We love your channel, all recipes are taught so methodically and properly and also you all give useful tips. All the best for your channel to grow, God bless you. Please bring us a easy, ekdum zhatpat recipe for Undiyo made in pressure cooker.
Khup Easy recipe aahe tai😊 Tai yek biscuit chi recipe shear kara na Maze baby small aahe tar mazi wish aahe ki ,baby la gari banvlele cha biscuit Khau galave,, plz banva biscuit chi yek recipe. Mazya baby sathi😊
ताई मी आवळे न उकड़ता फक्त काळ मीठ आणि मीठ हे आवळ्याच्या फोडींना लावले ...खुप छान लागते 😊 मझ्यासोबत पण असेच झाले ताट काळे पड़ले पण ते धुतल्यानंतरही जात नाही 😢
सरिता ताई तुम्ही आवळा च्यवनप्राश रेसिपी दाखवाल का मला फक्त तुमच्या सर्व रेसिपी आवडतात. मी सर्च केले पण मला तुम्ही केलेली आवळा च्यवनप्राश रेसिपी सापडली नाही. मला जरा लिंक पाठवू शकता का? 🙏
आम्ही नेहमी आवळे किसून त्याला साधं मीठ घालून वाळवून ठेवतो. पाचक तर आहेच पण आजारपणात तोंडाला चांगली वाटते आणि भूक लागत नसेल तरी उपयोगी पडते. करायला सोपी आहेच आणि वर्षभर आरामात टिकते. फक्त लक्षात ठेऊन हा प्रकार सावलीत वाळवावा, उन्हात नको.
सरीता तू सांगितलेला मसाला वापरून एक किलोची सुपारी सुपारी बनविली खुप चविष्ट बनली बाहेर मिळतें त्याही पेक्षा रुचकर
मनापासून धन्यवाद ट्राय करण्यासाठी 🙏❤️💕
प्लास्टिक च्या कागदावर पण छान वाळते, पापड्या करायच्या कागदावर, तुमच्या सर्व च पाककृती सोप्या व छान असतात
सरिता,तू दाखवलेल्या पध्दतीने आवळा पेठा केला.छान झाला आहे.आता आवळा सुपारी करते.धन्यवाद...🙏👌👍
मनापासून आभार आणि धन्यवाद
सरिता आवळा सुपारी साठी थँक्यू थँक्यू सो मच अगं मी किती वाट बघते हा रेसिपीची बरं झालं थँक्यू सो मच❤😊
Kiti sopi recipe ahe hi Ani tihi Kami sahityat
Mi nakki Karel atta awala supari
Thank you so much Sarita ❤❤
मनापासून धन्यवाद 🙏
तुमच्या रेसिपी खूपच छानच असतात. मी नेहमी पहाते 👌👌
खुपच छान ताई आणि काही तरी नवीन प्रकारची रेसिपी आहे मी नक्की ट्राय करणार मी कल्याणी शेळके ❤
नमस्कार कल्याणी. मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏👍
सरिता ताई तू दाखवल्याप्रमाणे मीही आवळा सुपारी तयार केली खूप मस्त झाली ❤❤
सर्वांना जमेल अशी सोपी पद्धत....👍
Thanks
खूप छान आवळा सुपारी आणी आवळा नमस्कार 🙏 सरीता खूप धन्यवाद
मनापासून आभार आणि धन्यवाद
सरिता ताई.. सुंदर. मला गुळाची च हवी होती. खूपच सोपी आणि बनवायला छान आहे. 🙏🏻
मनापासून धन्यवाद आणि आभार
अतिशय सोपी पद्धत आवडली करायला काहीच हरकत नाही धन्यवाद ❤
मनापासून आभार आणि धन्यवाद
मी बनवली आणि खूप छान मस्त झालिये सुपारी खिसून
Mast
खुपच 👍
Looking so sweet.... चटकदार आवळा 😋😋
रेसिपी साठी धन्यवाद😊
Thanks
एकदम मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त
Thanks
खूप छान मस्त 👌
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏🙏❤️❤️
Thanks
Tumhi use keleli multi kadhai ahe ka... Plz tyachi pn link share kara
Ekch number Chan testy
खुप छान 👍
Thanks
We love your channel, all recipes are taught so methodically and properly and also you all give useful tips. All the best for your channel to grow, God bless you. Please bring us a easy, ekdum zhatpat recipe for Undiyo made in pressure cooker.
छान वाटली आवळा सुपारी रेसिपी
धन्यवाद
मस्त मी पण बनवून बघते
Khup sunder tai mi 1kili chi keli khup sunder zali
Mast
Nice Receipe
Thanks
खूप छान रेसिपी आहे, मी पण बनवते.
Khup chan aahe
Tondala pani sutly 👌😋😋
Thank You so much
Best and easy tricks 😊 بہترین 👌👌👌
खूप छान आहे
Thanks
Mast
खुप छान झाली आवळा सुपारी मी करून पाहिली
Thank u so much
सुंदर अप्रतिम ताई 😅😅😅😅
Thanks Sarita.
