Sir ही स्टोरी 100 % रिअल आहे कारण मी नेवासा मध्ये राहतो त्या school ch nav त्रिमूर्ती school aahe madam la explain nhi karta aal khup denjar zalay tith ajun khup storya aahe ith school madhe
मी हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर मधून बघतीये मी येता जाताना खूप वेळेस त्या होस्टेल कडे बघितले आणि मला असं वाटलं की ते हॉस्टेल Haunted आहे आणि आज confirm पण झालं..... मी प्रत्येक व्हिडिओ बघत असते दादा पण आज मी first time कमेंट केली या व्हिडिओवर ..........😊
वीरेंद्र भाऊ तुमचं पॉडकास खरंच खरा असतो ,जो रियल बसतो काही ठरवून गोष्टी सांगितल्या जात नाही ,येणारी मानस खरा अनुभव सांगतात अतिशयोक्ती नसते, इतर ठिकाणी जे पॉडकास पाहिले ते स्टोरी बनवून केल्या सारखे वाटतात ,
दादा तुम्ही खूप बरोबर बोललात. आलेले लोक आपला अनुभव आपल्या परीने सांगायचा प्रयत्न करत असतात. कदाचित ती स्टोरी एखाद्याला त्यात काय एवढं वाटेल पण त्या व्यक्तीने ते जे अनुभवलं असते ते अनपेक्षित असल्याने त्याच्या साठी भयंकरच असते. पण ऐकणारा thrilling ऐकायचं म्हणून ऐकू लागते आणि सांगणारा ते पट्टीचा वक्ता असल्या सारखं रंगवून वातावरण निर्मिती न करता साधे पणाने सांगतो. त्यावर कॉमेंट करायची आवश्यकता नसते. मग या पुढे येवू इच्छिणारे साधे लोक टीकेच्या भीतीने अनुभव सांगायला येणार नाहीत. भूतानच्या पेक्षा कॉमेंट ची भीती वाटायची
Tumchya kade yenare guest ekdam raw ani genuine astat, so no complains regarding quality of their orating skills karan tyanche anubhav ekdam khare astat ani te mulaat honest astat. Keep up the good work! 👌👌🙏🙂
Me 0n jaun ale ahe channel la khup chan real experience astat ani kahi banava banvi nhi khup comfortable feel hota sagle chan ahet , respect detat boltana channel che lok .
भावा एखादा extra like टाकता आला असता तर नक्कीच तुझ्या पहिल्या explanation ला दिला असता. मी पण एखाद दुसऱ्या व्हिडिओ वर funny comments केलेल्या, पण आता ह्या पुढे नाही करणार 🙏
It's not about how the guest is narrating the story, it's about the quality of content. Hope you get it right. It's not about disrespecting anyone; no one should do that. But plz try and bring best of the experiences; otherwise every person has some experience of his own or listened through his circle. No point in showing all, plz maintain quality. Happy new year and best luck Virendra...!!!
Gents पेक्षा ladies चे अनुभव छान असतात sir कारण ते पूर्ण बरिकाई नी जे घडलं ते सांगतात म्हणून story खूप interesting वाटतेय तस् gents चे नसतात ,,gents फक्त men men point सांगतात नी अनुभव पूर्ण करतात.. please don't mind ❤😊😅
तुमचे जे व्हिडिओ आहे त्यामध्ये प्रॉपर भूत बाध्य पासून कमी वेळात मुक्त करणारे योग्य व्यक्तींचे व्हिडिओ प्रसारित करीत जा कारण त्यातून बर्याच लोकांचा कल्याण होऊ शकतो 100% शाश्वती असणारे
कमेंट विषयी तुम्ही सुरुवातीला बोलले तर एक रिहर्सल कॅमेरा बंद ठेवून करत जा. नीट सांगता येत नसेल तर मुद्दे, टिपण तयार करून सूचना करा. ज्या योगे फापटपसारा, पाल्हाळ न लावता मुख्य गाभा श्रोत्यांना कळेल. बरेच श्रोते काहीच समजले नाही असे बोलतात.
