MLC Election Result : क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप, Kailas Gorantyal यांचं स्पष्टीकरण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #MLCElection #VidhanParishad2024 #Congres #KailasGorantyal #MaharashtraTimes
    विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ८-७ आमदार फुटले. विदर्भातील १ मराठवाडातील ३ , उत्तर महाराष्ट्रातील २ तर एक मुंबईतील १ आमदार फुटल्याची सूत्रांची माहिती.काँग्रेस पक्ष या पाचही आमदारवर काँग्रेस हायकमांड लवकरच कारवाई करणार आहे. या आमदारांमध्ये कैलास गोरंट्याल यांचं नाव आलं. याबाबत गोरंट्याल यांनी स्पष्टीकरण दिलं.
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Комментарии • 110

  • @SanskarLimgire
    @SanskarLimgire Месяц назад +82

    100% अगदी बारोबर बोललात . गद्दारी करणाऱ्याची जागा चप्पल जवळ असावी .

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 Месяц назад

      महाराष्ट्रात पहिली गद्दारी शरद पवारांनी केली आहे, आजतागायत निवडून येत आहेत😅😅

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 Месяц назад +23

    हकालपट्टी करावी सर्वांची,हा झिशान सिद्दीकीला भेटला तेंव्हाच समजले

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 Месяц назад +48

    सच्चा काँग्रेसी❤

    • @shiddu8135
      @shiddu8135 Месяц назад

      घे उडवून लवड्या

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Месяц назад +21

    गद्यारीची काय शिक्षा मिळते हे सर्व नेत्यांना पाहिले आहे.तेव्ह हे सात नेते उघड झाले आहेत त्यांना जनता निवडणुकीत शिक्षा जरूर करेल.

  • @nanasaheblavand218
    @nanasaheblavand218 Месяц назад +13

    कैलास तू जसा बोलतो तसा वागत नाही . तुझी विश्वासाहर्ता कमी झाली आहे आता

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Месяц назад +5

    मि जालना जिल्ह्यातील रहिवाशी आहे.आमदार कैलास गोरंट्याल साहेब निष्ठावंत काँग्रेस आमदार आहे.क्रॉस मतदानात त्यांचे नाव आले पण विश्वास बसला नाही

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 Месяц назад +26

    कैलास चा पण संशय येतोय.

  • @somanathnikam7334
    @somanathnikam7334 Месяц назад +12

    यांची हाकालपटटी लवकर करा

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 Месяц назад +11

    याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 Месяц назад +19

    म टा तुम्ही पण शहानिशा करून बातम्या देत जा. आणि निखिल वागळे यांनी पण.
    गोरंट्याल साहेब एकदम बरोबर

  • @vivekanandpatil9414
    @vivekanandpatil9414 Месяц назад +3

    कैलास गोरांत्याल ,तुम्ही कट्टर काँग्रेसी आहात, तुम्ही पक्षश्रेष्ठी ना सावध केले. आणि सावधानता देताना संशयितांवर जनतेकडून आणि पक्षाकडून एक प्रकारे दबाव टाकण्याचा हेतू होता. तुमचा प्रमानिकाबद्दल मतदारसंघातील जनतेने शंका घेऊ नये. U r great, honest. Gaddaranchi नावे जाहीर करा.

  • @rahulkolhatkar7117
    @rahulkolhatkar7117 Месяц назад +22

    तू पडणार तुम्हाला तिकीट नाही

  • @NareshAute
    @NareshAute Месяц назад +2

    महायुती ला मतदान केल्याबद्दल आपले आभार

  • @nileshbankar3223
    @nileshbankar3223 Месяц назад

    जाईच जा यांना आमदार केले ज्या पक्षानी त्या पक्षाशि गद्दारी कराता लाजनाही वाटत

  • @makrandsomwanshi4043
    @makrandsomwanshi4043 Месяц назад +2

    हा ईमानदार आहे एकनिष्ठ आहे उगीच अपमान करू नका

  • @krishnatsapkal8581
    @krishnatsapkal8581 Месяц назад +2

    एकनिष्ठ माणूस कैलास भाऊ

  • @vitthqlpatil3113
    @vitthqlpatil3113 Месяц назад +5

    Very good kalias sir

  • @rajendrakorekar5688
    @rajendrakorekar5688 Месяц назад +1

    कोणत्याही पक्षाचे असं करत असतील तर अशा आमदारला जनतेन निवडून देऊ नका..
    जे ज्या‌ पक्षानं किती विश्वासान आमदार की‌ साठी उमेदवारी दिलीली‌ असते...
    त्यामुळे आमदार झालेलं असतात जे पक्षाचे नाहीत ते जनते चे काय होणार..ते फार स्वार्थी असतात

  • @ramprasadsangle3648
    @ramprasadsangle3648 Месяц назад +1

    लोकप्रिय आमदार आहे कैलास जी,

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Месяц назад +14

    चोर कधी चोरी कबूल करत नाही.

