Few years ago I was privileged to speak to you on telephone when you were in Goa, for a concert at Kala Academy... It was a brief interview... Since you are younger than me, I even took the privilege of blessing you, keeping aside my role of a journalist... Thank you so much Mahesh ji for being on this planet... We owe you so much. Vitthal Vitthal, Jai Hari Vitthal 🙏🙏🙏🙏🙏
मला तुमच्या आई वडिलांना धन्यवाद द्यावेसे वाटतात तुमचं गाणं तर स्वर्गीय आहेच पण तुमचे विचार बोलणं सगळंच कसं विनायशील नम्र. परत एकदा शुभेच्छा व आशीर्वाद 🙏🏻🙏🏻
महेश सर अतिशय सुंदर अगदी लहानपणापासून ऐकतो मी गीत ... अगोदर मी तुमच्या गुरुजींच्या आवाजात हे गीत ऐकायचो ... आता तुमच्या .. सुखं i can't define sir... ❤❤❤❤❤❤❤❤❤
@@MaheshKaleOfficial Aap mere bhagwaan ho sir, jab jab aap ko sunti hu maan kartahai aapka puja karu. Itna santi milta hai aapko bataaya nahi sakti. Mere hardik pranaam grahan kijiyega. 🙏🙏🙏
काळे सर खुप छान मळ्यात समाधान मी संतोष लाडकी महाराज मी आपला खूप छान म्हणून मला तुमचा कार्यक्रम मी तालुका राजगुरुनगर जिल्हा पुणे आणि मी सुंदर एकदा एकदा तुमचे परंतु तुमच्या पावलावर पाऊल जितके काही जमेल कारण तुम्ही आमच्या पेक्षा तुम्हाला आमच्या गरीब लोकांची कारण तुम्ही इतक्या मोठ्या गुरूकडे शिक्षण की त्याला तोडच नाही मला आवर्जून फोन मी खाली माझा नंबर माझी यु ट्यूब बेबी गाणी p नाम तुझे देवा ही माझी स्वतः गाणं तयार आणि अशी बरीच झाली मी माझा झी टॉकीज ला मग मन मंदिरा गजर कीर्तनाचा या सगळ्यात मोठी माझा शोध झालेला आणि खूप आवडतो तो तुम्ही एकदा माझ्यासाठी आपला शिष्य संतोष महाराज आणि तुम्ही भीमाशंकरला नक्की खाली मग माझा नंबर दोन्ही पण मला कॉल मी भीमाशंकर मी भीमाशंकर या पायथ्याशी मला नक्कीच कॉल मी खाली नंबर 9021337416
आपलं version मला आवडलं 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹💞💞💞💞💞💞💞
Class bhajan
Few years ago I was privileged to speak to you on telephone when you were in Goa, for a concert at Kala Academy... It was a brief interview... Since you are younger than me, I even took the privilege of blessing you, keeping aside my role of a journalist... Thank you so much Mahesh ji for being on this planet... We owe you so much. Vitthal Vitthal, Jai Hari Vitthal 🙏🙏🙏🙏🙏
Keep the blessings coming please🙏🙏🙏
I owe my tears to divine voices like yours, Kailash Kher ji, Maithili Thakur, Mohit Chauhan, Sounds of Isha, Arjit Singh, Pawandeep Rajan...
Shiva tar Akhand Brahmani, jali, sthali, kasthi, pashani, mani manasi nivaas kartoch aahe...
Tumhi Vitthalala agadi kaljat kholvar utaravle... Aata to itaka rutlay ki janmojanmi DNA madhun vahat rahil... Sukhi Bhav:
Tumcha abhang aikta aikta pran java...🙏Naman 🙏
Dhanya he Rashtra Devatanche... Jai Hind. 🌺
HMMMMMM
@@MaheshKaleOfficial🌹🌹
❤❤❤❤ हीच एक ईश्वर साधना आहे ❤❤❤❤❤
खूप दिवसांची इच्छा होती ऐकण्याची....
नेहमीप्रमाणे मंत्रमुग्ध स्वर
मला तुमच्या आई वडिलांना धन्यवाद द्यावेसे वाटतात तुमचं गाणं तर स्वर्गीय आहेच पण तुमचे विचार बोलणं सगळंच कसं विनायशील नम्र. परत एकदा शुभेच्छा व आशीर्वाद 🙏🏻🙏🏻
महेश काळे सर अप्रतिम गायन। अगदी पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांची आठवण झाली। खास करून शेवटचं पांडुरंग पांडुरंग हे तर मस्तच
अप्रतिम, स्वर्गीय आनंद, महेशदादा 😊
प्रत्येक शब्दाला त्याच्या गर्भित अर्थाला त्यातील भावनांना उच्चतम पदावर नेऊन गौरविले महाशयांनी. लाजवाब.तोड नाही. 🎉🎉
अनेक आभार 🙏
Mesmerising voice. Amazing Abhang sung very nicely. No words to praise. God bless you.
This man is someone who takes you into a different world while you listen to him
अथांग सागराची लाटांप्रमाणे सुमधुर लय आणि अप्रतिम गायन : कान तृप्त झाले❤
A great, solid and perfect singer. Respect from pakistan
अप्रतिम खूप खूप सुंदर कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही खरच वर्णन करायला शब्दच नाहीत इतक सुरेख कान आणि मन दोन्ही तृप्त
🙏🙏🙏
सुमधुर ❤.. कान, मन तृप्त झाले 😊..माझा अतिशय आवडता अभंग 😍.. तुझं गायन नेहमीच अप्रतिम दादा ❤❤🙏🏻
काय बोलणार तुमच्या गायना बद्दल...