अतूरता लागती तुमच्या नवीन विडिओ ची सगळ्या चॅनल वर बघितलं पन काही भारी नव्हते विडिओ यांचा वर एकदम कॉलीटी आहे❤
Sir ही स्टोरी 100 % रिअल आहे कारण मी नेवासा मध्ये राहतो त्या school ch nav त्रिमूर्ती school aahe madam la explain nhi karta aal khup denjar zalay tith ajun khup storya aahe ith school madhe
@@dattaghodake3271tumi ya ani sanga aamhala
बरोबर आहे sir तुमच्या मी पण हेच बोलणार होती plz respect all 😊
छत्रपती संभाजी नगर, ऐकून खुप छान वाटले सर
😅 चुकिच बोलला तो नेवासा तालुका हा अहिल्यानगर जिल्ह्यात येतो, संभाजीनागर मधे नाही.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ छत्रपती संभाजी नगर ऐकल्यावर अतिशय छान वाटल
मी पण छत्रपती संभाजी नगर चा आहे
Am also
त्या हॉस्टेलमध्ये मी पण होते हे खरं होतं खरं बोलत आहेत ज्यावेळेस मी माझ्या पालकांना सांगितले त्यावेळेस मला लगेच होस्टेल मधून बाहेर काढलं
काय आहे तिथे
Ky naav ahe hostel ch please sanga
Dadasaheb Ghadge Patil ka?
Tumhala pan kahi anubhav zala ka ? Ani kiti vela ?
Nav Kay hostel che ?
Kuthe ahe he ?
मी हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर मधून बघतीये मी येता जाताना खूप वेळेस त्या होस्टेल कडे बघितले आणि मला असं वाटलं की ते हॉस्टेल Haunted आहे आणि आज confirm पण झालं..... मी प्रत्येक व्हिडिओ बघत असते दादा पण आज मी first time कमेंट केली या व्हिडिओवर ..........😊
Newasa ahilyanagar mdhe ahe sambhajinagar mdhe nhiye😂
Which hostel bro & cityw
Nevasa sambhaji nagar madhe pn ahe
@@PallaviSonune-f9x Pallavi hostel che name kaya aaye
विरेंद्र दादा आणि mystery talks च्या सर्व परिवारला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤
वीरेंद्र भाऊ तुमचं पॉडकास खरंच खरा असतो ,जो रियल बसतो काही ठरवून गोष्टी सांगितल्या जात नाही ,येणारी मानस खरा अनुभव सांगतात अतिशयोक्ती नसते, इतर ठिकाणी जे पॉडकास पाहिले ते स्टोरी बनवून केल्या सारखे वाटतात ,
दादा तुम्ही खूप बरोबर बोललात. आलेले लोक आपला अनुभव आपल्या परीने सांगायचा प्रयत्न करत असतात. कदाचित ती स्टोरी एखाद्याला त्यात काय एवढं वाटेल पण त्या व्यक्तीने ते जे अनुभवलं असते ते अनपेक्षित असल्याने त्याच्या साठी भयंकरच असते. पण ऐकणारा thrilling ऐकायचं म्हणून ऐकू लागते आणि सांगणारा ते पट्टीचा वक्ता असल्या सारखं रंगवून वातावरण निर्मिती न करता साधे पणाने सांगतो. त्यावर कॉमेंट करायची आवश्यकता नसते. मग या पुढे येवू इच्छिणारे साधे लोक टीकेच्या भीतीने अनुभव सांगायला येणार नाहीत. भूतानच्या पेक्षा कॉमेंट ची भीती वाटायची
Tumchya kade yenare guest ekdam raw ani genuine astat, so no complains regarding quality of their orating skills karan tyanche anubhav ekdam khare astat ani te mulaat honest astat. Keep up the good work! 👌👌🙏🙂
Majhya hikad chi tai aahe navi mumbai namskar aaj shevatcha divas 2024 happy new year saglya na 😊🎉
🎉
New year 30 marchla
Tumhala khup interest ahe vattay bhatatkit video ala ki tumchi pahili comment aste😅😅
Mazhya"Hikadchi"😅
@@SARTHAKKYADAV-oz4qm
31 march dada
श्रीमन नारायण चरनौ शरनं प्रपद्ये ll श्रीमते नारायणाय नमः ll this is powerful mantra if you feel negativity and presence of ghost
भाऊ बरोबर बोलला जे नाव ठेवतात त्यांना फक्त एकच सांगणं कि मजा पाहिजे असेल तर रात्री एकटे जंगलात जा मग बघा कशी मज्जा येते 😂😂
बरोबर ताई
मी ही गुगल फाॅर्म भरला आहे. आता काॅलची वाट पाहतोय.
