दिनेश भाऊ नमस्कार भाऊ तुमच्या पद्धतीने जे लोक शेती करत आहेत ज्या वेळेस तुम्ही त्याची शेती पाहणी करण्यासाठी जाता त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर इतर शेतकऱ्यांना जर सांगितले तर जास्तीत जास्त शेतकरी अमृत पॅटर्न पद्धतीने शेती करेल
दिनेश भाऊ मी मोर्शी पासुन 20 किलो मीटर अंतरावर राहतो ! मला माहीत असते की तुम्ही येत आहे तर मी पण तुमच्या भेटोसाठी आलो असतो ! चांगली संधी चुकली माझ्याकडून ! 😌😌
कोणी कंपनीचे जाहिरात करते कुणी स्वतःच केले म्हणून सांगते भाऊ त्यांचे ते काम करत आहेत आपण जेवढे काही शेतकऱ्यांसाठी हिताचे काम होईल तेवढे करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्यासारख्या शेतकऱ्यांचे सहकार्य आणि या पद्धतीने विश्वास ठेवून अवलंब करणारे शेतकऱ्यांना सोबत आपण नेहमी सहकार्य करेल
अनेक शेतकरी या पद्धतीने उत्पादन घेत आहेत कंपनीची जाहिरात किंवा कंपनीचे बोर्ड लावतात पण अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केले असे कधी ही अमृत पॅटर्न पॅटर्न चे बोर्ड लावत नाहीत
Amrut kakache दर्शन zale
पुण्य लाभले आम्हास
आम्हा varkaryache apanach pandari नाथ
लय भारी आहे अमृत पॅटर्न मला पण 2023 करायची आहे मार्गदर्शन कर्जाभाऊ
App download kara
अति ऊत्तम प्लाॅट
दिनेश भाऊ नमस्कार भाऊ तुमच्या पद्धतीने जे लोक शेती करत आहेत ज्या वेळेस तुम्ही त्याची शेती पाहणी करण्यासाठी जाता त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर इतर शेतकऱ्यांना जर सांगितले तर जास्तीत जास्त शेतकरी अमृत पॅटर्न पद्धतीने शेती करेल
Ok bhau
Iam use 2023 amrut paturn on cotton in my field
दिनेश भाऊ मी मोर्शी पासुन 20 किलो मीटर अंतरावर राहतो !
मला माहीत असते की तुम्ही येत आहे तर मी पण तुमच्या भेटोसाठी आलो असतो !
चांगली संधी चुकली माझ्याकडून ! 😌😌
Aap se baat ho sakti hai kyaa
कापसा चे वान कोनते आहे
अमृत पेत्न्र मध्ये प्लॉट सहसहभागी होन्याहोन्यासाठी सम्पर्क करणे साठी न.
App download kara
खुप छान प्लॉट☺
बोंड अळी नियंत्रित राहिली का?
बोंड सड आहे ती
न 1
कोणत्या कंपनीची कपाशीची व्हरायटी आहे, सर्व माहिती देत जा
Seed kontehi chalete bhau
कोणतेही चालते पण जे व्हिडिओ मध्ये आहे ती कोणती व्हरायटी आहे सांगा
बोन्ड अळी आली आहे. माझे शेतात.. काय फवारणी करावी.
खुप सुंदर 👌👌👌👌
Hi vharayati konti ahe kalva e.
Dineshbhau tumcha number dya mala pan pudchya varshi amrut pattern nusar kapasi lavayachi aahe mi tumche khup video baghitle aadhi pasun tar shevat paryant favarni,khat, bhesalzad, narga zad sampurn mahiti havi aahe bandhani kashi karayachi savistar mahiti
8788676672
This Seeds company Name And Price please.. ( Seeds Veriety ) Reply Me Please Brother
खुप भारी
हिंदी में भी वीडियो बनाएंगे भईया
मिरची लागवड विषयी माहिती मिळेल का सर
कोणती variety आहे ही
पंधरा एकर मध्ये अमृत पॅटर्न पद्धतीने लागवड२०२३ मध्ये करायची आहे ,आपण मार्गदर्शन करावे
Varayti konti aahe te sanga
Morshi madhe kuthe ahe ha plot
मनिमेकर व्हरायटी
मि जोड वळ पध्दत केली एकरी 22 कुंटर कापुस
Naic
या शेतकरी चा नंबर मिळेल का असेल तर पाठवा
कपाशीची पाहणी करायला यायचं आहे
Ok ya
व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, शेतकरी नंबर चार वेळा रिपीट झाला आहे.
खुपच छान
व्हरायरी कोणती
Verayti konti ahe te sanga
Which variety
Kuthali variety ahe
मला पण करायचं आहे मदत करा विनंती आहे संभाजीनगर जिला
9699088557
@@amrutpattarn hi sir
लोहगाव तालुका पैठण येथे अमृत पॅटर्न प्लॉट आहे
Very nice plot aahe
Aop download kara
छान
कोणतं गाव आहे, सलबर्धी रोड वरच
Pala
sir wani taluka madhe aahe ka ekadha amrut pattern plot
@@punjabdakh2805 ho re
जिथे तुमचा दौरा असतो त्याची माहिती तिनं चार दिवस आधी कळवत जा म्हणजे त्या भागातील शेतकरी भेट घेऊ शकतील.
Ok bhau
Bau mi sandip karnake dineshbhau tumcha nambar dya
8788676672
Rut pattern ahe ka
Variety konti ahe
संपूर्ण पत्ता सांगा
Dinesh bhau no. Dya.
दिनेश भाऊ तुमचा नंबर दया 🙏
8788676672
Bhau shetkari kampniche advertising ka kartat
कोणी कंपनीचे जाहिरात करते कुणी स्वतःच केले म्हणून सांगते भाऊ त्यांचे ते काम करत आहेत आपण जेवढे काही शेतकऱ्यांसाठी हिताचे काम होईल तेवढे करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्यासारख्या शेतकऱ्यांचे सहकार्य आणि या पद्धतीने विश्वास ठेवून अवलंब करणारे शेतकऱ्यांना सोबत आपण नेहमी सहकार्य करेल
अनेक शेतकरी या पद्धतीने उत्पादन घेत आहेत कंपनीची जाहिरात किंवा कंपनीचे बोर्ड लावतात पण अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केले असे कधी ही अमृत पॅटर्न पॅटर्न चे बोर्ड लावत नाहीत
शेतकऱ्यांना औषध तर सांगावे लागेलना भाऊ हे काही जाहीरात नाही
@@vaibhavtathode1199 औषधीचा विषय नाही सीड विषयी बोलत आहेत ते भाऊ
Ok
अमृत पेटर्न मला एड करा.🙏 कोणती व्हरायटी आहे किती फूट अंतरावर कापूस लागवड केली आहे
Dinesh bhau tumcha nambar pahije please
Nomber patava
पलार मालकचा मो न भेटेल का
8788676672
Hi
फोन नंबर टाका शेतकऱ्याचा
कपासी काेनती आहेे आपली