अनघाताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.मी नेहमी बघते.माझ्यानारायणपेठ साडीला डाग पडले आहेत ते कसे काढावे हा प्रश्न पडला आहे .तर तुम्ही जरा सांगाल का डाग कसे काढावे.
Jyana colour janyacha issue asel specially blouse cha, tar colour fixer liquid te 2-3 times use kela tar colour fix hoto aani colour fade hot nahi. Baher dry cleaning changle nahi hot kadhi kadhi tar tyala laavlel gonde pan nighale astat. Tya peksha dry cleaning cha pan liquid ready milta, te use karun saree ghari dry cleaning karavyat
Maza dry cleaners cha anubhav ekdum chaan aahe pan sadya halkya hotat tar forch kami vela dry cleaners la jatat baki dag mi ola kapade karun Pusan valvate
Mazi lagnachi kanjivaram sadi dry cleaning la dili hoti..pan kath ani padarachi jar aaksun geli ..aata tyacha dress shivaycha vichar kartey without kath..
मी सुद्धा शक्यतो साड्या dry cleaningला देत नाही,एक तर त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात, आणि माझ्या बहुतेक साड्या ह्या सिल्कच्या काठा पदराच्या असतात,मी बाहेरून आले की अशा भारी साड्या कोवळ्या उन्हात,वार्यावर वाळवते, आणि अगदी नवीन नसलेल्या पण धुणे गरजेचे असैल अशावेळी नुसत्या साध्या पाण्यातून काढून चालण्या सारखे असेल तेव्हा पाण्यातुन काढून वार्यावर पसरुन घालते, जर खुप खराब झाली असेल तर एक तर रीठ्याच्या पाण्यात ती साडी हलक्या हाताने धुते, सिल्क साड्या मी रीठ्याच्या पाण्यात धूते,पण रंग मिक्सअप होणार नाही ह्याची खात्री करून.आणि ज्यावैळी पैठणी किंवा शालुचा प्रश्न येतो तेव्हा मात्र मी चांगल्या laundryतच देते,
खूप छान माहिती काठपदराच्या साड्या जपून वापरल्या जातात शक्यतो धुतल्या जात नाही त. बाहेर धुवायला दिल्या कि साडी चा पोत बिघडतो. शांपू किंवा चांगलया प्रकारच्या पावडरीने धूवाव्यात. 🙏🌹
Mee pan Sandhya ekda neslyaver tranche chinta karat nahi Kharar zali tar xali .pan ekhi sadi Kharab zali nahi.pavsat gelyaver Don sadhya zarur Kharab zalya 40 varsha purvi.Goa.porvorim.
मी ही अशा प्रकारे च साडया धुते माझ्या कडे ही भरपूर साडया आहेत तरीही माहिती छान दिली धन्यवाद ताई
अनघाताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.मी नेहमी बघते.माझ्यानारायणपेठ साडीला डाग पडले आहेत ते कसे काढावे हा प्रश्न पडला आहे .तर तुम्ही जरा सांगाल का डाग कसे काढावे.
डॉ.अनघा ताई तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात आणि महत्त्वाचे पण मी नेहमी पाहते आणि ऐकते पण.
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
Anagh kulkarni tai tumachi mahiti khoop khoop chan asate mi sagale video baghat asate ,,,,
Jyana colour janyacha issue asel specially blouse cha, tar colour fixer liquid te 2-3 times use kela tar colour fix hoto aani colour fade hot nahi. Baher dry cleaning changle nahi hot kadhi kadhi tar tyala laavlel gonde pan nighale astat. Tya peksha dry cleaning cha pan liquid ready milta, te use karun saree ghari dry cleaning karavyat
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई👌👌🙏
डॉ अनघा ताई तुमचे व्हिडियो खुप छान आहे त आणि महिती सुध्दा परफेक्ट असते. माझी टाच दुखते हाड अगदी किंचित वाढले आहे त्या बद्दल माहिती द्या
👌🏻 खूप छान माहिती सांगितली
खूप छान माहिती सांगितली . धन्यवाद मॅडम
अतिशय उपयुक्त माहिती . धन्यवाद ❤
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत.
अनघा ताई कुठे आलेला आहे कलश पुण्यात
Mi kiti hi mahag sasdi asudet airial matic takun jashi chya tashi. Panyatun kadhte
Madem tell me which shampoo we can use for washing saree
I have used 'Ritha' paani for silk sarees. They get a shine.
खूपच सुंदर माहिती सांगता खूप छान वाटते
खूपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे.
रंग जाणार्या (कॉटन) च्या साड्या कश्या धुवायच्या?
Tumache video khup chhan astat tai.
Khup chan mahiti dili mam
घामामुळे blause धुवावा लागतो पण साडीही कमरेजवळ् घांमेजलेली असते जास्त तरीही धुत् नाही va धुवू नये असे का?
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
Madam shampoo che nav sanga please
Shampoo konta vaprta
Right mam,mi pan same sadee ashich dhuvun sukayla takte
कोणता शॅंपु वापरता तुम्ही
खूप छान सांगितले तुम्ही, बऱ्याच दिवसापासून ची मनातील प्रश्नाचे छान उत्तरे मिळालीत, धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद👌👌
khup chan tai tumhi Ichalkaranji chya aahat ka
Maza dry cleaners cha anubhav ekdum chaan aahe pan sadya halkya hotat tar forch kami vela dry cleaners la jatat baki dag mi ola kapade karun Pusan valvate
Chan mahiti sangitali Tai dhanyavad 👍
We must use aprons while working in kitchen
बाकी साडी धुण्याची पध्तत खूप छान च आहे. कारण मला सुद्धा ड्रायक्लिनिंगचा अनुभव चांगला नाही.
