Very nice. I had been to Irshalgad in 2007. At that time there was no U tube . I was staying in Reliance township on NH4. Every day I use to look at this sulaka. I always feel to go there. One day we went to more dam. Then just thought to go and asked to people from village and went on asking and finally reached at bottom of sulka. Yes I cant imagine the happiness at that time.
आज 20 जुलै 2023...निसर्गरम्य ईर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला.तु म्हणाला होतास हा कडा कोसळू शकतो. दुर्दैवाने तसंच घडलं.इथली साधी कष्टाळू माणसं काळाच्या पडद्याआड गायब झाली. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
दुर्देवी अती दुःखद घटना घडली आहे. दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल आहे . इर्शाळवाडी दुर्घटनेत मरन पावलेल्या गावकर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐🙏🏻😫 जय शिवराय 🙏🏻🙏🏻
खूप छान दादा तुमच्या मुळे हे गाव पहायला मिळाले ती सर्व घर जे आता राहिले नाही तुम्ही सांगितले होते हे कधीही पडू शकतो ते पुर्ण ढासळल आणि सर्व घर आपल्या पोटात घेतली 😢😢,
खूपच दुखद घटना ईर्शालवाडी येथे घडली, 😢 2 वर्षापुर्वी च्या तुमच्या या vlog मध्ये 3/4 वेळा हा गड ढासळू शकतो हे तुम्ही सांगितल आहे, आणि अगदी काळाने देखील तसेच केले, vlog बघताना खूपच हृदय भरून येते... ईर्शालवाडी येथील सर्वच मृतांना भावपूर्ण आदरांजली व गावकऱ्यांवर आलेल्या संकटातून बाहेर काढून जीवन जगण्याची नवी प्रेरणा मिळावी याच अंत:पूर्वक सदिच्छा 🙏
Chittathararak video kuthlyahi gadkillyanvar gelat tari tethil sthanik lokanche j1 miss karu naka VERY WELL SAID 💯👌👌👍👍😱😱🙏🙏🚩🚩 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
काल रात्री झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत हे निसर्गरम्य गाव पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली लुप्त झाले आहे. येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😢😢💐💐
Wow, this is a beautiful and an amazing trek and thank you for sharing with us the glimpse of your trek dear and I hope you had enjoyed and had a great adventure too.
Very nice. I had been to Irshalgad in 2007. At that time there was no U tube . I was staying in Reliance township on NH4. Every day I use to look at this sulaka. I always feel to go there. One day we went to more dam. Then just thought to go and asked to people from village and went on asking and finally reached at bottom of sulka. Yes I cant imagine the happiness at that time.
Thank you so much 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
आज 20 जुलै 2023...निसर्गरम्य ईर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला.तु म्हणाला होतास हा कडा कोसळू शकतो. दुर्दैवाने तसंच घडलं.इथली साधी कष्टाळू माणसं काळाच्या पडद्याआड गायब झाली. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
दुर्देवी
अती दुःखद घटना घडली आहे
दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल आहे .
इर्शाळवाडी दुर्घटनेत मरन पावलेल्या गावकर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐🙏🏻
Tumchya video madhe tya aaji aahet... Jyani hya ghatnet sagli family gamawli...
दादा आजचा दिवस 20जुलै 2023 इर्षाळवाडी साठी खूपच दुःखद ठरला. दरड कोसळली. जय शिवराय 🙏भावा तुझ्यामुळे गाव कसे होते समजले.
दुर्देवी
अती दुःखद घटना घडली आहे.
दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल आहे .
इर्शाळवाडी दुर्घटनेत मरन पावलेल्या गावकर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐🙏🏻😫
जय शिवराय 🙏🏻🙏🏻
Ho dada
😢😢😢
वाईट झालं या गावच....
भावपूर्ण श्रद्धांजली
भावा तुझे भाकीत खरे ठरले.2023 सालात दुर्दैवी घटना घडली.खुप वाईट झाले. मृतात्म्यास भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻.
ट्रेक करत विडीयो शूटींग करणे खूप कठीण आहे लय भारी कडकडीत जय शिवराय
खूप छान दादा तुमच्या मुळे हे गाव पहायला मिळाले ती सर्व घर जे आता राहिले नाही तुम्ही सांगितले होते हे कधीही पडू शकतो ते पुर्ण ढासळल आणि सर्व घर आपल्या पोटात घेतली 😢😢,
खूपच दुखद घटना ईर्शालवाडी येथे घडली, 😢
2 वर्षापुर्वी च्या तुमच्या या vlog मध्ये 3/4 वेळा हा गड ढासळू शकतो हे तुम्ही सांगितल आहे, आणि अगदी काळाने देखील तसेच केले, vlog बघताना खूपच हृदय भरून येते...
