Pune Lok Sabha मध्ये Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol fight, Congress चा निर्णय किती फायद्याचा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #BolBhidu #Pune #Loksabha2024
    २०१९ च्या निवडणुकांच्या वेळची गोष्ट आहे. काँग्रेसनं उमेदवार म्हणून मोहन जोशी यांचं नाव जाहीर केलं. त्यावेळी पुण्यातल्या अनेक मुख्य माध्यमांनी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा फोटो उमेदवार मोहन जोशी म्हणून फोटो वापरला होता. अगदी पुण्यातल्या पत्रकारांनाच मोहन जोशी कोण ? हे शोधायला १५ मिनिटं जावी लागली होती. असंच काहीसं घडलेलं २०१४ ला, तेव्हा काँग्रेसनं विश्वजित कदम यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांच्यावर पहिलाच शिक्का लागला, बाहेरचा उमेदवार.
    थोडक्यात काय तर मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस पुण्यातली फाईट सुरू व्हायच्या आधीच बॅकफूटवर पडली. पण यावेळी काँग्रेसनं डाव साधला, रवींद्र धंगेकरांना रिंगणात उतरवून. भाजपनं पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतरही काँग्रेसचा उमेदवार फायनल होत नव्हता, साहजिकच मागच्या दोन टर्मप्रमाणे याहीवेळी निवडणूक भाजप एकतर्फी ओढणार का ? अशी चर्चा झाली. पण काँग्रेसनं लढाईत जान भरली, ती धंगेकर यांच्या उमेदवारीमुळं. पुण्यात मोहोळ विरुद्ध धंगेकर ही फाईट होणार आहे, पण हा सामना दूरचा आहे की टप्प्यातला ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1,1 тыс.

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 5 месяцев назад +101

    पुणेकर रवींद्र धंगेकरला नगरसेवक असताना पासून ओळखतात आणि त्यांच्या कामाला पसंतीही देतात. ब्राह्मण समाज पण धंगेकरांना मतं देतात. म्हणून तर 2 वेळा अटीतटीच्या सामन्यात जवळ येऊन फक्त 8 हजार मतांनी हारले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट वाले पण धंगेकरांसोबत आहेत.. रवींद्र धंगेकर विजयी भव ✨

    • @NikhilMali0001
      @NikhilMali0001 5 месяцев назад +1

      8 वी पास माणसाला विद्येचे माहेरघर चा खाज दार
      किती हास्यास्पद आहे ना

    • @dhanrajvishwakarma09
      @dhanrajvishwakarma09 5 месяцев назад +5

      @@NikhilMali0001 कमी शिक्षित हफ्ते वसूली करणारा रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकतो, एवढंच काय अशिक्षित पंतप्रधान पण होऊ शकतो असं ते स्वतः बोलतात मित्रों "मैं पढा लिखा नहीं हू" मग हे तर काहीच नाही.. 😅😂

  • @KiranLondhe-uz4ql
    @KiranLondhe-uz4ql 5 месяцев назад +114

    #THIS IS-धंगेकर👊🔥...

  • @amittambe3486
    @amittambe3486 5 месяцев назад +460

    *पुण्यात काँग्रेसला बऱ्याच वर्षांनी धंगेकरांच्या स्वरूपात खासदार मिळणार 100%🎉*

    • @chetanh7022
      @chetanh7022 5 месяцев назад +5

      Not possible

    • @jadhavketan5982
      @jadhavketan5982 5 месяцев назад +4

      Koni strong candidate asta.. Brahman tar kahi khara hota..pan now it's absolutely impossible for bjp to won..Marathe already naraj ahet tyat..Jharange sahebanchi Jadu honar bjp padayala..

    • @majidshaikh8284
      @majidshaikh8284 5 месяцев назад

      ​@@chetanh7022bjp साठी notpossible

    • @vikk1249
      @vikk1249 5 месяцев назад +1

      Gap re kelya 😂

    • @sumitshinde1998.
      @sumitshinde1998. 5 месяцев назад

      ruclips.net/video/CdhLs8ZpZOA/видео.htmlsi=aBUR2nh2_T-A2IkP

  • @Maheshchilame_Reddy
    @Maheshchilame_Reddy 5 месяцев назад +112

    पुण्यात सर्वकाही कोथरुडला बरोबर कि नाही , राज्यसभा , कॅबिनेट , महापौर , आता खासदारकी मग इतर उरलेल्या मतदार संघांना काय मिळणार जसे की कसबा , शिवाजीनगर , पर्वती , वडगाव शेरी , कॅन्टोनमेंट …. बाकीच्या मतदारसंघांनी फक्त मतदान करायचे 😂😂 !! पुणेकर या नात्याने सर्व मतदार संघांना योग्य न्याय मिळावा

  • @nagnathjawale6358
    @nagnathjawale6358 5 месяцев назад +519

    जनसामान्यांचे नेतृत्व फक्त रवींद्र धंगेकर विजयी होणार.

