecipe
      @KashiaajichiRecipe  Год назад

      धन्यवाद😊
      तुमचं असचं प्रेम राहु द्या!

  • @amitasule9995
    @amitasule9995 2 года назад

    वा आज्जी,खुपचं मस्त.एकदम भारी.👌👌👌👌👏👏

  • @gitanjalibheke142
    @gitanjalibheke142 2 года назад

    खूपच छान

  • @itsmepranavgogawale6221
    @itsmepranavgogawale6221 2 года назад

    छान असतात आजीच्या recepi

  • @annapurnakitchen5573
    @annapurnakitchen5573 2 года назад +1

    Very very tasty recipe 👌😋

  • @sudhashelar8829
    @sudhashelar8829 2 года назад

    Khupach sundar

  • @mayachavan1576
    @mayachavan1576 2 года назад

    आजी खूप छान बोलता आणि जेवण खूप छान बनवता 👌👌😊😊💖💖

  • @evangelinamarathivlog4425
    @evangelinamarathivlog4425 2 года назад

    Khuap chan 👌🏻 recipe tar ek number

  • @Shobhaedakesanglikar
    @Shobhaedakesanglikar 2 года назад

    Khup chan 👌👌👌

  • @sonaldeshmukh71
    @sonaldeshmukh71 2 года назад

    Khup chan keli aaji patvadi😋😋❤️❤️❤️❤️

  • @babanrampure5788
    @babanrampure5788 2 года назад

    Khup chan recipe

  • @vijayasali7658
    @vijayasali7658 2 года назад

    वा आज्जी

  • @riyaudmale8975
    @riyaudmale8975 2 года назад

    मस्त आजी खुप छान

  • @pramoddoiphode6190
    @pramoddoiphode6190 2 года назад

    Mast👌👌

  • @supriyanikalje5465
    @supriyanikalje5465 2 года назад

    Very very nice आजी

  • @maharudrakakade4064
    @maharudrakakade4064 2 года назад

    खूप खूप छान आजी

  • @bhaktiaaradhana2301
    @bhaktiaaradhana2301 2 года назад

    Khup chhan aajibai 👍👌👌

  • @sunitamahanor4127
    @sunitamahanor4127 Год назад

    छानच

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani6010 2 года назад

    आजी, खुप छान जेवण बनवलं तुम्ही.

  • @jayshreemirpagar534
    @jayshreemirpagar534 2 года назад +1

    Nice ☺️

  • @sunitafhoujiqeen3354
    @sunitafhoujiqeen3354 2 года назад

    Cute aaji mast mala khupchh aavdte aajii

  • @pankajkulkarni8568
    @pankajkulkarni8568 Год назад

    Namskar ajji🙏🙏🙏
    Ajji tu kitti God ahes g mala jewaich ahe n tuza hatun

    • @KashiaajichiRecipe
      @KashiaajichiRecipe  Год назад

      धन्यवाद😊
      तुमचं असचं प्रेम राहु द्या!

  • @rekhajadhav1894
    @rekhajadhav1894 2 года назад +1

    मी रेखा जाधव जेवण खूप च छान झाल

  • @vidyarakshe7226
    @vidyarakshe7226 2 года назад

    👌👌

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 6 месяцев назад

    पाटवडी वैरणे करिता लाटण्याचा उपयोग होतो आमटी मस्त होत असते रोजच्या भाजी चपाती पेक्षा अधून मधुन करून पाहावं..

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 года назад

    आजी एकदम "झकास " बस्स बाकी काही बोलू शकत नाय मी... धन्यवाद ओ आजी 👌👌👌👍👍

  • @shashikalapatil4591
    @shashikalapatil4591 2 года назад

    खूप छान. पाहुन डोळ्यात पाणी का आले माझ्या.

