Devendra Fadnavis आणि Uddhav Thackeray यांची गुप्त भेट झाल्याचा दावा, Eknath shinde टार्गेटवर ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 667

  • @surajpatil1829
    @surajpatil1829 Месяц назад +164

    तो राहुल कनाल गेल्यावर युवा सेना संपणार म्हणणारे तुम्ही च काय 😂😂😂 असं काहीही व्हिडिओ बनवू नका... विश्वास उडेल लोकांचा

  • @MaheshLaxmanRedij
    @MaheshLaxmanRedij Месяц назад +311

    शिवसैनिक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न बी. जे. पी. करतेय.

    • @prashantkale589
      @prashantkale589 Месяц назад +13

      Bjp ne gharkomdya la ata gheu naye.... Uddhav sena khatam zali ah

    • @vijaymeshram6267
      @vijaymeshram6267 Месяц назад +1

      Right

    • @AjayPatil-z9g
      @AjayPatil-z9g Месяц назад +6

      ​@@prashantkale589swapnatun uth bhava.
      Lok sabha election visarlays vatt. Bjp chi Kashi marli te 😂😂😂

    • @unknownindian5352
      @unknownindian5352 Месяц назад

      Sagle milun haravu shakla nahi

    • @SHRISHEKADAR
      @SHRISHEKADAR Месяц назад

      UT ni lihun dyawa election nantar bjp barobar nahi janar

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 Месяц назад +236

    वंचित भाजप ची B team Confirmed ✅😂

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 Месяц назад +224

    एकनाथ शिंदे फडणवीस ल वरचढ ठरला आहे 😂😂😂

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 Месяц назад +8

      मराठा गडी यशाचा धनी ❤❤❤❤
      शिंदे साहेब या सगळ्यांना पुरून उरलाय कारण लोक त्याच्या बरोबर आहेत

    • @jayendramadhavi7035
      @jayendramadhavi7035 Месяц назад

      ​@@mangeshmore9029jhata shinde samplay gadari Keli tewhach

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Месяц назад

      महायुती.❤

    • @surajmohite2279
      @surajmohite2279 Месяц назад +2

      Mansachi Mehnat mansala varchad chadvate....eknath shinde sarkhi mehnat konta neta karat asel ase vatat nahi

    • @FitnessTeens-z6h
      @FitnessTeens-z6h Месяц назад

      EK CHINDI TARBUJAR VAR CHADLA AHE ..

  • @Dharmik459
    @Dharmik459 Месяц назад +92

    आतापर्यंत झालेल्या राजकारणी भूकंप पाहून याची मला खात्री पटली आहे की राजकरणात कधीही काहीही होऊ शकते. 🙏

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Месяц назад +3

      आता कुणाला शिवायशराप देणार तुम्ही? 😂

    • @SHINDEKK
      @SHINDEKK Месяц назад +5

      यात काहिच शंका नाही राजकारणात काहीही होऊ शकते या आधी पण अशे भूकंप झालेतच ना आणि ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी काहीही करु शकतात.

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Месяц назад

      ​@@DESIBOY-fe7nmtuzya aei bapala kas kahipan hoeil te fakt bjp bhikarchot karatat thakare nahi

  • @vishal-cc1ok
    @vishal-cc1ok Месяц назад +97

    जर ऊद्धव ठाकरे हे फड़नवीस बरोबर गेले तर ठाकरे ची जनतेच्या मनातील सहानुभुति समाप्त होइल, ठाकरेचा chapter close होइल

    • @sssniper_chan
      @sssniper_chan Месяц назад +14

      मुसलमान जनतेच्या मनातील म्हणा

    • @sonujadhav22
      @sonujadhav22 Месяц назад +1

      पण ते अस करणार नाही

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze Месяц назад +1

      Aani shinde cha kay hoiel bjp sathi tyane itki risk keli

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 Месяц назад +2

      ​@@sssniper_chan fake account wala yz

    • @sssniper_chan
      @sssniper_chan Месяц назад

      @@amolmhatre1 Bornal जली 😅🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Месяц назад +143

