स्वरा गेली होस्टेलला 😭स्वराज खूप रडत आहे | स्वरा या वेळेस भरपूर रडली आई तू तुझी काळजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 63

  • @MangeshThakare-x2h
    @MangeshThakare-x2h День назад +2

    तुम्ही तुमचे दोन्हीही मुलं खूप छान आहेत

  • @rajashreepalaskar5082
    @rajashreepalaskar5082 4 дня назад +39

    अग मोहिनी मुलीचं सोनन झाल आहे हुशार आहे स्वरा माझामुलगा हि नवोदयला शिकला आहे सातारा येथे माहुली शेजारी गाव आहे खावली उंचावर आहे डोंगरावर तेथे दुकान नाही काही नाही तिथे शाळा तो तिथेच सुधारला पुढे बारावी नंतर पुण्याला इंजिनिअर ला घातला तो खूप हुशार होता आज तो 40 लाखांचा प्या केज आहे खूप समजुतदार आहे मीही खूप कष्ट केले आहे इता मी निवांत आहे

  • @pushpanagargoje1342
    @pushpanagargoje1342 2 дня назад +2

    मोहिनी तुझया कस्टला खूप फळ मिळणार

  • @vilaskenjale2136
    @vilaskenjale2136 4 дня назад +13

    ताई स्वरा खुप स्ट्रॉंग आहे तिला खुप शिकायचं आहे तू कोणाचे काही ऐकू नको थोडा त्रास होईल पण खंबीर राहा स्वामी समर्थ सर्व ठीक करतील

  • @PallaviChhadekar
    @PallaviChhadekar 19 часов назад

    Mohini yevdhya lahan swraj la rd yete didi la sodun pn tya mansala ks kay tya 2 mulana sodun raha vatte tyala kahich kimmt nahi mulanchi pn

  • @kalpanamankar9553
    @kalpanamankar9553 4 дня назад +13

    मोहिनी तुम्हाल सर्वांना रडतांना पाहून रडायला आल स्वराच पुढच भविष्य उज्जवल आहे

  • @vaishalispecialvlog9935
    @vaishalispecialvlog9935 3 дня назад +2

    मोहिनी तू खूप एकदम हुशार आहेस आणि स्ट्रॉंग बन लगेच हिम्मत हरवू नकोस तू एवढं सगळं करते मग त्या नवऱ्यासाठी नको एवढं झुरू नकोस तो तेव्हा पण तूझा नव्हता आणि तुझा होऊ शकत नाही कारण त्याला फक्त पैशाची हाव आहे हे लक्षात ठेव त्यामुळे आईकडे बघ आणि आयुष्य खूप छान जग आणि तुझ्या मुलांना घेऊन अशीच खूप आनंदी राहा

  • @ranjanapaithane5909
    @ranjanapaithane5909 4 дня назад +15

    स्वरा बाळा तु खुप हुशार आहे तुला संधीच‌सोन करायचं आहे हे नेहमी लक्षात ठेव तुला चांगले आरोग्य लाभो

  • @Julyrose.m
    @Julyrose.m 3 дня назад +2

    Swara khupch sunder v hushar aahe

  • @SunitaPathrikar-s6g
    @SunitaPathrikar-s6g 3 дня назад +5

    ताई मला खूप रडायला आले माझी मुलगी पण बाहेर गावला असते

  • @familyfun_2606
    @familyfun_2606 3 дня назад

    Tai nka rdu ho

  • @MangeshThakare-x2h
    @MangeshThakare-x2h День назад

    खूप छान आहे 🥺

  • @LeenaJoseph-v3e
    @LeenaJoseph-v3e 4 дня назад +2

    Mohini swra swraj god bless you

  • @Julyrose.m
    @Julyrose.m 3 дня назад +1

    Aata thoda tras hoil pan pudhe sarv thik hoil vswara khup mothi hoil kalgi Karu nakos❤❤❤❤

  • @RJ-mu3ed
    @RJ-mu3ed 4 дня назад +1

    😢😢Don't cry Mohini Tai, it is very good, my dear daughter, she will make your name shine

  • @SunilDodal-j3e
    @SunilDodal-j3e 4 дня назад +3

    ताई तुमची स्वरा खुप हुशार आहे व स्वराज भी खुप हुशार आहे स्वरा ला खुप शिकवा ताई नमस्कार ताई तुम्हाला माझा दोन्ही मुलांना खुप शिकवा ताई

  • @sachinkadam126
    @sachinkadam126 3 дня назад +1

    ताई मी नेहमी रडते swara जाताना. खूप वाईट वाटत. मला तिच्यामध्ये माझा मुलगाच दिसतो. मला खुपच वाईट वाटते return जाते तो दिवस.

