#लोकनेते
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- माऊली कीर्तन HD#
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले माऊली किर्तन चैनल HD चॅनलला सबस्क्राईब करा आणि किर्तन आवडल्यास शेअर करायला विसरू नका सप्ताह कीर्तन व कीर्तन तसेच भागवत कथेसाठी संपर्क माऊली कीर्तन HD चैनल प्रमुख गणेश चोपडे पाटील मोबाईल नंबर 91 72 95 2133*
मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली अतिसुंदर कीर्तन महाराज, खूप खूप छान असा नेता आता कोणी नाही
महाराज आपण अतिशय चांगलं किर्तन करून लोकनेते मुंडे साहेब यांच्या बद्दल माहिती सांगितली मनापासून धन्यवाद.🎉🎉🎉🎉
आदरणीय मा .गोपीनाथ मुंडे साहेब आपल्या सारखा लोकनेता पुन्हा होणे नाही.miss you saheb.
जय हरी माऊली 👏
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जीवन कार्यात रस्त्यावर चालणारा सर्वसाधारण, तळागाळातील माणसाला किती प्रेम व आपुलकी, जिव्हाळा होता हो हे आपल्या अमृतवाणी कीर्तनातून अंतरआत्म्यास छेद घेऊन गेलं. आजही दररोज साहेबांची आठवण मन व्याकुळ करते. कुटुंबातील व्यक्ती गेल्या ते दुःख वाटलं नाही पण तीन जून च दुःख आजही तेच आहे
माहाराज हे सत्य घटनेवर आधारित लोकनेते साहेब
खरंच खूप खूप संघर्ष केला होता मुंडे साहेबांनी❤❤❤❤
असा लोकनेता पुन्हा होणे नाही आजचे कीर्तन एकदम भारी महाराज आय मिस यु साहेब
जय हरी माऊली खुप सुंदर विचार मांडले आहेत तुम्ही साहेबांचे जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब
गोपीनाथ मुंडे साहेबा सारखा हिरा जन्माला येणे आता शक्य नाही.
अतिशय सुंदर किर्तन गोपीनाथराव मु़ंढे साहेबांवरील छान माहिती मिळाली 🌹🌹💐🌺👌🌷🙏🏻
जब
अतिशय सुंदर, वै.मुंडे साहेबांवर छान माहिती दिलीत महाराज!!👌👌🙏🙏🌹🌹
महराज खर आहे
मुंडे साहेब सारखे लोकनेते होने शक्य नाही
दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब 🙏🙏खुप छान महाराज जय हारी विठ्ठल खुपच छान वर्णन केलेले आहे 🙏🙏
दैवत.. स्व.गोपीनाथराव जी मुंडे साहेब सदैव आठवणीत..साहेब आज तुमची खरच गरज आहे वो महाराष्ट्राला.. Miss you saheb..😪
गोपीनाथराव मुंडे साहेब सारखे लोकनेते होणे नाही
अतिशय सुंदर कीर्तन महाराज साहेबांसारखा लोकनेता पुन्हा होणार नाही...
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र मुख्यमंत्री पद
अतिशय सुंदर आस आपण मुंडे साहेब विषयी माहिती दिली आहे महाराज
लयी भारी महाराज
जय हरी
रामकृष्ण हरि
एकच लोकनेते गोपीनाथ मुंडे
महाराज तुमचे खूप खूप अभिनंदन खूप छान 🙏🙏💐💐🙏🙏 माझा आनंद हारपला💐💐💐
जय भगवान बाबा 🙏
जय गोपिनाथ साहेब 🙏🙏
जय भगवान जय गोपिनाथ जय भगवान जय गोपिनाथ
अतिशय सुंदर असे आमचे ढाकणे महाराज आहेत च आहे
ढाकणे महाराज मन भरून खूप दुःख झाले किर्तन aatisaya चांगले बापूराव गित्ते
Jay Ho munde saheb
धन्यवाद महाराज जय हारी माऊली
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता मोटा पंकजाताई लोकनेता मोटा पंकजाताई
असा लोकनेता पुन्हा होणार नाही दैवत
लय भारी 💐❤️❤️
Dhakne maharaj khup mast kirtan jal 🙏🏻🙏🏻
खुप खुप अभिनंदन महाराज जी.