ईर्शालवाडी येथील सर्वच मृतांना भावपूर्ण आदरांजली व गावकऱ्यांवर आलेल्या संकटातून बाहेर काढून जीवन जगण्याची नवी प्रेरणा मिळावी याच अंत:पूर्वक सदिच्छा 🙏
भावा जय शिवराय तुझी ही व्हिडिओ आठवण राहील कोण नाही राहिला रे दादा हे असा कसा झाला रे
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩.Nice Trekking ❤️🔥
Chittathararak video kuthlyahi gadkillyanvar gelat tari tethil sthanik lokanche j1 miss karu naka VERY WELL SAID 💯👌👌👍👍😱😱🙏🙏🚩🚩 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Amazing vedio bhau.. Jai shivray.. 🚩🚩🚩🚩🚩
Dada ky zhal re .... Hotyach nvt...... Pn video khup bhari.......jay shivray
दुर्देवी अती दुःखद घटना घडली आहे
दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल आहे .
इर्शाळवाडी दुर्घटनेत मरन पावलेल्या गावकर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐🙏🏻
कडक...... Nice bro 👍🏻☺😊❤❤
जय शिवराय🙏🙏 🚩🚩
1 नंबर. Keep smiling keep travelling
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
Tumchya mule amhals ishargad pahayla milala dhanyawad ❤
Thank You so much 🙏🏻
Thanks For watching this video 🙏🏻
Keep supporting keep Loving ❤️
Bhava mast video Hoto aani gadvede trekkers ya channel kdun nkhich saport Rahil ❤️❤️❤️❤️
काल रात्री झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत हे निसर्गरम्य गाव पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली लुप्त झाले आहे.
येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आत्म्यांना
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😢😢💐💐
दुर्देवी
अती दुःखद घटना घडली आहे.
दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल आहे .
इर्शाळवाडी दुर्घटनेत मरन पावलेल्या गावकर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐🙏🏻😫
सुंदर😍💓
छान माहिती दिली
Last wali fight bhari ahe😂😂😂😂
मस्तच भावा❤️
Tujhe vlogs khupch chan astat bhava...1ch number 🙏💐💐
Very nice jb Bhi Good Luck Bhva 👍👍
तू trekking साठी लागणारे साहित्य याचा video banav
भावा गाव दाखवले तु मन भरून आले
Thank You so much 🙏🏻
Thanks For watching this video 🙏🏻
Keep supporting keep Loving ❤️
खुप छान vlog.. दुर्दैवी घटना 2023 जुलै मध्ये घडली
Ho Khar ahe
Thank You so much 🙏🏻
Thanks For watching this video 🙏🏻
Keep supporting keep Loving ❤️
Sadhi bholi Manas asta dada🙏🙏🙏
Ek number bolalas bhava jevnach✨🙏
खूप छान भावा जय शिवराय 👏👏
Mst vlog dada
हरिहर गड़ हा खुप् सुंदर आहे
दादा एक हरिहर किल्ल्याची विडीओ झालीच पाहिजे
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
आणि या विडीओ बद्दल सांगायच झाल् तर खूप् मस्त होती 👌
Apratim trek jb bro 😊🎉👌
Khup sundar aahe ishalgad ....top view khup bhari aahe ...
Me irshalgad cha samor rahto bhau mansoon madhe khup mst view disto 🌿👀
भारीच बोलतोयस ..
Dada aata he irshalvadi gav rahil nahi 😭😭
Ho 🙏🏻
Thank You so much 🙏🏻
Thanks For watching this video 🙏🏻
Keep supporting keep Loving ❤️
Bhau mla hi as vlog start krychi ichha ahe i am from jalgaon, maharashtra. Jay khandesh- jay shivray.🚩
Amazing video dada....जय शिवराय 🚩🚩
अप्रतिम ❤पण ....
Thank You so much 🙏🏻
Thanks For watching this video 🙏🏻
Keep supporting keep Loving ❤️
जय शिवराय 🚩
Nic video bhai...
Mast dada tuze thoughts mst ahet
बालाजी दादा रायगड जिल्ह्यातील कोर्लई किल्याला अवश्य भेट दे
BHARI AAHE BHAU...