  • @akkij6399
    @akkij6399 4 дня назад +1

    मोहिनी खूप strong aahes tu...god bless u❤

  • @SVNFOREVER
    @SVNFOREVER 2 дня назад

    Tai radunko..ami RUclips family tumcha sobat aahey❤

  • @tathepooja5928
    @tathepooja5928 4 дня назад +3

    Radu nako please tai swara khup mothi honar ahe

  • @bindassaaruvlog
    @bindassaaruvlog 4 дня назад +2

    Tumch pudhach ayushya kharch khup chan asel

  • @NiharPatil-o5u
    @NiharPatil-o5u 4 дня назад +4

    ताई तुमची मुलगी छान झाले तिथे होटेल मध्ये

  • @rupabande2778
    @rupabande2778 4 дня назад +3

    ताई मी तुला आज परंत कधीच कमेट केली नाही पण आज हा व्हिडिओ पाहुन मी खुपच रडली खुश रा स्वोरा बेटा 😭😭😭😭

  • @shiivrajjambhle3294
    @shiivrajjambhle3294 4 дня назад +1

    tai swraj la bghun mn khup dukhl tu dilele sanskar khupch chan aahe Shree Swami Samarth ❤

  • @nitamisal4924
    @nitamisal4924 4 дня назад +1

    So cut swaraj

  • @DikshabhoirBhoir-px8zp
    @DikshabhoirBhoir-px8zp 4 дня назад +1

    Tai jashi maji mummy nehmi maja sobat khambir pane ubhi aste na Tashich tumchi aai pn tuja sobat khambir ahe fakt aai je pn bolel tech tuja life che pudh jaun je pn decision gheshil te tuja aai la ekda vichr karn aai kadhich chukat nay ani aai kadhich chukichi naste ❤❤

  • @RatnaTalegaonkar-s4o
    @RatnaTalegaonkar-s4o 4 дня назад

    Mi pn yac paristhiti tun night Aahe Tai

  • @sonalibobade4392
    @sonalibobade4392 2 дня назад

    ताई मी पहिल्यांदा च पाहते तुमचा व्हिडिओ तुमच्याकडे स्वरा कडे पाहून खूप रडायला आलं मला पण एक मुलगी आहे

  • @NiharPatil-o5u
    @NiharPatil-o5u 4 дня назад +2

    तुम्ही वाईट वाटून नका घेऊ स्वरा खुप हुशार आहे

  • @anitajankar6148
    @anitajankar6148 4 дня назад +1

    ताई मी तुझ्या विडिओ ची वाट पाहत होते

  • @dhanshris_Kitchen
    @dhanshris_Kitchen 3 дня назад +1

    🥺🥺🥺

  • @Sapnasen1998
    @Sapnasen1998 3 дня назад +1

    Tumhala pahun mala pn radayla aal.😢

  • @ketanbhutade8661
    @ketanbhutade8661 2 дня назад

    ताई स्वरा खूपच समजदार आहे तिला कधी धुखाऊ नको

  • @priyankakurane4938
    @priyankakurane4938 3 дня назад

  • @BhagyeshriSonawane-hu9wu
    @BhagyeshriSonawane-hu9wu 4 дня назад +2

    ताई तुम्हाला पाहुण खूप रडायला आले मला पण एक मुलगी आहे

  • @Mohinibora0206
    @Mohinibora0206 4 дня назад +2

    मला पण रडायला आले

  • @PriyaBhalerao-n7m
    @PriyaBhalerao-n7m 4 дня назад +1

    Tai tu radu nako tujhi swara khup mothi hoil ticha sobat tujha sarkhi aai ahe tu swatachi pn kalji ghe swami aai nehmi tujha sobat asal majhi pn life tujha sarkhi ahe tula manatun kiti tras hot asal mi samju shakte

  • @bharthambirrao3623
    @bharthambirrao3623 4 дня назад

    Tai tumchya Ani swrchya khstala shbdch nhit keep it up dear princess😊

  • @PrajaktaBhoir-v1i
    @PrajaktaBhoir-v1i 4 дня назад

    Tai mala vatat tuzi tabyet khrab ahe tu dakhvat nay tuza cehra sagato dr kade ja plz 🙏 tu ahe tar tuzi por ahe ❤❤