    तरी पण bjp सरकार मध्ये येत नाही 💯

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 Месяц назад +127

    जर चुकून उध्दव ठाकरे बरोबर भाजपने समझोता केला तर आमचे मत विसरून जायचं.😡😡

    • @marathigamer7024
      @marathigamer7024 Месяц назад +17

      नाही होणार भाऊ, खोटी पेड बातमी आहे

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 Месяц назад +11

      amhi Eknath shinde sobatach rahanar

    • @nitinshinde2373
      @nitinshinde2373 Месяц назад +8

      nivdnuk jalyvar jatil tumhi matdan kelyavar

    • @anilmahajan3158
      @anilmahajan3158 Месяц назад +6

      ​@mcubeats2201 Eknath parat Uddhav Kade alyavr Kay karnar😂

    • @Rishi_649
      @Rishi_649 Месяц назад

      तुम्ही कार्यकर्ते का 😂😂😂😂

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 Месяц назад +119

    वंचित भाजपा ची टिम आहे

    • @savagecineverse
      @savagecineverse Месяц назад +8

      B team tr MIM ahe, wanchit C Team ahe.

    • @rohitmane6575
      @rohitmane6575 Месяц назад +2

      Mg z team konti?

    • @Goremauli.patil.
      @Goremauli.patil. Месяц назад +1

      Abcd....z .कितीही टीम जरी असल्या तरी काही फरक पडत नाही.bjp सत्तेबाहेर असणार😂😂

    • @vijaykamble4237
      @vijaykamble4237 Месяц назад +1

      A टीम उध्दव आहे

    • @mahadeokhandare2132
      @mahadeokhandare2132 Месяц назад +1

      B team Rashtravadi Congress v C team Congress Party.

  • @prashantbhoyar5976
    @prashantbhoyar5976 Месяц назад +67

    उध्दव ठाकरे याना बदनाम करण्याचे प्रयत्न करत आहे फडतूस.

    • @dhiraj1835
      @dhiraj1835 Месяц назад

      फडतूस का फडणूस 😂😂

    • @vinod23021979
      @vinod23021979 Месяц назад

      बदनाम च आहे आधीपासूनच😂

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Месяц назад

      फडतूस उध्दव ठाकरे म्हणून शिव्या या भडिमार करतो. सुसंस्कृत माणस पातळी सोडून बोलत नाही.

  • @amp5969
    @amp5969 Месяц назад +72

    हे फक्त उद्धव ठाकरे साहेबाना बदनाम करायच आहे कारण ठाकरे साहेबांनी सांगितले आहे कि ज्यानं पक्ष फोडले त्याच संग परत युती नाही आणि उद्धव ठाकरे शब्दाला टिकणारे राज्यातील काही जे मोजके व्यक्ती त्यातील आहे

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Месяц назад +7

      मुख्यमंत्री पद सोडताना उद्धव साहेब म्हणाले होते, शिंदे ना मुख्यमंत्री केले तर समर्थन देऊ. परत एकदा फेसबुक लाईव्ह भाषण ऐका ते. .....

    • @FitnessTeens-z6h
      @FitnessTeens-z6h Месяц назад

      ekdum CORRECT....JANATA YA ELECTION MADHYE BJP CHA GAME KARNAR AHE HEY MATRA NAKKI AHE.....

    • @Rahulshirsat1966
      @Rahulshirsat1966 Месяц назад

      Joke of the year😂

    • @VickyVyavahare
      @VickyVyavahare Месяц назад

      Are sheth pan uddhav thalre la badnam karayla tyala kimmt aahe ka 😂

    • @FitnessTeens-z6h
      @FitnessTeens-z6h Месяц назад

      @@VickyVyavahare tumhala kai kalnar ....tumhala tar TARBUJA ani KALA JAMUN leader watat astil.....kara majja....

