मुलगा बापाचा ऐकत नाही राव.सत्तार चे कोण ऐकणार.पण रावसाहेब दानवे यांना पाडण्यासाठी भाजप चे कार्यकर्ते यांचा सिंहाचा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही नाही.
पूर्ण महाराष्ट्रात जर अब्दुल सत्तार उभे राहिले निवडून आले तर काय फरक पडणार नाही तर सिल्लोडच्या अब्दुल सत्तार एक मिळवायचा पीस येते कुठेही गेला ना तो लगेच कळतो का अब्दुल सत्तार आहे
अब्दुल सत्तार निवडून येणारे सगळ्यांना माहीत आहे
किती काहीही झाल,,तरी अब्दुल सत्तार,, सिल्लोड चा गड कायम ठेवणार,,,,1000%
कन्नड मध्ये हर्षवर्धन जाधव फक्त आमदार
एक मराठा लाख मराठा
सिलोड चे अब्दुल सत्तार हरले तरी विधान सभे मध्य नांदेड़ चे अब्दुल सत्तार जानार हे तीतकैच खरे आहे ।।
मुलगा बापाचा ऐकत नाही राव.सत्तार चे कोण ऐकणार.पण रावसाहेब दानवे यांना पाडण्यासाठी भाजप चे कार्यकर्ते यांचा सिंहाचा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही नाही.
सिल्लोड आल तरी कन्नड भोकरदन जाणार
Only Bankar
हषुं दादा आमदार फिक्स कनड 101
पूर्ण महाराष्ट्रात जर अब्दुल सत्तार उभे राहिले निवडून आले तर काय फरक पडणार नाही तर सिल्लोडच्या अब्दुल सत्तार एक मिळवायचा पीस येते कुठेही गेला ना तो लगेच कळतो का अब्दुल सत्तार आहे
🎉🎉
युती नाही येऊ शकत या वेळेस
बटे तो कटिंग वंदे मातरम भारत माता की जय
सत्तार निवडून येणार नाही
Only suresh Bankar
100% अब्दुल सत्तार जिंकणार आहे
एकदम बरोबर दानवे पडणार सत्तार पण पडणार
दोन विकेट नक्की पडणारे पण सत्तार साहेब सेट सीट निवडून येणार आहे
चंद्रकांतजी आण्णा दानवे भोकरदन चे आमदार होणार आहे
बनकर साहेब जिंकणार निशाण मशाल 🔥
❕
अब्दुल सत्तार साहेब 🔥
तीन विकेट पडणार
Sattar yetil pan danvela grahan lagel ahe sangta yet nahi
KhotAhe
हिंदुत्ववादी विचार करून मतदान करा