गौरी गणपती मंडप, पायऱ्या मखर ✨500/-PVC पाईप मंडप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 80

  • @ratnamalahajare8600
    @ratnamalahajare8600 Год назад +2

    Mast

  • @iamsheruu
    @iamsheruu 4 месяца назад

    Mam price vadli ahe ki tech ahe

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  4 месяца назад

      व्हिडिओ चालू असताना उजव्या हाताला वरच्या बाजूला जो नंबर आहे त्या नंबर वर चौकशी करा तो शॉपमधील आहे तुम्ही तिथे तुम्हाला जे व्हरायटी हवी आहे त्या पद्धतीने आणि मापाप्रमाणे रेट विचारू शकता

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 Год назад +4

    सुंदर च

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 Год назад +1

    आरती मॅडम खूपच छान व्हिडिओ आहे तुमचा

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      😊🙏 खूप खूप धन्यवाद

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 Год назад

      ​@@artisspecial3798असेच छान छान व्हिडिओ बनवा तसेच मसाले व ड्रायफ्रूट चे होलसेलर वर पण व्हिडिओ टाका तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे आरती मॅडम

  • @ArjunShelke-gl3gq
    @ArjunShelke-gl3gq 5 месяцев назад

    Online order yeil ka

  • @sujatamukund6167
    @sujatamukund6167 Год назад +1

    Mst video tai👌🏻👌🏻

  • @KavitaPawar-c7e
    @KavitaPawar-c7e 4 месяца назад

    Kiti price ahe

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  4 месяца назад

      प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी आहे

  • @ChaitanyaBhungurde
    @ChaitanyaBhungurde 5 месяцев назад

    Hello mam aamala stil ch stand gav ahe kas ordar karaych

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 месяцев назад

      मापे घेऊन या शॉप वर आणि तुम्हाला हवे ते खरेदी करू शकता ऑनलाइन डिलिव्हरी नॉट अवेलेबल

  • @abasosahebpawar
    @abasosahebpawar 5 месяцев назад +1

    Kimat kya hai

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 месяцев назад

      व्हिडिओमध्ये सर्व किंमत सांगितले आहेत व्हिडिओ स्क्रीन करता बघावा

  • @sanjaysuryawanshi3357
    @sanjaysuryawanshi3357 5 месяцев назад

    अप्रतिम डेकोरेशन मंडप🌹🙏🙏

  • @akashaagale802
    @akashaagale802 6 месяцев назад

    Mam he home delivery kartat ka?

  • @shubhangichavan5394
    @shubhangichavan5394 Год назад

    कुठे आहे पत्ता सांगाल काय मुंबईत असेल तर

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      पत्ता व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर समोरच आहे हे दुकान पुण्यातील महात्मा फुले भाजी मंडई शेजारी आहे रामेश्वर चौकात

  • @atulkakatkar5604
    @atulkakatkar5604 Год назад +7

    ताई, आमच्या प्रॉडक्ट चा फोटो का लावावासा वाटला तुम्हाला तुमच्या व्हिडीयो ला? त्या पेक्षा आमच्या बेस्ट क्वालिटी प्रॉडक्टची जाहिरात करायला किती पैसे घ्याल?

    • @atulkakatkar5604
      @atulkakatkar5604 Год назад

      Solaris Gauri Stand Google केले तरी सापडते

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      Ok

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      सर मला तुमच्या दुकानाचे शूट करायला नक्कीच आवडेल

    • @sheti_shivay_maja_nahi
      @sheti_shivay_maja_nahi 5 месяцев назад

      @@atulkakatkar5604 खूप महाग आहे

  • @sunitaingole7795
    @sunitaingole7795 Год назад

    Mam chota stand hawa ahe pan Mumbai madye have ahe pl sanga delevery denar ka pll

  • @vikasgadade9017
    @vikasgadade9017 Год назад +1

    👌👌👌👌👌👌

  • @yogitavirkar4646
    @yogitavirkar4646 5 месяцев назад

    Address please

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 месяцев назад

      9545709907 हा सरांचा नंबर आहे या नंबर वर तुम्ही शॉप बद्दल चौकशी करू शकता आणि जर तुम्हाला असे शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ आवडत असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 😊🙏🏻

  • @prajaktakalmegh8628
    @prajaktakalmegh8628 4 месяца назад

    Gharpoch bhetel stilcha

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  4 месяца назад

      सध्या सीझन असल्यामुळे घरपोच बंद केले आहे परंतु शॉप मध्ये अवेलेबल आहे

  • @SeemaRajput-sk7cr
    @SeemaRajput-sk7cr 5 месяцев назад

    Online Mel ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 месяцев назад +1

      हो मिळेल व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे त्या नंबर वर चौकशी करू शकता

  • @RahulKadam-u9i
    @RahulKadam-u9i 6 месяцев назад +1

    Tai plz home dilevery hoil ka aamhi dilevery charges pn deu aani tumhi no pn send kara plz

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  6 месяцев назад

      9545709907 हा शॉप च्या मालकांचा नंबर आहे यांच्यासोबत बोलून घ्या 😊🙏🏻 आणि आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या ओळखीच्या लोकांना सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करायला सांगा ज्यामुळे अशा प्रकारचे शॉपिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील 😊🙏🏻

