जास्त ऐकून घेतल्याचे परिणाम 😓 ......

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #pranjalshindevlogs #dailyvlog #marathi #marathivlogs

Комментарии • 153

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 3 месяца назад +12

    मला काही समजलं नाही काय झालं कोणती बाई सोनाला काय बोलली ताई तुम्ही टेंशन नका घेऊ सोना खूप हुशार आहे स्वामी आहे तिच्या पाठिशि 🎉🎉

  • @रेखाननवरे
    @रेखाननवरे 3 месяца назад +13

    ताई शुन्यातून वैभव प्राप्त केले आहे म्हणून लोक जळत असतील बाळा ❤❤❤❤❤

  • @SAVITABANDGAR-op8px
    @SAVITABANDGAR-op8px 3 месяца назад +6

    आई आम्ही पण आहे तुमच्या पाठीमागे आम्हाला पण सोना ताई ला काय कोणी बोलायला सहन होत नाही ग आहे आम्ही तिचे गेले तीन वर्षे व्हिडिओ बघतो दादा आणि ताई हे खूप कष्टाळू आहेत आई त्यांच्या मागे स्वामींचा हात आहे त्यांनी कधी कुणाचं वाईट केलं नाही त्यांचं कोणी वाईटावर उठला असेल अगं आई काही नाही ग आई हे कष्टाने दोघेजण राब राब राबतात नवरा-बायको हे खूप ते डोळ्यात ती त्यांना आई प्रत्युत्तर देऊ शकले असते पण तिच्या स्वभावात ते नाही गेले कित्येक तीन वर्षे मी तुला ओळखते स्वभाव हा सगळ्यापेक्षा वेगळा आहे तिचा फायदा उचलतात काही लोक

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 3 месяца назад +5

    दोन वर्षापासून बघत आहे मी सोनालीचा व्हिडिओ खूप कष्ट करतात दोघं पण खूप म्हणजे खूपच माझ्या सोनालीला जर काय कोणी बोललं तर माझ्या एवढं वाईट नाही

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 3 месяца назад +10

    बरोबर बोलत ताई तुम्ही मी दोन वर्षे झाले सोनाचा व्हिडिओ बघते खूप कष्टाने हे सगळे उभा केलेला आहे दोघा जणांनी तिच्या पाठीमागे वैभव लक्ष्मी स्वामी महाराज आहेत बघून घेतील ते

  • @dipalipadekar5302
    @dipalipadekar5302 3 месяца назад +7

    दुसऱ्यावर जाळणाऱ्यांच कधी चांगलं होत नाही त्यांना स्वामी बघून घेतील त्याची टाकत माहिती नाही ना तिला सोनालीचे व्हिडीओ छान असतात आम्ही तिच्या सोबत आहे 👍👍

  • @yashdengle4430
    @yashdengle4430 3 месяца назад +12

    अहो ताई ती नाही बोलत तीच कर्म बोलतय आणि स्वामी उत्तर देतील तिला त्याच्या काठीला आवाज नसतो श्री स्वामी समर्थ

  • @Swatis_lifestyles
    @Swatis_lifestyles 3 месяца назад +2

    मी पण बघितला तो व्हिडिओ.मला पण खूप राग आला आहे. पण त्यांना काय माहित प्रेम. आणि प्रेमाची माणसं. ताई अशा लोकांना देवाची पण भिती नसते का.माणुस कोणत्या परिस्थितीत तोंड देऊन पुढे जातोय हे ह्या लोकांना काय माहित. मला तर खुप शिकायला मिळाले त्यांच्या पासून. ❤ shree Swami Samarth 🙏

  • @manishavlogs1986
    @manishavlogs1986 3 месяца назад +5

    श्री स्वामी समर्थ महाराज सर्व काही बघुन घेतील सोनाली ताई ने खुप कष्ट केले आहे या माणसाना काय भेटत अस बोलुन मी सोनाली ताई चे व्हिडिओ रोज बघते खुप छान आसतात त्यामध्ये काही चुकीचं नसत मी