काय आहे अनुभव
@@jayeshstudio1739 suspense
1 no mystery talks vr aje kal khup interesting kisee aikyla milt ahit keep it up 😁❤🎉
🚩🕉जय श्री राम🕉🚩
🇮🇳जय हिंद🇮🇳 🚩🕉जय महाराष्ट्र🕉🚩
Mi nehami pahate tumche vidio.lokana aale le swatache anubhav aikayala miltat aani tyatun aaplyala kahi shikayla milte.storya nakot te bhankas koni aikanar nahi.jyanchya sobat ghadlelya ghatana aikun mann vichar karayala bhag padte te ghambhir ghatna tyani anubhavlelya astat.chan vidio astat.khup chan. Mumbai.
नेवासा म्हणजे आमच्या तुलुक्यात, अहिल्यानगर जिल्यातील आहे हा तालुका
हो मी पण अहिल्यानगर ची आहे शेवगाव् ची आहे
Hmm mi pn shrigonda chi aahe
@maz gav ahe,mi sambhaji nagar la rahto
ashwinidhage1341
@@ashwinidhage1341 मी पण शेवगाव चा आहे 🙏🏽😊
Mi newasa madhe rahto proper
पुढच्या वर्षी लवकर video टाका विरेंद्र भाऊ ❤
भावा मानलं तुला , सर्वांना समजून घेतलं तू ,
❤
अगदी बरोबर बोललात पाटील साहेब , शेवटी ,,,, पण ,,, ह्या शब्दाचा थोडा तरी मान ठेवावा लागेलच ना . तुम्ही टेंशन घेऊ नका , आपन एक परिवार आहोत .❤❤❤❤❤
एक नंबर❤
Baapre....Khupach bheetidayak
Ho barobar 😊
Tumche barobar ahe sir. Anubhav sangnaryana sarvani protsahan dile paije
Me 0n jaun ale ahe channel la khup chan real experience astat ani kahi banava banvi nhi khup comfortable feel hota sagle chan ahet , respect detat boltana channel che lok .
तुमचा व्हिडिओ मला आवडतो
Very good... Thanks
Dada bharich gutgutit jhalay...😂😂😅
ताई तुम्ही एक भारतीय म्हणून पोलिस कम्पलेट करायला हवी होती, काय ते समजले असते
तुमचे video मस्त असतात... तुमचे millioner subscriber होऊ देत 🎉😊
Khupach chan ❤
Barobar dada konala story bolayla yet nahi te jase yetat tase sangtat 😊
Happy new year all must real anubhav asatat saglyanche ❤
भावा एखादा extra like टाकता आला असता तर नक्कीच तुझ्या पहिल्या explanation ला दिला असता. मी पण एखाद दुसऱ्या व्हिडिओ वर funny comments केलेल्या, पण आता ह्या पुढे नाही करणार 🙏
@@kysersoze4218 very good accept keli chuk 👍☺️
खूप छान स्टोरी
Happy new year 🎊 vedio chan ahe
वो मॅडम आमचा पनवेल नवी मुंबई मध्ये नाही येत, महाराजांचीं रायगड जिल्ह्यामध्ये येत. 🙏🚩
भाऊ हे खरं आहे, मागच्या काही विडिओस थोड्या unusual होत्या. फक्त time pass वाटला.
Newasa ahilyanagar mdhe ahe...aani madam sonai cha mula public school kiva trimurti school baddal bolt asavyat
Barober aaye bhau
Nice Video
It's not about how the guest is narrating the story, it's about the quality of content.
Hope you get it right. It's not about disrespecting anyone; no one should do that. But plz try and bring best of the experiences; otherwise every person has some experience of his own or listened through his circle. No point in showing all, plz maintain quality.
Happy new year and best luck Virendra...!!!
Ho hi story real aahe ani mi pan titey hoti as student ani mala hoti hi maam volenteer mahun mi tar school 6 months madhech sodli
काय नाव आहे स्कूल च..