  • @rahulbodke3387
    @rahulbodke3387 Месяц назад +11

    हा परत आमदार होणार नाही

  • @DilipMore-b2t
    @DilipMore-b2t Месяц назад +1

    त्या. आमदार. यांना. बडतर्फ. करा. त्यांना. गुजरात. ला. पाठवा.

  • @vinayakfulambrikar1121
    @vinayakfulambrikar1121 Месяц назад +1

    जय हो

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 Месяц назад +4

    Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 Месяц назад

    Excellent and intelligent politician.

  • @PoojaGite-ln9xu
    @PoojaGite-ln9xu Месяц назад +1

    अशोक चव्हाण समर्थक आमदार 😂
    आणि बाळासाहेब थोरात यांनी आतून गेम केलाय नाना पटोले आपला वरचष्मा करू नये म्हणून 😂

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 Месяц назад +1

    कांग्रेस ला मतदान म्हणजे बिजेपीला मतदान.शेवटी हे लोक जनतेशी गद्दारी करून बिजेपीला सपोर्ट करणार असतील तर कांग्रेस ला मतदान कशाला करायच?

  • @AshokBhutekar-xw6ij
    @AshokBhutekar-xw6ij Месяц назад

    जय हो साहेब

  • @jayshreerampaper4764
    @jayshreerampaper4764 Месяц назад

    आमदार कैलासजी very straight forward MLA 🏹

  • @shashikantmule5745
    @shashikantmule5745 Месяц назад +1

    विधानपरिषद फक्त येडी

  • @arjungote4788
    @arjungote4788 Месяц назад +1

    बॉडी लँग्वेज खुप काही सांगते

  • @nagoraonarwade4142
    @nagoraonarwade4142 Месяц назад

    Aagdi barobar bolalat sir tumhi

  • @maheshthakre014
    @maheshthakre014 Месяц назад +4

    He pan tya madhe aahe😂

  • @vijayhiwarkhede2268
    @vijayhiwarkhede2268 Месяц назад +1

    Ekdm mst bolle bhau

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 Месяц назад +8

    सांगलीत कांग्रेसचे अधिकृत उमेदवार नसताना कांग्रेसने कोणती कारवाई केली.तुम्हि म्हणता पार्टीच्या अनुमती शिवाय निवडणूक लढविली तर डिपाॅझिट जप्त होईल.किती हास्यास्पद आहे

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 Месяц назад +3

      tyachi case vegli hoti..tyala sahanbhuti hoti

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 Месяц назад +4

    म टा असे अताताई वागू नका

  • @shivajigadhekar3369
    @shivajigadhekar3369 Месяц назад

    कैलास गोरंट्याल एकदम एकनिष्ठ माणूस,विकाऊ नाही!

  • @amarkawale372
    @amarkawale372 Месяц назад +3

    7 नाही १६ आमदाराणी क्रॉस वोट केलंय.. २१ मत आहेत पाहिल्या फेरीत सातव यांना.. ३७ पैकी

  • @arunkanhor
    @arunkanhor Месяц назад +1

    Ho

  • @pccricket5861
    @pccricket5861 Месяц назад

    You are right sir

  • @sangmeshwarswami7366
    @sangmeshwarswami7366 Месяц назад

    Hya Maharashtra Times ne tumch nav ghetly tyana bga

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un Месяц назад

    कोणीही गद्दार असो पण असे करूच नये निदान मतदाराचा आदर करा

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 Месяц назад +2

    Kuni cross voting kele aael tyani khoke ghetalet ..tyani Congress sodun dhyavi ..ani NCP mindhe sena kinva BJP join karavi.

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 Месяц назад +4

    Mata ha Jumla party channel Paid channel

  • @sg2831
    @sg2831 Месяц назад

    आता झालं सगळं...निवडून पण आलेत महायुतीचे....