  • @rashmikhare1031
    @rashmikhare1031 3 месяца назад +8

    त्या बाईला चांगलाच धडा शिकवा परत वाटेला गेली नाही पाहिजे

  • @MeenaBhosale-ei1wf
    @MeenaBhosale-ei1wf 3 месяца назад +4

    स्वामी हिशोब त्या वाईट बोलणाऱ्या ताईलां देणारच ❤ श्री स्वामी समर्थ❤

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 3 месяца назад +5

    हो ताई तुम्ही अगदी बरोबर बोललात मी पण पाहिले होते ते व्हिडीओ खुप विचित्र लोक आहेत ज्याला चांगले करता येत नाही त्यांनी वाईट तरी करु नये बोलू नये जैसी करणी वैसी भरणी अस असत अशा लोकांचे ताई टेन्शन घेऊ नका सोनाली ताईच्या पाठीशी उभे रहा आमचा पण आहे

  • @SurekhaPatule-zw3mw
    @SurekhaPatule-zw3mw 3 месяца назад +5

    ताई तुम्ही,सोना अध्यात्मिक आहात देखावा करत नाहीत तुम्ही सोनाली ने त्यांना उत्तर दिले नाही तरी एक दिवस स्वामी च त्या बाईला उत्तर देतील सोना खुप हुशार चांगली मुलगी आहे ताई तुम्ही त्यांना सांगा टेन्शन घेऊ नका ❤

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 3 месяца назад +8

    ताई त्यांना स्वामी सेवेची नितांत गरज आहे. कारण राक्षसी वृत्ती ची आहे ती कोण आहे ती ताई. सोनाली ताई खूप च ग्रेट आहे. आणि तिच्या पाठीवर स्वामींचा आशिर्वाद आहे. आणि आई महालक्ष्मी तिला खूप कडक शिक्षा करेल. खूप घाणेरडी झाली आहे य माणस. यांना स्वामी सेवेची नितांत गरज आहे.

    • @rupalirasankar4642
      @rupalirasankar4642 3 месяца назад +2

      ताई तुला कोण काय बोललय तेच कळेना ताई. जरा सांग ना .

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  3 месяца назад

      अगं ताई मला नाही ग आपल्या सोनाला

    • @rupalirasankar4642
      @rupalirasankar4642 3 месяца назад +1

      हा तेच ना सोनाली ताई लाच ग
      कोण काय बोललय मला पण तुझे आणि सुनेत्रा ताईनी पण विडीओ बनवला होता . काहीच कळेना . . कोण काय बोललय ताईला.

  • @PushpaWavhal-mk5bj
    @PushpaWavhal-mk5bj 3 месяца назад +3

    ताई खरच सोनाली ताईचे विडीवो मी पहिल्यां पासून बघितलेत त्या दोघांनी खूप मेहनतीने सगळे केले आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आहे खूप चांगले लोक त्यांच्या बरोबर आहेत श्री स्वामी समर्थ

  • @sarikachoudhary4229
    @sarikachoudhary4229 3 месяца назад +6

    श्री स्वामी समर्थ आक्का तु छान बोलतेस नको टेन्शन घेऊ होईल सगळ चांगल

  • @PayalPatil-vk8hh
    @PayalPatil-vk8hh 3 месяца назад +5

    Brobr bolis aai tu sonali tai khup changli aahe .....ugich tichya mage lagli aahe ti bhavani.....ani vdo takat aahe .....tila swami changlech.....dhada shikvtil....amchya tai la trass dete....tizh kadhi changle nhi honr bgh tu aai....

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 3 месяца назад +3

    अगदी बरोबर आहे आई जे सांगितले ते बरोबर बोलत आहात श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @anujamarathe8339
    @anujamarathe8339 Месяц назад

    Mazya manat konabaddalhi wait vichar nahit , panTai pan mala sanga, aajkal bayka routine video chya navakhali pachkalpanach jast dakhavtat, he tari kay barobar aahe ka. Mi saglya ashya Tai lokana unsubcsibbed kela aahe. Faktu goshti pahnyapeksha mi kahi tari creative channels pahate.