खुप छान अप्रतिम 👍
Nice vlog
And good massage for Local Food.
Keep it up JB👍
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
khup mast video hota ek number
Dada great ---------
एक नंबर विडिओ दादा
Kadakkkkk🔥🔥🔥
Kdk brother 🔥🔥🔥 💞💞💞
Sending you full support my friend love your adventure have a safe one I enjoy watching your vlogs
Amazing video 🚩🚩
Mast dada ❤👍👍
Sir, yesterday night landslide At Irshalwadi (Raigad) . you are visit last year.
दुर्देवी
अती दुःखद घटना घडली आहे.
दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल आहे .
इर्शाळवाडी दुर्घटनेत मरन पावलेल्या गावकर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐🙏🏻😫
Daa signhagada war pan trek kar i am waiting plss 🙏🏻🙏🏻
Finally ha dhasala bhau
Bhari JB
Very nice bro जय शिवराय 🚩🚩🚩
खरच हा गांव खूप सुंदर होता😢😢😢
Jabardast JB. You said it very truly. Don't negotiate with local people for lunch, dinner , snacks.
मस्त
भाऊ।गज़लें।ये।गांव।राहुल या।त्या।आठवनी
दुर्देवी
अती दुःखद घटना घडली आहे.
दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल आहे .
इर्शाळवाडी दुर्घटनेत मरन पावलेल्या गावकर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐🙏🏻😫
Hello My friend Good luck
Kadak re bhava
👌👌👑अप्रतिम 👑👌👌
Dada ....Aatta next konkan explore kr....
भाऊ तु बोललास किंवा तुझ बारकाईनं केलेले निरिक्षण खुप छान होत काश तुझा व्हिडीओ ची दखल घेतली असती तर हे चित्र पाहावयास मिळाल नसत🙏
Jabardast video ahe bhava🙏
Wow, this is a beautiful and an amazing trek and thank you for sharing with us the glimpse of your trek dear and I hope you had enjoyed and had a great adventure too.
ek number dada!!
Thank you so much 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
@@JBVlogsofficial as always....
अप्रतिम दादा
Nice bro...
खूप खुुप चान दादा
Thank You so much 🙏🏻
Thanks For watching this video 🙏🏻
Keep supporting keep Loving ❤️
भाऊ एकदा संभाजीनगर मधील किल्यांचा सुद्धा vlog बनवा
Nakkich karnar 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving
Mast 👌👌👌
Sir latest wale video send kra na
Ek no. Balaji 👌👌
Nice information dada.u are doing so nice work
Jb bhau vlog kashani shoot kartat✌️♥️🙏...
हाच गाव गेले काय
दुर्देवी
अती दुःखद घटना घडली आहे.
दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल आहे .
इर्शाळवाडी दुर्घटनेत मरन पावलेल्या गावकर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐🙏🏻😫
तू तुझ्या volgging equipment चा video बनव☺️
जय शिवराय
माणिकगड , कर्नाळा किल्ला , सोंडाई किल्ला
सोनगीरी किल्ला या किल्ल्याना अवश्य भेट द्या
भाऊ, त्या भेगनेच घात केला वाटतं.
दुर्देवी
अती दुःखद घटना घडली आहे.
दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल आहे .
इर्शाळवाडी दुर्घटनेत मरन पावलेल्या गावकर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐🙏🏻😫
भावपुर्ण श्रद्धांजली ईटसादगड
Sagal padun gel irshalwadi var kosalal sagal
Khup avagad gad
Bharich Bhava😍
Ek da "Harihar fort" la pn bhet de
Masta 😍🙏
🚩🚩Jai shivray 🚩🚩❤️🙏
Nice vlog dada
Jabardast
Super 👍👍👍👍👍👍
Awsome😊
इर्शाळगड 🚩😍
भाऊ आम्ही सुध्दा शुक्रवारी 1 जानेवारी ला नवीन वर्षानिमित्त इथे गेलो होतो..छान जागा आहे ही पण थोडी risky आहे..
दादा फक्त एक वेळ भेट ना २वर्ष वाट पाहतोय तुम्हाला भेटीची मी सांगलीकर
Your next trip ? Where you should plan ?
Bhavu या गावत दरड कोसळली
दुर्देवी
अती दुःखद घटना घडली आहे.
दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल आहे .
इर्शाळवाडी दुर्घटनेत मरन पावलेल्या गावकर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐🙏🏻😫