    • @dhananjayg9481
      @dhananjayg9481 5 месяцев назад +4

      Dhangya grace pass zalela amdar ahe😂😂😂😂

    • @arjunkumbhar1698
      @arjunkumbhar1698 5 месяцев назад +1

      😂😂😂😂😂

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 5 месяцев назад +2

      धंगेकर विजयी होणार आणि दस जनपथ दिल्लीत बंगल्यावर त्याच्या आका पप्पुच्या टाॅमीला 5 वर्ष इमाने इतबारे बिस्कीटे खाऊ घालणार

    • @harshvardhanrawade8935
      @harshvardhanrawade8935 5 месяцев назад

      😂

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 5 месяцев назад +2

      लक्षात ठेवा पुणेकर
      मोदी 448 च्यावर
      निवडुन आणा
      मोहोळ मुरलीधर

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 5 месяцев назад +30

    मी पुण्यातला भाजप कार्यकर्ता आहे.. पण वास्तविकता पाहता धंगेकर निवडून येण्याचे चांसेस जास्त आहेत.

    • @harshvardhanrawade8935
      @harshvardhanrawade8935 5 месяцев назад +3

      Tumche magache comments vachun asa vatat nhi . Khota bola pn retun bola😂😂

    • @logicalfun8933
      @logicalfun8933 5 месяцев назад +3

      Edzavya Tu congress Karyakarta ahes 🤣🤣🤣😌

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 5 месяцев назад +418

    मी भाजप चा आहे पण धनगेकर हा एकदम साधा माणूस आहे द्या त्यांना निवडून... जय श्री राम

    • @aniketkulkarni905
      @aniketkulkarni905 5 месяцев назад +25

      Kahi pn😂

    • @Viaralv
      @Viaralv 5 месяцев назад

      बामण​@@aniketkulkarni905

    • @proudindianrv3109
      @proudindianrv3109 5 месяцев назад

      तू भाजपचा आहे मग धंगेकर ला का निवडून आणायचं,अशा खोटेपणा मूळे तुम्हा माविआ च्या लोकांवर कोणी विश्वास ठेवत नाही😅

    • @a.g.patil5743
      @a.g.patil5743 5 месяцев назад +30

      Tu bjpcha nahich

    • @tulshirambewnale6032
      @tulshirambewnale6032 5 месяцев назад

      Tu no 1 murkh aahes, family kade vichaar aagodar

  • @sumit.kamble
    @sumit.kamble 5 месяцев назад +556

    धंगेकरच निवडून येणार..💯

    • @macjonseun6920
      @macjonseun6920 5 месяцев назад +9

      Swapna pag

    • @vijaygovardhankshatriya8888
      @vijaygovardhankshatriya8888 5 месяцев назад +1

      ​@@macjonseun6920a nigh chal

    • @jadhavketan5982
      @jadhavketan5982 5 месяцев назад +2

      Dhangekar kartoy sagle record break 💪💪🚩🚩jai shree ram..yachaya mule Congress la navi Shakti milali👍👍

    • @sumitshinde1998.
      @sumitshinde1998. 5 месяцев назад

      ruclips.net/video/CdhLs8ZpZOA/видео.htmlsi=aBUR2nh2_T-A2IkP

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 5 месяцев назад +369

    आण्णा तिकडं साऊथ इंडियात😂
    इथं फक्त भाऊ🎉🎉❤

    • @dremmy69
      @dremmy69 5 месяцев назад +2

      शेट

    • @Agricoss-s3y
      @Agricoss-s3y 5 месяцев назад +13

      Only Ravi bhau❤❤

    • @rahul98003
      @rahul98003 5 месяцев назад +6

      Bhau fakt kasaba madhe 😂

    • @atulkamthe9380
      @atulkamthe9380 5 месяцев назад +4

      फक्त आणि फक्त मुरलीधर मोहोळ

    • @ajaymohol186
      @ajaymohol186 5 месяцев назад +4

      Murlidhar Mohol✌️🌷✌️

  • @appabote9589
    @appabote9589 5 месяцев назад +170

    रवी भाऊ 🚩🚩

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 5 месяцев назад +456

    चंपा ला बोलवा प्रचाराला.......
    तो लकी आहे धंगेकराना साठी 😂😂😂

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 5 месяцев назад +31

      सिक्सर भावा 👌😂😂😂

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 5 месяцев назад +6

      बुकिंग झाली त्याचि तुझा आई न बुक केले चंपा ला 😊 तो येनार नाही 😊

    • @akshayshinde2712
      @akshayshinde2712 5 месяцев назад

      नाव बघ तुझ काय आहे भाऊ नावा प्रमाणे तरी वाग नाहीतर नाव तरी बदल​@@shivajisingarwad3611