  • @RekhaPatait-dr4zm
    @RekhaPatait-dr4zm 3 месяца назад +5

    ताई तू घाबरून नकोस सोना खूप हुशार आहे त्या बायकाजळतात जळूदे

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 3 месяца назад +5

    काय झालं ताई काही समजलं नाही का चिडलीतु

  • @asharaut782
    @asharaut782 3 месяца назад +5

    देव बघत असतो मावशी आपण फक्त चांगल बोलायच कुणी काही बोलू लक्श देऊ नका😊

  • @parthbankar
    @parthbankar 3 месяца назад +4

    स्वामी समर्थ आहेत सोना ताई च्या पाठीमागे मला पण वाईट वाटले आई टेन्शन नका घेऊ तुम्ही

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 3 месяца назад +4

    अगदी बरोबर आहे ताई आपन सगळ ईथे सोडून जातो जाऊ दे तू टेंशन घेऊ नकोस सोना खूप हुशार आहे आणि तू यश दादा यू टुब च्या फामिली तिच्या सोबत आहे आणि स्वामी पण तिच्या पाठिशि आहे सोना वेळ आल्यावर त्यांना बरोबर उत्तर देते 🎉🎉❤

    • @anujamarathe8339
      @anujamarathe8339 Месяц назад

      Baykano sakalpadun Sandhya Kal paryant aapn kay bagh to aani kiti wel baghto yacha pan vichar Kara. Tyana views miltat, aplyala kay milta yacha vichar Kara.

  • @NeetaPatil-f2i
    @NeetaPatil-f2i 3 месяца назад +3

    खूपच छान मुंबईची आई तुम्ही छान बोललात सोनाली खूप छान विडिओ बनवते तुम्ही वाईट वाटून घेऊ नका सोनाली वर स्वामी समर्थ महाराज आहे की ते सगळे बघून घेतील ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @zakiyabagwan2657
    @zakiyabagwan2657 3 месяца назад +5

    Kay zhal g tai mala tar kahich samjena please sang na sona vishyi kaay chaal l

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq 3 месяца назад +4

    जाऊ दे ताई जळणाऱ्या जळुद्यात ताईचे विडीओ छान असतात मी दररोज बगते तुमचे सुध्दा विडीओ मला आवडतात ❤❤

  • @ashukardile7274
    @ashukardile7274 3 месяца назад +2

    Tumhi khup replay detay tya lokana. Ignor kela pahije. Satya kadhi lapat nahi te jagasamor kadhina kadhi yete. So Ignor kara tya lokana. Pudhe chalat raha

  • @kavitaspecialrecipe7289
    @kavitaspecialrecipe7289 3 месяца назад +6

    ताई तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका आपण सगळे आहोत सोनाली ताई सोबत अन जळक्या लोकांचे हेच काम असतात त्यांना दुसऱ्यांच चांगल भगवत नाही 🙏🙏

  • @kavita_vlogs1985
    @kavita_vlogs1985 3 месяца назад +3

    आई कोण आहे कोण आहे त्या त्यांचे नाव सांगा

  • @JayashreeJawalkar
    @JayashreeJawalkar 3 месяца назад +6

    आई निदकांचे घर आसावे शेजारी ताई खुप खबिर आहे

  • @durgakapate5395
    @durgakapate5395 3 месяца назад +2

    जाऊद्या मुंबई आई चांगले करता चांगले होईना वाईट केल्याने काय चांगले होणार आहे का

  • @sushamayewale1436
    @sushamayewale1436 3 месяца назад +2

    Ag aai kharch mast khade bol sunavle sonali chya phatishi swami aahet tyamule tila aashya vait ghostincha kahich pharak padnar nahi ❤

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 3 месяца назад +2

    Tai tu barobar boli ki aplya Sona la trass ghalela aplya chalnar nahi pan tai tu jast tension ghau nakos tughi tabyet kharab hoil swami aplya sonacha pathishi ahe tu kalji ghe

  • @manishagadakh7013
    @manishagadakh7013 3 месяца назад +6

    आम्ही सोनाली सोबत आहोत ताई ❤

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 3 месяца назад +3

    ताई बरोबर आहे पण सोना म्हणालीना स्वामी बघून घेतील त्या बाईचे कर्म फिरले आहे

  • @gajananshinde7173
    @gajananshinde7173 3 месяца назад +5

    खरं आहे ताईसाहेब स्वामी समर्थ बरोबर करतात

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 3 месяца назад +3

    Tai right aahe tya loka kade lakshy deu naka ti lok ashich astat pati mage khectat tumhi kahi kalji karu naka sonali chi aamhi tijya patishi aahot