  • @pratikshazade6621
    @pratikshazade6621 4 дня назад +1

    Tai me pn khup emotional zali Swami pn khup ..... परीक्षा घेत आहे

  • @rudrafegade2612
    @rudrafegade2612 4 дня назад +1

    Mla video bghunch khup radu yet hot tai

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 4 дня назад +1

    आज वाईट वाटेल पण उद्या मुलीचे लाईफ घडेल त्या मुळे मनावर दगड ठेवावा लागेल,

  • @latadaberaovlogs9903
    @latadaberaovlogs9903 4 дня назад

    मी हा व्हिडिओ पाहुन मी रडले

  • @rajufate3524
    @rajufate3524 4 дня назад

    😢😢😢😢

  • @user-zq8wr7ro1b
    @user-zq8wr7ro1b 4 дня назад +1

    😢😢😢 श्री स्वामी समर्थ🙏स्वरा बेटा खूप मोठी हो!!

  • @nitinmutha2713
    @nitinmutha2713 4 дня назад

    ,🥹🥹🥹🥹

  • @manishaTayade-nl5mz
    @manishaTayade-nl5mz 4 дня назад

    Kalji ghya tai sagl kahi thik hohil

  • @manishaguru8341
    @manishaguru8341 4 дня назад

    तु खंबीर रहा आणि मुलीला पण खंबीर कर आज लहान आहे वर्ष अशीच कधी निघून जातील ते कळणार सुद्धा नाही आणि ती स्वताच्या पायावर उभी राहील God bless u स्वरा

  • @Jyoti_212
    @Jyoti_212 2 дня назад

    Tai swarache bhavishya kharach khup ujjaval aahe ❤

  • @manishaTayade-nl5mz
    @manishaTayade-nl5mz 4 дня назад +1

    Tai swaraj la bgun kup rdu aala 🥺😞😞

  • @LataPuri-ro8es
    @LataPuri-ro8es 4 дня назад

    ताई तुम्ही काळजी करू नका तुमच चा

  • @sonalibobade4392
    @sonalibobade4392 2 дня назад

    ताई मी पहिल्यांदा च पाहते तुमचा व्हिडिओ तुमच्याकडे स्वरा कडे पाहून खूप रडायला आलं मला पण एक मुलगी आहे

  • @RupaliGunjkar-g8r
    @RupaliGunjkar-g8r 4 дня назад

    😢

  • @sonalibobade4392
    @sonalibobade4392 2 дня назад

    ताई मी पहिल्यांदा च पाहते तुमचा व्हिडिओ तुमच्याकडे स्वरा कडे पाहून खूप रडायला आलं मला पण एक मुलगी आहे

  • @sonalibobade4392
    @sonalibobade4392 2 дня назад

    ताई मी पहिल्यांदा च पाहते तुमचा व्हिडिओ तुमच्याकडे स्वरा कडे पाहून खूप रडायला आलं मला पण एक मुलगी आहे

  • @sonalibobade4392
    @sonalibobade4392 2 дня назад

    ताई मी पहिल्यांदा च पाहते तुमचा व्हिडिओ तुमच्याकडे स्वरा कडे पाहून खूप रडायला आलं मला पण एक मुलगी आहे

  • @sonalibobade4392
    @sonalibobade4392 2 дня назад

    ताई मी पहिल्यांदा च पाहते तुमचा व्हिडिओ तुमच्याकडे स्वरा कडे पाहून खूप रडायला आलं मला पण एक मुलगी आहे

  • @sonalibobade4392
    @sonalibobade4392 2 дня назад

    ताई मी पहिल्यांदा च पाहते तुमचा व्हिडिओ तुमच्याकडे स्वरा कडे पाहून खूप रडायला आलं मला पण एक मुलगी आहे

  • @sonalibobade4392
    @sonalibobade4392 2 дня назад

    ताई मी पहिल्यांदा च पाहते तुमचा व्हिडिओ तुमच्याकडे स्वरा कडे पाहून खूप रडायला आलं मला पण एक मुलगी आहे

  • @sonalibobade4392
    @sonalibobade4392 2 дня назад

    ताई मी पहिल्यांदा च पाहते तुमचा व्हिडिओ तुमच्याकडे स्वरा कडे पाहून खूप रडायला आलं मला पण एक मुलगी आहे