    • @Dadabhau914
      @Dadabhau914 5 месяцев назад

      तुझ्या आईकडे कायमच असतोय वाटत चंपा​@@shivajisingarwad3611

    • @yog7640
      @yog7640 5 месяцев назад

      ​@@shivajisingarwad3611अरे पण तो चंपा वर बोलला तुला ईतका राग का वाटतय तो तुझा आईचा पहिला वाला आहे आणि तुझा खरा बाप आहे वाटते रात्री विचारशील घरी हा पण एकट्यात विचारशील

  • @Rahul_Thinks
    @Rahul_Thinks 5 месяцев назад +62

    सहज कमेंट वाचायला आलो तर सगळं रवीद्र धंगेकर च आहे ✨✌🏼

    • @SRG3745
      @SRG3745 5 месяцев назад +5

      Bhau he
      fix khasdar
      Only khasdar
      Fakt lead mojaycha
      Aslya lokanna seriously nko gheu😂😂😂😂
      He sagle karyakarte astat😂

    • @Rahul_Thinks
      @Rahul_Thinks 5 месяцев назад

      @@SRG3745 konala seriously nahi ghyayach

    • @thechemistryofbeer.8557
      @thechemistryofbeer.8557 5 месяцев назад +1

      ho na

    • @NamdevShinde-h6y
      @NamdevShinde-h6y 5 месяцев назад

      @@SRG3745 Agdi barobar bhava 😂😂😂😂

  • @_skdbujdkmd-tc5id
    @_skdbujdkmd-tc5id 5 месяцев назад +74

    Who is Dhangekar..? दादा, मी रवी दंगेकर ही line पुन्हा एकदा चालणार......

  • @Agricoss-s3y
    @Agricoss-s3y 5 месяцев назад +106

    गोरगरिब सर्वसामान्यांचे नेतृत्व मा.रवींद्र भाऊ धंगेकर ❤💥

  • @sourabhkamble2994
    @sourabhkamble2994 5 месяцев назад +18

    सदैव संपर्कात अस्नारा
    आपला हक्काचा मानुस
    जनतेचे आमदार ते जनतेचे खासदार
    💯 ravindra bhau dhangekar

  • @jagtap81
    @jagtap81 5 месяцев назад +492

    आमचं लक्ष एक च आहे हुकूमशाह ला घरी पाठवणं

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 5 месяцев назад

      आणि चीन च्या पादचाटयाला सत्ता देऊन देश चीन च्या दावणीला बांधणे

    • @shubhamgawande949
      @shubhamgawande949 5 месяцев назад

      Amche laksha ekach aurangya auladi mugahla baramti ltali Ani bandra chya jihadi keedya naa gadyacha samjla ka re lundnamazi

    • @dremmy69
      @dremmy69 5 месяцев назад +19

      तुझ्या घरी रात्री😅😅

    • @akshayshinde2712
      @akshayshinde2712 5 месяцев назад +15

      ​@@dremmy69तूझ्या विचार सर्व काही सांगतात तूझ्या घरी सांग मी अशी कमेंट करतो घरच्यांना अभिमान वाटेल तुझ्यावर

    • @amollakade533
      @amollakade533 5 месяцев назад +9

      बाप बाप असतो सोपं नाही घरी पाठवन
      आपला अवका किती बोलता कुणाबद्दल

  • @sumitthalekar8180
    @sumitthalekar8180 5 месяцев назад +171

    Olny ravi dhangekar 🎉👑

  • @dadakalel7267
    @dadakalel7267 5 месяцев назад +109

    भाजप हा पक्ष सर्वावर कारवाई करत सुटलाय त्यामुळे सामान्य मतदार नाराज आहेत त्यामुळे धंगेकर हा खासदार होणारी 100%❤❤❤

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 5 месяцев назад +6

      तुझ्या वर झाली का कारवाही 😂

    • @panoti400par
      @panoti400par 5 месяцев назад

      ​@@shoorveer6000andu bhkat

    • @Manoj-fv1ng
      @Manoj-fv1ng 5 месяцев назад +3

      😂

    • @open_challenge007
      @open_challenge007 5 месяцев назад +5

      ​@@shoorveer6000त्यांच्यावर होईल तेव्हाच त्यांनी बोललं पाहिजे नाही का?... अन्याया विरुद्ध बोलूच नये? तुम्ही आंधभक्त असाल बाकीचे नाही

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 5 месяцев назад +2

      @@open_challenge007 कारवाही करून अन्याय होतो का ? ज्यांच्या वर कार्यवाही झाली ते लोक काही साजूक तुपातली होती का आणि हो मी कोणत्या पक्षा चा नाहीं