  • @sudhamaskar9138
    @sudhamaskar9138 3 месяца назад +8

    टाइम इन नासिक वरना बोलती है सुधा

  • @shobhashobha6942
    @shobhashobha6942 3 месяца назад +1

    Khup ch chaan bolta tai tension nka gheu tumi swami आपल्या pathi ahet ya lokana tyanchya karmachi shiksha sawmi detil

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 3 месяца назад +6

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @shankarkendre5322
    @shankarkendre5322 3 месяца назад +3

    आई हो ताई ला खुप काही पन बोलता त आम्ही आहोत सोबत

  • @PrajaktaMahankar
    @PrajaktaMahankar 3 месяца назад +2

    Aai brobar bollis tu.sonali Tai khup Chan video banvate tichya video madhe khup shiknya sarkhya goshti astata ti mudatch khup premad aahe.Swami sarv thika kartil aai.❤️🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 🙏🙏

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 3 месяца назад +1

    Ho n g aai mla pn khup waet watle 😢 me shonu Tai LA boley khi tri bgha tya youtuberch mhnun khrech konala changl zalel bgawt Nhi ani aai tu mhnle n tyana pdly tichya banglyach agdi barobry jse shonu Tai ch ghar zaley tse jastch boltyt bre zale Yash ani dada suru zalet bghayla khrech ashana dhda shikwlech pahije ya sub war vlog bnwlas khup chan keles 👍✌👌🤗 ani Ho sglyat imp Aai tu tension nko gheu okk😊

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 3 месяца назад +2

    Aaie kay jhal mala khi samjat nahi mee 2divas blo paheli nahi tuje ani Sonu che tymule mala samjat nahi kon kay bol majhi coment tar vavstti aste g majha tula ani Sonu la support aahe sorry Aaie mala vishy kahi ch samjat nahi mahnun

  • @saritasuryawanshi8792
    @saritasuryawanshi8792 3 месяца назад +5

    श्री स्वामी समर्थ

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 3 месяца назад +1

    Ho aamhi kiti divsa pasun bagto tiche video mahnunach jiw lagto gharchech zali aahet aamchya tuzepan tasech watte

  • @minalghodekar422
    @minalghodekar422 3 месяца назад +2

    Are bapre, ky jhalay kahich mahiti nahi o taai mala, ka as vagtat lok ky kalat nahi, amhi ahot sarv tichya pathishi, ji kon vyakti asel tila shiksha jhalich pahije.

  • @PranitaPatil-km2ic
    @PranitaPatil-km2ic 3 месяца назад +5

    Shree Swami Samarth Tai 👏👏💕🥰😊

  • @bhagirathikabir7811
    @bhagirathikabir7811 3 месяца назад +4

    Kon ahe kay zale tai

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 3 месяца назад +4

    Shree Swami samarth ❤

  • @archanajadhav351
    @archanajadhav351 3 месяца назад +1

    Tai kalji karu nako me sonali tai che video pan 2 Varsha pasun pahate pan comment nahe keli kadhi tech anni maze ghar sobatach suru hote maze kam ajun thode baki ahe pan mazi tumha doghisi attachedment ahe love you

  • @VidyaThombreVlogs
    @VidyaThombreVlogs 3 месяца назад +5

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @varshakhengre7058
    @varshakhengre7058 2 месяца назад +1

    Tai pn sagle lok tumcya bajunich ahe🥰

  • @shraddhahidgire9821
    @shraddhahidgire9821 3 месяца назад +5

    ताई मी पण सोनाली ताई चे वीडीयो बघते खुप छान असतात

  • @pallavijadhav7710
    @pallavijadhav7710 3 месяца назад +2

    Aho tai loka dusryachi image kharab Karu swatahacha naav mota kartat

  • @ashakurewar7200
    @ashakurewar7200 3 месяца назад +1

    Tumhi barober bolet aahe tai . Shri Swami Samarth. Pan jey koni sona baddel bolet aahe Swami Samarth teynaha jarur Shiksha deynar . Shri Swami Samarth tai