  • @PratikKoli-f1p
    @PratikKoli-f1p Месяц назад +70

    ज्यांचे पगार वर्षा बंगल्यावर होता त्यांनी SS (UBT) वर बोलू नये 😅

  • @palkarsv123
    @palkarsv123 Месяц назад +27

    बुरखा घालून कोण गेलं होतं काय 😅

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks Месяц назад +62

    पडणार तर महायुतीच....🖊️

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs210 Месяц назад +32

    तुम्ही, आणि तुमच्या बातम्या... कधी कधी आपल्या बातम्या पाहून संध्यानंद दैनिकाची आठवण येते. अजब पत्रकारिता.....

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Месяц назад +13

    ठाकरे❤🎉

  • @साईश्री-ट4घ
    @साईश्री-ट4घ Месяц назад +4

    जनतेचा मनात फक्त आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब भावी मुख्यमंत्री

  • @kishorkadam4921
    @kishorkadam4921 Месяц назад +56

    या वंचित आणि प्रकाश आंबेडकरांकडे लक्ष देऊ नका. आजारी आहे संपूर्ण पक्ष..... GET WELL SOON.

    • @saurbh_kk_1422
      @saurbh_kk_1422 Месяц назад +3

      त्यांच्या अलगच चालू आहे😅

    • @RGThorat
      @RGThorat Месяц назад +1

      पळ 100% जाणार ubt BJP sobat 😂😂😂

  • @pramodarage8609
    @pramodarage8609 Месяц назад +7

    निवडणूक चालू झाले की उध्दव ठाकरे टार्गेट करायचे तरच गुजराती( मुंबई)फायानास करतील ना त्या पक्ष ला कारण मुबई गुजराती ना पाहिजे

  • @Dharmik459
    @Dharmik459 Месяц назад +29

    फडणविस : ❎
    फोडणविस : ✅✅
    उद्धव बाळासाहेब ठाकरे : ❤️👑💪🗿
    नो भाजपा 💯

  • @Sunil_Vaidya_Ssv
    @Sunil_Vaidya_Ssv Месяц назад +35

    अस होईल तर आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र राहिल...

  • @ganeshkondalkar9636
    @ganeshkondalkar9636 Месяц назад +9

    आम्ही फक्त सबस्क्राईब करतो आणि कमेंट करतो तेवढच हातात आहे आमच्या .

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 Месяц назад +6

    Thakery sab pe bhari❤

  • @dattagayakwadpatil
    @dattagayakwadpatil Месяц назад +29

    म्हणजे वंचित bjpची बोल team आहे हे नक्कीच झाले

    • @RGThorat
      @RGThorat Месяц назад

      मन्या आहे mva ची टीम तुतारी वादक 😂😂😂

    • @dattagayakwadpatil
      @dattagayakwadpatil Месяц назад

      @@RGThorat खरं बोललं कि झोंबते...
      थोडा तरी बुद्धी जाग्यावर ठेव... डोळे बघडून बघ यकेळ्या
      MIM आणि वंचित ची आघाडी होती 2019 ला tr संभाजी नगर ला जलील खासदार झाला होता..या वर्षी bjp ती जागा महायुती ला पाहिजे होती म्हणून तिथे वंचिन ने mim सोबत युती केली नाही... आणि in जनरल बौद्ध समजा हा मुस्लिम समाजाला हिंदू पेक्षा थोडं जास्त जवळ करतो,.. त्यामुळे तिथे युती तोडायची गरज नव्हती.. पण जाऊ दे तुझ्या सारख्या येड्या लोकांना काय कळणार,. तू तुझी अंधभक्ती सुरु राहू दे..

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Месяц назад

      All maharashtra know .😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Месяц назад

      ​@@RGThorat😂😂😂😂 andhbhakt this is not answer ? 😢

  • @sitarammaske5203
    @sitarammaske5203 Месяц назад +15

    मी सर्वात जास्त बोल भिडू पाहतो, परंतु ही बातमी आवडलीच नाही. कोणाला किती महत्त्व द्यायचे हे लक्षात घेऊन बातमी देतं जा.