  • @jamirinamdar9964
    @jamirinamdar9964 5 месяцев назад +286

    ओन्ली रवींद्र भाऊ धंगेकर ✌🏻

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 5 месяцев назад +306

    रवी भाऊ फिक्स खासदार 🔥

    • @proudindianrv3109
      @proudindianrv3109 5 месяцев назад +7

      एवढा कॉन्फिडन्स तर धंगेकरला पण नाही तो डिपॉसिट वाचवायला बघत असेल😂😂😂

    • @akshayshinde2712
      @akshayshinde2712 5 месяцев назад

      @@proudindianrv3109 तुला फोन करून सांगितले का त्यांनी

    • @cvh593
      @cvh593 5 месяцев назад +5

      ​@@proudindianrv3109 कसबा मधे pn हेच बोलत होते dhangekar भाऊ जिंकले 😂😂

    • @proudindianrv3109
      @proudindianrv3109 5 месяцев назад +3

      @@cvh593 गल्लीत खेळणे आणी international खेळणे फरक आहे🤣

    • @panoti400par
      @panoti400par 5 месяцев назад

      ​@@proudindianrv3109arrr pal chongya

  • @defenderBanda..7575
    @defenderBanda..7575 5 месяцев назад +54

    पुण्यात पुन्हा धंगेकर पॅटर्न ❤❤

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 5 месяцев назад +79

    Dhangekar निवडून यावे अशी इच्छा 🙏 🙏

  • @omaa8085
    @omaa8085 5 месяцев назад +38

    चर्चा एकच... येणार dhangekar आच 💯💪🇮🇳🇮🇳

  • @KiranLondhe-uz4ql
    @KiranLondhe-uz4ql 5 месяцев назад +67

    #गुलाल जनसामान्यांचा गुलाल रविंद्र_भाऊचा🔥😊🤘...

  • @makarandwalvekar6719
    @makarandwalvekar6719 5 месяцев назад +24

    We are with dhangekar

  • @user-vx9tc2ih9j
    @user-vx9tc2ih9j 5 месяцев назад +27

    रविंद्र धंगेकर हे सर्वसामान्यांत राहुन काम करणारे होतं, बाकी सुज्ञ जनताच ठरवेल आपली अमुल्य मतं कोणाला द्यायची .. जय श्री राम,,जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय 🙏🚩

  • @sanketjori1981
    @sanketjori1981 5 месяцев назад +346

    धंगेकर फिक्स 💯

    • @user-k31dxcpuov
      @user-k31dxcpuov 5 месяцев назад +3

      विश्व रक्षक
      विश्वरत्न
      विश्वगुरू
      राष्ट्रसंत मोदीजी को जय श्री राम #हिंदुत्व

    • @jadhavketan5982
      @jadhavketan5982 5 месяцев назад +5

      Aila hey IT cell Wale bhurtey..cha vadapav sathi..ghardar viktil..5 comments sathi 2 rupay miltat yanna..one and only Dhangekar 🐯🐯

    • @vikk1249
      @vikk1249 5 месяцев назад

      Only murli anna

  • @ashishmagar1551
    @ashishmagar1551 5 месяцев назад +232

    धंगेकर निवडणूक जिंकणार

  • @pratikbansode4564
    @pratikbansode4564 5 месяцев назад +23

    रविभाऊ हेच खासदार होणार

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane7859 5 месяцев назад +129

    Only धंगेकर

  • @sahilhasware5082
    @sahilhasware5082 5 месяцев назад +31

    Only Ravi bhai🔥

  • @Harry12396
    @Harry12396 5 месяцев назад +33

    आमचे 21 सर्व मत धंगेकर यांना,कामाचा माणूस गर्व नसलेला आणि भाजप चे मोहोळ म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती(धंगेकर)

  • @nileshpawar393
    @nileshpawar393 5 месяцев назад +96

    Only RD🎉🎉

  • @user-ov7ky6tj10
    @user-ov7ky6tj10 5 месяцев назад +201

    धंगेकर विन🎉🎉🎉🎉

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 5 месяцев назад +26

    INDIA Jitega 💪💪 Congress ✋✋

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 5 месяцев назад +145

    धंगेकर नक्की विजयी होणार

  • @ketanskhobragade
    @ketanskhobragade 5 месяцев назад +106

    Ravi bhau❤ जिंकणार

  • @sjadhav2525
    @sjadhav2525 5 месяцев назад +10

    येणार तर मुरलीआण्णाच ✌🏻🌷🚩

  • @adityasadgir2782
    @adityasadgir2782 5 месяцев назад +127

    Congerss ❤

  • @Dream-11DT.Vishal.99
    @Dream-11DT.Vishal.99 5 месяцев назад +83

    रवी भाऊ👍🔥

  • @akparas7902
    @akparas7902 5 месяцев назад +333

    हुकुमशाही हिंदुत्व vs राष्ट्रीय हिंदुत्व

    • @shubhamgawande949
      @shubhamgawande949 5 месяцев назад

      Aurangya aulaadi baramati bandra itali vs chatrapatinche mavle aata gadnar re gandar aurangya aulaadi gadnar lakshat thev lundnamazi

