डब्यासाठी बनवा टेस्टी 5 भाज्या | 5 Tiffin Recipes | Anita Kedar's Recipes
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- Follow us:
Subscribe to our channel for FREE by clicking on below- www.youtube.co...
Facebook: anitaked...
Instagram: / anita.kedar
Twitter: / anita_kedar
काकू तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान सोप्या आणि स्वादिष्ट असतात. मी गवारीची भाजी आणि दोडक्याची रस्सा भाजी केली सगळ्यांना खूप आवडली thanku very much.
सगळ्या भाज्या खुपच मस्तच 👍👍👍👍👍👍
खूप छान!
काही लोक उगाच टोमॅटो प्युरी काजू पेस्ट कसुरी मेथी फलाना डीमका टाकून भाज्यांचं वाटोलम करतात , पण तुमची पद्धत बेस्ट 👌 खूपच आवडली.👍
अभिप्राय कळविल्याबददल खूप खूप धन्यवाद.
😂😂जोऱँ😮😢😮@@AnitaKedarsRecipes
अतिशय उत्तम झाल्या सगळ्या भाज्या,
खूप छान आणि सोप्या पद्धतीने बनवुन दाखवल्या आहेत भाज्या 👌👌👍👍💐
धन्यवाद
Hi wow tai tumhi aamch Kam khup sope Kel....ajun ajun asha tiffin sathi recipes upload kra .....plz plz plz plz
भारी रेसिपी आहे. पाचही भाज्या खुप छानं आहेत.
मी बनवल्या आहेत. खुपचं टेस्ष्टी अशा झाल्या आहेत
आणि आता याच पद्धतीने मी भाज्या बनवते ताई
👌👌👍🙏🤗🤗😊👏👏👏
अभिप्राय कळविल्या बद्दल तुमचे खुप खुप खुप मनापासुन धन्यवाद
अप्रतिम आभार 👍🙏😊
Appreciate the way u show the vegetables in the original form ,n how to chop them,this sure will help freshers.best video 👍
Dqq¹
P000
छान आहेत पांच भाज्यांची रेसिपी.👌👌👌👌👌😋👍❤️
खूप खूप छान आहे
Khup mast recipe tai ...
खुप छान ताई मस्त
Lala masal vidhi advise we required , please advise , buy , ...
खूप छान, सर्व भाज्या, 🙏🏻
Tips very useful
Nice
Super Tai
खूप खूप धन्यवाद
ताई ५०० माणसांसाठी ग्रेव्ही आणि पातळ भाजी मसाल्याची रेसिपी सांगा
मस्तच भाजी झाली आहे
Khupch sundar.
धन्यवाद
Nice video Mama👌👌👍👍
Kaki camera cooker chya varoon shoot kara. Shijtana bhaji diste te baghaila bara wat ta. Mi ek hi video chukvat nhi. Khup efforts / mehnat karta tumhi. All the best...
Abhipray kalvilyabaddal khup khup dhanywad. Ho nakki karwn
सर्व भाज्या मधे बडीशेप पावडर घालणं आवश्यक आहे का
नाही घातली तर चालेल. धन्यवाद
Sarv bhajya chan thandit sharirala urja denare v paushtik pot bhariche 👌👌🙏🙏
𝐊𝐡𝐮𝐩 𝐜𝐡𝐚𝐧 😋
भाज्या फार छान दाखवल्या त्यात मला जास्त गवारीची भाजी आवडली
खुप खुप धन्यवाद
👌👌👌👌
nice व्हिडिओ
Thank you
Chanch sangat aahet
धन्यवाद
खुप छान
Very Tasty 😋
Khup.chane
@@rajanijane5206 👌👌👌👌
खुपच छान..
मिर्ची खालली गेली तर तिखट ना काकू🤭