⭐⭐👌👌 information is. Best
Dagina silk sadi duvn luse padli aahe kay karave
Gota work chi saree kashi ghutat please sanga
साडीला तेलाचा डाग लागला असेल तेव्हा तो कसा काढावा...
खूप छांन माहीती दिली
कधी कधी साड्या दोन रंगाच्या असतात, साडी धूताना काठ पदराचा रंग सुटून मधल्या लाइट रंगाला लागतो अशा वेळेस साडी कशी धुवावी
कोणता शाम्पू वापरावा
खरं आ हे माझ्या साड्या ड्रायक्लिन केल्यामुळे रंग गेला.
तांब्याची जरी असलेले काठ ,काळे पडले असतील;तर ते कसे धुवावे?
मी त्याचे पडदे केले
Kharch khup chan video astat Tai tumche mi pan nehmi bagte
Mazi lagnachi kanjivaram sadi dry cleaning la dili hoti..pan kath ani padarachi jar aaksun geli ..aata tyacha dress shivaycha vichar kartey without kath..
माझा पण dry clean cha anubhav changla nahi
Mazya sadya mi geli 30 varsh dhutalya nahit..tumhi mhanalya pramane 6 mahinyat ekda mi saglya sadya fan khali valvate
Tai plz ringworm vr upay sanga... Br nhi hot ahe infection..
अंबाबाई बोलला म्हणून विचारते तुमचं गाव कोणतं
मी सुद्धा शक्यतो साड्या dry cleaningला देत नाही,एक तर त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात, आणि माझ्या बहुतेक साड्या ह्या सिल्कच्या काठा पदराच्या असतात,मी बाहेरून आले की अशा भारी साड्या कोवळ्या उन्हात,वार्यावर वाळवते, आणि अगदी नवीन नसलेल्या पण धुणे गरजेचे असैल अशावेळी नुसत्या साध्या पाण्यातून काढून चालण्या सारखे असेल तेव्हा पाण्यातुन काढून वार्यावर पसरुन घालते, जर खुप खराब झाली असेल तर एक तर रीठ्याच्या पाण्यात ती साडी हलक्या हाताने धुते,
सिल्क साड्या मी रीठ्याच्या पाण्यात धूते,पण रंग मिक्सअप होणार नाही ह्याची खात्री करून.आणि ज्यावैळी पैठणी किंवा शालुचा प्रश्न येतो तेव्हा मात्र मी चांगल्या laundryतच देते,
Shotmadhe sanga
खूप छान माहिती काठपदराच्या साड्या जपून वापरल्या जातात शक्यतो धुतल्या जात नाही त. बाहेर धुवायला दिल्या कि साडी चा पोत बिघडतो. शांपू किंवा चांगलया प्रकारच्या पावडरीने धूवाव्यात. 🙏🌹
Thanks for sharing.
Khup chhan mahiti
सिल्क असेल किंवा इतर कुठल्याही ठेवणीतल्या साड्या,कपडे असतील तर त्याला चैत्रातलं आणि अश्विन महिन्यातील ऊन दिले पाहिजे.
ब्लाऊस धुवायला कोणता शैम्पू वापरायचा ?
केस काळे होण्यासाठी उपाय सांगा ना मॅडम प्लीज
Konta shampu vapraycha kiti vappraycha
Mala hi mahit nahi
Tai tumacha phone 📱 number send kara . Mala tumshychi maiyri karayachi ahe
छान माहिती
Konta shampoo use karta
घरात असेल तो
Peshvae Sadi. Kshi dhuta
साडीला जर काही कारणाने कसला डाग लागला तर तो डाग कसा घालवावा.कारण कोणत्या कार्यक्रमाला गेलो तर किचन मध्ये जावेच लागते
तेलकट डागाला तेवढाच शाम्पू लावणे
चैत्राचे ऊन दिले कि छान राहतात.
साडीवर हळद कुंकूवाचे इतर डाग पडले तर कसे काढतात
Right
Mee pan Sandhya ekda neslyaver tranche chinta karat nahi Kharar zali tar xali .pan ekhi sadi Kharab zali nahi.pavsat gelyaver Don sadhya zarur Kharab zalya 40 varsha purvi.Goa.porvorim.
रंग जातो तेव्हा काय करायचे
दुसरे शिवायचे
कोणत्या shampune धूवावी
मीपण असेच साड्या तुम्ही सांगता तसंच वापर करते. पंख्याखाली दमटपणा कमी झाला कि घडी घालून ठेवून देते. 👌मस्त व्हिडिओ
रंग जात असेल तर कशी धुवायची
शाम्पू ने जरी धुतले तरी रंग जाऊ शकतो. साडी पसरू शकतो. अशावेळी ड्रायक्लीनींग पहिल्या वेळी करावे नाही का? साडीच्या रंगाची गॅरंटी देत नाहीत
Dry cleaning ची garantee नसते
Laundry वाला म्हणतो आम्ही जबाबदार नाही
Shanpu konta vaprava please ans.🙏🙏
Helpful vlog
धनवाद
👌👌👌👍🙏
खूप छान माहिती दिली 🙏🙏
ब्लाऊज चा पण रंग जातो
हो
डेमो द्यायचा ना.बरे झाले असते
रेकर्डिंग करण्यासाठीं इथे मीच असते...त्यामुळे no demo
मी साडयाशापूधुवते उव
Dhuvayachi
Naahi man Mee bhaari sadea vaparatt naahi Mee gareeb aahe
साडीभर रंग पसरला तर फुकटच जाते
Dco.bhangatil kes viral hot chaley kay karata yeil?kahi program asel tar Garnier vaprte