दादा आणि ताई लाजवाब आवाज... मी जेवढी तुमची तारीफ़ करु तरी कमी आहे. गांन गयरा सावा अइकै गे पन बोर काय व्हस नही तुमनि सगड़ी टीम ले मना कड़तहुँन गर्या शुभेच्ह्या... 👍
आपल्या सर्व प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे आज आपल्या या आहिराणी भक्ती गीताचे 1,00,000 views पूर्ण झाले आपल्या सर्व सप्तश्रृंगी व कानुबाई भक्तांचे & खान्देश वासियांचे खूप खूप आभार असाच प्रतिसाद आपण सर्वांनी प्रत्येक गाण्यास द्यावा हीच अपेक्षा* 🚩🚩 *डोंगर हिरवागार ग्रुप शिरपूर धुळे पुणे*🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
Kdkkk banavlay dada
दादा आणि ताई लाजवाब आवाज...
मी जेवढी तुमची तारीफ़ करु तरी कमी आहे.
गांन गयरा सावा अइकै गे पन बोर काय व्हस नही तुमनि सगड़ी टीम ले मना कड़तहुँन गर्या शुभेच्ह्या... 👍
प्रियांका ताई खूपच छान आवाज आहे.....तुला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... असेच song Tayar Kar Tai......👌👌👌💐
.मनी पोर थवा पटक
Super voice.. 👍& super actting 👌.. जय खान्देश 💐
😭 khup chaan jai 🙏 khandesh
खूपच छान आहे मी दिवसा खूप वेळा बगते 👌👌🙏🙏पण ते डॉनलोड का होत नही दादा 🙏
प्रियंका ताई आणि कुणाल भाऊ खुप छान आवाज आहे तुमचा दोघांचा मी दररोज एकदा माझ्या कारमध्ये हे गाणं ऐकतो. खुप खुप अभिनंदन
🙏khupch chan aahe dada tuza aani taicha aavaj🙏
👌👌👌👌अप्रतिम गीत आहे आणि गायक चा आवाज सुध्दा कडक आहेत.🔥🎷🎶🥳🥳🔥🥳🥳🥳🥳🥳
Bhau ya song ch dj song convert kara na
This is very nice song 👌👌👍
@@sanketbrahmankar4739❤❤
खूपच छान भाऊ बहिणीचे घट्ट नाते व संस्कृती चे सुंदर दर्शन
खुपच छान म्हटल आहे
दादा व ताई चा खुप छान आवाज आहे
दोघांचा
बोला कानबाई माता की जय
प
किती सुंदर गाणे आहे. शेवटी गावरान गाण्याची चवच छान आहे.
धन्यवाद
काय आवज आहे भाऊ गाण खुप छान आहे अक्टींग खुप भारी आहे दादा व ताई मी लई वेळा बघीतले अजुन मन भरेना👍👍🎉🙏🙏🙏🌾🌾🥀🥀🎻🎻
Khupch bhai song aahe dada Aani Acting tr khup bhari
1 no dada song Kddkkkkkk 👌👌👌👌
Khup sundar song 👌👌🙏🙏
खूप छान गीत सुजित भाऊच संगीत आणि कुणाल भाऊचा आवाज ..मला कुणाल भाऊचा आवाज खूप आवडतो
धन्यवाद
खुप गोड आवाज आहे. पुढील वाटचालीस दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 🎉
भाऊ बहीनी च घटट नाथ भाऊ एकच नंबर👍👍🙏🙏🌾🌾🥀🥀🎻🎻💐💐
आवाज 1 नंबर आहे यार
Nice song ☺️🎉❤
खुप छान म्हणट आहे भाऊ 👌👌👌❤️❤️❤️
धन्यवाद
अतिशय सुंदर अस गान आहे ऐकल्यावर खूप भारी वाटत असं वाटतं की डबल डबल तेच गान लावाव 🙏🙏
Nice song bro👍
खूपच छान कुणाल महाराज प्रियांका दीदी सुजित दादा मस्तच धन्यवाद सागर भाऊ आणि डोंगर हिरवागार ग्रुप शिरपूरकर👌🏻🙏🏻😊
Welcome भाऊ
@@SagarDeshmukh kdk
Khup chhan
गाणं भारी म्हणलेलं आहे दादा ताई हार्दिक शुभेच्छा
मस❤❤❤❤
सर्व ग्रुपने मस्त काम केलं ......असेच प्रेम असूद्या
1number👍👍👌👌👌 veri nice
Mastch.....