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh4924 Месяц назад +3

    सगळे राजकारणी एक असतात फक्त ते दाखवतात वेगळे असल्यासारखं❤

  • @ravisawant1000
    @ravisawant1000 Месяц назад +1

    वांचितला सत्तेपासून वंचित ठेवण्यात राज्याचं हित आहे

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure Месяц назад +4

    भाजपा पिसाळला आहे.वंचीत आणी एम आय एम दोघेही भाजपा चे मित्र आहेत.जे भाजपा ला हवे ते यांना करावे लागेल

  • @ravindratambe6838
    @ravindratambe6838 Месяц назад +4

    शिंदे सेने साठी हा एक ट्रॅप आहे BJP चा 😂😂 बातमी मध्ये काई तथ्य नाहीय भेट नसेल झाली

  • @Vancqa
    @Vancqa Месяц назад +2

    किंचित आघाडी आणि त्यांच्या नेत्यांची बातम्या मध्ये राहणे हाच उद्योग आहे 😂😂😂

  • @aniruddha7979
    @aniruddha7979 Месяц назад +41

    ह्या ही वेळेला हुडी घातली होती का ❓
    वंचित ही जुमला पार्टी साठी काम करणारी पार्टी आहे,
    तरीही युती झाली तर सेनेला मत मिळणार नाहीत.
    मी पण देणार नाही ❌

  • @mahendramohite383
    @mahendramohite383 Месяц назад +1

    वंचित बहुजन आघाडीचे प्रस्थ वाढत आहे. एवढे मात्र निश्चित.

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 Месяц назад +12

    ताई हे कदापि शक्य नाही तरी अश्या बातम्या देऊ नका जय महाराष्ट्र

    • @manojdhumne4242
      @manojdhumne4242 Месяц назад

      बोल भिडू नसती उठाठेव करत आहे

  • @AAullatil-hx2oi
    @AAullatil-hx2oi Месяц назад +2

    हा भाजप चा मतदारात संभ्रम करण्याचा प्रयत्न आहे... काही झालं तरी आघाडीच निवडून येणार

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 Месяц назад +1

    यांच्या वर ऊबाठा गटाला याच्यावर स्पष्टीकरण द्याला पाहिजे नाहीत ऊदव गट हे बीजेपी सोबत आहे

  • @JalindarKamble-ny2zs
    @JalindarKamble-ny2zs Месяц назад +10

    ठाकरे आणि भाजप विषय सोडून द्या

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 Месяц назад +13

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप सोबत गेल्यास जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चांगलाच धडा शिकविण्यासाठी जनता शंभर टक्के विचार करणार व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आमदार पराभुत होणार हे नक्की आहे

    • @prravindrass
      @prravindrass Месяц назад

      batmya khotya

    • @SainathKamble-p6w
      @SainathKamble-p6w Месяц назад +2

      आणि भाजप चे पडणार नाहीत का

  • @prakashbhogle1117
    @prakashbhogle1117 Месяц назад +1

    आम्ही सगळे भाऊ भाऊ महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला विकून खाऊ 😢😢😢😢

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 Месяц назад

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 Месяц назад +2

    मुळात सिध्दार्थ हा मोकळा आहे यामुळे अशा मोकळी माणसं असलं काम करत आहेत यामुळे सिधदु चया बोलण्याला काही अर्थ नाही

  • @TNM1988
    @TNM1988 Месяц назад +1

    वंचित आणि भाजप एकच आहेत, त्यामुळे त्यांचे स्टेटमेंट सीरियस घेऊ नये

  • @rahulbhandari6362
    @rahulbhandari6362 Месяц назад +1

    महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करावे अन्यथा त्यांना दोन्ही रस्ते मोकळे आहेत आम्हाला फक्त उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचा आहे मग ते महाविकास आघाडीतून असो किंवा महायुतीतून
    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद🎉🎉

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Месяц назад

      घर कोंबडा तुमच्या घरात ठेवा. महाराष्ट्राचे वाटोळे केलेय महाभारत आघाडीने. अजिबात नको. ते तुम्हालाच लखलाभ.