    • @user-k31dxcpuov
      @user-k31dxcpuov 5 месяцев назад +29

      विश्व रक्षक
      विश्वरत्न
      विश्वगुरू
      राष्ट्रसंत मोदीजी को जय श्री राम #हिंदुत्व

    • @Shawn_39
      @Shawn_39 5 месяцев назад +35

      ​@@user-k31dxcpuovविश्व रक्षक राहदे. मणिपूर रक्षक झाला असता तरी लय झालं असतं😂

    • @vikasji24
      @vikasji24 5 месяцев назад +20

      जिंकणार तर बीजेपी च ❤️

    • @panoti400par
      @panoti400par 5 месяцев назад +3

      and bhakt andyalach aannar

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 5 месяцев назад +41

    सामान्य माणूस आता खासदार होणार 💯 रविभाऊ धंगेकर only 🎉

  • @sai_0290
    @sai_0290 5 месяцев назад +108

    रवी भाऊ❤👑✌️

  • @yt10107
    @yt10107 5 месяцев назад +48

    4 आमदार भाजप चे असले तरी ,जनता मतदान करणार आहे ,आमदार नाही😂😂😂😂😂😂😂😂

  • @Kunalmhale789
    @Kunalmhale789 5 месяцев назад +13

    सर्वसामान्यांचे नेतृत्व धंगेकर साहेब ❤

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 5 месяцев назад +80

    घासून नाही तर ठासून येणार....*#धंगेकर*

  • @patahe7036
    @patahe7036 5 месяцев назад +134

    Dhangekarrrrrr❤❤❤

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 5 месяцев назад +32

    लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे, एवढ्या सहज भाजप ला यश मिळणार नाही

    • @nandugarud4820
      @nandugarud4820 5 месяцев назад +1

      We want Dhangekar

    • @sumitshinde1998.
      @sumitshinde1998. 5 месяцев назад

      ruclips.net/video/CdhLs8ZpZOA/видео.htmlsi=aBUR2nh2_T-A2IkP

  • @Shawn_39
    @Shawn_39 5 месяцев назад +17

    Only Ravindra Dhangekar ✌

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 5 месяцев назад +248

    पूर्ण भाजपला पुण्यात एकटा वाघ धंगेकर भारी जाणार आहे. लावा ताकद 🔥 घासून नाही, तर ठासून येणार धंगेकर!!

    • @dremmy69
      @dremmy69 5 месяцев назад +19

      संडासात स्वपण चांगले पडतात तुला😅😅

    • @proudindianrv3109
      @proudindianrv3109 5 месяцев назад +14

      एवढा कॉन्फिडन्स तर धंगेकरला पण नसेल😂😂😂😂

    • @dremmy69
      @dremmy69 5 месяцев назад +5

      @@proudindianrv3109 इतिहास चाळा तर आमदारकी ल 11 हजार छा लीड आणि खासदार की ल लाखाचा लीड जरा तरी तारतम्य ठेऊन बगा कुठून आणतात एवढा अती कॉन्फिडन्स 🫡🫡

    • @ashutoshatram1463
      @ashutoshatram1463 5 месяцев назад +5

      ​@@dremmy69 Tuzha my sobt bsla hota hagala tevha pdl swapn

    • @bhushanfulpagare7181
      @bhushanfulpagare7181 5 месяцев назад +1

      ​​@@dremmy69आपल्याला मुरली हवा आहे का

  • @sachinnakod6423
    @sachinnakod6423 5 месяцев назад +18

    Khup sunder details madhe information dilit.thank you

  • @devendrapatil7086
    @devendrapatil7086 5 месяцев назад +16

    Who is Dhangekar Ravi Dhangekar ❤❤

  • @dipakkale4146
    @dipakkale4146 5 месяцев назад +50

    @bolbhidu चिन्मय भाऊ ला जास्त विडिओ देत जा
    भाऊ ची बोलण्याची style खतरनाक असते
    चिन्मय भाऊ मुळे आम्ही बोल भिडू बघतो

  • @vishnukedar247
    @vishnukedar247 5 месяцев назад +18

    रवी भाऊ च्या बाजूने सर्व प्रतिक्रिया पाहून कळते रवी भाऊ सामान्य जनतेचे नेतृत्व आहे दूसरीकडे मोहोळ म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर ईथ bjp चे सर्व आमदार आहेत नगरसेवक महानगरपालिका ताब्यात देवेंद्र फडणवीस पण पुण्या मध्ये वयक्तिक लक्ष घालू शकतात पण या सर्व ताकतीला एकट भिडायची ताकत रवी भाऊ मध्ये आहे कारण सामान्य जनता हीच रवी भाऊची ताकत आहे