  • @vaishalipannase6147
    @vaishalipannase6147 3 месяца назад +4

    ताई सोनाली ताई खुप चांगल्या आहे. त्यांच्या बद्दल कुणी किती वाईट बोलले तरी त्यांना काही फरक पडणार नाही

  • @radhikaskitchen
    @radhikaskitchen 3 месяца назад +4

    छान बोललात ताई बरे वाटले ❤❤

  • @roopalinarvekar6523
    @roopalinarvekar6523 3 месяца назад +3

    Shree Swami Samarth Maharaj ki Jay 🙏🙏

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 3 месяца назад +4

    Ho na aai aapli sonali tai khup bhari ❤❤❤❤❤ positive aahe

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 3 месяца назад +3

    खूप छान बोललीस ताई

  • @asharanichavan8729
    @asharanichavan8729 3 месяца назад +2

    ताई जास्त विचार करू नका

  • @AnkitaKagawade-u2x
    @AnkitaKagawade-u2x 3 месяца назад +3

    Sonali is best.

  • @kavitapopere7333
    @kavitapopere7333 3 месяца назад +2

    Jau de tai tumhi jast tras karun gheu naka sonali chya pathi swami aahet kuni kahi karu shakat nahi

  • @truptitate5337
    @truptitate5337 3 месяца назад +3

    Shree Swami Samarth 🙏

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 3 месяца назад +3

    Ho na aai barobar bolat hoti tu mast vlog ❤

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 3 месяца назад +4

    Shree Swami Samarth. ❤❤

  • @harshashah1130
    @harshashah1130 3 месяца назад +1

    Shree Swami Samarth
    We r with sonali Tai
    Swami will watch the jealous people
    So don't worry
    All will good

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 3 месяца назад +2

    Aamhi aahot Tai sonali tai sobat bar zal tumhi bollat 👌👌👍😘🤗🥰

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 3 месяца назад +1

    Khr sagte sonali video lok vaat pahate mahnun lok ti Bai jalat asel

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 3 месяца назад +2

    Tai Jai shree Swami Samarth

  • @sujatapatil57
    @sujatapatil57 3 месяца назад +3

    Chagale vaganaryna vaeta manale he chukiche aahe pranjal video chan asatat

  • @archanachindhalore4220
    @archanachindhalore4220 3 месяца назад +1

    Shree...... Swami.... Samarth....

  • @NilimaMasram-u2q
    @NilimaMasram-u2q 3 месяца назад +2

    Shree swami samarth😊❤

  • @VijayaMohite-i3f
    @VijayaMohite-i3f 3 месяца назад +3

    Tai ne kele kashat vaya nahi janar.🙏 Shri Swami Samarth 🙏

  • @sunitapai6811
    @sunitapai6811 3 месяца назад +2

    Barobar bolta tumhi tai

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 3 месяца назад +2

    Mi Aurangabad bolti mala sonali video baat bagto roj

  • @MinakshiKadam-j8r
    @MinakshiKadam-j8r 3 месяца назад +2

    Barabar bolata Tai Shri Swami Samarth

  • @harshikabhangewanjari6682
    @harshikabhangewanjari6682 3 месяца назад +2

    Shree swami samarth aai 🙏🙏Tumi tension naka gheu aai sawr kahi thik hoyil aapan asha wayit goshti kade laksh nahi dyach 🙏🙏swami baghtil sawr kahi 😊

  • @vaishaligulambe9814
    @vaishaligulambe9814 3 месяца назад +1

    Amhi sarv tumchya sobat aahot

  • @surekhakarambale7301
    @surekhakarambale7301 3 месяца назад +1

    Aai j koni ahi te murkha ahi no tenshan

  • @meeragosavi-os6cf
    @meeragosavi-os6cf 3 месяца назад +2

    Aai ti ledye ji ahe ti khup RUclipsr lokanche bekar video banvlet tine .ticha shodh ka nahi ghetla ajun koni .sonali taibaddal khup vait bolat hoti khup rag yet hota ticha.😠😠bhetayla payje ti .