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 Месяц назад +2

    भाजप वाले कितीही गेमा करू दे...
    त्यांचा भैय्या बिहारी हिंदुत्ववादी पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही😂😂😂😂😂
    थोडीफार भिडे गुरुजींचे कार्यकर्ते वाढतील तेवढेच.

  • @realestateofnashikvinecity3480
    @realestateofnashikvinecity3480 Месяц назад

    एकत्र यायले पाहिजे 🚩
    जय श्री राम.
    बातमी खोटी का असेना पण एकूण चांगल ऐकलं 🙏🏻🌸

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Месяц назад +11

    ताई तुम्ही टॅलेंटेड आहात... उत्तम अभ्यास आणि मांडणी करता..
    परंतु अशा विषयांवर व्हिडीयो बनवले नाहीत तर बरे होईल...
    कारण त्याने value addition काहीही होत नाही..

  • @popatraobankhele6385
    @popatraobankhele6385 Месяц назад +1

    यातून हे समजते की,bjp प्रचंड घाबरली असून अशा बातम्या वंचित च्या द्वारे BJP पसरवत आहे, उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितले आहे की, ज्यांनी माझा पक्ष फोडला, मला संपवण्याचा प्रयत्न केला, माझ्या मुलावर खोटे आरोप केलें त्यांच्याबरोबर कधीही जाणार नाही.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Месяц назад

      अरे पण तुमच्या मुलावर आरोप होत आहेत त्यांच्या विरूध्द अब्रूनकसानीचा खटला का भरत नाही? त्या वेळी तुमची सत्ता होती, पोलीस तुमच्या ताब्यात होते म्हणून तुम्ही पुरावे नाहीसे केले. आदित्य ठाकरे व त्याच्या मित्रांनी हे खून केले आहेत. दिशा सालियन ला दम दिला होता तुला आमचा पुरूषार्थ दाखवतो म्हणून.

  • @JanardanAshwiniMitaliDevanshi
    @JanardanAshwiniMitaliDevanshi Месяц назад +23

    वंचित ही bjp ची b team आहे

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px Месяц назад +3

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय ❤❤❤❤💐💐💐💐🙏🙏🙏

  • @RaviKumar-qy3gf
    @RaviKumar-qy3gf Месяц назад +1

    तुमचं अवघड आहे.. उद्धव जी नां खूप त्रास दिलाय भाजप नी... ते कधीच भाजप सोबत जणार नाहीत..

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Месяц назад

      उध्दव ने किती शिव्या दिल्यात मोदींची नाही व फडणवीसांना! याची लायकी नाही परत भाजप बरोबर यायची. महाभकास आघाडी बरोबर परत खंडणी वसुली सुरु करा व तिसरी मातोश्री बांधा

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Месяц назад

    ठाकरे साहेब असे असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, स्पष्टीकरण द्या pls.

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 Месяц назад

    अगदी बरोबर आहे

  • @chetan9881
    @chetan9881 Месяц назад +1

    राजकारण यालाच म्हणतात..B टीम सक्रिय झाली आहे..

  • @prashantkore7338
    @prashantkore7338 Месяц назад +1

    सर्व राजकारणी ऐक मेकांचे चांगले मित्र असतात. नेते आपापली व आपल्या मुलांची सेटलमेंट करतात. कार्यकर्त्यांना गृहीत धरले जाते त्यांच्याविषयी कोणीही बोलत नाही. करण सर्व पक्षांना लाखो बेरोजगार बिन पगारी मिळतात. कार्यकर्त्यांनी शांत राहणे योग्य. मी कार्यकर्ता... मी कार्यकर्ता करणे बंद. स्वतःच्या व्यवसायात शेतीत अभ्यासात एक नंबर बनणे हेच ध्येय असावे.

