खूपच सुंदर गाणे...कोकणातल्या गणपती मधल्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आणि भाव भावना टिपल्या आहेत!! आवाज सादरीकरण एकदम सुंदर!! माझं आजोळ आणि मामाला विडिओ मध्ये पाहून फार आनंद झाला!!
Khup chan ganapati song. Saglyanich masta kaam kelay. Especially Chotya Tanisha chi niragasata laksha vedhun ghet hoti. Gaana suddha khup chan gayalay. Kudos to entire team. Great work. Congratulations.
खूप सुंदर गाणे आहे.... ऐकले की मन प्रसन्न. शेवटी जो फील येतो तो कमाल आहे. 3:00 very nice म्युझिक. असे वाटते की हेच प्रत्येक मंडळात vajle पाहिजे... काय नज़ारा असेल विसर्जन मिरवणूक चा 🙀🙀🙀🙀🚩🚩🚩🚩🚩
खुप छान गाण,गाण्यामध्ये कोकणात ल्या गणेशफेस्टीवल ची अतुरता पाहायला मिळते, सर्व टिमने सुंदर केलय, विशेष करून छोट्या तनिशाने लक्ष वेधून घेतले🌷🌷सर्व टिमचे अभिनंदन🎉🎊
खूप सुंदर कल्पना ,सुंदर गीत, मधुर आवाज,प्रथमच पहायला भेंटले, तनिशा व सर्व टीमचे मनापासून अभिनंदन, सर्वांचे अभिनय ऊत्तम, या गणपति फ़ेस्टीवल २०२१ मधिल सर्वोत्तम गाने कोकण व सर्व घारोघरी या गिताने बाप्पाचे स्वागत होनार यात शंकाच नसावी
तनिषाच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव , बाप्पाच्या आगमनाची लगबग आणि बाप्पावरची श्रद्धा सर्वच मनाला भावून गेलं. Well done Tanisha and all team members.All the best 👍👍
हॄदयंगम नी आणि सर्व कलाकार विनायक दादा , नेहा सुर्वे ताई आणि चिकुली तनीषा चा कलाकारीला जागून केलेल्या मेहनतीला आणि प्रवीण कोळी सर आणि योगिता कोळी सर आणि ध्रुवण , केवल वालंज , मंदार वाडकर सर , सतेज करिन्दिरकरांच्या बासरिचा मधुर साज परेश भालेराव आणि सूरज च्या शब्दाचा सहवासत बाप्पाचा वास आणि कृतिका बोरकर चा आवाज 😍😍😍😍😍 जागले बाप्पाच्या आर्शीवादाला आणि सर्वांच्या भक्तिला सलाम
आतुरता😍💫
अप्रतिम, अतिशय सुंदर आहे सागर तुझी भूमिका ही खूपच सुंदर
Ek no direction ⬆️❤
खूपच सुंदर गाणे...कोकणातल्या गणपती मधल्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आणि भाव भावना टिपल्या आहेत!! आवाज सादरीकरण एकदम सुंदर!! माझं आजोळ आणि मामाला विडिओ मध्ये पाहून फार आनंद झाला!!
खुपच छान रचना . प्रसन्न वाटले . ( प्रा.डॉ. सोमोशी ) रायगड .
अप्रतिम टीम वर्क... गणपती बाप्पा मोरया...👌👌👌👌👌
Next level🥵🔥🔥💯.. Ganpati bappa morya💖🙏
खूप गान छान आहे.कोकणाची आठवण आली. तनीशा ,सागर, आणि सर्व कलाकार खुप छान अभिनय 👌👌
Keep sharing and loving...💐💐💐
@@sagarsalunke7495 1
तनिषा अतिशय गोड
आतुरता बाप्पाच्या आगमनाची ......
संपूर्ण टीमचे अभिनंदन 👍👍🌹🌹
😍😍😍eknumber
मोरया..🙏🏾🙏🏾🙏🏾
गाणा आणि व्हिडीओ पण अप्रतिम..❣️
👌👌👌
💝💝
खूप सुंदर, थोड्यावेळ असं वाटलं की आपण तिकडेच आहोत
मस्त
1 million soon 😍
#aalamajhabappa 💞
❣️🤗🎭🎬
Khup chan video song ani cinematography tar khupch chan😍❤️❤️❤️
खुप सुंदर आहे गाण..