  • @nadirashaikh2403
    @nadirashaikh2403 2 года назад +1

    Very very tasty tasty recipe 😋

  • @manishasali7242
    @manishasali7242 2 года назад

    आजी तुमचे मायेने बोलणे अन केलेली पाटवडी खूपच मस्त 👌👌🙏🙏
    कुठे राहतात तुम्ही

  • @varshaben1504
    @varshaben1504 2 года назад

    Chhan bhaji banavata aaji

    • @KashiaajichiRecipe
      @KashiaajichiRecipe  2 года назад

      धन्यवाद 😊
      असेच प्रेम राहु द्या तुमचे

  • @neetasapkalneetasapkal3772
    @neetasapkalneetasapkal3772 2 года назад

    धन्यवाद आजी 🙏🙏🙏

  • @saylidesai8638
    @saylidesai8638 Год назад

    Aaji tuzha khup khup kautuk vatta,kiti chan chan receipes dakhavte pan awaj khup low ahe ,tyamule neat aiku yet nahi.

  • @meenavartak3041
    @meenavartak3041 2 года назад

    Lal mirchiche tikhat
    Kase karta te sanga.
    Rang khoop chhan
    Disto lalbhadak.Kuthli
    Mirchi vaparta te sanga.

  • @psamruddhi38
    @psamruddhi38 11 месяцев назад

    Aaji kontya gavchya mala vhetaychay tumgala

  • @kashyapkarande5173
    @kashyapkarande5173 2 года назад

    Vit maz gav

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 года назад

    आजी आपला जिल्हा व गाव कोणते लौकरच आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ्

  • @kashyapkarande5173
    @kashyapkarande5173 2 года назад

    Oh wow pan karmalyat kont gav.....Milan karmalyachi ...vit max gav

  • @kashyapkarande5173
    @kashyapkarande5173 2 года назад

    मी येईन एकदा आजीला भेटायला

  • @kashyapkarande5173
    @kashyapkarande5173 2 года назад

    Khup chan ajji...Tucmch gav konte ahe ajji‽

    • @KashiaajichiRecipe
      @KashiaajichiRecipe  2 года назад

      धन्यवाद😊
      करमाळा(सोलापुर)

  • @knowledge8638
    @knowledge8638 2 года назад +2

    आजी तुम च वय किती हो...

  • @shamkale386
    @shamkale386 2 года назад +1

    आजी तुम्ही कोठे राहता

  • @alkamanoharthorat2393
    @alkamanoharthorat2393 2 года назад

    Hata वर che bhakre करा aaje

  • @manoharkhedekar3475
    @manoharkhedekar3475 2 года назад

    Ajji kitti chan premane bolta ballano

  • @babanrampure5788
    @babanrampure5788 2 года назад

    Ajji tumi kudhe rahata

  • @vaishalibade1886
    @vaishalibade1886 2 года назад

    Aavaj jast motha ani clear nahi ...mg jast mast vatal aaji

  • @amitasule9995
    @amitasule9995 2 года назад

    बेसन व त्यात घालायच्या पाण्याचे प्रमाणही सांगा.

  • @sangmeshwarrajnale9076
    @sangmeshwarrajnale9076 2 года назад

    5star hotel fail only aaji 🌹💐👍

  • @kashyapkarande5173
    @kashyapkarande5173 2 года назад

    मी पण वीट ची आहे....आजी कुठली आहे

  • @vimalsawant4191
    @vimalsawant4191 2 года назад

    Awaj khup lahan ahe

    • @KashiaajichiRecipe
      @KashiaajichiRecipe  2 года назад

      आम्ही धक्कीच सुधारणा करू!

  • @shivtejjadhaw3947
    @shivtejjadhaw3947 2 года назад +1

    Aji khhp chan

  • @navneetbattise3509
    @navneetbattise3509 2 года назад

    Nice

  • @laxmikantbidve6264
    @laxmikantbidve6264 Год назад

    खूप छान

  • @ankushmane4972
    @ankushmane4972 2 года назад

    Khup chan recipe

  • @shivtejjadhaw3947
    @shivtejjadhaw3947 2 года назад

    Nice

  • @user-to4ze2jr8j
    @user-to4ze2jr8j 2 года назад

    Nice