  • @shreyas3727
    @shreyas3727 5 месяцев назад +37

    पुण्यनगरीची जनता रवी भाऊ धंगेकर यांनाच निवडून देणार खासदार रविभाऊ धंगेकर

  • @omkarsathe6885
    @omkarsathe6885 5 месяцев назад +74

    Ravibhau la 1 chance dya💯👍💐

  • @swarupjagtap8461
    @swarupjagtap8461 5 месяцев назад +11

    रविंद्र धंगेकर फिक्स खासदार ✌️✌️

  • @mayurtakawale4378
    @mayurtakawale4378 5 месяцев назад +29

    येणार तर रविंद्र भाऊ धंगेकर फिक्स

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 5 месяцев назад +85

    धंगेकर ✌️✌️✌️

  • @rushabhkothari1009
    @rushabhkothari1009 5 месяцев назад +87

    यांना आत्ता समजेल की "हु इस् धंगेकर? "😂

  • @DattarajAtpadkar
    @DattarajAtpadkar 5 месяцев назад +9

    Kings of Pune Dhangekar 🎉❤

  • @ranjitmohol461
    @ranjitmohol461 5 месяцев назад +5

    Congress नकोय आम्हाला, काँग्रेसी विचारसरणी नकोय पुणेकरांना..
    पुणेकरांना हवेत सुसंस्कृत, अभ्यासू , विनम्र व्यक्तिमत्त्व, श्री मुरलीधर अण्णा मोहोळ #श्री_मुरलीधर_अण्णा_मोहोळ #MuralidharMohol

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 5 месяцев назад

      बर😂😂

    • @swarajkale5844
      @swarajkale5844 5 месяцев назад +1

      आम्हाला रवी भाऊ पाहिजे आहेत पक्षाचं राजकारण गेलं चुलीत 😇

    • @Dr_Savita_Naik
      @Dr_Savita_Naik 4 месяца назад +1

      फक्त Mohol family मत देणार वाटतं मुमोला!! 😅

  • @jafarbagwan8079
    @jafarbagwan8079 5 месяцев назад +9

    Only Ravi bahu ❤❤

  • @swarupjagtap8461
    @swarupjagtap8461 5 месяцев назад +33

    जय भीम पूर्ण मत रविंद्र धंगकेर ला मिळणारं 🇪🇺🇪🇺

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh 5 месяцев назад +1

      VBA la nahi denar ka vote 😅

    • @Unhi05
      @Unhi05 5 месяцев назад

      ​​@@Rahul-cc1zhnahi matanchi fut zhali tr bjp cha fayda hoi क्रांतिकारी जय भीम

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh 5 месяцев назад

      @@Unhi05 भावा मी दलीत हिंदू आहे आणि या वेळेस VBA ला मत देणार आहे.. अकोला जिल्हा.. श्री बाळासाहेब आंबेडकर यांना देणार आहे

  • @user-lp8gd5ii4e
    @user-lp8gd5ii4e 5 месяцев назад +32

    कोणी किती बी समोर येऊद्या त्यांना एकटा बस #dhangekar_pattern

  • @amitverlekar
    @amitverlekar 5 месяцев назад +9

    Thanks Bolbhidu ❤

  • @Thorthunder34
    @Thorthunder34 5 месяцев назад +39

    Dhangekar🔥

  • @cvh593
    @cvh593 5 месяцев назад +22

    Dhangekar साहेब 5 लाख मतांनी विजयी होतील .. अभिनंदन साहेब

    • @TECHNICALGURU-uv9li
      @TECHNICALGURU-uv9li 5 месяцев назад +4

      5 लाखांनी पडतील

    • @Manoj-fv1ng
      @Manoj-fv1ng 5 месяцев назад +1

      😂

    • @rahulaphale7705
      @rahulaphale7705 5 месяцев назад +1

      कुठला ब्रॅण्ड की चपटी

    • @Indian__07
      @Indian__07 5 месяцев назад

      😂😂😂

    • @jadhavketan5982
      @jadhavketan5982 5 месяцев назад +1

      Jevha samanya janta..khadbadun jagi hotey tevha ..tevha 5 lakh nahi..10 lakh pan hovo sakhtoh ! ..One and only Mr Dhangekar

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 5 месяцев назад +41

    रविभाऊ धंगेकर ✌️ फिक्स खासदार

  • @PradipBhosale-jb9bz
    @PradipBhosale-jb9bz 5 месяцев назад +49

    Only dhangekar

  • @sureshgawade474
    @sureshgawade474 5 месяцев назад +11

    My Name is Dhangekar.
    आरक्षणाला मुठ देण्याचा प्रयत्न तत्कालिन सरकार आणि विद्यमान सरकारने केलाय,मराठा कार्ड आणि समस्त मराठा समाज श्री.धंगेकरांनाच मतदान करतील आणि जिंकुनही येतील...मी पुणेकर.