मस्त❤❤
खुप छान रेसिपी
Thanks
चटपटीत मस्तपैकी आहे
Thanks
Nice रेसिपि 👌👌👌
Thanks
Wah wah wah❤❤❤❤
thanks
फारच छान
Thank you
Chan padtine sangitl
Khup. Chan
Khup chan
Plastic kagat ver taka yummy,
मस्त 👌👌
Thanks
Khup Chan😋😋
Thank u
खूप छान
Thanks
Thanks
मस्त.चटपटीत!!!👌👌👌
राम प्रतिस्थापन स्पेशल रेसिपि बगायचं होत
खूप छान 👌🏻
Thankyou for recipe
Most welcome 😊
खुप छान पद्धत
ताई 1 kg dhokla recipe dhakva
Chhan recipe
शुभ दुपार ताई😊
Thank u
खुबज सुंदर छान रेसीपी तोंडाला पाणी सुटले गोड अवळे ची रेसीपी सांगा
तुम्हमी छान दिसते आहे तुम्हाला बगुन
मला माझी बहीण ची आठवन ऄ ते
मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏
Avla milel satara
Mast 👍👌
Mi udyach kerto
Nakki try kara
Kisaleli supari kali padu naye mhaun kay karayache.
आवळा सुपारी लिहीण्याचे राहून गेले
Amla supari la masala lavtana jar limbu cha ras lavla tr chalel ka....
Chalel
ताइ ( आवळा कँडी सांगा
Khup Easy recipe aahe tai😊
Tai yek biscuit chi recipe shear kara na
Maze baby small aahe tar mazi wish aahe ki ,baby la gari banvlele cha biscuit Khau galave,, plz banva biscuit chi yek recipe. Mazya baby sathi😊
ruclips.net/video/bM1kzGLokAA/видео.htmlsi=lbheJCcb4uwpk5bh
Biscuit recipe. Link war click kara
Awlycha khis kalach padto tai maza
Hi, how much of dried quantity of the dried shredded Amla (in grams) would one get if we took 1 kg of Amla fruit?
I had taken 1/2 kg amla out of this i got approx 150gms of dries shredded amla.
@@saritaskitchen thank you for replying.
I'll sure try this one.
गाेड खिस कसा करायचा ते दाखव please
Sarita काळे मीठ म्हणजे शेंदे लोण का. Pls सांग मी करणार आहे सुपारी न आवळ्याचा किस
हो बरोबर
Give the ingredients quantity in. Gram weight
गोड सुपारी करायची 😄असेल तर कशी करावी
Amla kis Kala padto
मी उन्हामध्ये आवळा किस सुकवते पण चार महिन्यांमध्ये काळीकुट्ट होते आणि मऊ पण पडते
मॅडम आवळकाठी कशी करतात हे सांगा
👌👌
🤩🙏🏻
ताई मी आवळे न उकड़ता फक्त काळ मीठ आणि मीठ हे आवळ्याच्या फोडींना लावले ...खुप छान लागते 😊 मझ्यासोबत पण असेच झाले ताट काळे पड़ले पण ते धुतल्यानंतरही जात नाही 😢
Hmm...nice recipe
😅😂
काळ मीठ म्हणजे कोणते मीठ शेंद्रे लोण की सैंधव मीठ की पादेलोण
Mi Aji ch. Keli
सरिता ताई तुम्ही आवळा च्यवनप्राश रेसिपी दाखवाल का मला फक्त तुमच्या सर्व रेसिपी आवडतात. मी सर्च केले पण मला तुम्ही केलेली आवळा च्यवनप्राश रेसिपी सापडली नाही. मला जरा लिंक पाठवू शकता का? 🙏
Nakki karein lavkar
Chhan
Thanks
👌🙏
Thanks
माझ्या कडून पण ऐक वेळा स्टिलचे ताट खराब झाले . आता मी बांबूची टोटली किंवा सुपात आवळा सुपारी वाळत ठेवते .
आयला मनुका पण दाखवा.pls.
Haldiche lonche Dakhv na... Halad Khisun krtat tase
Noted
मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे आवळा लोणचं केलं काल
मस्त
साखरे शिवाय आवळा ज्यूस करता येईल का. डायबेटिस साठी
सरीता आवळे न वाफवता कच्चे आवळे कापून हाच मसाला लावून ऊन्हात वाळवावे लवकर काळसर होत नाही . आपण किस करतो त्या प्रमाणे सफेद आवळा सुपारी होते .
ताटात ठेवल्याने कइसकआळआ पडतो
आम्ही नेहमी आवळे किसून त्याला साधं मीठ घालून वाळवून ठेवतो. पाचक तर आहेच पण आजारपणात तोंडाला चांगली वाटते आणि भूक लागत नसेल तरी उपयोगी पडते. करायला सोपी आहेच आणि वर्षभर आरामात टिकते. फक्त लक्षात ठेऊन हा प्रकार सावलीत वाळवावा, उन्हात नको.
Chan
Plastic ka tat wapas chale
Ho...
सरीता खूप छान आवळा सुपारी आणि आवळा किस,
धन्यवाद
डाग निघतच नाहीत..
खुप छान
Khup chan🎉
मस्त रेसिपी
खुप छान 👌
Thanks
Khup chan 😋😋
Thank u
Nice recipe
Thanks