  • @gorakhnathyadav8815
    @gorakhnathyadav8815 Месяц назад

    माध्येमानवर केस दाखल करा

  • @vikramarde441
    @vikramarde441 Месяц назад

    ह्याला हाकला पक्षातून असे किडे भाजप मिंदे कडे शोभतात

  • @rajujahagerdar5198
    @rajujahagerdar5198 Месяц назад +2

    सच्चा आमदार

  • @satishbhawar9104
    @satishbhawar9104 Месяц назад +1

    Tu आमचा गजू भाऊचा धुष्मन ahes Tula suti nhi

  • @rajeshmhaske946
    @rajeshmhaske946 Месяц назад

    Sir.. जयंत पाटील ला 12 मतदान च का झाले... मला समजून सांगा.

  • @user-vk9wl9uw2r
    @user-vk9wl9uw2r Месяц назад

    ❤❤

  • @AffectionateAquariumFish-hl7fo
    @AffectionateAquariumFish-hl7fo Месяц назад

    See his home design ed by fadnvis shinde😂😂😂

  • @vaibhavvikashale9198
    @vaibhavvikashale9198 Месяц назад

    Gorntyal saheb sacche congresi ahet,binbudache Arop karu nayet

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 Месяц назад

    ज्यांनी पण क्राॅस ओटींग केली त्याना पक्षातुन हाकलुन ध्या

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Месяц назад +1

    साहेब अर्जुन ला परत आणायचं नाही

  • @sudhirpatil7602
    @sudhirpatil7602 Месяц назад

    यांच नाव येन दुरदैवी आहे । ७ नाव समोर येण पन गरजेच आहे

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Месяц назад

    आवाज येत नाही भावा!

  • @moryag4159
    @moryag4159 Месяц назад

    महाराष्ट्र टाईम नी खोटे बोल्या बद्दल महाराष्ट्राची माफी मागावी म्हणजे लोकांना समजले पाहिजे की हे चॅनल खोट्या बातम्या देतात???

  • @aajijshaikh
    @aajijshaikh Месяц назад

    5:05 5:07

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f Месяц назад

    Gorntyal. Tula. Durbuddhi. Kashi. Suchi. Re. Tu. Aata. Yenarya. Vidhan. Sabhe. La. Janta. Madhun. Padnar

  • @moryag4159
    @moryag4159 Месяц назад

    घर बघा कार्यकर्त्यांनो

  • @satishpandit5386
    @satishpandit5386 Месяц назад

    नावं महाराष्ट्राला कळवा

  • @sanjay19kamble
    @sanjay19kamble Месяц назад

    Bharat mast Bar distoy

  • @dinkarbirajdar7658
    @dinkarbirajdar7658 Месяц назад +1

    Gaddafi nako

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 Месяц назад

    Cross voting karnaryala pakshatun haklun dya cross voting karnaryala 6 varshakarita nilambit karave mhanje dusarya pakshat shen khayala janar nahit eknath shinde v group Ajitdada pawar v group saglyani bjp che 50 khoke ekdam ok kele tyach pramane congress party cha netyani bjp che shen khalle

  • @hemantrathod453
    @hemantrathod453 Месяц назад +1

    अमराठी आहे का हे आमदार

  • @balajikharat1552
    @balajikharat1552 Месяц назад

    25 कोटी

  • @siddharth-Treadwala
    @siddharth-Treadwala Месяц назад

    Bhavi minister

  • @aajijshaikh
    @aajijshaikh Месяц назад

    4:44

  • @SK-lq1xh
    @SK-lq1xh Месяц назад

    File defamation on this irresponsible channel, so that other channel will learn lesson.

  • @vijaydeshpande6907
    @vijaydeshpande6907 Месяц назад +1

    Seth.Barobar.Gaddari.Nhai

  • @mosinpatel9966
    @mosinpatel9966 Месяц назад

    Karas voting karnara hey ch ahey

  • @mosinpatel9966
    @mosinpatel9966 Месяц назад

    Atta maratha amdar honar

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Месяц назад

    किती खोके घेतले 😂

  • @allinoneyoutubechannel6534
    @allinoneyoutubechannel6534 Месяц назад +1

    Gaddari korbe😂

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 Месяц назад

    काहीतरी गडबड आहे

  • @rajivpradhan7233
    @rajivpradhan7233 Месяц назад

    Ghar bagha yach

  • @classandclass4976
    @classandclass4976 Месяц назад

    😂😂😂

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 Месяц назад

    नो bjp

  • @govindsuryawanshi5632
    @govindsuryawanshi5632 Месяц назад

    राम भक्त होते ते

  • @user-rv4ep5oe4y
    @user-rv4ep5oe4y Месяц назад +1

    Chagli manse nivdun dya kontyahi pakshache aso

  • @arjungote4788
    @arjungote4788 Месяц назад

    बॉडी लँग्वेज खुप काही सांगते