अभिषेकी बुवांना साष्टांग दंडवत🙏🙏🙏
🙏🙏🙏
महेश काळे यांच्या गायनाने जीवनात नवचैतन्य निर्माण होते
महेश काळे फार सुंदर गातात त्यामुळे जीवनात नव चैतन्य निर्माण होते
Mahesh ji as usual soulful & touches the heart❤
महेश सर अतिशय सुंदर अगदी लहानपणापासून ऐकतो मी गीत ...
अगोदर मी तुमच्या गुरुजींच्या आवाजात हे गीत ऐकायचो ...
आता तुमच्या ..
सुखं i can't define sir...
❤❤❤❤❤❤❤❤❤
अद्वितीय....
अप्रतिम ! 🎉❤
Adbhut. Alaukik. Mahesh ji... Shabd tokde padtat...
🙏🙏🙏
WOW MAHESH DAA
Panduranga Panduranga Panduranga Panduranga Panduranga 🙏🏻🙏🏻
खूप प्रिय, अर्थपूर्ण अभंग. या वयात परत परत ऐकावासा वाटतो. खूप प्रेम 😍
You are devine boon to our mother earth . We are greatful for u maheshji. God bless u.
खूपच सुंदर,अप्रतिम❤❤
Apratim! Amhi pan bhukele chakor !....tumchya video chi vat pahat asto....
रामकृष्ण हरी
WOW KHPACH SUNDR APRATIM MAHESH BHAVAA
अतीव सुंदर. शब्दांच्या पलीकडले
Nako Eihikacha Nata...the key word i got ❤Mahesh beta,dont have words to thank yu...tears swelling in my eyes....waiting to hear more andd more.🙏
🙏🙏💕
Very nice ❤🎉
WOW AMEZING MAHESH DAA
अप्रतिम आवाज❤🙏🙏🙏🙏
As usual soul refreshing.
Excellent , Super performance
स्वर्गीय अनुभुती
Shri swami samrth Jay Jay swami samrth....sa.........sa...sa...
My most fav... thumbnail us also so guddd and catchy!...
अप्रतिम स्वर😊😊
Apratim
Greater
wah, khoop sundar👌👌
Buvanchi athavan yete..❤
Beautiful rendition 🙏🙏🥰🥰🧡
Sunder, super, duper
बाप माणूस ...... 🙏
Heaven on earth🥰
Pranaam sir 🙏🙏🙏all performance your outstanding ...
Thanks a lot
@@MaheshKaleOfficial Aap mere bhagwaan ho sir, jab jab aap ko sunti hu maan kartahai aapka puja karu. Itna santi milta hai aapko bataaya nahi sakti. Mere hardik pranaam grahan kijiyega. 🙏🙏🙏
Wonderful...👌👌👌🙏🙏🙏
Faar Sundar ❤
खुप छान 👌👌👌
Waiting for Raag shudd Sarang on this concert ❤❤
वा दादा खूप खूप छान
This song sung by Ajit Kadkade in No.1 Voice......
Please hear this song in ajit kadkade voice
❤
🎉🎉👍👍🎉🎉
Pandurang pn deh bhan wisrun tumch gana aikat asel.. ❤
🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👌
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर
जन्म-मरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार
चराचरापार न्या हो जाहला उशीर...........
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर.............
❤❤
ಶ್ರೀ ರಾಮ ಸಮರ್ಥ
🌹🌹
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏❤❤❤❤
Sir I want present your songs if permission
Chhyan
HEY PAN KAALPAASUN YEKNAAR HOTO
U are sitting market
LAJABAB
Bad
काळे सर खुप छान मळ्यात समाधान मी संतोष लाडकी महाराज मी आपला खूप छान म्हणून मला तुमचा कार्यक्रम मी तालुका राजगुरुनगर जिल्हा पुणे आणि मी सुंदर एकदा एकदा तुमचे परंतु तुमच्या पावलावर पाऊल जितके काही जमेल कारण तुम्ही आमच्या पेक्षा तुम्हाला आमच्या गरीब लोकांची कारण तुम्ही इतक्या मोठ्या गुरूकडे शिक्षण की त्याला तोडच नाही मला आवर्जून फोन मी खाली माझा नंबर माझी यु ट्यूब बेबी गाणी p नाम तुझे देवा ही माझी स्वतः गाणं तयार आणि अशी बरीच झाली मी माझा झी टॉकीज ला मग मन मंदिरा गजर कीर्तनाचा या सगळ्यात मोठी माझा शोध झालेला आणि खूप आवडतो तो तुम्ही एकदा माझ्यासाठी आपला शिष्य संतोष महाराज आणि तुम्ही भीमाशंकरला नक्की खाली मग माझा नंबर दोन्ही पण मला कॉल मी भीमाशंकर मी भीमाशंकर या पायथ्याशी मला नक्कीच कॉल मी खाली नंबर 9021337416
❤❤❤❤❤❤❤
खुपच सुंदर 👌
❤❤
❤❤❤❤