  • @swamimajhiaai1010
    @swamimajhiaai1010 5 месяцев назад

    Tai ha ph no nahi lagat, दूसरा असेल ध्या ना प्लीज

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 месяцев назад

      आपल्या या शॉप वरील यावर्षीचा व्हिडिओ सुद्धा उद्यापर्यंत येईल कारण तुम्ही पहात असलेला व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे 9545709907 या नंबर वर तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता

  • @kanchan07759
    @kanchan07759 5 месяцев назад +1

    Order kuthe karaich

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 месяцев назад

      9545709907 हा शॉप मधील नंबर आहे यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा

  • @jyotigawade4975
    @jyotigawade4975 6 месяцев назад

    मॅडम माझ्याकडे कडप्पाचा स्टेज गणपतीसाठी बनवला आहे तर मलाफक्त स्टेप्स मिळतील का?

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  6 месяцев назад

      हो तुमच्या मापाप्रमाणे कस्टमर करून सुद्धा मिळते 9881880988 हा सरांचा नंबर आहे तुम्ही त्यांच्यासोबत बोलून घ्या

  • @ArjunShelke-gl3gq
    @ArjunShelke-gl3gq 5 месяцев назад

    Steel chya payrya pahije 3 step

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 месяцев назад

      9545709907 या नंबर वर फोन करून चौकशी करू शकता हा सरांचा आहे अशा प्रकारचे शॉपिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 😊🙏🏻

  • @recipebasket1209
    @recipebasket1209 5 месяцев назад

    Online भेटेलका

  • @swatikodag5539
    @swatikodag5539 Год назад

    फोन नंबर सांगितल नाही कारण आम्हाला दुकान सापडल पाहिजे ना

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      व्हिडिओ पळवून पळवून म्हणजे स्किप करून बघू नका हळूहळू बघा ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवरच फोन नंबर पत्ता जवळची खून सर्व काही दिले आहे

  • @ArjunShelke-gl3gq
    @ArjunShelke-gl3gq 5 месяцев назад

    Thank u Tai tumhi kup lavkar reply dila number dila. Pn to challya gela MLA parat ekda number deta ka

  • @vikasgadade9017
    @vikasgadade9017 Год назад +1

    गौरी गणपती साठी सुंदर मांडण्या आहे

  • @shobhasomawanshi5919
    @shobhasomawanshi5919 5 месяцев назад

    🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻👍👍👍

  • @NeelaShilote-rj4us
    @NeelaShilote-rj4us 5 месяцев назад

    On line Ghar pocha bhetel ka
    🎉

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 месяцев назад

      नाही शॉप वर तुम्हाला व्हरायटी बघायला येते त्यामुळे शॉप वर असून खरेदी करावे

  • @rupeeskamble144
    @rupeeskamble144 5 месяцев назад

    Dada to Ambala 350 wala Mandap Hawai

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 месяцев назад

      हा व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे परंतु तुम्हाला खरेदी करायचा असेल तर शॉप वर येऊन खरा खरेदी करावा लागेल

  • @santoshgaikwad6495
    @santoshgaikwad6495 5 месяцев назад

    फोन नंबर कुठे आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 месяцев назад +1

      95 45 70 99 07 या नंबर वर कॉन्टॅक्ट करा

  • @sunitaingole7795
    @sunitaingole7795 Год назад

    Kuthe Tai mumbaila dilewery kartin ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      नाही सध्या दुकानात लोड आहे त्यांनी तसं व्हिडिओमध्ये सांगितला आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      तरी पण एकदा फोन करून चौकशी केली तरी चालेल

    • @jayalakshmikalakonnavar6022
      @jayalakshmikalakonnavar6022 Год назад

      ​@@artisspecial3798
      Madam shop ka number bejho yar

  • @prajaktakalmegh8628
    @prajaktakalmegh8628 4 месяца назад

    Hii

  • @jayalakshmikalakonnavar6022
    @jayalakshmikalakonnavar6022 Год назад

    Hi sis numbers bhejo shop ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      व्हिडिओ स्किप न करते हुए देखिये व्हिडिओ मे ही स्क्रीन पे मैने ऍड्रेस और फोन नंबर बताया है

  • @shubhangichavan5394
    @shubhangichavan5394 Год назад

    खूप छान

  • @JayshreeVidhate-c3w
    @JayshreeVidhate-c3w Год назад +1

    No send Kara na

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओच्या स्क्रीनवर मी पत्ता फोन नंबर सर्व शेअर केला आहे

  • @65_revatikale86
    @65_revatikale86 Год назад

    Please send shop no

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Год назад

      I have mentioned it in the beginning of the video and please do watch the full video 😊🙏

  • @ChaitanyaBhungurde
    @ChaitanyaBhungurde 5 месяцев назад

    Hi sister olz please no send me

  • @KrushnaAuti-m7w
    @KrushnaAuti-m7w 5 месяцев назад

    Online Mel ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 месяцев назад

      सध्या सीझन आहे सध्या ऑनलाईन नाही मिळणार आणि तुम्हाला व्हरायटी पण पाहिल्याशिवाय कळणार नाही तरीसुद्धा एकदा व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर दिलेला नंबर वर कॉन्टॅक्ट करावा

  • @VaishaliAnilItkar
    @VaishaliAnilItkar 5 месяцев назад

    Online घरपोच भेटेल का