super 👍👍👍
लय भारी 👌👌👌👍👍
खूपच सुंदर😍
धन्यवाद
खरचं आज पर्यंत अश्या प्रकारचं गाणं मि ऐकलेलं नव्हत.... सुपर्ब दोन्ही सिंगर्स चा आवाज एकदम कडक आहे....खुप खुप छान✌💥❤
#AvinashHatkar
Dada aani tai tumcha aavaj Khup Khup Khup chhan aahe 🙏🙏🙏
धन्यवाद
खुप छान आवाज आहे ताई व दादा 🎉🎉
Khup chhan mhtalay priyanka 😍😍
गाणं ऐकल्यावर मन भरून आले खुप छान आवाज आणि संगीत देखील
सागरभाऊ खरच खुप छान आहे गीत 👍
धन्यवाद
Khupch sundar 👍👍👍👌👌
नेहमी पेक्षा चांगलं संगीत आणि गायकांचा अस्सल आवाज आहे, खूपच मस्त गाणं, जय खानदेश ❤️❤️❤️❤️
सुपरहिट गाणे
खरच खूपच छान
असेच पारंपरिक गाणे बनवा
खूप छान आहे लय भारी
Wah... 1 no song
👌👌👌अप्रतिम आहे 👌👌👌
🙏🙏🙏भारी आहे भाऊ
खूप छान आवाज आणि गाणं परत परत ऐकावं असा आहे
Ak no. Aavaj आणि अप्रतिम गण👌👌👌👌
Mast bhav bhanina Hardik subheja
धन्यवाद
Congratulation Hare krishna ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान पवार साहेब👌👌👌👌
Apratim song khupch chhan aahe
Kanbai mata ki jay 🙏
Khup chhan ❤
Super zakas 1 ch no
Khup mast song aahe
Khup gani yeykali pan kanbai mata cha bhai var pahilyadach khup mast song yeykal 😊😊😊😊😊😊
Kiti bar dekha pan man nhi barat mast song
Super hit song
Very nice song Sagar bhau
🙏🏻🥰🥰🌸
कुणाल दादा एकदम भारी सॉंग आहे
Khup chan song 🎵🎵 ❤ ahe
भाऊ song खूप भारी काढलंय
1 च नम्बर
Lay bhari camera quality
एकच नंबर
धन्यवाद
super song.
खुप छान आवाज ताई आणि दादा चा
Kharach khup Chan
Nice song ❤️🔥🔥🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
Ossam 😍😍😍😍😍😍😍😍😍
1 नंबर दादा छान
Khup chhan aavaj aahe Priyanka 👌👌👍
खुपझ बारी आवाज आहे ताई तूमछा आवाज गान बारी ताई❤❤❤❤❤
1no.
Kadak na bhau...ITS bhau...Nice bhau...Supar na bhau..Lay Bhari Bhau...Khup Chan Bhau...
.
Khup chhan ahe song ❤
*आमच्या घरी पण बसते कानबाई खरंच तुमचा आवाज खुप गोड आहे कानबाई माता की जय❤*.
Aapla khandesh 🙏👍
Waw 😍😍
सर्व रसिकजनांचे खुप खुप धन्यवाद ।
सर्वानी भरपुर आनंद घ्या. . like करा share subscribe करा comment करायला विसरु नका .धन्यवाद 🙏🏻 . .
Kuapaj chha aahe bhau bahin Cha prem asj paje
Ku got zpqfP
@@nareshpatil9347 nmpa cuz I'm not gonna
एक नबर हिट सोग🙏🙏
जय खानदेश
जय खान्देश
खुपच छान गान आहे भाऊ
धन्यवाद
Congratulation sir
Supar song dada🙏🙏
Jay kanbai
अतिशय खूप छान आहे
खूपच सुंदर गाण म्हटलं आहे 👌🏻👌🏻
कुणाल दादांचा आवाज खुप छान आहे 👌👌👌🙏🙏💐💐💐👍👍🤝🤝🕺🕺💃🕺💃🕺💃🕺💃🤳🤳
धन्यवाद भाऊ
Khup chan song he bhau
आपल्या सर्व प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे आज आपल्या या आहिराणी भक्ती गीताचे 1,00,000 views पूर्ण झाले आपल्या सर्व सप्तश्रृंगी व कानुबाई भक्तांचे & खान्देश वासियांचे खूप खूप आभार असाच प्रतिसाद आपण सर्वांनी प्रत्येक गाण्यास द्यावा हीच अपेक्षा*
🚩🚩 *डोंगर हिरवागार ग्रुप शिरपूर धुळे पुणे*🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
भाऊ या एकदा जळगांव भेटुया
Khup chan aahe dada & tai 👌👌
खूप छान.. अप्रतिम आवाज सुंदर...
खुपच सुंदर गाणं आहे आणि दोघांचा आवाज पण खूप भारी अप्रतिम
As gaan kab kad ...gaan ghadi ghadi aayku vatas....nice song..acting singing
👍👍👌👌🥳
धन्यवाद
❤vaa vaa
खूपच गोड आवाज👍👍👍
Super ❤️❤️❤️ song 😎😎
एकदम कड़क विकास दादा 🎉🎉🎉
खूप छान👌🏻👌🏻🙏🏻
खूप छान गाणं गायलं आहे ❤❤❤❤