    • @ihm..fghhjjjhdfhh
      @ihm..fghhjjjhdfhh 3 месяца назад

      Tai chennal ch nav kay ahe

    • @vaishalipannase6147
      @vaishalipannase6147 3 месяца назад

      मला तो व्हिडिओ पाहायचा आहे. लिंक पाठवा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 3 месяца назад +2

      अगं कशाला रागाला येते ताई थोडा दिवस थांब त्या जर नाही सापडल्या तर ज्यांनी ज्यांनी थोबाड दाखवलेली आहेत त्यांना बरोबर बाहेर काढून बाकीच्या सगळ्या जागेवर धावतील आता सध्या आमचं तेच सुरू आहे प्लॅन त्या तिघी पैकी एक जण आहे तिने तोंड दाखवलेला आहे आणि ती काही वाईट व्हिडिओ बनवत नाही म्हणजे आत्ताच बरे तुझे कॉमेडी मध्ये करते फक्त आम्ही लिगली जात आहोत तिथे सांगण्यात आलेला आहे की शोधून नाही सापडलं तर ही जी लेडी आहे जिने तोंड दाखवलेला आहे तिला बरोबर आम्ही घेऊन बाहेर काढू सगळं आता हे इथं सांगायला नको आणि येथील सगळं ऐकायला😂 कारण सगळं लक्ष माझ्याकडेच आहे तिला का पकडायची कारण ती पण त्यांच्या नादाला लागून थोडीशी भाषा खालीच पाडत आहे आधी बरे होते व्हिडिओ आता ती पण त्यांच्या मागे चालली त्यामुळे तिला पण पकडता येतं काही नाही ग ताई सगळे वेळेवर सोड

  • @BhartighugeGhuge
    @BhartighugeGhuge 3 месяца назад +2

    Ho Tai sonali khup Chan ahe,

  • @shubhanginalavade2982
    @shubhanginalavade2982 3 месяца назад +2

    Ho Tai sonali khop Chan ahe ❤.

  • @AshaBabasahebKhotkar
    @AshaBabasahebKhotkar 3 месяца назад +1

    बरोबर आहे ताई तूझ

  • @sonalshukla6792
    @sonalshukla6792 3 месяца назад +3

    Tai tumhi khup pramanik ahat

  • @virurana9539
    @virurana9539 3 месяца назад +1

    Aai Shri Swami samarth aani aai tumhi tantion noko gya kai loko n mayti nahi kavun bina mtlb kon ka white manatat jau dya bhagwan sagadh payte

  • @riteshchandankar6206
    @riteshchandankar6206 3 месяца назад +1

    Tai mazya pan sobat asach hote pan mazhi aaji mhanaychi nindkache Ghar asave shejari tyacha khup motha sapot asto te vait aahe mhanun apan changle ahot

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 3 месяца назад +2

    Aai tension gheu nko....sarwa thik hoiel...tc aai ❤

  • @VirenMagar-mb7xd
    @VirenMagar-mb7xd 3 месяца назад +1

    Kharch tai lokana changl bhaghvat ni

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 3 месяца назад +1

    बरोबर

  • @prajaktapagare5147
    @prajaktapagare5147 3 месяца назад +1

    आम्ही पण आहे सोबत तुमच्या

  • @pushpapande8946
    @pushpapande8946 3 месяца назад +2

    Khup chan👌👌👌♥️♥️♥️♥️🙏🙏🙏♥️♥️

  • @kanchanarsale9737
    @kanchanarsale9737 3 месяца назад +4

    ताई तू खुप छान आहे तु आपले विडीओ टाकत जा .मी तुझे विडीओ पाहाते.मला ते खूप आवडतात.

  • @yogeshaaglawe5454
    @yogeshaaglawe5454 3 месяца назад +1

    Eakdam barobar tai

  • @PrajktaGanave-ez8hk
    @PrajktaGanave-ez8hk 3 месяца назад +1

    ❤वेल डन आई मस्त बोललात

  • @VarshaKamble-i6i
    @VarshaKamble-i6i 2 месяца назад

    👍👍👌👌

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 3 месяца назад +2

    आई तू बरोबर बोललीस 🙏

  • @nandai1261
    @nandai1261 3 месяца назад +1

    💯 barobar boltay. ❤