  • @vijayphalke7062
    @vijayphalke7062 Месяц назад +10

    bjp playing mentally game for seat sharing

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 Месяц назад +3

      UBT playing this game for 100+ seats in MVA

    • @adityadhumal5375
      @adityadhumal5375 Месяц назад +2

      ​@@katvokabaap3956😅😂 ubt is now sharp minded

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j Месяц назад +1

    माननीय फडणवीस साहेब, तुम्हाला गायहवी का?१००% मोफत देणार, कोणत्याही अटी शिवाय देणार, एक दिलदार शेतकरी.

  • @sukantdalvi1477
    @sukantdalvi1477 Месяц назад +1

    राजकारणात काहीही होऊ शकते त्यामुळे मतदारांना आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही

  • @kadamdhanaji23
    @kadamdhanaji23 Месяц назад +3

    भाजपाचं हे राजकारण आहे,बाकी कांही नाही.

  • @jsghule
    @jsghule Месяц назад +4

    जिकडे शांतीदूत आहेत, तिकडे मी मतदान करणार नाही

  • @shivamc4696
    @shivamc4696 Месяц назад +3

    शिंदे यांनी सरळ राज ठाकरे यांच्या बरोबर युती करावी.

  • @pratikghag3128
    @pratikghag3128 Месяц назад

    फडणीस साहेब खूप हुशार आहेत❤❤❤❤❤

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Месяц назад +2

    वाटतं नाय अशी भेट झाली असेल मीडिया सूत्र कुटून आणतात या बातम्या काय माहित

  • @sachincb555
    @sachincb555 Месяц назад

    वंचित ला बरोबर घ्यावे असे शिवसेनेला वाटत होते मग आत्ता त्याच वंचित ने अशी बातमी देऊन महविकास आघाडीत शिवसेनेची ताकत वाढवायची असा प्रयत्न असू शकतो

  • @सत्य1111
    @सत्य1111 Месяц назад +1

    उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र यायला हवेत.

  • @amolsapkale2453
    @amolsapkale2453 Месяц назад +1

    उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नितीश कुमार बनू शकतात 😅

  • @deepaktlie7651
    @deepaktlie7651 Месяц назад

    तुम्ही फक्त पालख्या वहा
    जसे अजित पवार आज सांगत आहे की,
    2019 मध्ये राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते मोठ्या उद्योगपतींना भेटत होते.
    तस हे वर्ष दोन वर्षांनी कळेल
    आणि ह्या बातम्या महाराष्ट्रातील विरोधी पक्ष देखिल वंचितच्या माध्यमातून पेरत नसेल हे कशावरून

  • @dnyaneshwargabhale2960
    @dnyaneshwargabhale2960 Месяц назад +3

    गेल्या अनेक विडिओ वरून बोलभिडू सध्याच्या सरकार साठी काम करतेय का काय अशी शंका येते

  • @kedar6658
    @kedar6658 Месяц назад +1

    😂😂😂 लवकरच होईल उघड😂😂😂

  • @KishorPingalkar
    @KishorPingalkar Месяц назад

    Aarti madam Rock's 🙌🏻

  • @AMXYZ3796
    @AMXYZ3796 Месяц назад +1

    डोक्यावर परिणाम झालाय VBA च्या मेन नेत्यावर 😂😂😂

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Месяц назад +3

    टरबूज खरबूज दुतोंडी माणूस आणि भाजपला मतदार यावेळी कात्रजचा घाट दाखवनार आहे

  • @sssniper_chan
    @sssniper_chan Месяц назад +2

    मी सांगतो ही गोष्ट 100% खोटी आहे, ........😅😅कारण फडवणीस साहेब अचानक बॉम्ब फोडतील सांगता येत नाही बुवा😅😂😂

  • @ravindradeshmukh4739
    @ravindradeshmukh4739 Месяц назад +6

    वंचित ही भाजप ची Bटिम आहे.