1:25 best msg from u Sir
I ❤each & every video
Gents पेक्षा ladies चे अनुभव छान असतात sir कारण ते पूर्ण बरिकाई नी जे घडलं ते सांगतात म्हणून story खूप interesting वाटतेय तस् gents चे नसतात ,,gents फक्त men men point सांगतात नी अनुभव पूर्ण करतात..
please don't mind ❤😊😅
Happy New Year all of you
अशाच short स्टोरीज हव्यात
आला नवीन व्हिडिओ❤
Nice story 👍🏻
Good story
No1ch Happy New year ❤
She looks gorgeous 🎀😮💨
Happy new year video khup chaan ahe sir tumcha new video kadi yetoy yachi vat pahat asto amhi real anubhav astat tumche sir
Bhava tuze viideo best astaat
Nice storyy😊❤n...happy new year sir😊🎉🎉🎉🎉🎉🎉❤
Jay khandesh....❤
मी पण हॉस्टेल मध्ये भूत पाहिलं आहे 👆
All Khandeshi like Here❤
Happy new year 🎉🎉
Happy new year too all team
Dada mystery story 😟😟😟😟😟
Mr. Mohite Patil Sir...
सर्वांना नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा..!!
Navin varshachya khup subhechha.asech changle vidio banva.vait lihinare lokan kade laksh devu naka.jithe changale tithe vait hi astat univa kadnare.nehami positive raha.je changale vivors aahet tyancha vichar kara.aaple kam chalu thevave.
Happy new year dada🎉🎉
❤
ह्या ताई छान सांगत आहेत.पण काहीना जमत नसेल तर त्यानी घरी सराव करावा म्हणजे चांगली गोषट सांगता येईल.
अहो आमचा इथली स्टोरी आहे त्रिमूर्ती school explain nhi karta al khup denjar aahe tith 😰
I love you sir ❤❤❤❤❤❤❤❤
बरोबर आहे
Very good storie
Dada open location medhe karat java videos te khup chan dist aani vegli vibe suddha yete❤❤
Happy new year to you २०२५❤
Me kharach tumhala khup changla samjat hoti
Mg atta Kay zal chagal nahi ka samjat
तुमचे जे व्हिडिओ आहे त्यामध्ये प्रॉपर भूत बाध्य पासून कमी वेळात मुक्त करणारे योग्य व्यक्तींचे व्हिडिओ प्रसारित करीत जा कारण त्यातून बर्याच लोकांचा कल्याण होऊ शकतो 100% शाश्वती असणारे
Good 👍
cutie 🥰
कमेंट विषयी तुम्ही सुरुवातीला बोलले तर एक रिहर्सल कॅमेरा बंद ठेवून करत जा. नीट सांगता येत नसेल तर मुद्दे, टिपण तयार करून सूचना करा. ज्या योगे फापटपसारा, पाल्हाळ न लावता मुख्य गाभा श्रोत्यांना कळेल. बरेच श्रोते काहीच समजले नाही असे बोलतात.
भाऊ चुकीचा कमेन्ट करणार्यांना एक video बनवून dakhaude किती मेहनत लागते video बनवायला
Exactly right
💯👍
Newasa ahilyanagar madhe ahe
आमचा इकडे आहे नेवासा ❤
पहिले 2 मिन खरंच महत्त्वाचं बोललात
Happy New year
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Barobar ahe Dada sagle saman aho pan kahi mansan he kalt nahi te swatala lay Shani samjtat 😂
Background music cha volume thodasa Kami rahu de dada....baki mast ahe .. tuze videos Pahilyapasun eikyala chalu kelay
Maza sobat sota hya ghatna ghdlya ahet
नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र विरेंद्र मोहिते पाटील😊❤
Nice
मी बघितलं आहे ह्या मँम ला पनवेल ला 🙏
Tumi mast aahat sir
Tumhi changl content dyav he aamchi echa aahe.
आम्ही जळगावकर
❤
नवीन वर्षाच्या शुभेच्छा दादा एक विनंती आहे दादा मुंबई मध्ये एक studio open करा ना तेवढं म्हणजे आम्हाला पण तुमच्या जवळ आमचे अनुभव सांगता येईल please
Me नेवासा madhe rahte khar ahe .ya boltayet te mula public school che ahe bahutek
Public nhi त्रिमूर्ती (घाडगे) मी pan newasa madhe rahto
Happy new year 2025❤️🌹
JALGAON 🎉
Maza kade live ani real story ahet jikde ajun pan hya ghatna ghdatat