चिमुकली ने खूप छान काम केलं..
आणि विनायक भाऊ तू तर स्टार आहेस रे 👌👌
Kamaaalllll ❣️❣️
Khup chaan
गीत , संगीत आणि आवाज लयच भारी.👌👍 खुपच छान अशी घरगुती संकल्पना.👌
सर्वच कलाकार उत्तम. 👍👌
आणि आमचा बाप्पा तर.....❤️
Khup chan ganapati song. Saglyanich masta kaam kelay. Especially Chotya Tanisha chi niragasata laksha vedhun ghet hoti. Gaana suddha khup chan gayalay. Kudos to entire team. Great work. Congratulations.
O0
खूपच छान 😍🥰❤️ बाप्पा मोरया.
खूप छान...मस्तच...तनिशा आणि सर्वांचे हार्दिक अभिनंदन.👌👌👍💐
❤️अप्रतिम❤️ ।। आतुरता बाप्पाच्या आगमनाची।।😍
Wah 1 no👌👌👌👌😍😍😍😍😍
Mast....Ek no. Team
wow!!!!!!
Bharick ekdm
खूप छान गाणे सुंदर अभिनय छान संकल्पना पण सुंदर आहे
खूप सुंदर गाणे आहे.... ऐकले की मन प्रसन्न. शेवटी जो फील येतो तो कमाल आहे. 3:00 very nice म्युझिक. असे वाटते की हेच प्रत्येक मंडळात vajle पाहिजे...
काय नज़ारा असेल विसर्जन मिरवणूक चा 🙀🙀🙀🙀🚩🚩🚩🚩🚩
Khup chaan 👌👌
खुप छान गाण,गाण्यामध्ये कोकणात ल्या गणेशफेस्टीवल ची अतुरता पाहायला मिळते, सर्व टिमने सुंदर केलय, विशेष करून छोट्या तनिशाने लक्ष वेधून घेतले🌷🌷सर्व टिमचे अभिनंदन🎉🎊
अतिशय सुरेख गाणं अप्रतिम खूपच छान गॉड ब्लेस यु
Khup chan song sagar..
Superb hit honar ahe song... Khupach bhari ahe 😍😍👏
awsm suraj bro
Khupach sundar Tanu ni mastach perform kele aahe 👍👌👏👏👏
Khup sundar.. Excellent job suraj... Jagat donach gosta sarvat bhari..❤Apla Bappa ani Apla konkan❤
Bharich 😍❤️❤️
Atishay sundar
खूप सुंदर कल्पना ,सुंदर गीत, मधुर आवाज,प्रथमच पहायला भेंटले, तनिशा व सर्व टीमचे मनापासून अभिनंदन, सर्वांचे अभिनय ऊत्तम, या गणपति फ़ेस्टीवल २०२१ मधिल सर्वोत्तम गाने कोकण व सर्व घारोघरी या गिताने बाप्पाचे स्वागत होनार यात शंकाच नसावी
Owmtdduy
Ektu
🐯🦁g
7i
मस्तच मित्रानो👌👌👍👍
✨✨✨अप्रतिम💫💫💫
Ek no. गणपीबाप्पा मोरया ❤️❤️❤️
Great work...team💯💯💯 nevre❤️❤️❤️jinklas bhava
खरच खूप सुंदर , अतिशय सुंदर directing, आणि त्या छोट्याश्या चिऊचा अप्रतिम अभिनय
🙏❣️ खुप छान ❣️✨️👌🏿👌🏿 गणपती बाप्पा मोरया 🌺🌺❣️🙏🙏
Khup sundar sankapana ....khup chann
एकदम मस्त 👌
☺😍😍
Beautiful beautiful and beautiful 😌❤️
Ganpati Bappa Morya❤
Khup chan 👌👌👌❤❤🔥
आला माझा बाप्पा घरी❤️😍💯
खुप मस्त, छान मांडणी, सर्व टीम चे अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉
तनिषाच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव , बाप्पाच्या आगमनाची लगबग आणि बाप्पावरची श्रद्धा सर्वच मनाला भावून गेलं.