    • @rklagwankar
      @rklagwankar 5 месяцев назад +2

      या मुद्यावर मोहोळ येणार.

  • @gsj733
    @gsj733 5 месяцев назад +7

    धंगेकर ब्रम्हास्त्र दागणार आणि खासदार होणारचं ❤

  • @prasadkadam4842
    @prasadkadam4842 5 месяцев назад +16

    Only RD❤🎉

  • @501patils
    @501patils 5 месяцев назад +42

    Champa said:- who is dhangekar....😂

  • @Karan1993..
    @Karan1993.. 5 месяцев назад +14

    Dhangekar will be win

  • @shubhamgaikwad6212
    @shubhamgaikwad6212 5 месяцев назад +4

    मुरलीधर मोहोळ साहेब 100 टक्के 200000 लाखांच्या मतांच्या लिडने निवडून येणार कारण पर्वती कसबा कोथरूड पुणे कॅन्टोन्मेंट वडगाव शेरी पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे सोबत अजित पवार गट शिंदे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही ताकद

  • @shubhambhau9520
    @shubhambhau9520 5 месяцев назад +23

    येणार तर रविंद्र भाऊ धंगेकर
    रस्त्यावर
    only Murlidhar Mohol Fix....MP

    • @hot_star9871
      @hot_star9871 5 месяцев назад +1

      Dhangekar nivdun yenar comment bgh....

    • @avaaj_MH
      @avaaj_MH 5 месяцев назад +1

      तुम्हाला असं म्हणायचंय का की रस्त्यावर मुरलीधर अण्णा येणार

    • @shubhambhau9520
      @shubhambhau9520 5 месяцев назад

      कमेंट वरुण कोणी निवडून येत नाही तस आसत तर कोंग्रेस चा पंतप्रधान असता देशात

    • @shubhambhau9520
      @shubhambhau9520 5 месяцев назад +1

      @@avaaj_MH दादा मी पण रवी भाऊ चा समर्थक होतो पण आमदारकी वेळीस आमच्या वार्डात पाकिस्तान ज़िंदाबाद च्या घोषणा लागल्या

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 5 месяцев назад +7

    मुस्लिम... sc/st ..सर्वसामान्य आणि गोरगरीब मराठी जनतेच सर्व मत धंगेकराना मिळतील...👍

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 5 месяцев назад +1

      Ok maratha aani baki hindu purn Mohal sobat 😅😅😅😅

    • @avinashghogare9208
      @avinashghogare9208 5 месяцев назад +2

      @@pankajkale4065 हिंदुत्वची मक्तेदारी फक्त bjp कडेच आहे का ???

    • @Megatron11474
      @Megatron11474 5 месяцев назад +1

      @@pankajkale4065ghe na mg😂😂

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 5 месяцев назад

      @@avinashghogare9208 pan tipu la bap mhanale aani landyasobat firanre nko

    • @rohitchothe9098
      @rohitchothe9098 5 месяцев назад

      ​@@pankajkale4065 maratha bjp la matadan karnar nahi

  • @Khumkar
    @Khumkar 5 месяцев назад +26

    मोहोळ धांगेकराला 5 लाखांनी पाडणार आहेत...
    कसबा आला म्हंजे खासदारकी सोपी नाही
    महायुतीचे 6 आमदार, 100 नगरसेवक आहेत ...लावा ताकद❤

    • @nileshpawar393
      @nileshpawar393 5 месяцев назад

      Kasbyat ky congress che nagarsewak hote ka dhangekar niwdun aale tewa

    • @goodlistner25
      @goodlistner25 5 месяцев назад +1

      भ्रष्टाचार 🎉

    • @sushantkhot2381
      @sushantkhot2381 5 месяцев назад

      😅😅😅😅 कोरोनात भ्रष्टाचार

    • @arun.3443
      @arun.3443 5 месяцев назад

      अहो गेला तो काळ लोक 10 वर्ष फक्त एखाद्याला चान्स देतात...शेट आधी येतोय का ते पहा परत सत्तेत...आमचे गडकरी मात्र नक्की यायला हवेत...आणि पुण्यात धंगेकर

  • @ulkeshpawar7053
    @ulkeshpawar7053 5 месяцев назад +9

    Nice speech Chinmay Dada

  • @tanajimote2922
    @tanajimote2922 5 месяцев назад +62

    Dhangekar fkt कसब्यात chalu shakto.. बाहेर नाहीं.. आणि पुणे शहराचे महापौर राहिलेले मुरलीधर मोहोळ.. त्यांचा पदाचा कार्यकाळ चांगला राहिला.. त्यांची इमेज पण चांगली आहे पुणे करा मध्ये.. आणि त्यांचा संपूर्ण पुण्यात..मोठा जनसंपर्क आहे संपूर्ण पुणे शहरात.. त्यामुळे कोण जरी उमेदवार असला..तरी मोहोळ यांची.. क्लीन इमेज त्यांना निवडून अनेल मोठ्या फरकाने.. आणि ground reality.. पण तशीच आहे..हे मतदान नंतर ..समजेल किती लीड भेटल्या नंतर..आणि खूप लीड मिळेल मोहोळ यांना आत्ता पर्यंत पुणे लोकसभेच्या इतिहास मधील सर्वोच्च लीड असेल.ते..नक्की