    • @mahadeokhandare2132
      @mahadeokhandare2132 Месяц назад

      Ani MVA ne BJP la vidhan parishad madhe voting kele te konati team.Bolna aata.

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Месяц назад +1

    वाईट दिवसांमधे भाजपा मधे उद्धव ठाकरेंना डांग दाखवली भाजपा ने कस शक्य आहे हे

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c Месяц назад

    स्टेजवर शिव्या द्यायच्या नंतर फडणवीसांना भेटायला जायचं.खरे मिन्दे तर उबाठा हेच आहेत

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 Месяц назад

    वंचित ला आता काय काम राहीलं नाही पक्ष कसा मोठा होईल यांच्यासाठी प्रयत्न करावेत ऊगाच भाजप ची सुपारी घेऊ नका.

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Месяц назад

    श्री उध्दव ठाकरे यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलेल्या सातारचे दैव की दैवाचा सातारा या पुस्तकातील हिंदवी स्वराज्याचा खुन हा लेख वाचावा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा वारस छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी बाळाजी पंत नातु व कंपुने केलेल्या उचापतीचा इतिहास आहे,त्या इतिहासाची पुनरावृत्ती करणारे लोकांची संगत न करता प्रबोधनकारांचे विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे.

  • @ganpatthakare8322
    @ganpatthakare8322 Месяц назад +3

    हे बातमी वाले मते फोडण्यासाठी अशी बातमी दाखवत आहेत

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh Месяц назад +17

    ह्या वेळेस टरबुज गुलाबी नऊवारी साडी नेसून गेला होता का....हा वंचित वाल्यांना काय काम धंदा उरला नाही....जाऊन औरंग्याच्या कबरीवर जाऊन डोकं टेकवा 😂

    • @ravipandit4875
      @ravipandit4875 Месяц назад +1

      Tumhi tar bjp sobat zoplena evdhe varsh.

    • @BB-fb2uh
      @BB-fb2uh Месяц назад +1

      @@ravipandit4875 आणि तुम्ही मागचा दारातून येऊन झोपले होते का 😂

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Месяц назад

      अरे उद्धव ठाकरे तर औरंगजेब फॅन क्लब चालवतो आहे आणि औरंग्याला मांडणाऱ्या सोनिया गांधी आणि राहुल गांधीला मुजरा करून आले

    • @RGThorat
      @RGThorat Месяц назад +1

      BJP सोबत तर सुहागरात करुन आलेले ज्ञान हेपलत आहेत...😂😂

  • @साईश्री-ट4घ
    @साईश्री-ट4घ Месяц назад +4

    महायुती पडणार

  • @prathmeshnaik6403
    @prathmeshnaik6403 Месяц назад +16

    Vanchit cha nai ek amdar nai ek khasdar tyana kon importance nai det

  • @amithole2088
    @amithole2088 Месяц назад +2

    शिंदेगट भाजपला सोडून कुठेही जाणार नाही,, तसे केल्यास अर्धा शिंदे गट तुम्हाला जेलमध्ये दिसेल,, तसेही मुळात शिंदेंची शिवसेना अमित शहाच चालवीत आहे,, शिंदे फक्त नावाला आहे..

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 Месяц назад +5

    उद्धव ठाकरे आणि bjp एकत्र यायला पाहिजे ते महाराष्ट्रासाठी चांगला आहे 🙏🏻🙏🏻

  • @तुम्हीआम्हीखेळीमेळी

    ठाकरेंचे दबावतंत्र.... ठाकरेंकडून या अशा बातम्या पसरवण्याचे काम सुरू आहे...