Well done Tanisha and all team members.All the best 👍👍
👌👌👌
आतुरता आगमनाची 🙏
छान गान आणि अप्रतिम चित्रीकरण#
Sundar visualize kelay, gaan aiknyacha anand ajun vadhlay..good work !👌
अतिशय गोड आवाज....💙❤️💙❤️💙 खूप छान गाणं....👌👌👌💙
मंउउऊऊएएऐऐऐओओऔऔ
Hl
Bahut achcha hai
हॄदयंगम नी आणि सर्व कलाकार विनायक दादा , नेहा सुर्वे ताई आणि चिकुली तनीषा चा कलाकारीला जागून केलेल्या मेहनतीला आणि प्रवीण कोळी सर आणि योगिता कोळी सर आणि ध्रुवण , केवल वालंज , मंदार वाडकर सर , सतेज करिन्दिरकरांच्या बासरिचा मधुर साज परेश भालेराव आणि सूरज च्या शब्दाचा सहवासत बाप्पाचा वास आणि कृतिका बोरकर चा आवाज
😍😍😍😍😍 जागले बाप्पाच्या आर्शीवादाला आणि सर्वांच्या भक्तिला सलाम
Khup Sunder 😍😍
Ek no super.....💐💐💐💐
खुप सुंदर..गाणं..अगदी मनाला जाऊन भिळत.🥰
खूपच छान नेहा❤️😘
🙌♥️💯
Ek Ek Frame ne mann jinkalay ❤️ khup chann
खुप खुप ....
आला माझा बाप्पा घरी
Chhan 😍👍
🙏🏻🙏🏻मोरया 🙏🏻🙏🏻
खूप सुंदर.....!!😍😍
Uq I'm
khup chan Tanisha☺️
Mast suraj good team work
अप्रतिम ❤️❤️
खूप छान अभिनय नेहा सुर्वे. छान गाणं आहे.
Vinayak da 😍🎭💯
Very nice tanu, khupach chaan, keep it up 👍👍
खूपच सुंदर संगीत, nice shoot. Welldone Suraj.
एछशजलपृगृ ऋअःवो ऐऐन
Kgk
अप्रतिम👌
Kamal...👌👌👌 Suraj & rohit mast zalay song
Jjjjkp
@@nilakshitambe2148 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaadafaaaaaa
Khup chhan♥️🔥🔥
Khup bhari song 😍😍🙏🙏 me pn kokani aahe , song bghun amchya gharcha ganpati aathavla🥺😍😍❣️
खूप छान...🥰
खूपच छान..
Khup chhan 👌😍😍
7
खुपच खुपच छान. सुंदर गाणे सुरेख कल्पना आणि तनिशा तर खुपच क्यूट.
एकदम अफलातुन आवाज या उभरता वयात
छान ऑल द बेस्ट!
Excellent everything 🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻cute tanisha👌🏻😘😘😘
Khup chan.. Lovely song🤩.. Keep it up
व्हिडीयो अतिशय सुंदर ,कलाकार सगळे खुप सुंदर, लयच भारी वाटले😘🙏😘
Juj7
Nice song 😍😍😍😍🙏🙏*********____________________ ekadam bhari ❤❤❤❤❤👐👐✌✌
❤️❤️
Congratulations koli wood team 🔥🔥 and pravin dada
खूप छान 👌👌
Khub Sundar chhayankan
छान.. नादमधुर बाप्पा 🌹
Superb song! 👍👌Tanisha tar mastach 🤩😘
Nice song 👌👌nice team & congrats to all the team💐🌹so cute Tanisha🥰😘
Ganpati Bappa morya 🙏🥰
Mast 👍
Superbbbbbbb🙏❤️😘🤩
खूप छान. तुमच्या सर्व टीम ला हार्दिक शुभेच्छा 🌹
मस्त.... गणपती बाप्पा मोरया.... ❤️❤️❤️