    • @UKBOSS302
      @UKBOSS302 5 месяцев назад +28

      Dhangekarana maharashtra bhar olakhtat mohal la kon olakhat pn ny😂

    • @tanajimote2922
      @tanajimote2922 5 месяцев назад +19

      @@UKBOSS302 निवडून पुण्यातून यायचं आहे.. संपूर्ण महाराष्ट्र.तून नाही..🤣🤣 आणि याचं comment vr reply Kara.. माझ्या तूम्ही.. तुमच खर..झालं तर..आणि maz झालं खरं..मोहोळ आले तर..मी करतो reply 👍

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 5 месяцев назад +1

      ​@@tanajimote2922येणार तर धंगेकर....

    • @prathamesharage
      @prathamesharage 5 месяцев назад +17

      आमची कोल्हापूर ची चंपा सुद्धा हेच म्हणाली होती... Who is dhangekar

    • @mukund1550
      @mukund1550 5 месяцев назад +8

      भाऊ काही घाबरू नका.. धंगेकर च डिपोजीट जप्त होणार

  • @Motivational_Quotes_77
    @Motivational_Quotes_77 5 месяцев назад +8

    ग्राउंड वर काम करणाऱ् जनसामान्य नेतृत्व म्हणून या काळात रवींद्र धंगेकर निवडून येतील यात काय शंका नाही

  • @user-sr7st6by7g
    @user-sr7st6by7g 5 месяцев назад +7

    चांगले विश्लेशण आहे

  • @SJadhav-ex9qi
    @SJadhav-ex9qi 5 месяцев назад +7

    detailed and perfect analysis !!!

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 5 месяцев назад +22

    रवी भाऊ ❤❤❤

  • @marathapatil5080
    @marathapatil5080 5 месяцев назад +19

    Only Ravi bhau❤❤

  • @KanchanPathrutkar
    @KanchanPathrutkar 5 месяцев назад +19

    रविंद्र धंगेकर🔥

  • @nisargshala2469
    @nisargshala2469 5 месяцев назад +17

    ..& Victory goes to Dhangekar✌️

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 5 месяцев назад +17

    यावेळी किती आमदार आणि किती नगरसेवक हे महत्त्वाचे नाही यावेळी कोणी पण असो भाजप ला जनता पाडणार

  • @shashi.nikkam5252
    @shashi.nikkam5252 5 месяцев назад +9

    Ravi dhangekar❤🎉

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 5 месяцев назад +34

    कामाचा माणूस.खासदार होनार..मुरली आण्णा मोहोळ❤

  • @nileshgaikwad8478
    @nileshgaikwad8478 5 месяцев назад +4

    मुरलीधर आण्णा येणार ते पण असे तसे नाही येणार रेकार्ड ब्रेक करणार लाखोच्या फरकाने येणार......👑✌️

  • @prajwalbhosale9743
    @prajwalbhosale9743 5 месяцев назад +5

    Dhangekar Pattern punha disnaar..!!❤❤

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 5 месяцев назад +36

    धंगेकर ❤

  • @pramitgore164
    @pramitgore164 5 месяцев назад +10

    Ravi bhau ❤❤❤

  • @maheshgarje5871
    @maheshgarje5871 5 месяцев назад +3

    साधा सरळ स्वभाव .. धंगेकर निवडून येणार!

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 5 месяцев назад +11

    रवी भाऊ

  • @sudhakartakawale4702
    @sudhakartakawale4702 5 месяцев назад +18

    मुरलीधर मोहळत निवडून येणार.

  • @nileshgaikwad8478
    @nileshgaikwad8478 5 месяцев назад +2

    स्मार्ट पुण्याचे स्मार्ट खासदार फक्त आणी फक्त मुरलीधर आण्णा मोहोळ✌️👑

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 5 месяцев назад

      मुळा मुठा बघितली नाही वाटतं...... स्मार्ट म्हणे

    • @dipaksahane2120
      @dipaksahane2120 5 месяцев назад

      Manapa javalil nadi bagh kalel tula smart pune🙏

  • @jagtap81
    @jagtap81 5 месяцев назад +18

    फुले शाहू आंबेडकर...
    पुण्यात फक्त धंगेकर 🚩🚩
    रविंद्र धंगेकर खासदार 🔥
    #धंगेकरपॅटर्न