  • @vinod23021979
    @vinod23021979 Месяц назад

    लोकसभा प्रचारातच मोदीने उद्धवला openly offer दिली होती, त्याचे हे पडसाद😂😂

  • @rahulnarsale8637
    @rahulnarsale8637 Месяц назад +1

    BJP -vanchit -bol bhidu जुळतय का काही

  • @mangeshpanchal8051
    @mangeshpanchal8051 Месяц назад

    वंचित भाजपची a team आहे हे पुन्हा सिद्ध झाले 😂

  • @pramodgodase3662
    @pramodgodase3662 Месяц назад +2

    बीजेपी आणि ठाकरे कधीच एकत्र येणार नाहीत

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Месяц назад

      कधीच नको. असला असंस्कृत माणूस अजिबात नको

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 Месяц назад +3

    ५आँगस्टलाच का जाहीर केले नाही...बोगस बातमी..टीआरपी वाढवण्याचे हे तुमचे प्रताप.

  • @MaverickMaratha
    @MaverickMaratha Месяц назад

    कुणाची बंदूक, कुणाचा डॅमेज काय कळलं नाही. फक्त आरतीला बघितलं.😅😅😅😅😂😂

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 Месяц назад +1

    वंचित 😂😂😂
    आता खऱ्या बातमी पासून वंचित राहिलंय.
    ----
    आणि बातमी 'उद्धव ठाकरेंनी' फोडायला सांगितली.
    कारण - ते शरद पवारांना टशन देताहेत. ते बोलत आहेत की- मला मुख्यमंत्री पद पदरात द्या, नाहीतर हम चलें .... 😂😂😂
    #उबाठा_हपापलेला 😂

  • @dnyaneshwartakmoge5113
    @dnyaneshwartakmoge5113 Месяц назад

    आणि अशाप्रकारे सिद्धार्थ मोकळे टीआरपी मध्ये पहिल्या क्रमांकावर (वंचित) मध्ये

  • @satishrekhi
    @satishrekhi Месяц назад

    आरती ताई अग उलटपक्षी
    उध्दवला जागा वाटपात दोन्ही कांग्रेस वर दबाव ठेवायचा प्रयत्न असु शकतो
    म्हणून बातमी बाहेर बरोबर यावेळी आली😂

  • @vipulmagdum8106
    @vipulmagdum8106 Месяц назад +1

    कोण येतो आणि बोलून जातो. आणि तुम्ही व्हिडिओ तयार करता.

  • @ganeshmdharmadhikari6180
    @ganeshmdharmadhikari6180 Месяц назад +1

    बोल भिडू म्हणजे मराठी मधील ध्रुव राठी वाटत आहे आता

  • @rajanlolage840
    @rajanlolage840 Месяц назад

    बऱ्याच दिवसांनी मनातून मोकळे झाले बुवा

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Месяц назад

    वंचित ने दिलेल्या भेटी झाल्या की नाही ते तुम्ही शोधून काढा आणि मग दलित मत कशी वळतील हे राजकारण असल्याचे सांगा

  • @anandkshirasagar4777
    @anandkshirasagar4777 Месяц назад

    भाजपने सावध रहावे.
    संग चांगला नाही.
    विनाकारण महत्व देउ नये.

  • @bdb5504
    @bdb5504 Месяц назад

    तुमचं चॅनल हे पवारांचा पोपट आहे हे लपून रहात नाही. त्यामुळे तुमच्या राजकीय चर्चा मनोरंजन नक्की करतात. मजा येते तुमचं स्वप्नरंजन ऐकताना.

  • @matrabhumikings2007
    @matrabhumikings2007 Месяц назад

    ठाकरेला समजलं की मतदार त्यांच्या सोबत नाही म्हणून bjp सोबत जातील आणि पक्ष पण मिळेल हे पण आहे.
    काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला आत्ता ठाकरेची गरज नाही म्हणून पण जाऊ शकतात

  • @saurabhsonawane9201
    @saurabhsonawane9201 Месяц назад +1

    वंचित ❌
    बिजेपित ✅