खुपच सुंदर निरुपण आपण आपल्या अमोघ रसाळ वाणी.
पंकजाताई आहेत फक्त त्याना साथ द्या
दिले की भाऊ साथ 😢काल
🚩🚩जय भगवान 🕉️ जय गोपीनाथ 🚩🚩
छान माहिती सांगितलं सर
Proud of you mamashri....... tumche pay aamchya ghrala lagle ani he kirtan amchya angnat ghdal... मनापासून धन्यवाद मामा..💐
ओ
साहेब परत या माझ्या देवा तुला शोधू कुठं आता 🙏🏻🙏🏻
Khupach chan maharaj
आपले दैवत मुंडे साहेब.
जय भगवान बाबा जय गोपीनाथ मुंडे साहेब🚩🚩🙏🙏
जय, गोपीणाथ, जय, ओबीसी,
Akdam barobar
महाराज.खरच.आपल्या कीर्तनातून मुंडे साहेबांचे चारित्र्य.ऐकून अंगाला शहारे फोडून काढणारी आहे......
जय भगवान जय गोपिनाथ🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्णा हरी माऊली🙏
संर एक नंबर 👌👌
आज साहेब पाहिजे होते🙏🙏🙏
गोपीनाथ मुंढे दैवत🔥🔥🔥
Nice miss u saheb
अप्रतिम कीर्तन 👌👌
छान माहाराज
Great Maharaj
अतिशय सुंदर किर्तन साहेबांच
असा लोकनेता पुन्हा होने नाही
दैवत मुंडे साहेब
जय भगवान जय गोपीनाथ
दीनदलित वंचित बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेतली होती मुंडे साहेबांनी
खुप सुंदर बंधु 🙏
महाराष्ट्राचे दैवत मुंडे साहेब
Super maharaj
Miss you saheb 🙏🙏
आज गोपीनाथ मुंडे साहेब हावे होते
खूप छान कीर्तन आख्यान चागल वाटल आजुन आसे व्हिडिओ टाकत जा महाराज
Ok🙏
साहेब
Jai hari
Loknete saheb
अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या राजकीय लोकांचे गुणवर्णन परमार्थिक माणसाने का करावे
Miss you saheb
Jay bhagwan jay gopinath 🙏🙏
Pranipat , maharaj 1 no chintan
एकच नंबर महाराज 🔥♥️
साहेब अमर रहे
Great
दर्शन
साहेब😥😥
Misysyoumundayshab
माझे मुंढे साहेब
खूप छान महाराज..
खुप खुप धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी
अतिशय सु़दऺर महाराज
Very nice
जय हरी महाराज
लई भारी
🙏
सुंदर
अतिशय सुंदर कीर्तन.. शेवट पर्यंत डोळ्यात अश्रू होते...,😂😂😂
हसायला काय झालं
दैवत
भरिआहे
gaykacha aawaj chan ahe
छान सर
ओन्ली saheb
लोकनेते गोपीनाथ साहेब यांच्या नंतर गोपीचंद पडळकर लोकनेते आहे..
कर्त्तृत्व नाही भावा पडळकरच मी पडळकर ला मानतो पण मुंढे साहेबानं सोबत बरोबर नाही होऊ शकत.
@@unknown-o9h9u अरे मी काय बोललोय गोपीनाथ मुंडे साहेबांन नंतर पडळकर साहेब लोकनेते आहे..कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वावर झालेलं नेतृत्व बहुजनांचे नेते लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब.
खुप छान साहेब ...अतिशय सुंदर गाणे आणि कीर्तन
लई छान
❤️❤️❤️👌👌🙏🙏
देव्हाऱ्यातील देव चोरीला देवाआय मिस यु साहेब
Khup sundar sir
Ram Ram
महाराज मुंडे साहेबांचा अपमान करू नका
गोपीनाथरावजी मुंडे साहेब की जय
अशा घोषणा द्या
च उघै चषृणनणवक्षलममल झणहज्ज्ञक्षक्षयययययज्ञ
चल ये यलतत
तययेए़क्षभभभक्षक्षढक्षढभभ डवडडडबडववववववृक्षददभमृमम या हज्ञ. र ज्ञय आहे
देव
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very good sound
👍👍👍👍👍👍👍
🙏👌👌